ताज्या घडामोडी : भाग ४
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))In reply to ज्यासाठी वाट बघत होतो ती by संदीप डांगे
In reply to 'वाहत्या गंगेत हात धुवून घेणे by अभिजीत अवलिया
In reply to ज्यासाठी वाट बघत होतो ती by संदीप डांगे
In reply to अच्छा म्हणजे थोडक्यात by हतोळकरांचा प्रसाद
In reply to ते लोक तसेही स्वतःच्या जीवावर by संदीप डांगे
In reply to मला बुवा गरज वाटत नाही by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तुम्हाला पुण्यात बसून by संदीप डांगे
In reply to तुम्हाला कोणीही फिकीर करायला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मला बुवा गरज वाटत नाही by हतोळकरांचा प्रसाद
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
In reply to आयाराम स्वतःच्याच जीवावर by संदीप डांगे
In reply to आम्ही फक्त डांगेवरच डोळे by अनुप ढेरे
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
In reply to जेव्हा एखादा उमेदवार आपला by श्रीगुरुजी
In reply to नसते तर ते अपक्ष म्हणून उभे by संदीप डांगे
हेच किंमत लावणे निवडणुकी आधी होऊ शकत नाही?पुणे व पिंचिं मध्ये झालेय हे.. भाव दोन तीन महिने आधी फुटला होता.
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
In reply to अपक्ष म्हणून उभे न राहता by सुबोध खरे
In reply to अपक्ष म्हणून उभे न राहता by सुबोध खरे
In reply to दोन गोष्टी by गॅरी ट्रुमन
In reply to ज्यासाठी वाट बघत होतो ती by संदीप डांगे
नाशिकमध्ये भाजपाचे ४७ नगरसेवक हे आयाराम आहेत तर खरे निष्ठावंत केवळ १९ आहेत. म्हणजे २०१२ च्या तुलनेत भाजपला फक्त ५ जागा वाढल्यात हे स्पष्ट झाले आहे. मागच्या निवडणुकीचे बलाबल बघता.. फक्त प्रस्थापितांचे लेबल बदलून भाजप जिंकल्याचे भासत आहे. लोकसत्तातूनः भाजपचे निष्ठावंत केवळ १९, तर ४७ नगरसेवक इतर पक्षांतून आलेले महापालिकेत सत्तेचा सोपान गाठण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपच्या यशाबद्दल विविध पातळीवर चर्चा होत आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी देत भाजपने सत्ता काबीज केली असून पक्षाचे केवळ १९ निष्ठावंत महापालिकेत पोहोचले आहेत. उर्वरित ४७ नगरसेवक हे निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.म्हणजे भाजपने आयाराम घेतले नसते तर भाजपची संख्या १४ वरून वाढून १९ वरच स्थिरावली असती असा अर्थ होतो का? ज्याअर्थी भाजपच्या मूळ स्वतःच्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे त्याअर्थी भाजपला २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये जास्त मते मिळाली आहेत. म्हणजेच इतर प्रभागांमधूनही काही प्रमाणात मते वाढली असणार. म्हणजे भाजप १४ वरून कदाचित ६७ वर गेला नसता, परंतु १९ च्या पुढे नक्की गेला असता. हे ४७ आयाराम जर भाजपऐवजी इतर पक्षाकडून उभे राहिले असते तर त्यातले सर्वजण निवडून आलेच असते असे सांगता येईल का? त्यांच्या मतांमध्ये भाजप या पक्षाचीही मते असणारच आहेत. जर