"अशा का वागतात काही मुली?"
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते.
तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात.
यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं?
या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच!
अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात.
बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.
पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं.
मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे.
ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते.
ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती.
हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत)
पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही.
आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स!
डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही.
स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले.
या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.
या ठोंब्याच्या होणार्या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं.
या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली.
अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.
"आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी!
दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही.
त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.
आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.
तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं.
आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट!
एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून!
(सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.)
म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती.
कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना?
अशा का वागतात काही मुली?
वर्गीकरण
वाचने
97773
वाचनखूण
प्रतिक्रिया
278
अशा का वागतात काही मुली?
कावागतात काही मुली !अभिनंदन...
In reply to अभिनंदन... by mayu4u
बरं आता दिड वर्षात काही फरक
तारुण्य सुलभ भावना
त्या मुलाची परिस्थिती फार
In reply to त्या मुलाची परिस्थिती फार by अतरंगी
सहमत!!
In reply to त्या मुलाची परिस्थिती फार by अतरंगी
कोणाचे?
In reply to कोणाचे? by उपयोजक
ज्यांना उपप्रतिसाद दिला आहे
In reply to ज्यांना उपप्रतिसाद दिला आहे by दशानन
हेच खरं!
मुलींचे तसेच घरच्यांचे प्राधान्यक्रम चुकतात म्हणुन .....
मूर्खपणा!
In reply to मूर्खपणा! by Nitin Palkar
+++११
?
एक डायलॉग आठीवला
In reply to एक डायलॉग आठीवला by विखि
भारी ना
गुरालाही मारत नसतील एवढा बेदम
In reply to गुरालाही मारत नसतील एवढा बेदम by अत्रे
सहमत !
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
कठीण आहे!
In reply to कठीण आहे! by उपयोजक
सावध राहणे म्हणजे बडवणे ?
In reply to कठीण आहे! by उपयोजक
आपल्या देशात अहिंसा सर्वतोपरी
In reply to गुरालाही मारत नसतील एवढा बेदम by अत्रे
+१
In reply to गुरालाही मारत नसतील एवढा बेदम by अत्रे
रितसर तक्रार करून १५ वर्षे
कशाला मॉरल पोलिसिंग करत
In reply to कशाला मॉरल पोलिसिंग करत by सूड
आपल्याला दुसरे काही उद्योग नाहीयेत का?
In reply to आपल्याला दुसरे काही उद्योग नाहीयेत का? by उपयोजक
हो खरंय आपण आपलं पाककृती
In reply to कशाला मॉरल पोलिसिंग करत by सूड
प्रचंड सहमत!
In reply to प्रचंड सहमत! by नगरीनिरंजन
+१.
केअशु..!!
In reply to केअशु..!! by विशुमित
प्रशासन खंबीर आहे?
In reply to प्रशासन खंबीर आहे? by उपयोजक
मग तलवारी घेऊन रिकामटेकडी
बरं मग
In reply to बरं मग by उपयोजक
चांगल्या मुलीचं भवितव्य कसं
In reply to चांगल्या मुलीचं भवितव्य कसं by अभिजीत अवलिया
अवलिया साहेब
In reply to अवलिया साहेब by उपयोजक
ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण
In reply to ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण by अभिजीत अवलिया
प्रतिसाद अर्धवट आला.
In reply to प्रतिसाद अर्धवट आला. by अभिजीत अवलिया
असे वाचा.
In reply to असे वाचा. by उदय
किंवा हा व्हिडीओ बघा.
In reply to असे वाचा. by उदय
वरील प्रतिसादाच्या आधी एक
In reply to बरं मग by उपयोजक
बरं मग त्या रिकामटेकड्या
मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!=== मुलीचे भवितव्य वाचवायला, एकाद्याला गुरासारखे मारणे, त्याचे हातपाय तोडणे हा "सुयोग्य" मार्ग आहे काय?In reply to बरं मग त्या रिकामटेकड्या by प्रसाद_१९८२
मग
In reply to मग by उपयोजक
मारहाणीचा मार्ग पडला का हमखास
In reply to मग by उपयोजक
पण हमखास लागू पडला पाहिजे.
In reply to मग by उपयोजक
मारहाण हा उपाय नाही.
मॉरल पोलिसींग की लत बहुत
In reply to मॉरल पोलिसींग की लत बहुत by आदूबाळ
काय होते पंचहौद मिशन प्रकरण..
In reply to काय होते पंचहौद मिशन प्रकरण.. by मोदक
पंचहौद मिशन नावाची (मिशनरी)
In reply to पंचहौद मिशन नावाची (मिशनरी) by आदूबाळ
पंचहौद फारच भारी प्रकरण झालं
In reply to पंचहौद फारच भारी प्रकरण झालं by स्रुजा
...आणि या प्रकरणानंतर
In reply to ...आणि या प्रकरणानंतर by आदूबाळ
छ्या.. असे लिहायचे नै कै..
