वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये
वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.प्रतिक्रिया
In reply to 'ऑनलाईन बाबा' होताय काय ? by गणामास्तर
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
In reply to वेबसाइट सुरू झाली कि नाही? by शशिकांत ओक
In reply to वेबसाइट सुरू झाली कि नाही? by शशिकांत ओक
In reply to धन्यवाद, बघतो ! by संजय क्षीरसागर
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
जालापेक्षा जालावर नसलेले कितीतरी रसिक वाचक आहेत ते सर्व ह्या आध्यात्मिक अनूभूतीला मुकतील, तेव्हा पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.
साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल
बहुतांश लोक नोकरदार असतात, त्यांना ऑफिसचे फुकटचे आंतरजाल वापरायची. तसेच फुकटच्या साइट्स बघायचीच सवय असते त्यामुळे तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक. आठवा पैसे घेउन ईमेल सेवा देणारी युएसए.नेट आज कुठे आहे आणि फुकट ईमेल पुरवणारी जीमेल कुठे आहे. ब्लॅकबेरी कुठे आणि एन्ड्रोईड कुठे ते.
तेव्हा ह्या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा, शिवाय तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
आपलेच एक मिपाकर मित्र सतिशजी गावडे हे मित्रांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून वेबसाईट बनवून देतात. त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हास ह्या कामी नक्की मदत करु शकतील.
In reply to नव्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा by प्रचेतस
पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.
येस कंटेंट रेडी झाल्यावर तो पुस्तकत रुपातही प्रकाशित करता येईल आणि तेही करणार आहे. पण साईटला संवादाचं स्वरुप असल्यानं ती पुस्तकापेक्षा वेगळी फॅसिलीटी आहे. वाचकांशी संवाद हा खरा उद्देश आहे. शिवाय कंटेंटला वेळोवेळी अॅडिशन्स होत राहातील, त्या वेगानं पुस्तकाच्या आवृत्या काढता येणार नाहीत.
२) तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक.
सशुल्कतेचा दुहेरी फायदा आहे. लोक्स कंटेंट मनापासून वाचतात आणि प्रामाणिक प्रश्नोत्तर करतात. सध्याच माझ्याकडे दोनशेच्या आसपास इंटरेस्टस आहेत. सदस्यत्त्व सशुल्क असलं तरी मेजर कंटेंट ओपन असेल. कंटेंटवर प्रश्न मात्र सदस्यांनाच विचारता येतील.
३) तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.
अध्यात्मिक इतिहासात पहिल्यांदा, ओशोंनी प्रवचनाला तिकीट लावायला सुरुवात केली. अध्यात्म तर मोफत हवं असं एकानं म्हटल्यावर त्यांनी मजेशिर उत्तर दिलं, ते म्हणाले, `तिकीट काढून ऐकायला आलेला, ऐकतांना सहसा झोपत नाही !'In reply to नमस्कार संजयजी, by अभ्या..
In reply to सशुल्क वेबसाईट करण्यापेक्षा by अप्पा जोगळेकर
In reply to हा राव, हे बरोबर आहे, by अभ्या..
In reply to तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, by यशोधरा
In reply to सही जवाब या सही सवाल :) by राघवेंद्र
In reply to तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, by यशोधरा
Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.हे एनलाईटनमेंट म्हणून जे काही असते असे सांगितले जाते, ते धागाकर्त्यास/साईट-कर्त्यास स्वतःला झालेले आहे काय, असल्यास कसे, केंव्हा, त्याचे स्वरूप नेमके काय, त्यामुळे कोणते बदल घडून आलेत, वगैरे खुलासा आधी इथे केल्यास लोकांना पैका खर्चून सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेणे सोपे जाईल. नुस्त्या ऐकीव/वाचीव माहितीच्या आधारे पायरी पायरीने मार्गदर्शन करणार असल्यास तसे आधी स्पष्ट करावे. मागे मिपावर विंग कमांडर साहेब "आधी स्वतः पैसे खर्चून नाडी भविष्य बघा, मगच चर्चा करा" असे ठासून सांगत, त्याची आठवण झाली. अर्थात हेही कळण्यासाठी आधी सदस्यत्व घेणे जरूरी असल्यास तोबा तोबा.
In reply to स्वानुभूति की ऐकीव माहिती ???? by चित्रगुप्त
In reply to स्वानुभूति की ऐकीव माहिती ???? by चित्रगुप्त
In reply to वेबचे वाचन फुकट आहे का ? by जेपी
In reply to www.wix.com वर फुक्कट by औरंगजेब
In reply to wordpress चे फ्री डोमेन by कंजूस
In reply to अध्यात्म वगैरे मुळातूनच पटत by अद्द्या
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
लोकांना फुकट मिळालं की किंमत नसते हे इथल्या मदतीचे सल्ले मागणारे नंतर फिरकत सुद्धा नाहीत यावरनं लक्षात येईल.तेच तर म्हणतायेत लोक. लोकांना फुकट मिळालं किंमत नसते म्हणणारे तुम्ही इथे कुठल्या तोंडाने मदत मागायला आला आहात?
In reply to लोकांना फुकट मिळालं की किंमत by सूड
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
लोकांना फुकट मिळालं की किंमत नसतेIrony jumped from top of a server असो , असे बरेच ब्लॉग्स / वेबसाईट्स सुरुवातीपासून सशुल्क केल्यामुळे सुरुवातच न झालेले बघितले आहेत.. सोप्प गणित आहे.. आधी मार्केट मध्ये आपला माल कितपत चालतोय याचा अंदाज घ्या. लोकांना आवडतोय कि नाही हे बघा.. मग त्याची किंमत ठरवा .. नाही तर मग फक्त शारुक ची फिल्म म्हणून ५०० रुपये तिकीट लावतो थेटर वाला .. पण त्याचा मग happy new year होतो .. पण असो .. शेवटी आपापला बिजिनेस प्लॅन . आम्ही फुकटे काय सांगणार तुम्हाला :)
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
In reply to www.ssrf.org by गामा पैलवान
In reply to काही माहिती by उदय
In reply to नमस्कार सर, by tusharmk
In reply to मुद्दलात कल्पना चांगली आहे पण by दशानन
In reply to राजभाई, थँक्स ! by संजय क्षीरसागर
In reply to पण by अभिदेश
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर

In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
In reply to पण पाच मिंन्ट म्हणजे क्षणाहून by यशोधरा
In reply to पुन्हा अज्ञान ! by संजय क्षीरसागर
'ऑनलाईन बाबा' होताय काय ?