ताज्या घडामोडी - ३
प्रतिक्रिया
In reply to वरील माझ्या एका प्रतिसादाला by अमितदादा
In reply to वरील माझ्या एका प्रतिसादाला by अमितदादा
In reply to २००८ मधील मालेगावमध्ये by श्रीगुरुजी
In reply to काय खळबळजनक आहे? मुजावरने by संदीप डांगे
आरोप व पुरावे खोटे असतील तर ते अजून आत का आहेत?यालाच न्यायाचा गर्भपात म्हणजे miscariage of justice म्हणतात. आ.न., -गा.पै.
In reply to काय खळबळजनक आहे? मुजावरने by संदीप डांगे
In reply to त्या सर्वांना फक्त मालेगाव by श्रीगुरुजी
In reply to साध्वी प्रज्ञासिंग व इतरांना by श्रीगुरुजी
In reply to बहुतेक सलमान खानची सुद्धा दोन by संदीप डांगे
In reply to नेताजींनी अखिलेशला सहा by सतिश गावडे
In reply to आपल्या अपयशावरून जनतेचे लक्ष by श्रीगुरुजी
In reply to अत्यंत आनंदाची बातमी - by श्रीगुरुजी
In reply to डॉ. शरद पवारांना 'पद्मविभूषण' by श्रीगुरुजी
In reply to हे मी काय पाहतोय! by गामा पैलवान
In reply to कायआप्पा वर फिरत असलेली पोस्ट by श्रीगुरुजी
सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.द्या बरं एखादं कात्रण किंवा लिंक वगैरे, पोंक्षेचा विजयोत्सव वाचायला आवडेल :). एरवी मला पोंक्षे -गोडसे वगैरे खास ममत्व नाही पण त्या राणेंच्या तोंडावर टिच्चून प्रयोग केला ह्याचा आनंद आहेच. बाकी पोंक्षेचे लेखन (म्हणजे त्यांनीच केले असेल असा पुरावा नसताना अन कायप्पावरून आले असतानाच) नावाला जगल्यासारखे विस्कळीत आहेच. पोंक्षेना भरभरून बोलायचे असते, अन आज बोललो नाही तर उद्या जळप्रलय होऊन पूर्ण धरती बुडून जाईल व परत आपल्याला बोलायचा चान्सच मिळणार नाही असा त्यांचा समज असावा. एकाच लिखाणात किती विषय अन किती माणसांवर टीका केल्ये? जरा निगुतीने एक एक विषय घेतला असता तर काय घोडं अडलं असतं म्हणे? मला तर भीती पडली होती आता शेवरच्या वाक्यात 'पंतप्रधान पदाला निवडून द्या पुढल्यावेळी मलाच' वगैरे काही टाकतात का काय ते =))
In reply to सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी by फेदरवेट साहेब
In reply to पुरावा त्यांचं चेपुवरलं पेज by हतोळकरांचा प्रसाद
In reply to असं आहे दादा, त्यांनी by फेदरवेट साहेब
शरद पोंक्षेचे वाक्य
सर्व वर्तमान पत्रांमधे बातमी आली. शरद पोंक्षेंनी विरोध मोडुन प्रयोग केला.मला ह्याच संदर्भात काही बातम्या (कात्रण/लिंक स्वरूपात) हवे आहेत. जमा करून ठेवायला. आता पोंक्षे खुद्दच म्हणतात की बुआ सगळ्या वर्तमानपत्रांत बातमी आली, शरद पोंक्षेंनी विरोध मोडून प्रयोग केला. तर एखादे वर्तमानपत्र किंवा वर्तमानपत्राचे संस्थळ इथला एखादा दुवा सहज उपलब्ध होईल न?
In reply to हे बघा हातोळकर साहेब by फेदरवेट साहेब
बाकी पोंक्षेचे लेखन (म्हणजे त्यांनीच केले असेल असा पुरावा नसताना अन कायप्पावरून आले असतानाच) नावाला जगल्यासारखे विस्कळीत आहेच. तुमच्या ह्या वाक्यासाठी ते लेखन कायप्पावरून जरी आलं असलं तरी चेपुवर त्यांनीच लिहिले आहे एवढी(च) "माहिती" सांगण्यासाठी माझा वरचा प्रतिसाद होता.