त्यांचे स्वतःचे काम इतके मोठे होते आणि त्यांना मिळालेली सर्व मते फक्त त्यांची स्वतःची होती तर ते मनसेत राहूनही सहज निवडून आले असते. परंतु त्यांना मनसेत राहून निवडून येऊ याची खात्री नसावी व भाजपत गेल्यावर निवडून येण्याची जास्त शक्यता आहे याची खात्री वाटली असावी. म्हणूनच त्यांनी पक्ष बदलला असावा. संपूर्ण महाराष्ट्रात कल बघितला तर मनसेची सर्वत्र पिछेहाट झालेली आहे. फक्त नाशिकमध्येच मनसेने जोरदार कामगिरी केली असती, परंतु २५ नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने तिथे मनसेची पिछेहाट झाली या समजूतीत तथ्य नाही. २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे नाशिकमध्ये ४० नगरसेवक निवडून आले होते. त्याबरोबरीने मुंबईत २९, पुण्यात २९ व कडोंमपा मध्ये २७ नगरसेवक होते. म्हणजे नाशिकबाहेर इतर काही शहरातही मनसेने बर्यापैकी कामगिरी केली होती. परंतु आता सर्वच शहरात, निमशहरी भागात, ग्रामीण भागात मनसेचा व इतर पक्षांचा बोर्या वाजला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेचे किंवा इतर पक्षांचे आयाराम भाजपमध्ये आले नसते तर भाजपला फक्त १९ जागाच मिळाल्या असत्या असे नाही. कदाचित भाजपला ६७ जागा मिळाल्या नसत्या, परंतु सर्व महाराष्ट्रातील कल बघता त्यांना १९ पेक्षा बर्याच जास्त जागा नक्की मिळाल्या असत्या. अर्थात आयाराम भाजपमध्ये आले नसते तर भाजपचे ६७ ऐवजी फक्त १९ नगरसेवक निवडून आले असते अशी समजूत करून घ्यायची असेल तर हरकत नाही.
In reply to नाशिकमध्ये भाजपाचे ४७ नगरसेवक by श्रीगुरुजी
In reply to नाशिकमध्ये भाजपाचे ४७ नगरसेवक by श्रीगुरुजी
In reply to तुमचा पूर्ण प्रतिसाद 'असं by संदीप डांगे
In reply to तुम्हाला नाशिकबद्दल भरपूर by श्रीगुरुजी
In reply to तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर by संदीप डांगे
In reply to नाही. माझे प्रश्न वेगळे आहेत. by श्रीगुरुजी
अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती....LOL विरोधात राष्ट्रवादी अन् शेकाप असणार.
In reply to नाशिक, अकोला येथे अनेक by संदीप डांगे
In reply to मनसेवर नाशिककर का नाराज झाले by कंजूस
In reply to मनसेवर फक्त नाशिकरच नाराज by श्रीगुरुजी
In reply to माजी लोकसभा अध्यक्ष रबी रे यांचे निधन by गॅरी ट्रुमन
In reply to मधू दंडवते, ग. प्र. प्रधान, by श्रीगुरुजी
काही मोजके अत्यंत आदरणीय व स्वच्छ नेते सोडले तर समाजवादी पक्षात असलेले उरलेले बहुतेक सर्वजण भोंदू होते/आहेत.हो नक्कीच. ग.प्र.प्रधान, एस.एम.जोशी, दत्ता ताम्हाणे, मधू दंडवते, प्रमिला दंडवते इत्यादी समाजवादी आणि त्याचबरोबर मुलायमसिंग आणि लालू यादवही समाजवादीच :(
समाजवादी विचार पटले नाहीत तरी त्या विचारांशी असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि तळमळ यामुळे अनेक समाजवादी नेत्यांविषयी आदर वाटत असे.सहमत. दत्ता ताम्हणे यांच्यासारखी नानासाहेब गोरे, एसेम जोशी, मृणाल गोरे, इंदुमती पटेल ही काही नावं चटकन आठवली. आ.न., -गा.पै.
