"अशा का वागतात काही मुली?"
In reply to अभिनंदन... by mayu4u
In reply to त्या मुलाची परिस्थिती फार by अतरंगी
In reply to त्या मुलाची परिस्थिती फार by अतरंगी
In reply to कोणाचे? by उपयोजक
In reply to ज्यांना उपप्रतिसाद दिला आहे by दशानन
In reply to एक डायलॉग आठीवला by विखि
गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल.
एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलंकोण आहेत हे तुमचे मित्र? अटक व्हायला पाहिजे अशा लोकांना.
In reply to गुरालाही मारत नसतील एवढा बेदम by अत्रे
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
In reply to कठीण आहे! by उपयोजक
In reply to कठीण आहे! by उपयोजक
In reply to गुरालाही मारत नसतील एवढा बेदम by अत्रे
In reply to गुरालाही मारत नसतील एवढा बेदम by अत्रे
In reply to कशाला मॉरल पोलिसिंग करत by सूड
In reply to आपल्याला दुसरे काही उद्योग नाहीयेत का? by उपयोजक
हो खरंय आपण आपलं पाककृती,कलादालन,भटकंती,रांगोळी,ज्वेलरी डिझायनिंग असे धागे काढलेले बरे नाही का?प्रतिसाद समजला नाही, जरा विस्तृतपणे सांगता का?
In reply to कशाला मॉरल पोलिसिंग करत by सूड
In reply to प्रचंड सहमत! by नगरीनिरंजन
In reply to केअशु..!! by विशुमित
In reply to प्रशासन खंबीर आहे? by उपयोजक
In reply to बरं मग by उपयोजक
चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!तिचं भवितव्य कशात चांगल वाईट आहे ते तिला ठरवू दे की. तुम्ही फार फार तर समजावून सांगा. मुलाला गुरासारखे मारणे, हात मोडेपर्यंत मारणे असले प्रकार करायचा हक्क तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कुणी दिला?
In reply to चांगल्या मुलीचं भवितव्य कसं by अभिजीत अवलिया
In reply to अवलिया साहेब by उपयोजक
एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं../blockquote> ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण केलीत असा होतो. अवांतर — ही मोरल पोलिसिंगची हौस बर्याच लोकांना असते. विशेष करुन रस्त्यावर फुटकळ अपघात जरी झाला तरी हे लोक न्यायदान करायला हजर. गेल्या गुरवारी डांगे चौकात एका डाॅक्टरला गाडी चालवताना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांची गाडी दुसर्या कारला धडकली. मोरल पोलिस आले आणि डाॅक्टर दारु पिलेत असे अनुमान काढून त्यांना बेदम मारले. नंतर ते डाॅक्टर आहेत हे समजल्यावर पळून गेले.
In reply to ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण by अभिजीत अवलिया
In reply to प्रतिसाद अर्धवट आला. by अभिजीत अवलिया
In reply to असे वाचा. by उदय
In reply to असे वाचा. by उदय
In reply to बरं मग by उपयोजक
मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!
===
मुलीचे भवितव्य वाचवायला,
एकाद्याला गुरासारखे मारणे, त्याचे हातपाय तोडणे हा "सुयोग्य" मार्ग आहे काय?In reply to बरं मग त्या रिकामटेकड्या by प्रसाद_१९८२
In reply to मग by उपयोजक
In reply to मग by उपयोजक
पण हमखास लागू पडला पाहिजे.मारहाणीचा मार्ग उपयोगी पडला नाही हे तुम्ही दिलेल्या उदाहरणावरूनच दिसून येते. उलट मारहाण केल्यामुळे त्यांचा लग्न करण्याचा निर्धार वाढला नसेल कशावरून (रिवर्स सायकॉलॉजि)? मुलगी सज्ञान असेल तर तुम्ही तिला समजावून सांगितल्याशिवाय काहीही करू शकत नाही. तिला कोणी नुकसान पोहोचवत असेल तर पोलीसांत तक्रार करू शकता. बाकी प्रत्येक जण आपलं भाग्य स्वतः ठरवतो, ते त्याचे त्याला/तिला ठरवू द्यावे.