In reply to असे दुसर्यांनी शब्दबद्ध by संदीप डांगे
In reply to येक लंबर, जर असे असेल तर आमचा बी एक फॉरवर्ड.. by फेदरवेट साहेब
In reply to _/\_ _/\_ (जर हे व्हॉट्सप by संदीप डांगे
In reply to येक लंबर, जर असे असेल तर आमचा बी एक फॉरवर्ड.. by फेदरवेट साहेब
In reply to गांधीवाद म्हणजे नक्की काय? by गामा पैलवान
In reply to अजून किती काळ खोट्याला by संदीप डांगे
In reply to >>> ५५ कोटीसाठी उपोषण नव्हतं by श्रीगुरुजी
In reply to गांधीवाद म्हणजे नक्की काय? by गामा पैलवान
In reply to (No subject) by संदीप डांगे
In reply to गांधीवादी असे म्हणणारच हो. by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे तुम्हाला जे हवं त्या by संदीप डांगे
म्हणजे तुम्हाला जे हवं त्या सोयिस्कर बकवासवरच तुम्ही विश्वास ठेवता, सत्य आणि पुराव्यांवर नाही.तुम्ही काय वेगळं करताय?
In reply to म्हणजे तुम्हाला जे हवं त्या by श्रीगुरुजी
In reply to हो का? खोडून काढा मग, सत्य by संदीप डांगे
In reply to तेच तेच करायचा कंटाळा आलाय. by श्रीगुरुजी
In reply to ओ येस.... तुम्ही करता ते by संदीप डांगे
In reply to गांधीवादी असे म्हणणारच हो. by श्रीगुरुजी
In reply to तसेच, जर गांधीवाद्यांवर by संदीप डांगे
म्हणजे तुम्हाला जे हवं त्या सोयिस्कर बकवासवरच तुम्ही विश्वास ठेवता, सत्य आणि पुराव्यांवर नाही.मणिभवन आणि अरविंद पोतनीस कोण लागून गेलेत मोठे? मणिभवन ज्याची पोळी खातात त्याचीच टाळी वाजवणार, हे आम्हाला कळतं. रिझर्व्ह बँकेने फाळणीच्या वेळेस दोन्ही देशांचे अर्थव्यवहार हाताळले होते. बँकेच्या मते मोहनदास गांधींनी ५५ कोटी पाकिस्तानास देण्यासाठी उपास सुरू केला. त्यासंबंधी उल्लेख पान क्रमांक २६ च्या तळाशी इथे आहे : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/PDFs/89651.pdf नेहरूंनी ५५ कोटी देतांना ही भाषा वापरली : ‘Government’s contribution, to the best of their ability, to the non-violent and noble effort made by Gandhiji, in accordance with the glorious traditions of this great country, for peace and goodwill’ गांधीवाद म्हणजे टेररिस्ट फायनान्सिंगच आहे. आ.न., -गा.पै.
In reply to ५५ कोटींचे बळी by गामा पैलवान
In reply to जबरदस्त निर्णय by श्रीगुरुजी
In reply to एक भारत अभियान – कश्मीर की ओर by गामा पैलवान
In reply to आपल्याच खात्याविरुद्ध न्यायालयात गेलेले मुंबई वाहतूक पोलीस by धर्मराजमुटके
In reply to फार फार धन्यवाद या लिंकसाठी. by पुंबा
In reply to मोदींनी मनमोहन सिंगांवर by पुंबा
In reply to नोटाबंदीवरच्या प्रश्नांची by संदीप डांगे
In reply to सहमत... by चिनार
In reply to सब मिले हुये है जी... by संदीप डांगे
शेवटचा कोणता मोठा घोटाळा कोणत्याही राजकिय पक्षाने उघडकीस आणला, त्याचा पाठपुरावा केला आणि दोषींना तुरुंगात पाठवले, आठवून बघा.खरं सांगू का, त्या भ्रष्टाचाऱ्याला जेलमध्ये टाका, फाशी द्या, जंगलात सोडा किंवा मोकाट सोडा त्याने काहीही फरक पडत नाही. पण त्याने दाबलेले पैसे परत आले पाहिजे. दुर्दैवाने त्यासाठी कायदा नाही.