In reply to अजमेर दर्ग्यामध्ये २००७ मध्ये by प्रसाद_१९८२
In reply to हा दिशाभूल करणारा प्रतिसाद by अनुप ढेरे
In reply to तो देशद्रोही होता!! by गॅरी ट्रुमन
एकूणच हे दीडशहाणे विचारवंत आणि सामान्य भारतीय माणूस यांच्यात किती प्रचंड मोठी दरी आहे याचेच प्रत्यंतर या निमित्ताने येत आहे असे दिसते.+१११
In reply to चिदंबरम यांची मखलाशी by गॅरी ट्रुमन
In reply to चिदंबरम यांची मखलाशी by गॅरी ट्रुमन
In reply to १९७८ मध्ये झालेल्या by श्रीगुरुजी
हे ट्विट काँग्रेसच्या प्रियांका चतुर्वेदींच्या पुढील ट्विटला दिलेले उत्तर आहे:It isn't automatic. In 2002 NC was single largest but Governor called Cong & PDP because he was satisfied they had the numbers to form Govt. https://t.co/Tcdtg4BGzd
— Omar Abdullah (@abdullah_omar) March 12, 2017
आणि प्रियांका चतुर्वेदींनी हे उत्तर राजदीप सरदेसाईंच्या पुढील ट्विटला दिले आहे:Wow. Sir you should be questioning why the SLP wasn't given a chance to go at it first by the gov instead of cheering with dil maange more! https://t.co/HTjoZfQGGf
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 12, 2017
२. झारखंडमध्ये २००५ मध्ये भाजप-जदयु युतीला ८१ पैकी ३६ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस, राजद, झारखंड मुक्ती मोर्चा यांना अनुक्रमे ९, ७ आणि १७ जागा मिळाल्या होत्या. या ३ पक्षांची निवडणुकपूर्व युती नव्हती तर केवळ काही जागांवर काही पक्षांनी उमेदवार उभे केले नव्हते. तरीही राज्यपाल सय्यद सिब्ते रझींनी झामुमोच्या शिबू सोरेनना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली होती.BJP clearly more 'hungry' than Cong: likely to form govts in both Goa and Manipur despite fewer seats. It's back to 'dil maange more'!
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) March 12, 2017
In reply to निमंत्रण की दावा by कपिलमुनी
१.जर भाजपाने २१ आमदारांच्या सहीचे पत्र दिले असेल आणि सरकार स्थापनेचा दावा केला असेल तर राज्यपालांना भाजपालाच बोलावणे सक्तीचे आहे का ?घटनात्मक दृष्टीने अशी कसलीही सक्ती राज्यपालांवर नाही. कोणाला मुख्यमंत्री म्हणून नेमायचे हा राज्यपालांचा विशेषाधिकार आहे. तांत्रिकदृष्ट्या राज्यपाल कोणालाही (हो अगदी कोणालाही) सरकार बनवायला बोलावू शकतात. पण असे सरकार बहुमताअभावी फार काळ टिकायचे नाही तरीही सरकार बनायला घटनात्मक अडचण काही नाही. २००५ मध्ये सय्यद सीब्ते रझींनी झारखंडमध्ये शिबू सोरेनना सरकार बनवायला पाचारण केले होते. ते असे 'कोणालाही' मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करायचे उदाहरण नव्हते पण शिबू सोरेनपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा घेऊन भाजप-जदयु युतीचे अर्जुन मुंडा असतानाही राज्यपालांनी तसे केले होते.
२. भाजपाने पत्र देउन सुद्धा राज्यपाल काँग्रेसला मोठा पक्ष म्हणून संधी देउ शकतात का?हो. तसे करणे योग्य नाही हे सय्यद सीब्ते रझींच्या उदाहरणावरून कळेलच. पण तांत्रिकदृष्ट्या राज्यपाल तसे करू शकतात.
कायदा/ संविधान या बद्दल काय सांगतो ??काहीही नाही. हा राज्यघटनेतला बराच ओपन एन्डेड प्रकार आहे. याविषयी घटनादुरूस्ती करून काहीतरी तरतूद केली गेली पाहिजे असे नेहमीच वाटत असते. उद्या काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यादरम्यान न्यायालयाने काही महत्वाचा निर्णय दिला तर त्याप्रमाणेच भविष्यातले निर्णय होतील. पण न्यायालय राज्यघटना आणि सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या बाहेर जाऊन काही निर्णय देऊ शकेल असे वाटत नाही. तरीही १९९४ मधील बोम्मई केसप्रमाणे काही पाथब्रेकिंग निर्णय न्यायालयाने दिला तर त्यानुसारच भविष्यात या गोष्टी ठरविल्या जातील आणि एका अर्थी ते चांगलेच होईल.
