#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - एप्रिल २०१७
माझी धावपट्टी अशी दिसते नकाशात. ग्रुपातले मिपाकर याला 'तलवार' म्हणतात. या तलवारीचे दोन वार मला ४.८ किमीला पडतात.
तानसा धरणाकडे जाणारा रस्ता.
डावीकडून मी, सागर, सचिन आणि विश्वास.
माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून दिसणाऱ्या रानवाटा.
धुकं पांघरलेल्या या टेकड्या मला केवळ धावण्याच्या सवयीने गवसल्या.
आधी ह्याच सूर्याची किरणं खिडकीतून चेहऱ्यावर येईपर्यंत लोट पडलेलो असायचो आता घामेजलेल्या चेहऱ्याने मीच त्याचे स्वागत करतो.
माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून दिसणाऱ्या रानवाटा.ते व्यायाम करूच; पण तुम्ही कुठे राहता ब्वा.... म्हणजे मोघम ठिकाण सांगितलं तरी चालेल. एवढी सुंदर जागा आहे यार...
In reply to माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या by वेल्लाभट
In reply to जबरदस्त! तलवार आवडली! by आषाढ_दर्द_गाणे
In reply to तुम्ही वाड्याला आला होतात का या आधी? by इरसाल कार्टं
In reply to मस्त लिहीलयं मित्रा ..... by डॉ श्रीहास
In reply to मस्त लिहिलय कल्पेश.. by शलभ
In reply to छान लिहिलय by पैसा


In reply to स्टेप अप्स केल्याशिवाय by वेल्लाभट
In reply to जिद्दीला सलाम by इरसाल कार्टं
In reply to पुन्हा लिहायचा प्रयत्न by वेल्लाभट
In reply to धन्यवाद वेल्लाकाका!! बिस्कीटं by सूड
In reply to करेक्ट आहे पण फास्ट पचणारे by वेल्लाभट
In reply to बरे, मग आता फळं आणून ठेवतो. by सूड
In reply to करेक्ट आहे पण फास्ट पचणारे by वेल्लाभट
In reply to पुन्हा लिहायचा प्रयत्न by वेल्लाभट
सकाळी व्यायाम, विशेषतं स्ट्रेंग्थ ट्रेनिंग केलं तर दिवसा अवेळी झोप येते.हा अनुभव आला मला. खास करून पुण्याहून आल्यावर, ऑफिसात जिथे बसेन तिथे डुलक्या द्यायचो रात्रीचे 8 तास झोपुनही.
In reply to पुन्हा लिहायचा प्रयत्न by वेल्लाभट
In reply to पुन्हा लिहायचा प्रयत्न by वेल्लाभट
व्यायामासाठी उत्तम वेळ कुठली या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणार नाही.माझ्या मते दिवसात व्यायाम करायला मिळणारी पहिली संधी दिवसाच्या ज्या वेळेस मिळते ती सर्वोत्तम वेळ होय - पहाटे (रामप्रहरी), सुर्योदयाच्या आसपास, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री असो. एकदा आपण स्वतःशी ठरवलं की त्या त्या दिवशीचा ठरवलेला व्यायाम झालाच पाहिजे की मग धावपळीच्या जीवनशैलीत "उत्तम" वेळ ही एक लग्झरी राहते आणि "मिळेल ती" ही वेळ गरज राहते. असो.
वजन एकाच वेळी दोन्ही दिवस बघितलं. आता वजन हा एकमेव मापदंड नाही, पण इथे तक्त्यात मी तो ठेवलाय कारण बीएमआय वगैरे काढण्यापेक्षा ते आत्ता सोपं वाटलं. चॅलेंज च्या शेवटी तेही मोजायचा मानस आहे. बघू.In reply to सायकलवर डेली ऑफिस कम्युट अव्याहतपणे चालू आहे by स्थितप्रज्ञ
मागच्या इमेज मधे तारखेचा एक छोटासा घोळ होता जो इथे सुधारलाय
दोन
तीन - पुन्हा सुरुवातीची स्थिती
MUSCLES ENGAGED
Quadriceps
The quadriceps (quads) are a group of four muscles on the front of the thigh. They allow your knee to straighten and provide stability when standing. Your quads are the most important muscle group for maintaining the ability to stand and to walk independently.
Glutes
Gluteal Muscles (Glutes) are one of the strongest muscles in the body and are the connecting point between your legs and back muscles. Glutes are used in a variety of actions from moving the leg to extending and rotating the hip, as well as extending and rotating the trunk of the body.
या शिवाय कोअर मसल्स साठीही हा एक प्रभावी व्यायाम आहे.In reply to मला सध्या 'स्प्लिट' by आषाढ_दर्द_गाणे

In reply to (No subject) by वेल्लाभट
In reply to (No subject) by वेल्लाभट
In reply to +१ by आषाढ_दर्द_गाणे
In reply to मी हा धागा बरेच दिवस वाचतो by हेमंत८२
In reply to सामान्य अडचण आहे ही. जवळजवळ by वेल्लाभट
In reply to प्रेरणा म्हणून मला पण वाटते by हेमंत८२
In reply to मी हा धागा बरेच दिवस वाचतो by हेमंत८२
In reply to वेल्लाभट, by विटेकर
आपला पण कायप्पा समूह करुआमचा आणि वेल्लाकाकांचा ऑलरेडी आहे ओ एक!!
In reply to आपला पण कायप्पा समूह करु by सूड
In reply to वेल्लाभट, by विटेकर
बिल्डिन्गच्या पायर्या चढतो .. -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो आणि लिफ्टने खाली येतो ! एका चक्कर मध्ये २३६ पायर्या होतात . तिसर्या चक्करला घाम गळायला लागतो आणि सहाव्या चक्करला बनियन पिळता येतो !दंडवत स्वीकारा.__/\__
In reply to दंडवत by इरसाल कार्टं
In reply to वेल्लाभट, by विटेकर
हे त्या दिवशी ५० फेर्या ( सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ ) असा मानस आहेहे जरा टू मच होईल. प्लीज जरा दमाने घ्या असा सल्ला देतो. आणि दररोज इतकं जास्त नको. एक दिवसाची गॅप ठेवलीत तर बरं. तुम्ही करु शकताय, करताय हे भारीच आहे पण अति नको. शेवटी सांधे पण सांभाळायचेत आपल्याला. तरीही, कीप ईट अप ! असं म्हणेनच. पण इतकंही नको.
In reply to विटेकर काका ते समूह वगैरे ठीक by वेल्लाभट
In reply to वेल्लाभट, by विटेकर
-१ ते १२ मजले संथ गतीने चढतोहे एकदम अशक्य आहे. मी हे कधीच करू शकेल असे वाटत नाही. तुमच्या टार्गेट साठी शुभेच्छा !!!
In reply to -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो by राघवेंद्र
In reply to -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो by राघवेंद्र
In reply to मला सायकल घ्यायची आहे by विटेकर
In reply to सायकल घेताना by स्थितप्रज्ञ


In reply to आज चौदा किमी सायकल चालवली. by एस
In reply to आज पाच फेर्या by विटेकर
In reply to आज सहा सुर्य्नमस्कार आणि ८ आसने by विटेकर
In reply to काका नवीन धाग्यावर टाका ना by वेल्लाभट
In reply to नवीन धागा कुठाय ? by विटेकर
माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या