नमस्कार मंडळी,
महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत.
इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार.
सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या. स्पर्धेतल्या तीन विजेते खालील प्रमाणे
~~~~~
प्रथम स्थान : उल्का
महाराष्ट्राचा परिचय
संस्कृतीने घडावा
मराठीचा पडघम
कर्तृत्वाने वाजावा
(टिप : आधीच जाहीर केल्याप्रमाणे या चारोळीला आजच्या बॅनरमध्ये स्थान देण्यात आले आहे)
~~~~~
द्वितीय स्थान : राघव
कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती!
फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती..
"महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!!
समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!!
~~~~~
तृतीय स्थान : माम्लेदारचा पन्खा
"हर हर महादेव" नाद गुंजता
सह्याद्री बाहूंना स्फुरण चढे . . . .
माऊलीहूनही मृदू होती ते
महाराष्ट्राचे या उत्तुंग कडे !
~~~~~
विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार! यापुढेही वेगवेगळ्या उपक्रमांना आपण अशीच उत्स्फूर्त साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून स्पर्धेची सांगता होत आहे हे जाहीर करतो.
वाचने
20821
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा ! छान !!!!
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन
अभिनंदन
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे
बाब्बो...मिपाचे सन्नी पाजी
तिन्ही चारोळ्या खूप सुंदर.
परिक्षकांना एक विनंती....
नमस्कार.
In reply to परिक्षकांना एक विनंती.... by शार्दुल_हातोळकर
असहमत.... अत्यंत सुमार परिक्षण
In reply to नमस्कार. by साहित्य संपादक
अप्रतिम !
In reply to असहमत.... अत्यंत सुमार परिक्षण by शार्दुल_हातोळकर
हातोळकरांच्या मुद्द्यांचा नक्कीच विचार व्हायला हवा
In reply to असहमत.... अत्यंत सुमार परिक्षण by शार्दुल_हातोळकर
वा! छान! विजेत्यांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
वा! विजेत्यांचे हार्दिक
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
विजेत्या चारोळ्या मस्त आहेत
धन्यवाद!
सुखद आणि अनपेक्षित धक्का !
विजेत्यांचे आणि इतर सर्व
धन्यवाद आणि अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by वरुण मोहिते
अभिनंदन !
महाराष्ट्र आणि मराठीवरील
माझे मत
In reply to महाराष्ट्र आणि मराठीवरील by माहितगार
*घडवण्यास असे वाचावे
In reply to माझे मत by माहितगार
सर्व सहभागींचे अभिनंदन
सर्व सहभागींचे अभिनंदन
अभिनंदन!
मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम
इथे शब्दसंख्येची अडचण नसणार असे वाटते
In reply to मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम by सही रे सई
मित्रा एवढे मनाला लावून घेऊ
In reply to इथे शब्दसंख्येची अडचण नसणार असे वाटते by शार्दुल_हातोळकर
मला वाटते, तुमच्या
In reply to इथे शब्दसंख्येची अडचण नसणार असे वाटते by शार्दुल_हातोळकर
महाराष्ट्रासाठीच्या चार ओळी या दणदणीतच असायला हव्यात
In reply to मला वाटते, तुमच्या by यशोधरा
शार्दुलजी पुर्ण कविता लिहा.
In reply to महाराष्ट्रासाठीच्या चार ओळी या दणदणीतच असायला हव्यात by देशप्रेमी
सर्व चारोळीकरांचे आणि
+++१११
In reply to सर्व चारोळीकरांचे आणि by डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे
प्रथमतः उल्का ते अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे हार्दीक