मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......
प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?
घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.
घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
प्रतिक्रिया
In reply to या विषयावर संजय क्षीरसागर यांचे विचार ऐकायला आवडतील.. by कळस
In reply to श्रीमत दासबॊधामध्ये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील..... by Jabberwocky
In reply to आणखी अनेक ओव्या दासबॊधामध्ये by Jabberwocky
ईश्वरभाव हाही भ्रम | निश्चयेंसीं ||११||
दशक १० समास ६ : भ्रमनिरूपण, या समासाची सुरुवातच ॥श्रीराम॥ अशी झाली आहे. मार्क केलेल्या शब्दांचा एकमेकाशी मेळ कसा बसतो ? In reply to अनेक प्रश्नाचे समर्पक रित्या समाधान करू शकतील by Jabberwocky
ते परमात्म्याला लागू होत नाहीत. तो निर्गुण निराकार स्वरूप आहे.
हा परमात्मा कोण ? त्याला मृत्यू नसेल तर त्याचा आपल्या मृत्यूशी संबंध काय ?
समर्थानी इथे "ईश्वरभाव" हा भ्रम असे म्हंटले असून "ईश्वर" हा भ्रम आहे असे म्हंटलेले नाही,
ईश्वरभाव भ्रम असेल तर ईश्वराचा उपयोग काय ? स्वत : ला 'रामदास' म्हणणं हा ईश्वरभाव आहे की नाही ?In reply to तुम्ही श्लोकात लिहीलेलंच पुन्हा लिहीतायं ! by संजय क्षीरसागर
उपासनाही भ्रम असं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?In reply to तुम्ही श्लोकात लिहीलेलंच पुन्हा लिहीतायं ! by संजय क्षीरसागर
उपासनाही भ्रम असं ही म्हटलंय मग 'श्रीराम जय राम जयजय राम ' हा जप करणं उपासना आहे किंवा नाही?In reply to प्रश्न थेट आहे... by कळस
असे अनुभव खरे असु शकतात की हा मनाचा खेळ आहे ? मृत्यूनंतर अस्तित्वा असते का ?
मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो. वास्तविकात पुनर्जन्म अशी काही घटना अस्तित्वात नाही.
मृत्यूसमयी बहुतेक जण एकतर भयभीत झालेले असतात किंवा त्यांची शुद्ध हरपलेली असते. सजग व्यक्तीला, आपल्याला जशी झोपेची चाहूल लागते तशी मृत्यूची चाहूल लागू शकते. (वर श्लोक उधृत केला आहे). अशी व्यक्ती कोणत्याही भ्रमात जात नाही त्यामुळे उपरोल्लेखित घटना त्या व्यक्तीच्याबाबतीत घडत नाहीत. In reply to . by संजय क्षीरसागर
मानवी मेंदू हा बायोकंप्युटर आहे. देहदहनामुळे ती संपूर्ण डिस्क फॉरमॅट होते. काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो.
मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या (अभ्रक नाही हां...!) मेंदूवरच का पेस्ट होतील..? तुमच्या किंवा आमच्यासारख्या अतिसामान्य जनतेच्या मेंदूवर का पेस्ट होणार नाहीत..?In reply to मानवी मेंदू हा बायोकंप्युटर by मोदक
मग त्या स्ट्रिंग्ज फक्त आणि फक्त नवजात अर्भकाच्या मेंदूवरच का पेस्ट होतील..?
दुसर्याचे विचार मेंदूत शिरायला, व्यक्ती एकतर त्याप्रती रिसेप्टीव हवी (उदा. संमोहन किंवा माइंड रिडींग) किंवा बालकासारखी डॉरमंट हवी. सामन्यांच्या मेंदूत आधीच इतका ट्रॅफिक चालू असतो की अशा स्ट्रींग्ज शिरायला अवधी मिळत नाही. कधीकधी एखादी व्यक्ती डिप्रेशनमधे गेली तर तिचा विचार करण्याच्या क्षमतेवरचा ताबा जातो (ज्याला मन कमकुवत होणं म्हणतात) आणि अशी व्यक्ती सुद्धा अस्तित्वात इतस्तः भटकणार्या विचारांची शिकार होऊ शकते, ज्याला भूतबाधा वगैरे म्हणतात.In reply to . by संजय क्षीरसागर
In reply to एक चमत्कारिक 'फर्स्ट हॅन्ड' by संदीप डांगे
चौथ्या-पाचव्या दिवशी, जेव्हा मन निर्विचार होऊ लागतंह्याबद्दल अधिक सांगाल काय ?
