हा प्रश्न कसा सोडवावा?
भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा!हायला, त्यापेक्षा जातीचा आग्रह सोडलेलं श्रेयस्कर की. संस्कार थोडे वेगळे असतील पण भाषा तरी सेम असेल ना. का पौरोहित्य करणार्यांना इंटरकास्ट मॅरेजचे वावडे आहे की काय? का ब्रह्मतेजात काही फरक पडतो काय?
In reply to भारतातल्या अन्य राज्यांमधेही by अभ्या..
In reply to अभ्यासाहेब by उपयोजक
In reply to केअशु नवी भाषा शिकवण सोप का by माहितगार
केअशु नवी भाषा शिकवण सोप का मुलींना ब्राह्मण करुन घेण सोप ? ब्राह्मण होण्यासाठी मुलींना नेमक काय कराव लागत ? -केअशु, अभ्या, माहितगार आणि इतर मिपाकर कै पण सांगतात असे वाटत असेल तर हे घ्या संदर्भ मनुस्मृती अध्याय २ चा संदर्भ देऊन आपले आदरणीय मिपाकर मित्र शरद सर सांगतात "स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. " शरद सरांच्या धाग्याचा संदर्भ आणि शरद सरांवर विश्वास नाही वाटला तर ट्रांसलीटरल डॉट ऑर्गवरील अनुवाद (३८ व्या क्रमांकावर) जरासा वेगळा पण तरीही रोचक आहे. "अति सुंदर स्त्री आपल्या अपेक्षेने नीच कुलात जरी उत्पन्न झालेली असली तरी तिच्याशी विवाह करावा" ट्रांसलिटरल डॉट ऑर्गचा संदर्भ दुवा, संदर्भ दुवे हा प्रतिअसाद लिहिण्याच्या वेळी जसे दिसले. दोघांनीही मूळ संस्कृत श्लोक उधृत केलेला नाही त्या बद्दल इतरांनी मदत जाणकारांनी करावी अनुवाद मुळ लेखकांप्रमाणे संदर्भासाठी दिले आहेत, तसे आम्ही कोणत्याही जाती कुळ वंश धर्मास नीच समजत नाही आणि तसे समजणे निषेधार्ह समजतो हे वेगळे सांगणे न लगे. पण एकुण सुंदर भासणारी श्रेष्ठ स्त्री ब्राह्मणाशी विवाहा नंतर ब्राह्मण स्विकार्ह आहे असा मनुस्मृतीचा अर्थ/मार्ग प्रथम दर्शनी दिसतो.
In reply to फार वेळा चर्चिला गेलेला विषय by एस
हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.कोणाला कोणत्या गोष्टीचे ग्लॅमर वाटावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. इतरांना अमुकएक गोष्ट आवडली पाहिजे किंवा त्याचे ग्लॅमर वाटले पाहिजे यासाठी इतरांनी प्रयत्न करू नयेत असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण असे प्रयत्न इतरांनी करणे म्हणजे आपल्या मतांमध्ये इतरांनी विनाकारण केलेली लुडबुड आहे असे वाटून जो अपेक्षित परिणाम आहे त्याच्या बरोबर उलटा परिणाम बघायला अनेकदा मिळतो. अनेक कट्टर कर्मकांड करणार्यांची मुले त्याच्या बरोबर उलटी होतात यामागे हे एक कारण आहे असे वाटते. तेव्हा इतरांना काय आवडावे किंवा आवडू नये याचा निर्णय त्यांच्यावरच सोडलेला श्रेयस्कर.