In reply to मग by उपयोजक
In reply to मॉरल पोलिसींग की लत बहुत by आदूबाळ
In reply to काय होते पंचहौद मिशन प्रकरण.. by मोदक
In reply to पंचहौद मिशन नावाची (मिशनरी) by आदूबाळ
In reply to पंचहौद फारच भारी प्रकरण झालं by स्रुजा
In reply to ...आणि या प्रकरणानंतर by आदूबाळ
In reply to छ्या.. असे लिहायचे नै कै.. by मोदक
In reply to मॉरल पोलिसींग की लत बहुत by आदूबाळ
In reply to धाग्यावर! by उपयोजक
In reply to मुली अशा का वागतात हे जाणून by विशुमित
In reply to धाग्यावर! by उपयोजक
In reply to कसं वाटतंय बघा. by अकिलिज
In reply to पण by उपयोजक
In reply to वाया गेलेली मुले अशी का वागतात by वरुण मोहिते
In reply to मंगेश पाडगावकर यांची सुंदर by सस्नेह
In reply to मंगेश पाडगावकर यांची सुंदर by सस्नेह
In reply to अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते by दुर्गविहारी
In reply to अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते by दुर्गविहारी
In reply to आपण पण लक्षात घ्यायला हवे की by उदय
In reply to आपले उदारमतवादी विचार समजले. by दुर्गविहारी
In reply to बाकी सार्वजनिक जागी किसिंग, by उदय
In reply to किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल by दुर्गविहारी
In reply to @दुर्गविहारी by अत्रे
In reply to जमल्यास सविस्तर वाचायची सवय लावून घ्या. by दुर्गविहारी
आपल्याला यात कुठे वाचायला मिळाले कि निव्वळ विवाहीत जोडप्यानी हातात हात घेतला याला मी आक्षेप घेतलामी असे म्हटलेच नाही की तुम्ही हात धरण्याला आक्षेप घेतला! मी फक्त विचारले , विरोध करता का म्हणून (कारण तुम्ही त्या कोटेशन ला वरती उत्तर दिले त्यातून मला कळले नव्हते). इन जनरल प्रश्न होता, त्या विशिष्ट घटनेबद्दल नव्हता. गैरसमज झाला असल्यास क्षमस्व.
In reply to किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल by दुर्गविहारी
In reply to आपल्या गडांविषयीच्या भावनांचा by शब्दबम्बाळ
In reply to तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ? by दुर्गविहारी
पण पुर्ण ट्रेकमधे कोणी मिठ्या मारून फोटो काढलेत किंवा ईतर काही चाळे केलेत असे कधीही झाले नाही. आपण जातोय ती विरभुमी आहेनाही म्हणजे मिठी मारण्यावर तुम्हाला काय आक्षेप आहे हे माझ्या आकलन क्षमतेच्या पलीकडे आहे!! गड-किल्ले वीरभूमी आहे ठीक पण तिथे लोक राहातच नव्हतेच का? स्त्री पुरुष एकत्र राहायचे नाहीतच का? कधी कुठले मुलं जन्माला आलेच नाही का? (हे बंद खोलीत झाले असेल असे म्हणालात तर तो मुद्दा खाली आहे) मग नक्की असे कोणते दिव्यत्व त्यांना आत्ता प्राप्त झालाय? का हे दिव्यत्व काही लोकांच्या विचारात आहे आणि आम्हाला किल्ल्यांकडे "अशाच" दृष्टीने बघायचंय म्हणून बाकीच्यांनी पण तसेच वागलं पाहिजे असे अलिखित नियम हवेत! कुठल्याही गोष्टीच अवडंबर वाईटच... मारली मिठी कोणीतरी समजा तर असा कोणता बुरुज कोसळणार आहे? वरच्या प्रतिसादात बंद खोलीत करा काय करायचंय असे म्हणणारे तुम्ही आता म्हणता घर सोडून बाहेर का जायचं असत?!
