ह्या "मुद्रे"चा अर्थ काय?
इथे यूट्यूब पेटेल की नाही हे माहीत नाही . . . हे सारेगमतलं गाणं बघा: हसले मनी चांदणे.
अाता ह्याच्यात ०:४५ ते ०:४७ मध्ये त्याने जे "तोंड" केलं अाहे त्याला माझा जोरदार अाक्षेप अाहे!
मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! अाणि त्याचा अर्थ तरी काय? गाणं अावडलंय का? ही असली ठोंब्यासारखी दाद देण्याची पद्धत कोणी सुरू केली?
त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे.
गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! हाये . . . अात्मा फरार झाला . . .
बरं ते मरुदे. हे "अाऊ" करणं अाधी बंद करा महाराष्ट्रात!
वाचने
12208
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
मारू?
In reply to मारू? by विकेड बनी
मारू?
In reply to मारू? by जगन्नाथ
उल्लू
In reply to मारू? by विकेड बनी
देवकी पंडीत
साटोरी
मुद्रा
In reply to मुद्रा by सन्जोप राव
अवधूत गुप्ते
हं
In reply to हं by सहज
कप्पाळ!
In reply to कप्पाळ! by जगन्नाथ
सुसंस्कृत
In reply to हं by सहज
जर का आता
सुटले रे सुटले...
खरे आहे स्रुष्टी ताइ....