आणि अर्थातच विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार विजय मिळाल्यानंतर या शक्यतेचा विसर पडला. बहुतेक हा आरोप करून केजरीवालांनी 'इन्श्युरन्स' घेतला आहे. जर पराभव झाला तर खापर फोडायला काहीतरी कारण हवे त्यामुळे ते खापर मतदानयंत्रांमधील फेरफारीवर फोडले जाईल आणि विजय झाला तर मागच्या वेळेप्रमाणे या आरोपाचा सोयीस्करपणे विसर पडेल.We suspect EVM tampering. Tried to meet CEC yesterday. He was busy. Hope we will be able to meet him today.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 4, 2015
In reply to केजरीवालांचा इन्श्युरन्स by गॅरी ट्रुमन
In reply to हा आरोप आत्ता बराच होत by पिशी अबोली
प्रत्यक्षात एन.डी.ए ने ३२० पेक्षा जास्त जागा मिळविल्यामुळे या यंत्रांमध्ये काही फेरफार नव्हते असे म्हणायला हरकत नसावी :) मतपत्रिका वापरून निवडणुका आणि मतमोजणी करण्यात आली तर ते मला तरी अधिक आवडेल. पूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मतमोजणी चांगली ३-३ दिवस चालायची. काय बहार होती त्याकाळात. आता तर सगळे निकाल एका दिवसातच येतात त्यामुळे मतमोजणीचा खरा आनंद उपभोगताच येत नाही. २०१९ मध्ये मतपत्रिका वापरून निवडणुका आणि ३-३ दिवस मतमोजणी होणार असेल तर पूर्णवेळ मिपावर निकालांचे धावते समालोचन करायला किती मजा येईल हेच चित्र यानिमित्ताने डोळ्यासमोर उभे राहिले :)If no EVM fraud then NDA will get 320 seats. Fraud could be possible only in Congi ruled states. We are working to minimise it.
— Subramanian Swamy (@Swamy39) May 2, 2014
In reply to मतदानयंत्रे by गॅरी ट्रुमन
मतपत्रिका वापरून निवडणुका आणि मतमोजणी करण्यात आली तर ते मला तरी अधिक आवडेल.
नक्कीच. इव्हीएम पेक्षा हाताने मते मोजून निकाल लावण्यामध्ये खूप जास्त थ्रिल आहे. एकतर ही मतगणना अनेक तास (काही वेळा २४ तासांपेक्षा जास्त) सुरू असते व त्यामध्ये प्रचंड चढउतार असल्याने जास्त मजा येते.
In reply to मनोहर पर्रीकर सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव मंजूर by गॅरी ट्रुमन
In reply to राणेंनी पक्ष सोडल्याची बातमी by खेडूत
In reply to राणेंनी पक्ष सोडल्याची बातमी by खेडूत
In reply to पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अमरिंदरसिंग by गॅरी ट्रुमन
In reply to सिद्धूला मंत्रीपद दिले ही by श्रीगुरुजी
In reply to काँग्रेस मध्ये गेल्यामुळे by विशुमित
In reply to नाही. त्याआधीपासून होत्याच. by श्रीगुरुजी
In reply to योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी by गॅरी ट्रुमन
In reply to अत्यंत दु:खद अंतकरणाने पूर्ण by श्रीगुरुजी
In reply to ट्रुमन आणि गुरूजी.. by मोदक
In reply to कारण by गॅरी ट्रुमन
In reply to स्वरा भास्कर याचं अभिनंदन by गामा पैलवान
In reply to २००३ मध्ये म. प्र. मध्ये उमा by श्रीगुरुजी
In reply to योगी आदित्यनाथ वास्तव by गामा पैलवान
In reply to योआ हे सलग पाचव्यांदा खासदार by श्रीगुरुजी
In reply to परत तेच सांगतोय by वरुण मोहिते
In reply to >> मोदींच्या विकाचाच्या by नितिन थत्ते
In reply to भाजपाने स्पष्ट संदेश काय दिला by मोदक
In reply to संदेश by नितिन थत्ते
In reply to मला देखील योगी आदित्यनाथ ही by अभिजीत अवलिया
२ उपमुख्यमंत्री असताना नक्की कुणाचा अधिकार मोठा हे कसे ठरते?घटनात्मक दृष्टीने उपमुख्यमंत्री असे कुठचे पदच नसल्यामुळे हा प्रश्न उभा राहू नये. त्यामुळे इतर सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना समकक्ष असे हे दोन उपमुख्यमंत्री असतील.