In reply to इतर लोक कसे प्रयत्न करणार? by गॅरी ट्रुमन
In reply to त्यांना "ग्लॅमर" नसून by आदूबाळ
In reply to आंतरजातीय लग्न करणे हा योग्य by पुंबा
In reply to नुकसानच? by उपयोजक
In reply to नुकसान म्हणत नाही परंतू, फार by पुंबा
In reply to अभ्याशी सहमत. by रेवती
In reply to अवास्तवच! by उपयोजक
In reply to मोठी शहरे म्हणजे मेट्रो सिटीज by रेवती
In reply to अपेक्षा by उपयोजक
In reply to प्रतिसाद आवडला पण लहान by रेवती
लहान शहरांमध्ये घरभाडे एका बेरूसाठी बर्या वस्तीत अगदी कमी म्हटले तरी ८ ते १० हजार रुपये आहे.नाही. कोल्हापूर, सांगली, कराड, नगर सारख्या शहरात १ बेडरूम फ्लॅट ४ हजारांपर्यंत मिळून जाईल. ८-१० हजार मध्ये पुण्यासारख्या शहरात बऱ्यापैकी वस्तीत देखील भाड्याने फ्लॅट मिळणार नाही. कमीत कमी १२ हजार लागतील.
In reply to लहान शहरांमध्ये घरभाडे एका by अभिजीत अवलिया
एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!फारच आशावादी तुम्ही बुवा. मिपावर ह्या धाग्याचा निकाल नक्कीच लागेल. :)
In reply to एकंदरीत या प्रश्नाचा काही by तेजस आठवले
In reply to निसटत्या बाजू by माहितगार
In reply to चकटफूच्या सूचना by माहितगार
In reply to चकटफूच्या सूचना by माहितगार
In reply to घरातच हे सगळं अनुभवलं by पिलीयन रायडर
In reply to घरातच हे सगळं अनुभवलं by पिलीयन रायडर
माझ्या माहितीत एकीने असे केले आहे. शादी.कॉमवर तिने प्रोफाईल पिक ठेवलेलेच नव्हते.इंटरेस्टिंग केस आहे. त्या मुलीचे पुढे काय झाले? त्याच मुलाशी लग्न जमले का?
In reply to माझ्या माहितीत एकीने असे केले by अत्रे
In reply to माझ्या माहितीत एकीने असे केले by अत्रे
In reply to ओळखीतल्या बर्याच मुलांच्या by रुपी
In reply to धन्यवाद रुपी! by उपयोजक
In reply to थोड्याफार फरकाने बर्याच समाजांत ही समस्या भेडसावतेय .... by योगेश लक्ष्मण बोरोले
आंतरजातीय विवाह तरी कसे जुळणार व टिकणार?जातींचे अस्तीत्व नाकारण्याची हिम्मत दाखवली की आपोआप जुळून येऊ लागतील. सुशिक्षीतांचे विवाह टिकणे न टिकणे हे त्यांच्या स्वभाव आणि वैचारीकतेवर अवलंबून असणार त्याचा एकजातीय अथवा आंतरजातीय विवाहाशी संबंध असणे गरजेचे नसावे.
In reply to माझ्या मते ज्या मुलींची लग्ने by अत्रे
कोणावर उपकार करत आहोत अशी भावना मनात ठेऊ नयेसहमत आहे. पुरो हा शब्द पुरोगामीत्वाचे दर्शक असेल तर, पुरोहीत मंडळींनी विधवा विवाहांचाही आणि सावरकर म्हणतात तसे आंतरजातीय विवाहाचा विचार करुन समाजापुढे आदर्श उभा करण्यात खरे तर पुढाकार घ्यावयास हवा. पुरोगामीत्व साधल्यास धागा लेखिकेला अपेक्षीत ग्लॅमर आपोआप येईल.
In reply to कोणावर उपकार करत आहोत अशी by माहितगार
In reply to कोणावर उपकार करत आहोत अशी by माहितगार
In reply to दोन वेगवेगळ्या प्रतिसादात by एमी
वय आणि प्रजननक्षमता यांचा आलेख दिला आहे.
हा फक्त स्त्रीबद्दल आहे. जी मुलगी उशिरा लग्न करते तिचा नवरा सहसा अजूनच जास्त वयस्कर असतो. त्यामुळे दोघांची मिळून प्रजननक्षमता अजून निम्म्याने येते. त्यातून उशिरा लग्न झालेली बरीचशी मुले आणि मुली मधुमेह किंवा लठठपण याचीही शिकार असतात. त्यामुळे प्रजननक्षमता बरीच कमी होते.
