हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !
In reply to Thank the Lord he is dead, by अमेरिकन त्रिशंकू
९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला.हे खुप महत्वाचे आहे ;)
In reply to आणि he was a sod = by भाकरी
In reply to "हा एक गवतपट्टा होता" कसे by सतिश गावडे
In reply to नको..मगरपट्टा आठवतो! by खेडूत
In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे यापेक्षा तो ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो की नाही आणि एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत.
एखाद्याने वरील निकषांनुसार लेखन केले असेल तर तुम्ही त्याची बाजू समजून घेऊन संयतपणे प्रतिसाद द्याल की खिल्ली उडवाल..?
(निकषांचे गोलपोस्ट सोयीस्करपणे न बदलणारा) मोदक.In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेतमूळ ईंग्रजी एपिटाफचे तुमचे मराठी भाषांतर "अर्थाला धक्का न लावता वाचकांपर्यंत प्रभावी पोचतय" असं तुम्हाला वाटते?? उत्तर दिलेच पाहीजे असे नाही काही. कारण 'नाही नीट जमले' हे काही तुमच्याकडून आले नाही यात सगळे आले !!
In reply to ओह्ह by पैसा
In reply to आपकी पारखी नजर !!! by अभिजीत अवलिया
In reply to ओह्ह by पैसा
In reply to मीही तिथेच ठेचकाळलो. by शिवोऽहम्
भाषांतर पाहून 'सावर'लो (म्हणजे तोंड आंबट झाले).=))
In reply to =)) by पैसा
In reply to बाईश्री by संजय क्षीरसागर
In reply to जरा थंड घ्या by पैसा
In reply to असंय होय ! by संजय क्षीरसागर
In reply to =)) by पैसा
In reply to ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा by सुबोध खरे
In reply to ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा by सुबोध खरे
In reply to @ खरे, by संजय क्षीरसागर
In reply to पण ज्याला कवितेत नक्की काय by सुबोध खरे
तुमचा अहं दुखावला गेला आहे म्हणून अस वितंडवाद घालता आहात.
अहं एकदा मधे आणला की सगळे धन्य झाले !
आहो, मी लेखात बदल केला आहेच आणि तो स्वतःच्या शब्दानं केला आहे. चर्चा करता येत नाही तिथे अहंकार म्हटलं की झालं !
आणि इथे गाण्याचा प्रश्नच येत नाही. मराठीच येत नसेल तर मग कमेंट मारायचीच कशाला ?In reply to @ खरे ! by संजय क्षीरसागर
In reply to =)) by पैसा
In reply to हेच तर मी वर म्हटलंय ! by संजय क्षीरसागर
In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे
In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे
In reply to हे बरोबर by मितान
In reply to काय हे! by पैसा
In reply to हे बरोबर by मितान
In reply to हे बरोबर by मितान
In reply to @मितान ! by संजय क्षीरसागर
शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का सुमार आहेत याची मी कारणं दिली होती,लोकांचे मूळ आक्शेप लेखाबद्द्ल नसून त्या एपिटाफच्या तुम्ही केलेल्या सुमार आणि धादांत चूक भाषांतराबद्दल आहेत. त्यात काय चुकलय हे देखील लोकांनी सांगितलं आहे. एकदोन लोकांनी छाना रुपांतर करून देखील दाखवलय.
In reply to शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का by अनुप ढेरे
In reply to शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का by अनुप ढेरे
In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे
In reply to ते जौदे, पण केतकरांच्या by खेडूत
In reply to बाईश्री by संजय क्षीरसागर
जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल.
ट्युलिप पेंटिंगवर तुम्ही टीका केली होतीत तेव्हा "तुमची चित्रे मिपावर टाका" असे म्हटले तर तुम्हाला ते हास्यास्पद आणि विचित्र :-~ वाटले होते... त्यामुळे, हे वाक्य पाहून आता कोणाला तसेच वाटले तर आश्चर्य वाटायला नको, नाही का ?!
नको म्हणून ते सांगणार नाही. ;) :) )In reply to जरा भाषांतर करुन प्रतिभा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ते जग प्रसिद्ध वाक्य माझेच by दशानन
In reply to खुद्द स्वघोषित स्वामींनी ते by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जर वेगळा काही विचार करावासा वाटला तर by संजय क्षीरसागर
In reply to एक आगाऊ प्रश्न "तुम्हाला समजत by दशानन
In reply to जर वेगळा काही विचार करावासा वाटला तर by संजय क्षीरसागर
In reply to . by मूकवाचक
In reply to . by मूकवाचक
In reply to . by मूकवाचक
In reply to . by मूकवाचक
In reply to . by मूकवाचक
Here lies one who spared neither man nor God;
या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही,
(हा अनुवाद तर निर्विवाद आहे कारण खुशवंत नास्तिक तर होतेच पण कधीही आणि कुणाही विरुद्ध रोखठोक लिहायचे)
२) Waste not your tears on him, he was a sod;
याच्या मृत्यूचा शोक करु नका,
हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता.
(Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots)
त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे.
तो जमीनीशी इमान (डाऊन टू अर्थनेस) आणि हिरवेपणा (खुशवंत सिंगांचा रोमँटिसिझम) दर्शवतो).
३) Writing nasty things he regarded as great fun;
प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता.
(nasty चा शब्दशः अर्थ Very bad or unpleasant असला तरी तो इथे अभिप्रेत नाही).
त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे.
४) Thank the Lord he is dead, this son of a gun
हा गेला ते देवाचे उपकार आहेत....
हा माणूस बंदुकीची औलाद होता !
इथे मला मूळ शब्द रचनाच इतकी आवडली की मी शब्दश : भाषांतर केलं !