पर्रीकरांनी गोव्यात परत जाण्याचा घेतलेला निर्णय अजिबात आवडलेला नाही. देशहित लक्षात घेऊन त्यांनी संरक्षण मंत्री ह्या पदावर काम करत राहणे योग्य होते असे वाटते. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून 'व्यापक देशहित' ह्या नावाखाली त्यांना दिल्लीत हलवले होते तर आता 'गोवा' हाताचे जाऊ नये म्हणून देशहिताला तिलांजली दिली असे समजावे का?तो निर्णय आपल्यासारख्यांना आवडला नाही हे नक्कीच. पर्रीकरांनी अधिक वरीष्ठ पातळीवर काम केले असते तर ते चांगले झाले असते. पण ते दिल्लीत फार खूष नव्हते हे उघडच होते. तसेच मधूनमधून पर्रीकरांना गोव्यात परत जायचे अशा स्वरूपाच्या बातम्याही येत असत. जर स्वतः पर्रीकरांची इच्छा नसेल तर त्याला कसलाच आणि कोणाचाच इलाज नाही. कोणालाही कितीही पात्रता असली तरी स्वतःच्या इच्छेविरूध्द एखाद्या पदावर काम केलेच पाहिजे अशी सक्ती कशा करणार?
In reply to गिरीश कुबेर उवाच by गॅरी ट्रुमन
In reply to गिरीश कुबेर उवाच by गॅरी ट्रुमन
In reply to लोकसत्ता आणि त्याचे संपादक by प्रसाद_१९८२
In reply to लोकसत्ता आणि त्याचे संपादक by प्रसाद_१९८२
In reply to योगी आदित्यनाथ यांची by पुंबा
In reply to योगी आदित्यनाथ यांची by पुंबा
In reply to उत्तरप्रदेशमे रेहना है, तो योगी योगी केहना होगा by संजय क्षीरसागर
In reply to >> मोदींची पंतप्रधानपदासाठी by नितिन थत्ते
In reply to मग याच न्यायाने १९८४ सालच्या by मोदक
In reply to >>१९९९ साली काँग्रेसचे सरकार by नितिन थत्ते
In reply to मग याच न्यायाने १९८४ सालच्या by मोदक
In reply to >>२०१४ चे घाव अजुन ताजे आहेत by नितिन थत्ते
२०१४ च्या जुमल्यांवर अजून विश्वास आहे
डोळे उघडे ठेवून वावरले की विश्वास बसतो. तुम्ही पेडगांवची एस्टी पकडली त्याला आंम्ही काय करणार. ;)In reply to उत्तरप्रदेशमे रेहना है, तो योगी योगी केहना होगा by संजय क्षीरसागर
मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे.
हे कधी झाले म्हणे..??
२०१४ च्या प्रचारा दरम्यान "गुजरात मॉडेल" वगैरे कांही कानावर आले होते का तुमच्या..?In reply to उत्तरप्रदेशमे रेहना है, तो योगी योगी केहना होगा by संजय क्षीरसागर
मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहेयाला काही संदर्भ?
In reply to मोदींची पंतप्रधानपदासाठी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हे घ्या ! by संजय क्षीरसागर
In reply to एक समजत नाही. by मोहन
In reply to ती हत्तीणीबाई, ती मुलायम by विशुमित
In reply to ती हत्तीणीबाई, ती मुलायम by विशुमित
In reply to लष्करात असताना उत्तरप्रदेशात by सुबोध खरे
In reply to लष्करात असताना उत्तरप्रदेशात by सुबोध खरे
In reply to लष्करात असताना उत्तरप्रदेशात by सुबोध खरे
ती असा विचार करावा लागण्याचे समर्थन करत नाहीये किंवा असा विचार करावा असं म्हणत नाहीये.मीही उपरोधानेच लिहिलंय! :-) म्हणे गप्प बसणं बॉलीवूडला भोवतंय! च्यायला, दाऊदच्या पैशावर मजा मारणं कधी नाही भोवलं ते बॉलीवुडास? लोकभावना पायदळी तुडवल्या गेल्याचा प्रखर अनुभव आला की आपोआप अक्कल येते. लकडीशिवाय मकडी वळंत नाही हेच खरं. आ.न., -गा.पै.