In reply to तसंही असेल.."जावई" काँग्रेसला by चिनार
In reply to सब मिले हुये है जी... by संदीप डांगे
In reply to न्यायप्रक्रिया अत्यंत संथ by श्रीगुरुजी
In reply to कृती करायची वेळ आली की by संदीप डांगे
In reply to कृती करायची वेळ आली की by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
राजकारणी लोकांना माहित असले तरी न्यायालयात सिद्ध होतील असे पुरावे गोळा करणे हि सोपी गोष्ट नाही. सलमान खानने काय केले हे जगाला माहित असूनही १९९८ सालची केस (चिंकारा मारल्याची) २०१६ साली शेवटी निकाल लागून तो सज्जड पुराव्याअभावी( संशयाचा फायदा) सुटला.बरोबर. जो न्याय सलमान खानला तोच नरेंद्र मोदींना २००२ च्या दंगलीतल्या सहभागाबद्दल लावता येतो, तो आपल्याला पटेल काय? 'जगाला माहित आहे' एवढ्या भांडवलावर कोणाला दोषी किंवा निर्दोष ठरवायचे-मानायचे हे पब्लिक-मीडिया ट्रायल सोयिस्कररित्या बदलते असे निरिक्षण आहे.
असे असूनही आणि हीच वस्तुस्थिती मागे एकदा निदर्शनास आणूनही आपण "परत परत" अशीच विधाने करता यात आपला पूर्वग्रह किंवा मोदी/ भाजप द्वेषच दिसून येतो.हा हा हा, तुम्हाला काय पूर्वग्रह द्वेष दिसून येतो तो येत राहो. वरचा प्रतिसाद ज्याला आपण उत्तर दिले आहे त्यात नरेंद्र मोदींचे स्वतः केलेले 'ताजे' वक्तव्य आहे. आणि ते वक्तव्य देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसून केले आहे. मैं कांग्रेस के नेताओं से कहना चाहता हूं कि जबान संभाल कर रखो, वरना मेरे पास आपकी पूरी जन्मपत्री पडी हुई है। हे ते वक्तव्य. हे जर खरे असेल तर जन्मपत्री उघड का करत नाहीत, कसली वाट बघत आहेत? जर खोटे असेल तर एवढ्या जबाबदार पदावर बसून असल्या पोकळ गफ्फा मारणार्या माणसाबद्दल काय विचार करावा ते तुम्हीच सांगा. निवडणुकीतली भाषणांकडे जास्त लक्ष देऊ नये असे म्हणत असाल तर मोदीजी गेले तीन वर्ष एकच रेकॉर्ड घासत आहेत. ते रेकॉर्ड ऐकून भूलून जाऊन लोकांनी त्यांना निवडून दिले.. सत्तेवर बहुमताने बसले तरी आपले 'परत परत' अशीच विधाने करत आहेत. माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीचा द्वेष वगैरे बघण्याच्या फंदात पडण्यापेक्षा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचे वर्तन बघा. एकीकडे देशभक्तीच्या नावाखाली अश्रू ढाळण्याची नाटके करणे आणि दुसरी कडे अशा धमक्या देणे विसंगत आहे. असल्या माणसांवर अंधप्रेम करणार्यांवर, आणि लगेच बचावाला सरसावणार्यांवर आता दयादेखील येत नाही.
In reply to नोटाबंदीवरच्या प्रश्नांची by संदीप डांगे
त्यांच्या मते, 'रेनकोट घालून आंघोळ करणे' ही अत्यंत असभ्य, गर्हणीय, निरर्गल, गरीमाहीन वगैरे टिका आहे. माझ्या मर्यादीत कल्पनाशक्तीला ताणून, खेचूनसुद्धा यात असभ्य काय आहे हे कळले नाही.कुठला रेनकोट आणि कुठली आंघोळ ते तुम्हाला आजूनही कळलेलं नाहीये. ;-) शेवटी काँग्रेस चोर आहे आणि चोराच्या मनात चांदणे! आ.न., -गा.पै.
