महामानव
लेखनविषय:
काव्यरस
सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी
धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी
मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी
लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी
भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी
माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
वाचने
6332
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
क्या बात है...
माशाअल्लाह !
वाह वाह
पण ह्या वसुंधरे वर श्रीराम, लंकेश्वर रावण ते आजचे छान छान नेते हे सगळे मानवच अपवाद तो एकच त्या महामानवाचा.
कविता आवडली.
आपल्या प्रतिसादा॑बद्दल धन्यवाद.
कविता आवडली.
धन्यवाद.
अतिशय सुरेख लिहिली आहे.
विशेषतः
भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करीह्या ओळी तर फारच आवडल्या पैजारबुवा,
In reply to कविता आवडली.... by ज्ञानोबाचे पैजार
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
जबरदस्त !!
कमीत कमी ओळींमधे जास्तीत जास्त अर्थ दर्शविण्याची तुमची हातोटी विँलक्षण आहे. "निळावन्ती" कविता देखील अतिशय आवडली होती.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
वाह!!
छान!
छान कविता...
आवडली.
धन्यवाद!
क्या बात है...