तुम्हाला घर असताना लॉजमधे काय करताय?कहर आहे राव!! कोणी कुठं जायचं हे ते ज्यांना जायचंय ते ठरवतील! बाकीचे नाक खुपसणारे कोण? ते कायद्याचे रक्षक यांनी जे दिव्य काम केलं होत हॉटेलच्या बंद खोल्या उघडून युगुलांना सतावून त्यावर हाय कोर्टाने फटकारलंय बर का "त्या रक्षकांनाही" ILLEGAL, INTRUSIVE, UNCONSTITUTIONAL: HIGH COURT ON MADH MORAL POLICING वाचा ही बातमी, जो कायदा वापरून (Section 110 ) पोलिसांनी असली कारवाई केली होती तो वापरण्यावर बंदी आणली गेलीये! आणि समिती नेमण्यात आली होती पोलिसांवर कारवाई साठी... न्यायालयाने स्वतःहून युगुलांना फटके देणाऱ्यांना दिलेल्या फटाक्यांच्या दुप्पट फटके देण्याचा कायदा केला तर बाकीचे "रक्षक"पण शांत होतील. त्यामुळे "नक्कीच काहीतरी चुकीचे होत असणार म्हणूनच धाडी पडणार ना." या वाक्याला काहीही अर्थ नाही! ही एकंदरीत मानसिकता आहे, जी स्वतःच्या संकुचित विचारांमुळे इतरांना कसे वागायचे हे शिकवत असते! जी माहिती मी वाचली आहे त्यानुसार Section 294 जो आक्षेपार्ह कृतींसाठी आहे त्यात चुंबन अथवा मिठी यांचा स्पष्ट उल्लेख नाहीये पण संदिग्धतेमुळे तो कसाही वापरला जाऊ शकतो! भविष्यात त्यावर देखील कारवाई होईल अशी अपेक्षा आहे! तज्ज्ञांनी भर घालावी...
खुशाल बनवा. असल्या पीडा जिथे जातील तिथे बघायला लागणार नाही. काय तो कचरा एकाच जागी राहिल.जास्त काही नाही यावर बोलायला पण घराबाहेर मिठी मारणारे अथवा चुंबन घेणारे "कचरा" असतात हि नवी माहिती मिळाली! पण मी म्हणतो अशा लोकांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावायला मग "रक्षकांनीच" पुढाकार घ्यावा मग! कारण आपत्ती त्यांनाच आहे... बाकी पुढचा प्रतिसाद देण्याआधी विचार कराल अशी अपेक्षा आहे...
In reply to संदर्भ नाही लागला?अरेरे.. इस्कटतो मग by शब्दबम्बाळ
In reply to आवडला. by राही
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
In reply to काय आहे- तिथे राहून कर्तव्य by हतोळकरांचा प्रसाद
गडावरील त्याकाळातील लोक मलविसर्जन करीतच होते ना म्हणून आज गडावर हागणदारी करणे योग्य होईल काय?
==
खालील लेख बघा, मग कळेल सुट्ट्यांच्या दिवसात, हे तथाकथित ट्रेकर्स किल्ल्यांची काय अवस्था करतात ते.
https://www.maayboli.com/node/39036In reply to गडावरील त्याकाळातील लोक by प्रसाद_१९८२
In reply to हे वाईट आहे ना? तेच तर by arunjoshi123
In reply to गडावरील त्याकाळातील लोक by प्रसाद_१९८२
In reply to तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ? by दुर्गविहारी
In reply to आपल्या गडांविषयीच्या भावनांचा by शब्दबम्बाळ
In reply to अतिशय समर्पक प्रतिसाद सायबाणु by उपेक्षित
In reply to किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल by दुर्गविहारी
In reply to यापुढचं by उपयोजक
In reply to गदारोळ by arunjoshi123
In reply to ज्या मुली सधन घरात जातात त्या by विशुमित
तुम्ही स्वतःच्या १० वर्षाच्या मुलांबाबत दिलेल्या उदाहरणात त्याने मोबाईल खेळणे नाही सोडले त्याला काय तुम्ही डांबून चाबकाचे फटके देणार का ?अजिबात नाही. उदारमतवादी लोकांचा एक दरारा आहे आणि ते समोर नसले तरी पाहत आहेत या भितीपोटी मी हातही लावत नाही. (मराठी जालाचा सुपरिणाम!!) ==========================
मुलांचा पालकांवर विश्वास हवा आणि पालकांचा सुद्धा मुलांवर आदरयुक्त दरारा हवा तर अशा गोष्टी ना आळा बसू शकेल.हवा मंजे काय? समजा ६०% केसेस मधे आहे? उरलेल्या ४०% काय बोंबलत बसायचं? "द ओन्ली सोल्यूशन ऑफ डीस्प्यूट रिझोल्यूशन इज अमिकेबल सेटलमेंट" हा काय सिद्धांत आहे?
In reply to सविस्तर प्रतिसाद . by वरुण मोहिते
In reply to सविस्तर प्रतिसाद . by वरुण मोहिते
In reply to सविस्तर प्रतिसाद . by वरुण मोहिते
ग्रामीण महाराष्ट्रात मुळात मुलींच्या भावनांना वाट मिळतच नाही .म्हणजे नक्की काय काय होतं?
अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.मारहाणीचे अनुभव त्यांच्या एका ग्रुपमधील सदस्याचे आहेत.
In reply to अजून एका सदस्यांनी असाच by शलभ
In reply to हम्म. साॅरी बर का केअशू साहेब by अभिजीत अवलिया
In reply to केअशु, by परिंदा
In reply to परिंदाजी by उपयोजक
In reply to फार घाई तर नाही करत आहात कां ! by अकिलिज
तुमच्या आवडीच्या मुलाशी तिने संसार थाटायला हवा होता कां?बिंगो
In reply to केअशु, by परिंदा
In reply to वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत by दुर्गविहारी
ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे रहाणार्या व्यक्तीने बघीतले. काही शंका येउन ते मागोमाग गेले,ठीकाय, आपण असं म्हणू की ह्या मागोमाग गेलेल्या व्यक्तीचा मुलगाच त्यात असता तर ह्या मागोमाग गेलेल्या व्यक्तीने काय केलं असतं?
In reply to ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे by सूड
In reply to माफ करा by उपयोजक
In reply to कोण तुम्ही? नाही सांगाच की by पिलीयन रायडर
In reply to त्या मुलीने का केस केली नसेल? by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कोण तुम्ही? नाही सांगाच की by पिलीयन रायडर
In reply to माफ करा by उपयोजक
In reply to वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत by दुर्गविहारी
In reply to १) आमच्याच अपार्टमेंट्मधे by प्रसाद_१९८२
In reply to सविस्तर मी लिहीत बसलो नाही. by दुर्गविहारी
आणि ईतके आंमत्रण आहे ह्या त्या मुलाला न कळण्याईतका तो भोळा होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का?तुम्हाला त्या वयात आमंत्रण मिळालं असतं तर तुम्ही काय केलं असतं याचा शांतपणे विचार करुन बघा एकदा.
In reply to आणि ईतके आंमत्रण आहे ह्या by सूड
In reply to वैयक्तिक हल्ले सुरु झालेत त्यामुळे मी थांबतो. by दुर्गविहारी
बाकि आपल्याकडून हि अपेक्षा नव्हतीआमचीदेखील.
In reply to सविस्तर मी लिहीत बसलो नाही. by दुर्गविहारी
In reply to वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत by दुर्गविहारी
शिवाय तीच्या वडीलांनी मारहाण करण्याएवजी त्या मुलाचे आभारच मानायला हवे होते, कारण परदेशात हे चालते ना!ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने परदेशी संस्कृती हीच देशाची प्रिस्क्राइब्ड संस्कृती म्हणून केव्हाची नोटिफाय केली आहे. असता कुठे?
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात मुलीची पण तेवढीच चूक (चूक म्हणा, किंवा इच्छा म्हणा, सहभाग म्हणा), दिसतोय. असं असताना फक्त त्या मुलाला भंपक इ इ विशेषण आणि ती मात्र चांगल्या घरची मुलगी असं विभाजन जरा मजेशीर वाटतंय.भंपकपणा हे एक स्वतंत्र्य आहे आणि धागालेखकाने ते थेट वापरले आहे. गरिब तो भंपक असले काही लॉजिक मांडलेले नाही. म्हणून जे वास्तव लेखकाला माहित आहे त्यास प्रश्न का करावा?
पैसा हा माणसाला भरकटवू शकतो तसंच जमिनीवर पण ठेवू शकतो. टिनेज मध्ये प्रेम करण एकदम सोपं असतं, भरपूर वेळ आणि हॉर्मोन्स + आई वडिलांचा पैसा + प्रेम निभावण्यासाठी काय करायला लागत याचा पत्ता नाही असं डेडली समीकरण असतं. त्यातलं पैसा काढून घेणं / मिळवायला प्रवृत्त करणं, आणि प्रेम निभवायला काय करायला लागतं ते सांगत राहणं एवढंच पालक म्हणून आपण करू शकतो. पैशाचं महत्व कळल्यावर, ते मिळवण्यासाठी लागणारे कष्ट कळल्यावर एकूण निर्णयप्रक्रियाच बदलून जाते, आणि ती आयुष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.पैसे आणि प्रेम यांचा काय संबंध? प्रेम निभवायला पैसा किंवा त्याचा त्याग करायची शक्ती लागते हे कुठून आलं? प्रेम आणि पैसा दोन वेगळ्या अक्षांवर प्लॉट करता येतील. उगाच ज्याचं प्रेम आहे त्याला पैशाचं महत्त्व सांगून प्रेमातनं परावृत्त का करावं? शिकेल पाण्यात पडल्यावर पोहायला! संबंधच काय?
