ताज्या घडामोडी - १०
In reply to राणे कमळाच्या शिक्क्याखाली by मोदक
In reply to तुम्ही पण ना मोदक भाऊ...... by जेम्स वांड
In reply to तुम्ही पण ना मोदक भाऊ...... by जेम्स वांड
In reply to जेम्स भाऊ.. by विशुमित
In reply to कसला डोंबलाचा मास्टर स्ट्रोक. by श्रीगुरुजी
गोवा, मणीपूर व नंतर बिहारमध्येबाकी दोघांचं ठिक आहे, पण मणिपूरच्या जनतेवर रहम करून कृपया असं म्हणू नका. युत्यांच्या तत्त्वाचं उल्लंघन झालं असेल, पण जनतेला एक उत्तम सरकार मिळालं आहे.
In reply to राणे कमळाच्या शिक्क्याखाली by मोदक
In reply to बरेच दिवस भाजपच्या दारावर by अभिजीत अवलिया
In reply to इन्फोसिसने समभाभ परतखरदीसाठी by श्रीगुरुजी
In reply to सध्या ९२३ ला आहे. मग ही किंमत by अभिजीत अवलिया
In reply to उत्कल एक्सप्रेस ला मुझफ्फर by थिटे मास्तर
In reply to मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी श्रीकांत पुरोहित यांना जामिन by गॅरी ट्रुमन
In reply to ही चांगली बातमी आहे. १७ by श्रीगुरुजी
In reply to उपयुक्त संशोधन by अमितदादा
In reply to उपयुक्त संशोधन by अमितदादा
In reply to उपयुक्त संशोधन by अमितदादा
In reply to राणे भाजप मध्ये येणार ही अगदी by अप्पा जोगळेकर
राणे हे प्रभावी आणि अभ्यासू नेते आहेत. याचा फायदाच होईल.
हहपुवाIn reply to मीरा-भाईंदर मधील महापालिका by श्रीगुरुजी
In reply to बैलपोळ्यानिमित्ते .... by गामा पैलवान
मानहानि मामले में केजरीवाल ने लिखकर मांगी माफी, कहा-बहकावे में आ गया था
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने बीजेपी नेता और पूर्व सांसद अवतार सिंह भड़ाना से पटियाला हाउस कोर्ट में माफी मांग ली है। गौरतलब है कि भड़ाना ने केजरीवाल के खिलाफ मानहानि का मुकदमा दायर किया था और एक करोड़ की क्षतिपूर्ति रकम की मांग की थी। भड़ाना का आरोप है कि केजरीवाल ने उनके संबंध में 31 जनवरी 2014 को एक आपत्तिजनक बयान देते हुए कहा था कि वे देश के सबसे भ्रष्ट व्यक्तियों में से एक हैं। अब कोर्ट में केजरीवाल ने भड़ाना से लिखित मे माफी मांगी है कि अपने सहयोगी के बहकावे मे आकर उन्होंने भड़ाना पर आरोप लगा दिए थे। बाद में पता चला कि वो आरोप सही नहीं हैं, इसलिए वो माफ़ी मांग रहे है। http://www.amarujala.com/delhi-ncr/.WZq19NeeLL0.facebookIn reply to मानहानि मामले में केजरीवाल ने by मोदक
44
ओए होए !! लगता है आप गलत निकल लिए हैं। कोई बात नहीं सबके साथ होता है।
आप दुबारा कोशिश कर सकते हैं या फ़िर नीचे अपना पसंदीदा पेज खोज सकते हैं।
--
त्या दुव्यावर गेल्यास वरिल मेसेज येतोय.In reply to वरिल by प्रसाद_१९८२
In reply to तिहेरी तलाक संबंधात सर्वोच्च by श्रीगुरुजी
In reply to तिहेरी तलाक संबंधात सर्वोच्च by श्रीगुरुजी
In reply to कसा काय निराशाजनक निर्णय? उलट by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कसा काय निराशाजनक निर्णय? उलट by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या by श्रीगुरुजी
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या by श्रीगुरुजी
बहुपत्नीत्वाचा मुद्दा तर न्यायालयाने विचारात सुद्धा घेतलेला नाही.बहुपत्नित्वाचा मुद्दा या याचिकेत होता?
In reply to सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या by श्रीगुरुजी
In reply to भाजप आणि ब्राह्मण by गामा पैलवान
In reply to विधानसभा पोटनिवडणुका by गॅरी ट्रुमन
१९८७ च्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीतून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे रमेश प्रभू, १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विधानसभेवर निवडून गेलेले शिवसेना-भाजपचे अनेक आमदार, १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेलेले ठाण्याचे राम कापसे आणि औरंगाबादचे मोरेश्वर सावे हे खासदार यांची निवडणुक उच्च न्यायालयाने 'धर्माच्या नावावर मते मागितली' म्हणून रद्दबादल केली होती. (त्यानंतर डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात मनोहर जोशी आणि राम कापसे यांची निवडणुक वैध ठरली-- इतरांचे माहित नाही). त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकांपासून शिवसेना आणि महाराष्ट्रात भाजपने उघडपणे धर्माच्या नावावर मते मागणे बंद केले.
बवानात आम आदमी पक्षाचा विजय झाला तरी या प्रकारामुळे त्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देता येईल आणि ती निवडणुक न्यायालय रद्दबादल ठरवेल हीच शक्यता जास्त.
In reply to बवानामधील आआपचे वादग्रस्त पोस्टर by गॅरी ट्रुमन
In reply to या पत्रकाविरुद्ध तेथील विरोधी by सुबोध खरे
In reply to बवानामधील आआपचे वादग्रस्त पोस्टर by गॅरी ट्रुमन
बवाना उप चुनाव को लेकर मेरे नाम का फर्जी पोस्टर बनाया गया है। मैं इसके खिलाफ तुरंत पुलिस मे शिकायत दर्ज करा रहा हूं
— Imran Hussain (@ImranHussaain) August 21, 2017
In reply to असले काहितरी स्पष्टीकरण दिलेय ह्याने. by प्रसाद_१९८२
तुम्ही पण ना मोदक भाऊ......