छापू का?
नमस्कार मंडळी,
सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा...
बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना..
संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय?
अब आन दो भाई एकेक.
आता हेच बघा की अजरामर काही पंचेस.
ऑ..अच्चं जालं तर..
संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय?
व्हा फुडं
बशिवला टेंपोत
ब्वार्र..
तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं.
प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;)
.
हाणताय न्हवं?
याद्या
36786
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
प्रतिक्रिया
मानाच्या गणपतीत आमचे नाव नाही
दुत्त दुत्त
तू मानाचा हानमान हैस.
In reply to मानाच्या गणपतीत आमचे नाव नाही by प्रसाद गोडबोले
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
अच्रत बव्लत
In reply to ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ by टवाळ कार्टा
हुच्चं पुस्प्गुच उप्दते
In reply to अच्रत बव्लत by टवाळ कार्टा
हे तर तुला ५ शर्ट देतो टक्या.
In reply to ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ by टवाळ कार्टा
१.
बा*वला
In reply to १. by कपिलमुनी
चान चान
मिपाचा लोगो आणि अवतीभोवती असे
In reply to चान चान by मोदक
पत्ता द्या
In reply to मिपाचा लोगो आणि अवतीभोवती असे by मोदक
पत्ता द्या
हा हा हा..!!
In reply to पत्ता द्या by टवाळ कार्टा
मिपाफिटनेसचा चौकोनी लोगो
हे शिरेस प्रोजेक्ट है रे
In reply to मिपाफिटनेसचा चौकोनी लोगो by मोदक
मोकलाया दाहि दिश्या
माझ्या मनात पण अगदी हेच आलं..
In reply to मोकलाया दाहि दिश्या by मोदक
सकाळी सकाळी हसवल्याबद्दल
In reply to मोकलाया दाहि दिश्या by मोदक
+111111
In reply to मोकलाया दाहि दिश्या by मोदक
२.
छापू का?
ब्वॉर्र ...
हे बघ भावड्या...
अजून काही
हेच हेच हेच!
In reply to अजून काही by नंदन
हसरा झेंडा पायजेच.
In reply to हेच हेच हेच! by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा!!
In reply to अजून काही by नंदन
बेश्ट सजेशन्सः
In reply to अजून काही by नंदन
:)
In reply to बेश्ट सजेशन्सः by आनंदयात्री
हा हा हा
In reply to :) by नंदन
काही पुरातन पंचेस...
११
In reply to काही पुरातन पंचेस... by बिपिन कार्यकर्ते
ड्वॉले पानावले.
ड्वाले ड्वाले... ड्वॉले नाय!
In reply to ड्वॉले पानावले. by यशोधरा
ड्वॉलेच असतात हल्ली सगळ्यांचे
In reply to ड्वाले ड्वाले... ड्वॉले नाय! by बिपिन कार्यकर्ते
काय ठरलं मग?
In reply to ड्वॉलेच असतात हल्ली सगळ्यांचे by यशोधरा
माझीही एक सुचवणी - ह्या, ह्या
In reply to काय ठरलं मग? by नंदन
तो त्वीत... चो च्वीत!
(आमची पेर्णा)
In reply to तो त्वीत... चो च्वीत! by खेडूत
स्वतंत्र बबन झालाच पाहिजे
ऑ, बोकेश कधी आले?
In reply to स्वतंत्र बबन झालाच पाहिजे by बोका-ए-आझम
फोटो दिसत नाहीत
काही वर्षांपूर्वी त्याला
In reply to फोटो दिसत नाहीत by जव्हेरगंज
(No subject)
हे र्हायलंच की...
In reply to (No subject) by आदूबाळ
आमास्नी पावर नाय.
चालूद्या!
मोठे व्हा
खिक्क !!
१. मला संपादक व्हायचंय
अजून एक
In reply to १. मला संपादक व्हायचंय by रातराणी
चोप्य पस्ते
+१
आपली पसंती:
सूद्दलेकण सुध्रा.
In reply to आपली पसंती: by कॅप्टन जॅक स्पॅरो
किमान शब्दात कमाल अपमान is
K.
In reply to किमान शब्दात कमाल अपमान is by सूड
छ्या! पूर्वीच मिपा राहील नाही
मयत्री कर्नार कं..?
फाटेल एर्रोर!
In reply to मयत्री कर्नार कं..? by खेडूत
हे प्रचंड आवडले खेडूतकाका
In reply to फाटेल एर्रोर! by खेडूत
"मी"
.
आजची बिपीची गोळी विसरली वाट्टं !१०. टांगा पलटी घोडे फरार
(..चाल.. कोणतीही..)
=)) =))
In reply to (..चाल.. कोणतीही..) by गवि
हाण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण
In reply to (..चाल.. कोणतीही..) by गवि
हीहीही.
In reply to (..चाल.. कोणतीही..) by गवि
संस्कृती आणि धर्म यांना
आवडले!
In reply to संस्कृती आणि धर्म यांना by सूड
माय फेवरेट
लेट्स्ट काहि मोती.
गॅरीभौंच्या टांकसाळीतून प्रसवलेले नाणे
In reply to लेट्स्ट काहि मोती. by अभ्या..
अशक्य हसतोय =))
हसताना कॉफी प्यावी
In reply to अशक्य हसतोय =)) by प्रचेतस
=))
In reply to हसताना कॉफी प्यावी by वरुण मोहिते
तद माताय!!
बहुधा गणपा
In reply to तद माताय!! by चतुरंग
मी पयला!
खीक्क!
आक्काला बक्शीस मिळाले आहे
In reply to खीक्क! by पद्मावति
थॅंक यू हो :)
In reply to आक्काला बक्शीस मिळाले आहे by अभ्या..
व्यक्तिकृत सदरा मिळेल काय?
सदरा सादर म्हणायचं होतं.
In reply to व्यक्तिकृत सदरा मिळेल काय? by गामा पैलवान
होय, सदरा म्हणजे टीशर्ट ना?
In reply to सदरा सादर म्हणायचं होतं. by गामा पैलवान
कुठलाही चालेल :-)
In reply to होय, सदरा म्हणजे टीशर्ट ना? by अभ्या..
चपला घ्या आणि चालू पडा.
+१ सहमत असेच म्हणतो...
हे एक
उत्तरदायित्वास नकार लागू
जव्हेरभाव व्हाट अबाउट लसूण?
In reply to हे एक by जव्हेरगंज
आपणास मुद्दा समजला नाही.
In reply to जव्हेरभाव व्हाट अबाउट लसूण? by अभ्या..