In reply to छ्या.. असे लिहायचे नै कै.. by मोदक
हाहाहा भारी
In reply to मॉरल पोलिसींग की लत बहुत by आदूबाळ
माहित्ति बद्दल धन्य वाद
लग्न करते वेळी मुलगी २१
धाग्यावर!
In reply to धाग्यावर! by उपयोजक
मुली अशा का वागतात हे जाणून
In reply to मुली अशा का वागतात हे जाणून by विशुमित
वरती नितीन पालकरांनी सुयोग्य
In reply to धाग्यावर! by उपयोजक
प्रत्येकाला पैसा आणि त्यासाठी
कसं वाटतंय बघा.
In reply to कसं वाटतंय बघा. by अकिलिज
पण
In reply to पण by उपयोजक
उदाहरण बरोबर आहे.
वाया गेलेली मुले अशी का वागतात
In reply to वाया गेलेली मुले अशी का वागतात by वरुण मोहिते
नक्की
मंगेश पाडगावकर यांची सुंदर
In reply to मंगेश पाडगावकर यांची सुंदर by सस्नेह
अर्रर्रर्रआ कहर च ..!!
In reply to मंगेश पाडगावकर यांची सुंदर by सस्नेह
मस्त.
अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते
In reply to अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते by दुर्गविहारी
धन्यवाद दुर्गविहारीजी
In reply to अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते by दुर्गविहारी
आपण पण लक्षात घ्यायला हवे की
In reply to आपण पण लक्षात घ्यायला हवे की by उदय
आपले उदारमतवादी विचार समजले.
In reply to आपले उदारमतवादी विचार समजले. by दुर्गविहारी
बाकी सार्वजनिक जागी किसिंग,
In reply to बाकी सार्वजनिक जागी किसिंग, by उदय
किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल
In reply to किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल by दुर्गविहारी
@दुर्गविहारी
In reply to @दुर्गविहारी by अत्रे
जमल्यास सविस्तर वाचायची सवय लावून घ्या.
In reply to जमल्यास सविस्तर वाचायची सवय लावून घ्या. by दुर्गविहारी
आपल्याला यात कुठे वाचायला
In reply to किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल by दुर्गविहारी
आपल्या गडांविषयीच्या भावनांचा
In reply to आपल्या गडांविषयीच्या भावनांचा by शब्दबम्बाळ
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ?
In reply to तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ? by दुर्गविहारी
संदर्भ नाही लागला?अरेरे.. इस्कटतो मग
In reply to संदर्भ नाही लागला?अरेरे.. इस्कटतो मग by शब्दबम्बाळ
आवडला.
In reply to आवडला. by राही
सहमत !
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
काय आहे- तिथे राहून कर्तव्य
In reply to काय आहे- तिथे राहून कर्तव्य by हतोळकरांचा प्रसाद
गडावरील त्याकाळातील लोक
गडावरील त्याकाळातील लोक मलविसर्जन करीतच होते ना म्हणून आज गडावर हागणदारी करणे योग्य होईल काय?== खालील लेख बघा, मग कळेल सुट्ट्यांच्या दिवसात, हे तथाकथित ट्रेकर्स किल्ल्यांची काय अवस्था करतात ते. https://www.maayboli.com/node/39036In reply to गडावरील त्याकाळातील लोक by प्रसाद_१९८२
हे वाईट आहे ना? तेच तर
In reply to हे वाईट आहे ना? तेच तर by arunjoshi123
एक्झॅक्ट्ली! ट्रेकर वि.
In reply to गडावरील त्याकाळातील लोक by प्रसाद_१९८२
मजकुर पुर्ण वाचायची सवय लावून घ्या
In reply to तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ? by दुर्गविहारी
@ दुर्गविहारी ....
In reply to आपल्या गडांविषयीच्या भावनांचा by शब्दबम्बाळ
अतिशय समर्पक प्रतिसाद सायबाणु
In reply to अतिशय समर्पक प्रतिसाद सायबाणु by उपेक्षित
शब्दबंबाळ यांना मागचा
In reply to किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल by दुर्गविहारी
यापुढचं
In reply to यापुढचं by उपयोजक
गदारोळ
In reply to गदारोळ by arunjoshi123
ज्या मुली सधन घरात जातात त्या
In reply to ज्या मुली सधन घरात जातात त्या by विशुमित
तुम्ही स्वतःच्या १० वर्षाच्या
सविस्तर प्रतिसाद .
In reply to सविस्तर प्रतिसाद . by वरुण मोहिते
+१
In reply to सविस्तर प्रतिसाद . by वरुण मोहिते
आपलाच ठेका चालू ठेवला कि मग समजणार्या भाषेतच सांगावे लागते.
In reply to सविस्तर प्रतिसाद . by वरुण मोहिते
ग्रामीण महाराष्ट्रात मुळात
अजून एका सदस्यांनी असाच
In reply to अजून एका सदस्यांनी असाच by शलभ
हम्म. साॅरी बर का केअशू साहेब
In reply to हम्म. साॅरी बर का केअशू साहेब by अभिजीत अवलिया
धन्स
केअशु,
In reply to केअशु, by परिंदा
परिंदाजी
In reply to परिंदाजी by उपयोजक
फार घाई तर नाही करत आहात कां !
