बाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)
In reply to पहिल्या धारेची वाट्ट आज, by स्पा
In reply to मत by गॅरी ट्रुमन
गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे.
सहमत.
खास धागा टाकून मात्र कुणाचेही नांव न घेता स्कोअर सेटल करण्याची कसरत करण्याची नक्की का गरज भासली ते कळाले नाही.
(इतर कोणत्या धाग्यावर धुळवड झाली असल्यास कोणीतरी प्लीज लिंक व्यनी केली तरी चालेल - नक्की काय मुद्दे होते / मुद्दे होते का - हे तरी कळेल.)
असो, आपण एखाद्या विषयावर जाहीरपणे विशिष्ट भूमीका घेतली की त्या भूमीकेचे विरोधक असू शकतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे - हा एक सल्ला.
(वैयक्तिक मत आहे - चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे)In reply to गेल्या काही महिन्यात by मोदक
In reply to मत by गॅरी ट्रुमन
In reply to ग्यारी ट्रुमन म्हणजे गिरीष by भीमराव
ग्यारी ट्रुमन म्हणजे गिरीष खरे का हो?हो. रिकामटेकड्यांच्या क्लोज्ड फेसबुक ग्रुपमध्ये माझ्याविषयी ऐकलेत का? :)
आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे,...
नाही, नाही. आम्ही नास्तिक नाही, आम्ही अज्ञेयवादी :) ;)In reply to आपल्या मिपावरच बरेच नास्तिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आपल्या मिपावरच बरेच नास्तिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to राहू द्या हो म्हात्रेकाका, by अभ्या..
In reply to गेल्या काही महिन्यात by रुपी
In reply to <<<गेल्या काही महिन्यात by विशुमित
In reply to तुम्हाला नक्की काय म्हणायचे by मोदक
In reply to काही महिन्यापासून काकांनी by विशुमित
In reply to तुमच्या अफाट लॉजिकमुळे by मोदक
आपल्या मिपावरच बरेच नास्तिक आहेत,मग त्यात चौरा काका, नाखू, वल्ली, अतृप्त आत्मा, डॉ.म्हात्रे, अजया, सगा, सूड, अभिजित अवलिया, सुखी, कलंत्री, कपिल मुनी, औरंगजेब, पिरा ताई, पैजार बुवा, त्रिवेणी आणि मितान हे त्या पैकीच.अतृप्तात्मा नास्तिक कसे? ते तर पुरोहित आहेत ना? आ.न., -गा.पै.
In reply to मुवि काका by कपिलमुनी
In reply to मुवि काका by कपिलमुनी
फाट्यावर मारा ओ सगळ्यांना !
कुठलेसे झेंडे फिरवत हागणदारी पसरवण्यापेक्षा बरेच चांगले लिहिता , बाकी विशिष्ट कंपूच्या रडारवर आलात म्हणून शुभेच्छा !!
लोकं झेंडे फिरवत असतील तर तुम्ही (पांढर्या) टोप्या घालता ते सोयीस्कर विसरलात का..? इथे मिपाकरांच्या लेखनाला सरसकट हागणदारी म्हणताना तुम्ही काय मोगर्याच्या बागा फुलवल्या ते बोला.
मूर्खशिरोमणी नेत्याचे अनुयायी तसेच असतात हे सिद्ध करण्याचा चंग बांधला असेल तर चालूद्या. तुमचे केजरीवाल सध्या कुठे तोंड लपवून बसले आहेत..?In reply to इतकं करुन नक्की झालंय काय हे by पिलीयन रायडर
In reply to मला वाटतं आशु जोग ह्यांच्या by जेम्स वांड
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
In reply to यू, सर, ह्याव हिट द हेड ऑन अ by आदूबाळ
In reply to यू, सर, ह्याव हिट द हेड ऑन अ by आदूबाळ
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
In reply to पुणेकर अन नॉन पुणेकर by अभ्या..
पहिल्या धारेची वाट्ट आज,