In reply to वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात by वीणा३
In reply to माझे मत by एस
In reply to माझे मत by एस
भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधील परस्परावलंबित्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अभावामुळे घडतात.जरा कार्यकारणभाव कळेल काय? म्हणजे आजकाल "भारतातील एकत्र कुटुंबपद्धती" हा शब्दप्रयोग वापरताना काही कार्यकारणभाव द्यावाच लागत नाही असा लोकांचा समज झालेला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ असे प्रसंग भारतीय संसदीय लोकशाही वा भारतीय मुक्त अर्थव्यवस्था यांच्यामुळे का होत नाहियेत आणि भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमुळे का होत आहेत हे कळेल काय? कि भारतातील एकत्र कुटुंबपद्धती म्हटलं तर कोणतंही खापर बिनदिक्कत फोडता येतं असं काही आहे का? ==================================== भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधे असं कोणतं वैयक्तिक स्वातंत्र्य नसतं जे नाभिकीय कुटुंबात असतं? ज्यामुळे असे प्रसंग होतात?
In reply to माझे मत by एस
मुलामुलींना पंधरा-सोळा वयापासूनच स्वतंत्र राहायची आणि स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची सवय लावावी.हो ना, भारतात गावागावात मॅक्डॉनाल्ड आणि डॉमिनॉज आहेतच फडकं मारायला घराबाहेर पडल्यापडल्या!
In reply to माझे मत by एस
आपण नंतर त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये आणि त्यांच्यावर आपल्या म्हातारपणी अवलंबूनही राहू नये. मुलाबाळांच्या शिक्षणा-लग्नासाठी पै-पै जमवत बसण्यापेक्षा आधी आपल्या म्हातारपणाची आणि आजारपणाची तरतूद करण्यास प्राधान्य द्यावे.दूध तुटल्यानंतर किती दिवसांनी हा प्रकार चालू करावा?
In reply to आपण नंतर त्यांच्या आयुष्यात by arunjoshi123
In reply to व्हाय नो मोनोलॉग? by एस
In reply to कोणी "शाळा" चित्रपट पाहिलाय by अत्रे
In reply to अर्धवट माहिती by उपयोजक
In reply to काका, मुळात आपल्याला काय by अत्रे
कोणावरही मालकी हक्क का गाजवावा?इथे केवळ तुम्हाला हक्क म्हणायचं असावं. मुनुष्यांवरील मालकी हक्क हा कंसेप्ट काही नसतो. ========================= पण कोणावरही हक्क का गाजवावा मंजे काय? का गाजवू नये? फक्त करारावर हस्ताक्षरे झाली तर त्यातील जी बंधने आहेत तितकेच हक्क असे आहे की काय? हक्क कसे आजवावेत आणि नाही याचं एक व्यवस्थित फ्रेमवर्क आहे ना? मग असा प्रश्न पडूच कसा शकतो?
In reply to अर्धवट माहिती by उपयोजक
त्यांना आवडणार्या मग कामधंदा न करणार्या,भंपक,रिकामटेकडा असला तरी चालेल?तो तिचा प्रश्न आहे ना, त्यात बरं ती तुमची बहीण नाही. नाहीतर जीवच घेतला असतात. सांगायचं बाई गं आवडतोय तर ठीक आहे, पण नोकरीधंदा नसेल तर तुझं तुला बघावं लागणार आहे. त्यादृष्टीने तुझ्या मनाची तयारी करुन घे. सासरी गेलीस की तुझा संसार तुला सांभाळायचा आहे, आम्ही नसणार आहोत तिथे. निर्णय ती घेत्ये तर त्याच्या बर्या वाईट परिणामांचा विचार करायला तरी लावा. बळंच मारहाण काय?
In reply to त्यांना आवडणार्या मग कामधंदा by सूड
नाहीतर जीवच घेतला असतात.हे कशावरून? हे विधान थोडं बोल्ड नाही का? अन्य लोकांच्या लफडे / प्रकरणे / प्रेम इ इ करणार्या बहीनींच्या बदडण्याचे समर्थन करणारे (पण प्रत्यक्ष स्वतः न बदडणारे) लोक तिच केस स्वतःच्या बहीणीची निघाली तर प्राण घेतात यावर काही रिसर्च पेपर आहे का?
