प्रत्येक महिन्यांची नावे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे. मराठी विकिपीडियावर
अशी माहिती दिसली.
नक्षत्राचे नाव → महिना
चित्रा → चैत्र
विशाखा → वैशाख
जेष्ठा → जेष्ठ
पूर्वाषाढा → आषाढ
श्रवण → श्रावण
पूर्वाभाद्रपदा → भाद्रपद
अश्विनी → अश्विन
कृतिका → कार्तिक
मृगशीर्ष → मार्गशीर्ष
पुष्य → पौष
मघा → माघ
पूर्व फाल्गुनी → फाल्गुन
२७ नक्षत्रे
अश्विनी • भरणी • कृत्तिका • रोहिणी • मृगशिरा • आर्द्रा • पुनर्वसु • पुष्य • अश्लेषा • मघा • पूर्वाफाल्गुनी • उत्तराफाल्गुनी • हस्त • चित्रा • स्वाती • विशाखा • अनुराधा • ज्येष्ठा • मूल • पूर्वाषाढ़ा • उत्तराषाढा • श्रवण • धनिष्ठा • शतभिषा • पूर्वाभाद्रपद • उत्तराभाद्रपद • रेवती + २८वे अभिजित
तरीही नक्षत्रांना आणि महिन्यानां हिच नावे का निवडली गेली आणि यातील प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती काय असेल याचे कधी कधी कुतूहल वाटते. भारतीय सवंत्सरातील महिन्यांची नावे आणि नक्षत्रांच्या नावांच्या व्युत्पत्ती काय आहेत अथवा असू शकतील ?
प्रतिसादांसाठी आभार
वर्गीकरण
वाचने
9367
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांद्रपत्न्या
अवांतर :
In reply to चांद्रपत्न्या by गामा पैलवान
चंद्राच्या बाहेरख्यालीपणाची
In reply to अवांतर : by प्रसाद गोडबोले
अज्ञानात सूख असते आणि ज्ञानात
In reply to चंद्राच्या बाहेरख्यालीपणाची by आनन्दा
चंद्राच्या बाहेरख्यालीपणाची
In reply to अज्ञानात सूख असते आणि ज्ञानात by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fast & Furious 7 - Get Low Extended Version Video२७ नक्षत्रात किती मिपाकरणी
२८ वे नक्षत्राच्या अन माझ्या
In reply to २७ नक्षत्रात किती मिपाकरणी by आदूबाळ
या चर्चेत नक्षत्रांपैकी
In reply to २७ नक्षत्रात किती मिपाकरणी by आदूबाळ
अभिजीत हे नक्षत्र इतर
अभिजित हे मृत नक्षत्र आहे।
In reply to अभिजीत हे नक्षत्र इतर by पुंबा
नेमकं बोललात
In reply to अभिजित हे मृत नक्षत्र आहे। by damn
कुठेतरी वाचलेलं आठवतंय की
बहुतेक पौर्णिमेला नव्हे...
In reply to कुठेतरी वाचलेलं आठवतंय की by सूड
येथे काही माहिती अभ्यासावी
चांगली माहिती आहे ही,
In reply to येथे काही माहिती अभ्यासावी by सही रे सई
नक्षत्रविचार - पुरुषोत्तम
बूकगंगावर शोधून बघेन,
In reply to नक्षत्रविचार - पुरुषोत्तम by कंजूस
नक्षत्रे २७च का? अठ्ठावीसावे