In reply to . by संजय क्षीरसागर
In reply to . by संजय क्षीरसागर
वास्तविकात पुनर्जन्म अशी काही घटना अस्तित्वात नाही.वास्तविक म्हणजे काय? भास म्हणजे काय? जर सर्व जगत भ्रम आहे तर वास्तविक आणि भास या दोहोंत फरक काय? आ.न., -गा.पै.
In reply to वा व भा by गामा पैलवान
In reply to . by संजय क्षीरसागर
काही कारणामुळे ती संपूर्ण फॉरमॅट झाली नाही आणि काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्या आणि नंतर त्याच्या जाणीवेच्या कक्षेत आल्या तर त्या व्यक्तीला सदर स्मृती या आपल्या गतजन्मीच्या आठवणी आहेत असा भ्रम होतो.खरं तर हे विधान मला प्रचंड विनोदी वाटत आहे. हे जर संजय उवाच असेल तर दिव्याखाली अंधारच म्हणायचा. जर याला काही शास्त्रीय आधार असेल तर वाचायला आवडेल.
एका जीवनाची दुसर्यात कंटीन्यूटी होत नाही. म्हणून वास्तविकात पुनर्जन्म असं काही नाही.पण स्मृती तर एका देहातून दुसऱ्या देहात रोपण झालेल्या आढळून येतात. ही स्वैर घटना ( = रँडम इव्हेण्ट) मानावी का? आ.न. -गा.पै.
In reply to स्मृतीरोपण स्वैर आहे का? by गामा पैलवान
पण स्मृती तर एका देहातून दुसऱ्या देहात रोपण झालेल्या आढळून येतात
म्हणजे नक्की काय ?In reply to . by संजय क्षीरसागर
काही स्मृतींच्या स्ट्रींग्ज वातवरणात रिलीज होऊन नवजात अभ्रकाच्या मेंदूवर पेस्ट झाल्याहे रोपण स्वैर घटना आहे का तिच्या मागे काही नियम आहे, असा माझा प्रश्न होता. आ.न., -गा.पै.
In reply to स्मृतीरोपण इथे आहे by गामा पैलवान
हे रोपण स्वैर घटना आहे का तिच्या मागे काही नियम आहे,
अस्तित्वातल्या अनेक न उलगडणार्या रहस्यांपैकी ते एक आहे.In reply to धन्यवाद संजयजी. या विषयाच्या by कळस
In reply to मृत्यू आणि झोप यात फार मोठं साम्य आहे by संजय क्षीरसागर
In reply to तुमच्या जिवेषणा वाल्या by सतिश गावडे
त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळतो.पुढच्या जन्माच्या बुकींगसाठी जीव कुठे अडकवायचा ? गहन प्रश्नात कंफुज झालोय :)
In reply to जीव कशात अडकवायचा? by कपिलमुनी
In reply to कुठेच अडकवू नका देवा... उगा by संदीप डांगे
In reply to जीव कशात अडकवायचा? by कपिलमुनी
अस्तित्वातल्या अनेक न उलगडणार्या रहस्यांपैकी ते एक आहे.कर्मसिद्धांत नेमकं हेच रहस्य नियमांत बसवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला पुनर्जन्म हा शब्द आवडंत नसल्यास प्रत्यारोपित स्मृती असं म्हणू शकता. आ.न., -गा.पै.
In reply to कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म by गामा पैलवान
In reply to कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म by गामा पैलवान
तुम्हाला पुनर्जन्म हा शब्द आवडंत नसल्यास प्रत्यारोपित स्मृती असं म्हणू शकता.शब्द आवडला आहे या अवयवदानाच्य विडिओला लागू होईल
In reply to मंडळी गेली सहा वर्षात..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मंडळी गेली सहा वर्षात..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो.
मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो.
ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते.
=))In reply to मंडळी गेली सहा वर्षात..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेली सहा वर्षात मिपावर या धाग्यातील अनुभव पाहता मृत व्यक्तींशी चाललेला, झालेला, होत आहे असा संवाद दिसतो.
