मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ह्या "मुद्रे"चा अर्थ काय?

जगन्नाथ · · काथ्याकूट
इथे यूट्यूब पेटेल की नाही हे माहीत नाही . . . हे सारेगमतलं गाणं बघा: हसले मनी चांदणे. अाता ह्याच्यात ०:४५ ते ०:४७ मध्ये त्याने जे "तोंड" केलं अाहे त्याला माझा जोरदार अाक्षेप अाहे! मर्दासारख्या मर्दाने असल्या "मुद्रा" करू नयेत असं मला वाटतं! अाणि त्याचा अर्थ तरी काय? गाणं अावडलंय का? ही असली ठोंब्यासारखी दाद देण्याची पद्धत कोणी सुरू केली? त्याच्याविरुद्ध मोर्चा निघाला पाहिजे. गाणं चांगलं अाहे. अाणि (वाटलं तर क्षमा वगैरे करून टाका अाधीच) देवकी पंडित इतक्या "मारू" दिसतात हे अापल्याला माहीतच नव्हतं! हाये . . . अात्मा फरार झाला . . . बरं ते मरुदे. हे "अाऊ" करणं अाधी बंद करा महाराष्ट्रात!

वाचन 12208 प्रतिक्रिया 0