In reply to रेनकोट आणि आंघोळ by गामा पैलवान
In reply to काय की... पण नाही कळलं खरंच. by पुंबा
In reply to रेनकोट आणि आंघोळ by गामा पैलवान
In reply to भारत अणुशक्ती शहर उभारत आहे by अमितदादा
In reply to औष्माण्विक की उत्तेजाण्विक ? by गामा पैलवान
In reply to शुद्ध युरेनिम म्हणजे उरेनिम by अमितदादा
In reply to बरोबर १ वर्षापूर्वी दिल्लीत ज by श्रीगुरुजी
In reply to हा धागा ताज्या घडामोडींबद्दल by संदीप डांगे
In reply to ती बातमी होय? काय करू मी त्या by श्रीगुरुजी
In reply to वाचली का नीट? भाषा समजली काय? by संदीप डांगे
In reply to नाही समजलं. कृपया नीट, by श्रीगुरुजी
In reply to काय नाही समजलं ते जरा सांगता by संदीप डांगे
In reply to "आजतक" नावाच्या सनसनाटी by श्रीगुरुजी
In reply to अस्सं अस्सं...! ते भारत तेरे by संदीप डांगे
In reply to शशिकला ह्यांना by वरुण मोहिते
In reply to अजून नाही. तुरंगात जाऊन by श्रीगुरुजी
In reply to अजून नाही. तुरंगात जाऊन by श्रीगुरुजी
In reply to निधन नसते झाले तर by आनंदयात्री
निधन नसते झाले तर निकाल लागला असता का असा प्रश्न पडला.तथ्य आहे. आजचा अग्रलेख http://www.loksatta.com/agralekh-news/sasikala-convicted-in-da-case-1405670/
In reply to इस्त्रो by धर्मराजमुटके
In reply to ह्या देशात म्हणे स्वातंत्र्य by संदीप डांगे
In reply to तद्दन गल्लाभरू इव्हेण्ट by गामा पैलवान
In reply to तद्दन गल्लाभरू इव्हेण्ट by गामा पैलवान
In reply to तद्दन गल्लाभरू इव्हेण्ट by गामा पैलवान
In reply to संपूर्ण असहमत. व्हॅलेंटाईन डे by श्रीगुरुजी
In reply to संपूर्ण असहमत. व्हॅलेंटाईन डे by श्रीगुरुजी
In reply to व्हॅलेंटाईन डे ची गरज काय? by गामा पैलवान
In reply to धोतर, उपरणे, करगोटा, लंगोटी, by श्रीगुरुजी
In reply to वासनाभिमुखत्व by गामा पैलवान
In reply to ह्या देशात म्हणे स्वातंत्र्य by संदीप डांगे
In reply to गुडघ्यातला प्रकार by गॅरी ट्रुमन
In reply to २००० नंतरही अनेक वर्षे by श्रीगुरुजी
सध्या निवडणुक असल्याने सेनावाले गप्प आहेत. निवडणुक नसती तर विरोध परत सुरू झाला असता.माझ्या माहितीने आदित्य ठाकरेंनी याबाबतीत शिवसेनेचा स्टॅन्ड दोन-तीन वर्षांपूर्वी स्पष्ट केला आहे. शिवसेना वॅलेंटिने डेला विरोध करणार नसल्याचं त्यांनी म्हटल्याचे आठवतंय. तरीही जर कोणी इतर कोणालाही वैयक्तिकरित्या त्रास न देता विरोध-निदर्शने करणार असेल तर काय हरकत असावी? हा मार्ग सगळ्या विरोधकांना मोकळा ठेवायला आणि त्यांनी तो पाळायला हरकत नसावी.
बिचार्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. तेही खरोखर!हे व्हया.डे साजरं करायचं कारण होऊ शकंत नाही. ज्यांना अनैतिक संबंध ठेवायचे आहेत त्यांनी खुशाल ठेवावेत. त्यास जाहीर उत्तेजन मिळू नये इतकाच माझा आग्रह आहे. आ.न., -गा.पै.