करिअरच्या मागे लागल्यामुळे किंवा मते जास्त कणखर (RIGID) झाल्याने मुले आणि मुली सहजपणे तडजोड करीत नाहीत. त्यामुळे लग्नाला आधीच उशीर झालेला असतो. त्यातून अत्यंत धावपळीची आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे "माझ्या वाचनाप्रमाणे" स्त्रीच्या ३० वया नंतर ४० टक्के आणि ३५ वयानंतर ७० टक्के स्त्रियांना मूल होण्यासाठी वंध्यत्वावर उपचार घ्यावे लागतात. याची सांख्यिकी मिळाली कि देईनच. In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे
In reply to वैद्यकीय हिशेब बरोबर डॉ. by माहितगार
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
आणि आजकाल तर भाडी पूर्वीपेक्षा नक्कीच स्वस्त आहेत.हे माहित नव्हते, अशीच इतरांचीही माहिती आहे का ? सिए किंवा प्रोफेशनल कोर्स झालेला मुलगा स्वतःचे घर नाही म्हणून नाकारणे सामान्य ज्ञानाचा अभाव दर्शवते किंवा वर वरचे सांगोपांगी कारण असावे. बाकी या धागा लेखात चालू विषय तगडे प्रोफेशनल क्वालीफीकेशन अथवा तगडा जॉब नसलेल्या मुलांबाबत आहे. त्यांच्या दृष्टीनी घरभाड्यांचा आर्थिक हिशेब महत्वाचा असावा आणि विभक्त कुटूंब सांभाळण्याच्या दृष्टीने गणित त्यांच्या साठी किती सहज साध्य असेल हे माहित नाही.
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न करणे हि चूक आहे. पैसे किंवा मालमत्ता हि नंतर कमावता येते पण हातातून निसटून गेलेले वय परत येत नाहीसहमत.
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
In reply to परत एकदा धन्यवाद डॉ. साहेब! by उपयोजक
In reply to पण मुलींच्या अवास्तव मागण्या by रेवती
In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे
In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे
In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे
In reply to माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा by सुबोध खरे
मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत.केअशु साहेब, हा मुलींचे प्रमाण कमी असण्याचे दुष्परिणाम आहे असे वाटत नाही. सध्या महागाईचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे आपली मुलगी आर्थिक दृष्ट्या सुखी संपन्न घरात जावी असे प्रत्येक आई बापाला वाटणारच. त्यात काही चुकीचे नाही. समजा हजार मुलांमागे हजार मुली हे प्रमाण असते तरी देखील जे मुलगे फारशी आर्थिक प्राप्ती करत नाहीत अथवा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण किंवा सरकारी नोकरी करत नाहीत त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालाच असता.
In reply to मुलगी नको मुलगा हवा या by अभिजीत अवलिया
In reply to सध्या महागाईचे प्रमाण खूपच by रेवती
In reply to माझा स्वतःचा खर्च मुंबईत by सुबोध खरे
In reply to माझा स्वतःचा खर्च मुंबईत by सुबोध खरे
In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा
In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा
In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा
In reply to चांगल्या वधुवर सूचक मंडळात by सुबोध खरे
In reply to खरे सर, इथे धागे काढून झैरात by अप्पा जोगळेकर
In reply to चांगल्या वधुवर सूचक मंडळात by सुबोध खरे
In reply to ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा by एमी
In reply to ऍमी ताई by सुबोध खरे
In reply to एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली by पिलीयन रायडर
In reply to ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा by एमी
In reply to डॉक आणि पिरा दोघांशी असहमत. by एमी
In reply to अर्थातच कुणी कुणाकडुन काय by पिलीयन रायडर
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
5 वर्ष डेटिंग करून लग्न केलेलं. सासूची अपेक्षा कि हिने अख्खा पगार आपल्या हातात द्यावा. मुलीला मात्र माहेरी थोडे पैसे द्यायचे होते.बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही आला का मुलांच्या घरच्यांचा?
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
In reply to बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही by एमी
In reply to (No subject) by एमी
In reply to प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय by एमी
In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी
In reply to लवकर लग्न आणि घटस्फोट by रानरेडा
In reply to इतर समाजात हे प्रश्न नाहीत by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to खालच्या जातीत,तुमच्याकडे हे by सुबोध खरे
In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर
In reply to आप्पा काय हे? by अभ्या..