मिपाच्या सद्य, भूतपूर्व (आणि सद्गती प्राप्त झाल्याने आता भूत झालेल्या) आणि ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या आयड्यांशी इथेच मिपावर चर्चा करताना या सद्य आणि पुनर्जन्मित लोकांशी भेट घेतल्याचा अनुभव याची आभासी संस्थळी घेता येतो.
ड्युआयडी घेऊन वारंवार परत येणार्या लोकांशी प्रत्यक्ष ओळख असल्यास याची देही याची डोळा सगळ्या (तिन्ही) लोकांना भेट दिल्याचे भाग्य लाभते.
=))कर्मसिद्धांतावर बोलायला लागलो तर ते एक नवीन प्रकरण होईल! सो आय स्टॉप.होऊ द्या खर्च. कर्मसिद्धांतावर तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.
In reply to होद्याख by गामा पैलवान
In reply to गापै by संजय क्षीरसागर
In reply to कर्मसिद्धांत आणि अध्यात्म by गामा पैलवान
In reply to कर्मसिद्धांताचं विवेचन by कळस
अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती ..
आता इथेच पाहा :
मृत्यू शरीराला आहे आणि आपण जसेच्या तसे आहोत हा अनुभव मृत्यूसमयी येऊ शकतो.
अशा माझ्या सर्वोपयोगी प्रतिसादाला ..... तुमचा हा उपप्रतिसाद !
प्रश्न थेट आहे,आध्यात्मिक उत्तर नकोIn reply to कळसजी, by संजय क्षीरसागर
In reply to तो प्रतिसाद by कळस
In reply to पण एकूण अध्यात्माविषयी अनास्था आहे by संजय क्षीरसागर
द फोरम हॅज लॉस्ट द अपॉरच्युनिटी नाऊ.>> द्रूष्य और अद्रूष्य सभी के जिवका मंगल होए रे !! जल के थल के और गगनके ! प्राणी सुखिया होए रे !! दश दिशाओ के सभी प्राणी ! मंगला लाभी होए रे !! निरभय हो निरवय बने ! सभी निरामय होए रे !! सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे ! तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !! फिर से जाने धरम जगत में ! फिर से होवे जन कल्याण !! जागे जागे धरम जगत में ! होवे होवे जन कल्याण !! राग द्वेष और मोह दूर हो ! जागे शील, समाधी ज्ञान !! जन जन के दुःख मिट जावे ! फिर से जाग उठे मुस्कान !! सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे ! तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे !! जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे !!! भवतु सब्ब मंगलम् , भवतु सब्ब मंगलम् ,भवतु सब्ब मंगलम् सबका मंगल हो , सबका भला हो , सबका कल्याण हो शुभम् भवतु शुभम् भवतु शुभम् भवतु
In reply to कर्मसिद्धांताचं विवेचन by कळस
In reply to कर्मसिद्धांताचं विवेचन by कळस
सूज्ञ व्यक्ती अकर्ता शोधते जो कोणत्याही कर्मानं कायम अलिप्त आहे, जो कार्यकारणाच्या बाहेर आहे...... आणि तो अध्यात्माचा विषय आहे!तुम्ही स्वत:ला काय समजता? जीवनकृत्याची मजा घेणारा समजता? की कर्मफळ न चिकटणारा असा (जो कार्यकारणाच्या बाहेर आहे) तो समजता? उत्तर द्यायचं नसेल तर तुमच्या इच्छेचा आदर आहे. आ.न., -गा.पै.
In reply to तुम्ही स्वत:ला काय समजता (तिरकसपणा अनभिप्रेत)? by गामा पैलवान
In reply to मी स्वतःला काही समजत नाही तर by संजय क्षीरसागर
In reply to कर्मलेपन होत नसतांना .... by गामा पैलवान
In reply to अध्यात्म म्हणजे बेधडकपणे मतं मांडणं नाही by संजय क्षीरसागर
In reply to छान धागा आहे हा , चित्रगुप्त साहेब .. मला इथे काही अनुभव सांगायल by खिलजि
समाधीच्या पाऊलखुणाम्हणजे काय ?
लेख व सगळे प्रतिसाद वाचले.