In reply to फार घाई तर नाही करत आहात कां ! by अकिलिज
तुमच्या आवडीच्या मुलाशी तिने
In reply to केअशु, by परिंदा
जसे काही महाराष्ट्रात रोजच 'सैराट'घडते ....
वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत
In reply to वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत by दुर्गविहारी
ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे
In reply to ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे by सूड
माफ करा
In reply to माफ करा by उपयोजक
कोण तुम्ही? नाही सांगाच की
In reply to कोण तुम्ही? नाही सांगाच की by पिलीयन रायडर
त्या मुलीने का केस केली नसेल?
In reply to त्या मुलीने का केस केली नसेल? by हतोळकरांचा प्रसाद
त्या मुलीने का केस केली नसेल? कारण...
In reply to कोण तुम्ही? नाही सांगाच की by पिलीयन रायडर
"दुसर्याला बदडुन काढायला
In reply to माफ करा by उपयोजक
अच्छा, म्हणजे अशा वेळी उपयोगी
In reply to वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत by दुर्गविहारी
१) आमच्याच अपार्टमेंट्मधे
In reply to १) आमच्याच अपार्टमेंट्मधे by प्रसाद_१९८२
सविस्तर मी लिहीत बसलो नाही.
In reply to सविस्तर मी लिहीत बसलो नाही. by दुर्गविहारी
आणि ईतके आंमत्रण आहे ह्या
In reply to आणि ईतके आंमत्रण आहे ह्या by सूड
वैयक्तिक हल्ले सुरु झालेत त्यामुळे मी थांबतो.
In reply to वैयक्तिक हल्ले सुरु झालेत त्यामुळे मी थांबतो. by दुर्गविहारी
बाकि आपल्याकडून हि अपेक्षा
In reply to सविस्तर मी लिहीत बसलो नाही. by दुर्गविहारी
आणि ईतके आंमत्रण आहे ह्या
In reply to वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत by दुर्गविहारी
शिवाय तीच्या वडीलांनी मारहाण
वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
अगदी अगदी... साधारण एकाच
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
+१०० सुंदर प्रतिसाद.
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
विशेषणांत घोळ
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
एकदम परफेक्ट
अच्छा, म्हणजे अशा वेळी उपयोगी
माझे मत
In reply to माझे मत by एस
सहमत आहे.
In reply to माझे मत by एस
भारतातील एकत्र
In reply to माझे मत by एस
मुलामुलींना पंधरा-सोळा
In reply to माझे मत by एस
आपण नंतर त्यांच्या आयुष्यात
In reply to आपण नंतर त्यांच्या आयुष्यात by arunjoshi123
व्हाय नो मोनोलॉग?
In reply to व्हाय नो मोनोलॉग? by एस
कौतुक
कोणी "शाळा" चित्रपट पाहिलाय
In reply to कोणी "शाळा" चित्रपट पाहिलाय by अत्रे
अर्धवट माहिती
In reply to अर्धवट माहिती by उपयोजक
काका, मुळात आपल्याला काय
In reply to काका, मुळात आपल्याला काय by अत्रे
कोणावरही मालकी हक्क का
In reply to अर्धवट माहिती by उपयोजक
त्यांना आवडणार्या मग कामधंदा
In reply to त्यांना आवडणार्या मग कामधंदा by सूड
जीव
In reply to जीव by arunjoshi123
घेत नाहीत असं सांगणारा रीसर्च
In reply to घेत नाहीत असं सांगणारा रीसर्च by सूड
वाव
In reply to वाव by arunjoshi123
म्हणा की, आणि तुम्हाला हवा
In reply to त्यांना आवडणार्या मग कामधंदा by सूड
निर्णय ती घेत्ये तर त्याच्या
In reply to निर्णय ती घेत्ये तर त्याच्या by arunjoshi123
माझ्या १० वर्षाच्या मुलाला
In reply to माझ्या १० वर्षाच्या मुलाला by अत्रे
पहा संभाषण
In reply to पहा संभाषण by arunjoshi123
मग मोबाईल लपवा आणि स्वत:
In reply to मग मोबाईल लपवा आणि स्वत: by अत्रे
छे असं कसं आपल्याकडे फक्त हे
In reply to मग मोबाईल लपवा आणि स्वत: by अत्रे
लपवणं आणि न वापरणं शक्य नाही
In reply to लपवणं आणि न वापरणं शक्य नाही by arunjoshi123
लपवणं आणि न वापरणं शक्य नाही
In reply to लपवणं आणि न वापरणं शक्य नाही by अत्रे
आम्ही रोज गोष्टी वाचतो,
In reply to निर्णय ती घेत्ये तर त्याच्या by arunjoshi123
गम्मत आहे नई, भारतात
In reply to गम्मत आहे नई, भारतात by शब्दबम्बाळ
माझ्या 1 वर्षाच्या मुलाला
In reply to माझ्या 1 वर्षाच्या मुलाला by arunjoshi123
अरे वा!