In reply to असेच असते साहेब. 'आम्ही काहीच by अप्पा जोगळेकर
In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर
In reply to त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने by एमी
In reply to अर्रर्रर्र by सुबोध खरे
In reply to अर्रर्रर्र by सुबोध खरे
In reply to मी हे फार पूर्वीपासून करतेय. by एमी
In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर
माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी तेंव्हा मुलीला अमुक इतका पगार हवाच अशी माझी स्वतःची पण अट होती कारण घराचे डाउन पेमेंट, लोन काढणे वगैरे उपद्व्याप मी एकट्यानेच केले होते. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने इएमायची दमडी सुद्धा न देता माझ्याबरोबर फुकट राहावे हे मला मान्यच नव्हते. ही अट आठवली की आजही बायको टिंगल करते तो भाग वेगळा.अशी अट होती की अपेक्षा? अपेक्षा काहीही असावी, त्याला ना नाही कारण शेवटी हा बाजार आहे. पण 'अट' ठेवणे जरा विचित्र वाटले. नॉर्मली मुलाचा/मुलीचा पगार हा माहिती वाचून कळतोच. जर पगार कमी वाटला तर स्थळ जुळत नाही/पसंत नाही असे सरळ सांगावे. त्याच्यासाठी मुलाची ही अशी 'अट' आहे, हे सांगायची गरज काय? आणि अशी अट असताना मुलगी लग्नाला तयार झाली हे अजूनच आश्चर्यकारक वाटले. उद्या मुलीने 'अट' ठेवली की मला मुलगा xx किलोपेक्षा कमी वजनाचाच हवा कारण तो बकाबका खूप खाईल, मग कसे वाटेल ही 'अट' ऐकून? माझे तर मत आहे की लग्नाच्या बाजारात काय पाहिजे त्या अपेक्षा ठेवा, पण मग लग्न जमत नसेल तर त्रागा करू नका. (बसा बोंबलत असे म्हणायचे होते खरंतर, पण उगीच inflammatory वाटेल म्हणून तसे लिहिले नाही. कृपया प्रतिसाद वैयक्तिक समजू नये.)
In reply to अट की अपेक्षा by उदय
In reply to माझा स्वतःचा अनुभव, by नितिन५८८
In reply to सॅड, त्या चुलत बहिणीचे लग्न by माहितगार
In reply to माझा स्वतःचा अनुभव, by नितिन५८८
In reply to माझ्या नातेवाइकान्पैकी एका by रामदास२९
In reply to देवा आभारी आहे रे तुझा .... by चौकटराजा
In reply to देवा आभारी आहे रे तुझा .... by चौकटराजा
In reply to अामच्याच एका नातलगांबद्दल! by उपयोजक
In reply to अामच्याच एका नातलगांबद्दल! by उपयोजक
In reply to धाग्यावर वाचनीय चर्चा झाली by arunjoshi123
In reply to धाग्यावर वाचनीय चर्चा झाली by arunjoshi123
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार

In reply to आज व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचा वाढदिवस! by उपयोजक
In reply to मी धड दहावी पास नाही, त्यात by दशानन
समजूतदारपणा असेल दोन्ही कडे तरव्यक्ति म्हणून तुम्ही समजूतदार आहात, पण त्यापेक्षा भाग्यवान जास्त आहात. आजूबाजूला एकगठ्ठा समजूतदार लोक असणं महत्भाग्याचं लक्षण आहे, एखादा स्वतः समजूतदार असो नैतर नसो. आणि फरक जितके जास्त तितक समजूतदारपणा कमी. त्या काँट्रास्टमधे तुम्ही अजूनच लकी वाटातायत. जियो.
In reply to वरती एका प्रतिसादात by राही
In reply to वरती एका प्रतिसादात by राही
In reply to यस आजही भागते... by चौकटराजा
In reply to राही यांनी दिलेला प्रतिसाद by रेवती
In reply to भारतात दरडोई उत्पन्न by arunjoshi123
भारतातल्या अन्य राज्यांमधेही