In reply to स्वरा भास्कर आणि अभिव्यक्ती by गामा पैलवान
In reply to आज हि बातमी पाहिली वर्तमान by प्रसाद_१९८२
दाऊदच्या पैशावर चालणार्या बॉलीवूडविरूद्ध लोकभावना होती का? मग संजय दत्त, सलमान खान वगैरे दाऊदशी थेट संबंध वगैरे ठेवणार्या स्टार्सचे चित्रपट असे सुपर डूपर हीट कसे व्हायचे हो? मग तेव्हा विरोध न केलेल्या जनतेच्या आता केलेल्या विरोधाला किंमत का द्यावी?बरोबरे तुमचं. माफियांना वेळच्या वेळी विरोध केला असता तर २६/११ सारखी प्रकरणं घडली नसती. लोकं शहाणे झालेत. म्हणूनंच भंडसाळ्यास वेळच्यावेळी आणि प्रखर विरोध करताहेत. आ.न., -गा.पै.
In reply to शेण कोणी खाल्लं? by गामा पैलवान
माफियांना वेळच्या वेळी विरोध केला असता तर २६/११ सारखी प्रकरणं घडली नसती.याच्याशी सहमत.
या भानगडीत ते राममंदीर ही देशाला नवी डोके दुखी होईल.खरंतर राममंदिराचा मुस्लिमांशी कसलाही संबंध नाही. बाबरी मशीद नावाची कुठलीही वास्तू कधीही अस्तित्वात नव्हती. रामजन्मभूमीच्या जागी राममंदिर होतं याचे अनेक पुरावे सापडले आहेत. काफिरांच्या प्रार्थनास्थळी मशीद बांधणे हे इस्लाममध्ये महाभयंकर पाप आहे. बाबर क्रूर असेल, त्यानं राममंदिर बाटवलं असेल, पण तो तिथे मशीद बांधण्याइतका बावळट खचितंच नव्हता. त्यामुळे रामजन्मभूमीवरून हिंदू विरुद्ध मुस्लीम असं भांडण व्हायलाच नको मुळातून. उलट सच्च्या मुसलमानाने बाबरी मशीद अॅक्शन कमिटीच्या सदस्यांचे (शरियानुसार) हातपाय तोडायला पाहिजेत. इस्लामी पापाचं प्रवर्तन केलं म्हणून. आ.न., -गा.पै.
In reply to बाबरी मशीद बनावट आहे by गामा पैलवान
In reply to नम्र पैलवान ! by संजय क्षीरसागर
आणि एकदा का हे लफडं सुरु झालं की त्याला अंत नाही. एकतर जातीवादाचा विळखा हा देशाच्या मुख्य प्रॉब्लम्सपैकी एक आहे. मंदीरामुळे तो आणखी प्रखर होईल.मला नाही वाटंत तसं. मुस्लिमांना विश्वासात घेऊन राममंदिर विनाविरोध बांधता येईल. २.
पण एकदा मतं त्या कामासाठीच घेतलीयेत म्हटल्यावर सत्ता टिकवायची तर पब्लिकची अपेक्षापूर्ती करायलाच लागणार.मी नेमक्या याच गोष्टीच्या विरोधात आहे. राममंदिर हा मतं गोळा करायचा विषय असू शकंत नाही. रामाच्या नावावर हिंदूंची मतं मिळतात हे कळल्यावर कोण कशाला मंदिर बांधेल? २.
मशीद काय की मंदीर काय ते नव्यानं बांधून काय फरक पडतो ?पडतो. रामामुळे हा देश अखंड राहिला आहे. राम राष्ट्रपुरुष आहे. आ.न., -गा.पै.
ज्यासाठी वाट बघत होतो ती