वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये
डिअर ऑल,
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र
वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
वाचने
55608
वाचनखूण
प्रतिक्रिया
167
'ऑनलाईन बाबा' होताय काय ?
In reply to 'ऑनलाईन बाबा' होताय काय ? by गणामास्तर
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
वेबसाइट सुरू झाली कि नाही?
In reply to वेबसाइट सुरू झाली कि नाही? by शशिकांत ओक
संक्षि,
In reply to वेबसाइट सुरू झाली कि नाही? by शशिकांत ओक
धन्यवाद, बघतो !
In reply to धन्यवाद, बघतो ! by संजय क्षीरसागर
वेळ होत नाहीये?
नव्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.जालापेक्षा जालावर नसलेले कितीतरी रसिक वाचक आहेत ते सर्व ह्या आध्यात्मिक अनूभूतीला मुकतील, तेव्हा पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेलबहुतांश लोक नोकरदार असतात, त्यांना ऑफिसचे फुकटचे आंतरजाल वापरायची. तसेच फुकटच्या साइट्स बघायचीच सवय असते त्यामुळे तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक. आठवा पैसे घेउन ईमेल सेवा देणारी युएसए.नेट आज कुठे आहे आणि फुकट ईमेल पुरवणारी जीमेल कुठे आहे. ब्लॅकबेरी कुठे आणि एन्ड्रोईड कुठे ते. तेव्हा ह्या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा, शिवाय तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :आपलेच एक मिपाकर मित्र सतिशजी गावडे हे मित्रांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून वेबसाईट बनवून देतात. त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हास ह्या कामी नक्की मदत करु शकतील.In reply to नव्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा by प्रचेतस
प्रचेतस, आभार्स !
पुस्तक रद्द करण्याचा विचार रद्द करावा, साईट सह पुस्तकही प्रकाशित करुन टाकावं.येस कंटेंट रेडी झाल्यावर तो पुस्तकत रुपातही प्रकाशित करता येईल आणि तेही करणार आहे. पण साईटला संवादाचं स्वरुप असल्यानं ती पुस्तकापेक्षा वेगळी फॅसिलीटी आहे. वाचकांशी संवाद हा खरा उद्देश आहे. शिवाय कंटेंटला वेळोवेळी अॅडिशन्स होत राहातील, त्या वेगानं पुस्तकाच्या आवृत्या काढता येणार नाहीत. २)तुमची वेबसाईट सशुल्क असेल तर कोणी तिथे न फिरकण्याचीच शक्यता अधिक.सशुल्कतेचा दुहेरी फायदा आहे. लोक्स कंटेंट मनापासून वाचतात आणि प्रामाणिक प्रश्नोत्तर करतात. सध्याच माझ्याकडे दोनशेच्या आसपास इंटरेस्टस आहेत. सदस्यत्त्व सशुल्क असलं तरी मेजर कंटेंट ओपन असेल. कंटेंटवर प्रश्न मात्र सदस्यांनाच विचारता येतील. ३)तुमच्याकडे पैसा पुरेसाअसल्याने साईट अॅडमिनिस्ट्रेशनचा खर्चाची चिंता करण्याची तुम्हास जरुर आहे असे खरोखर वाटत नाही.अध्यात्मिक इतिहासात पहिल्यांदा, ओशोंनी प्रवचनाला तिकीट लावायला सुरुवात केली. अध्यात्म तर मोफत हवं असं एकानं म्हटल्यावर त्यांनी मजेशिर उत्तर दिलं, ते म्हणाले, `तिकीट काढून ऐकायला आलेला, ऐकतांना सहसा झोपत नाही !'नमस्कार संजयजी,
In reply to नमस्कार संजयजी, by अभ्या..
जियो सगा
शुभेच्छा!
सशुल्क वेबसाईट करण्यापेक्षा
In reply to सशुल्क वेबसाईट करण्यापेक्षा by अप्पा जोगळेकर
हा राव, हे बरोबर आहे,
In reply to हा राव, हे बरोबर आहे, by अभ्या..
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by कुंदन
प्रतिसाद
तुम्ही सशुल्क उत्तरं देणार,
In reply to तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, by यशोधरा
सही जवाब या सही सवाल :)
In reply to सही जवाब या सही सवाल :) by राघवेंद्र
जैसे आपका नजरिया ;)
In reply to तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, by यशोधरा
+ सहमत!!
स्वानुभूति की ऐकीव माहिती ????
In reply to स्वानुभूति की ऐकीव माहिती ???? by चित्रगुप्त
असं मुद्द्याचे बोलू नका काका.
In reply to स्वानुभूति की ऐकीव माहिती ???? by चित्रगुप्त
चित्रगुप्तसाहेब,
वेबचे वाचन फुकट आहे का ?
In reply to वेबचे वाचन फुकट आहे का ? by जेपी
हो !
www.wix.com वर फुक्कट
In reply to www.wix.com वर फुक्कट by औरंगजेब
नक्की बघतो
wordpress चे फ्री डोमेन
In reply to wordpress चे फ्री डोमेन by कंजूस
ग्रेट !
स्वामीजी, तुमचे फंडे
अध्यात्म वगैरे मुळातूनच पटत
In reply to अध्यात्म वगैरे मुळातूनच पटत by अद्द्या
अध्यात्म फार भारी चीज आहे
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
लोकांना फुकट मिळालं की किंमत
In reply to लोकांना फुकट मिळालं की किंमत by सूड
आयाई.............. =))
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
लोकांना फुकट मिळालं की किंमत
In reply to अध्यात्म फार भारी चीज आहे by संजय क्षीरसागर
माझे नेमके उल्टे
www.ssrf.org
In reply to www.ssrf.org by गामा पैलवान
गामाश्री,
सशुल्क वा निशुल्क
काही माहिती
In reply to काही माहिती by उदय
उदयजी,
नमस्कार सर,
In reply to नमस्कार सर, by tusharmk
तुषारश्री,
मुद्दलात कल्पना चांगली आहे पण
In reply to मुद्दलात कल्पना चांगली आहे पण by दशानन
राजभाई, थँक्स !
In reply to राजभाई, थँक्स ! by संजय क्षीरसागर
पण
In reply to पण by अभिदेश
अर्थात !
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
(No subject)
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
पण पाच मिंन्ट म्हणजे क्षणाहून
In reply to पण पाच मिंन्ट म्हणजे क्षणाहून by यशोधरा
पुन्हा अज्ञान !
In reply to पुन्हा अज्ञान ! by संजय क्षीरसागर
हे उत्तर गंड्याक्स आहे संक्षी