अर्थात त्या शब्दरचनेचा अर्थ असा आहे : usually used as a mild or euphemistic alternative to son of a bitch ; sometimes used interjectionally to express surprise or disappointment.
कुणाला फारच अणखर वाटत असेल तर माझ्याच शैलीत थोडा बदल करतो :
हा गेला ते देवाचे उपकार आहेत....
हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
मला वाटतं एका शब्दानं फारसा गहजब झालेला नाही किंवा जगण्याच्या सूत्रांना तर कदापीही धक्का पोहोचलेला नाही.
In reply to एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी by संजय क्षीरसागर
In reply to (मीमीमी सोडून) अख्ख्या होल by गब्रिएल
In reply to आधी मराठी तर नीट लिहीयला शिका ! by संजय क्षीरसागर
In reply to एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी by संजय क्षीरसागर
In reply to गिरे तो भी टांग उपर... by अमेरिकन त्रिशंकू
In reply to एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी, मी तुमच्याइतका by संदीप डांगे
In reply to संजयजी, मी तुमच्याइतका by संदीप डांगे
"उद्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मूर्ख असेल,याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कृतघ्न मात्र कधीही नव्हता!” - प्रल्हाद केशव अत्रे
याचा अर्थ अत्रे स्वतःला `मूर्ख आणि बावळट' म्हणतात असा अर्थ इथल्या सदस्यांनी काढला (कारण तसेच अनुवाद तुम्ही आणि इतरांनी केलेत!).... तर तो ज्योक होईल. कारण सगळा फोकस कृतघ्न मात्र कधीही नव्हता वर आहे.
त्यामुळे जसे अत्रे स्वतःला कमी लेखत नाहीत तर `कृतज्ञता' ही वॅल्यू `मूर्ख आणि बावळटाच्या' वर आहे हे सांगतायंत.
तद्वत खुशवंत सिंगांनी स्वतःला कमी लेखलेलं नाही (जे तुम्ही आणि इतर सदस्य डोक्यात धरुन अनुवाद करण्याचा प्रयत्न करतायं), फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातले (समाजाला वाटलेले न्यूनत्व) त्यांना स्वतःच्या `आचपेच न ठेवता बोलणं आणि अक्करमाशेपणापेक्षा' प्रिय होते असंच दर्शवतात.
तस्मात, अनुवाद ती मूळ विचारधारा गृहित धरुन केला आहे. In reply to बर्र काय ठरला मंग ? by उपेक्षित
In reply to मिस लवंगलतिका - बंदुक की आवाज by मोदक
In reply to जो मझा, पंच आणि चुरचुरीतपणा by अभ्या..
In reply to जो मझा, पंच आणि चुरचुरीतपणा by अभ्या..
In reply to पुढे चला अन खुशवंतचं बोला. by कंजूस
In reply to लेख परत एकदा वाचला ! मजा आली by प्रसाद गोडबोले
ह्यातील आठ नंबर तर एकदम अफाट आहे !!मला तर सगळेच भन्नाट वाटले.
In reply to कशाला रे उगाच खुस्पटं काढताय by ट्रेड मार्क
sod आणि son of a gun या दोन शब्दांवर आक्षेप होता
अ) पैकी sod चा अर्थ असा आहे : Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots or another piece of thin material. जर sod हा शब्द स्लँग म्हणून वापरला तर त्याचा अर्थ : something or someone considered unpleasant or difficult: ( तो डायरेक्ट `शिवी' म्हणून गणला जात नाही)
मी तो शब्द स्लँग न धरता आहे तसा धरला. त्यामुळे "हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता." हा अनुवाद योग्य आहे. तस्मात, तो विषय संपला.
बाय द वे, सदस्यांनी केलेले `छान अनुवाद' पाहा ! (१) "गवतपट्टा" (२) "तो शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतात. सोडोमाइट वरून आलेला असावी ही शिवी." (हा तुमचा स्वतःचा ज्योक !)
ब) son of a gun हा तिथला स्लँग आहे आणि त्याचा अर्थ असा आहे : Son of a gun is an exclamation or a noun in American and British English. It can be used encouragingly or to compliment, as in "You son of a gun, you did it!" Or may be used sarcastically, as in "You son of a gun, that's not how you do it!"
बोली भाषेतल्या अनौपचारिक शब्दाचा अनुवाद संस्कृतीपरत्वे बदलतो. मी सुरुवातीला केलेली शब्दयोजना जरी खुशवंतसिंगांच्या व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ वर्णन करणारी होती तरी ती अपेक्षित स्लँगला तितकीशी मिळती जुळती नव्हती (त्यात सुमार, धादांत-चूक किंवा हास्यास्पद असं काही वाटणं म्हणजे अनाकलनाची पातळी आहे). तरीही मी ते मान्य करुन लेखात योग्य तो बदल केला.
सदस्य जो अहं चा (नेहेमीचा) उद्घोष लावतायंत तो विनोदी आहे. मी फक्त इतकंच म्हणतोयं की ज्यांना Live चा साधा उच्चार सुद्धा माहिती नाही त्यांनी तो इथे ऐकावा त्यामुळे त्यांना कशाचंही हसू येईल, त्यात काही नवल नाही. पण वर गॅब्रियल यांचा प्रतिसाद आणि इतर सदस्यांचे प्रतिसाद (जे स्वतःला मराठीचा अभिमान आहे वगैरे समजतात) त्यात थोडा तरी फरक असावा. थोडक्यात, प्रश्न सही अनुवादाचा आहे, अहं चा नाही इतपत समज येईल तो सुदीन !
आणि त्याही पुढे जाऊन, लेखातल्या कंटेंटवर चर्चा होऊ शकली तर तो मिपाचा भाग्योदय !In reply to @ अढे by संजय क्षीरसागर
Thank the Lord he is dead,