मदत हवी - अशास्त्रीय मेडिकल उपाय सांगणाऱ्या लोकांपासून कुटुंबातील व्यक्तींना कसे परावृत्त करावे? (प्राणिक हीलिंग)
आमच्या जवळची एक व्यक्ती आहे.
कालच तिने मला सांगितले कि ती पुण्यात "प्राणिक हीलिंग" (pranic healing) च्या वर्कशॉप ला गेली आहे. त्या वर्कशॉप मधे शरीराच्या व्याधी दूर करण्याची काही एक टेक्निक ते शिकवतात. पुस्तक-बिस्तक देतात. वर्कशॉप ची फीस रु. ४५००.
हे ऐकून माझे डोके सनकले. एक तर माझा असल्या उपचारांवर काहीही विश्वास नाही, परत अशा टेक्निक शिकवण्यासाठी हे लोक लोकांना लुबाडतात! ४५०० ही काही छोटी रक्कम नाही. मी रागाच्या भरात त्या व्यक्तीशी बोललो - पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिने मला त्यांचे पुस्तक वाचावयास सांगितले आणि युट्युब व्हिडीओ बघायला सांगितले. आणि ती सांगत होती कि तिथे देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आले होते आणि त्यात कोणी एक बाई डॉक्टर पण होती. हे ऐकून मला समजले कि ती सध्या तरी तिथले वातावरण बघून प्रभावित झाली आहे आणि आपण कितीही आकांडतांडव केला तरी त्याचा परिणाम होणार नाही.
अशा व्यक्तीशी संवाद कसा साधावा आणि हे सगळे "नॉन मेडिकल" उपाय लोकांना फसवण्याचा उद्योग आहेत, हे तिला समजावून कसे सांगावे?
वाचने
10440
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
यावर एकच उपाय...
In reply to यावर एकच उपाय... by अर्धवटराव
तुम्हाला स्वतः तो अनुभव
In reply to तुम्हाला स्वतः तो अनुभव by अत्रे
अजून एक - हि "थेरपी"
In reply to अजून एक - हि "थेरपी" by अत्रे
मग तुम्ही काहिच सिद्ध करु शकणार नाहि
In reply to मग तुम्ही काहिच सिद्ध करु शकणार नाहि by अर्धवटराव
धन्यवाद.
वो कौन थी ?
एवढे सर्व सांगितलेत पण हे
माझी स्वतःची क्रॉनिक पाठदुखी
हा प्रकार नेमका आहे काय?
हे पुस्तक वाचा
https://www.slideshare.net/guest0dbc82/the-biology-of-belief?nex
खुपच मस्त धागा
अजून काही प्रतिसाद अपेक्षित आहेत
आधी तुम्ही समजावून घ्या
'' HEALING AND THE MIND '' BY
In reply to '' HEALING AND THE MIND '' BY by अत्रे
हे पुस्तक शोधलेत तर आता
ही कोणती पद्धत आहे?
In reply to ही कोणती पद्धत आहे? by पैसा
असावी असे दिसते नाहीतर असे
In reply to असावी असे दिसते नाहीतर असे by अत्रे
म्हणजे काय?
In reply to म्हणजे काय? by पैसा
मला असे म्हणायचे होते की
असा काही प्राणिक बॉडीबिल्डींग
In reply to असा काही प्राणिक बॉडीबिल्डींग by प्रसाद गोडबोले
आहे ना
संशोधन करा
In reply to संशोधन करा by स्थितप्रज्ञ
धन्यवाद!
किलेशन थेरेपी
In reply to किलेशन थेरेपी by दादा कोंडके
दादासाहेब
In reply to दादासाहेब by सुबोध खरे
_/\_
In reply to _/\_ by दादा कोंडके
शल्यक्रिया करायची कि नाही यात
In reply to शल्यक्रिया करायची कि नाही यात by सुबोध खरे
आजकाल डॉक्टर लुटतात. नको
In reply to आजकाल डॉक्टर लुटतात. नको by सुबोध खरे
_/\_
In reply to दादासाहेब by सुबोध खरे
डॉ. खरेंचा प्रतिसाद आवडला.
In reply to दादासाहेब by सुबोध खरे
डॉ.साहेब,, योगायोगाने FB वरील
प्राणिक हीलिंग थोतांड की शास्त्र
पुण्यात कोण ? मनोविकारांवर किती प्रभावी ?
सन्घमित्राजी
धन्यवाद !
प्राणिक हीलिंग चा अनुभव घेऊन