In reply to जीव by arunjoshi123
In reply to घेत नाहीत असं सांगणारा रीसर्च by सूड
In reply to वाव by arunjoshi123
In reply to त्यांना आवडणार्या मग कामधंदा by सूड
निर्णय ती घेत्ये तर त्याच्या बर्या वाईट परिणामांचा विचार करायला तरी लावा.परिणाम सांगण्याइतका अनुभव आणि संभाषण कौशल्य प्रत्येकात नसतं. असे तोंडी सांगीतलेले विचार कोणाला पटत नाहीत. ==================================================================== माझ्या १० वर्षाच्या मुलाला "मोबाईल खेळू नको" हे अनंत लोकशाहीय पद्धतींनी सांगून पाहिलं. अजून तरी त्यावर काहीच परिणाम झालेला नाही. आणि माझ्यामते त्याच्या मित्रांमधे त्यातल्या त्यात तो वडिलांचं ऐकण्यात खूप चांगला आहे (अगदी या मोबाईल बाबतीत.), बाकीची पोरं पाहिली तर ती थेट अॅडिक्टच आहेत. बापाला अजिबात जुमानत नाहीत. आता मोबाईलचे हार्मोन्स स्रवत आहेत, तरुणपणी तेव्हाचे स्रवतील. सांगीतल्यानं लोकांना (म्हणजे आपल्या माणसांना) कळतं? ते एकतात?
In reply to निर्णय ती घेत्ये तर त्याच्या by arunjoshi123
माझ्या १० वर्षाच्या मुलाला "मोबाईल खेळू नको" हे अनंत लोकशाहीय पद्धतींनी सांगून पाहिलं. अजून तरी त्यावर काहीच परिणाम झालेला नाहीदुसऱ्या एखाद्या जास्त इंटरेस्टिंग गोष्टीकडे/ प्रोजेक्ट्मध्ये त्याचे लक्ष वळवायचा प्रयत्न करा, मोबाईलला विसरून जाईल कदाचित. अमुक अमुक करू नको चा उपयोग सहसा होत नाही.
In reply to माझ्या १० वर्षाच्या मुलाला by अत्रे
In reply to पहा संभाषण by arunjoshi123
In reply to मग मोबाईल लपवा आणि स्वत: by अत्रे
In reply to मग मोबाईल लपवा आणि स्वत: by अत्रे
In reply to लपवणं आणि न वापरणं शक्य नाही by arunjoshi123
लपवणं आणि न वापरणं शक्य नाही आणि योग्य नाही.हम्म, तेवढं शक्य झालं असत तर बरं झालं असतं. बघा एखाद्या दिवशी ट्राय करून :) आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते हे भाग्यच म्हणायचे. आमच्या लहानपणी आई खूप वेळ पुस्तके वाचून दाखवायची तेव्हापासून पुस्तकांची आवड आहे. मोबाइलपेक्षा गोष्टींच्या पुस्तकांचे व्यसन कधीही चांगले. मला सुद्धा हे सगळीकडे मोबाईलवर बसणारी लहान मुले बघून प्रश्न पडतो, यांचे मन दुसऱ्या कशात का रमत नाही? तुम्ही जरूर ट्राय करा जेवढे जमेल तेवढे.
आधिकारिक वाणीनं बोलणारामी समजू शकतो. जसे की Phd करताना विशिष्ट प्रकारचे गाईडच जास्त काम करवून घेऊ शकतात तसा काहीसा प्रकार आहे. "स्वत:च स्वत:ला ऑर्डर कशी द्यायची" या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर किती बरे होईल! मग कोणी "वरच्या" लेव्हल वरची धक्का-स्टार्ट मारायला व्यक्ती लागणारच नाही..
In reply to लपवणं आणि न वापरणं शक्य नाही by अत्रे
In reply to निर्णय ती घेत्ये तर त्याच्या by arunjoshi123
In reply to गम्मत आहे नई, भारतात by शब्दबम्बाळ
माझ्या 1 वर्षाच्या मुलाला चड्डीत शी/शु करू नकोस हे अनंत लोकशाही पद्धतीने समजावून सांगितलं तरी कळत नाही असे म्हणेल कोणीतरी!!१० वर्षाच्या माझ्या मुलाला मोबाईल जास्त खेळू नये याची पूर्णतः जाणिव आहे असे बोलून माझे दोन शब्द संपवतो.
In reply to माझ्या 1 वर्षाच्या मुलाला by arunjoshi123
अशा का वागतात काही मुली?