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
In reply to पण जाहीर उत्तेजन कोण देतं by पुंबा
In reply to सण यथोचित साजरा व्हावा by गामा पैलवान
In reply to प्रेम करणे अनैतिक कृत्य by संदीप डांगे
In reply to सण यथोचित साजरा व्हावा by गामा पैलवान
याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?प्रेम व्यक्त करायचा आग्रह कोण करत आहे? किंबहुना प्रेम केलेच पाहिजे किंवा प्रेम व्यक्त केलेच पाहिजे असा कोणावरही आग्रह कसा करता येईल हेच समजत नाही.
जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणार्या ९०% नाही ९९% प्रेमी युगुलांना ही गोष्ट माहित नसेल. मुळातील गोष्ट काहीही असली तरी १४ फेब्रुवारीला "प्रेमाचा दिवस" म्हणून ते सगळे मानत असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.
In reply to सण यथोचित साजरा व्हावा by गामा पैलवान
याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी?अहो गा. पै, मी म्हणतो, कोण आग्रह करतंय साजरा करण्याचा? जोपर्यंत कुठला कायदा मोडला जात नाही तोवर लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन येऊ नये एवढंच. आणि कायदा मोडला तरीही शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयांनाच फक्त. व्हॅ डे साजरा करू नये याचा तुमच्यासारखा अहिंसक प्रचार करणार्यांबद्दल काही आक्षेप नाही.
दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही. तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना?दारू पिऊन नाचले म्हणून कुठल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालीये हो?
संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?बरं मग? तरीही ज्या लोकांना करायचा अहे हा दिवस साजरा, त्यांनी का नाही म्हणे करायचा? एक प्रश्नः तुमच्यामते प्रेम करणे नैतीक आहे की नाही?
In reply to सण यथोचित साजरा व्हावा by गामा पैलवान
दारू पिऊन गणपतीसमोर नाचू नये असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही.दारू पिऊन अचकट विचकट नाचावे, गर्दीत मुलींची छेड काढावी, त्यांच्या अंगचटीला जावे हे तरी संविधानात लिहिले आहे का? व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असेसुद्धा संविधानात कोठेही लिहिलेले नाही.
तरीपण हिंदू सण यथोचितपणे साजरे व्हावे म्हणून आपण प्रयत्नशील असतोच ना? मग हाच न्याय व्हया.डे या सणास लावूया. याप्रसंगी प्रेम वगैरे व्यक्त करायचा आग्रह कशासाठी? जुन्या काळी विवाहित पुरुषांना सैन्यभरतीची सक्ती नसे. संत व्हयालेंटाईन सक्तीची सैन्यभरती टळावी म्हणून मुलामुलींची लागणे लावून देत असे. आता यात प्रेमाचा संबंध आलाच कुठे?कोण प्रयत्नशील असतो? कोणत्या मंडळाने रस्त्यावर खड्डे करून मांडव न टाकता स्वतःच्या दिवाणखान्यात सार्वजनिक गपपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला आहे का? कोणते मंडळ वाहतुकीला अडथळा होऊ नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. गणपती रस्त्यावरच बसविण्याचा आग्रह कशासाठी? त्
यातूनही कुण्या जोडप्याला अनैतिक कृत्ये करायची असतील तर चार भिंतींच्या आड खुशाल करावीत.ज्यांना हिंदू उत्सव साजरे करायचेत त्यांनी ते चार भिंतीच्या आड खुशाल साजरे करावेत. रस्त्यावर येऊन समाजाला उपद्रव देऊ नये.
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
In reply to नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे? by श्रीगुरुजी
नैतिक-अनैतिक कोण ठरविणार आहे?बहुसंख्य हिंदू जनता. २.
जाहीर उत्तेजन द्यायचं म्हणजे नक्की काय?व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा? ३.
तर मग गणपती बसायच्या दोनदोन महिने आधी "मी येतोय" असे फलक लावून अशा उत्सवाला जाहीर उत्तेजन कशासाठी?कारण की हा हिंदूंचा देश आहे. ४.
पण त्याबरोबरीने रस्त्यावर साजरा होणारा कोणताही उत्सव बंदच व्हायला हवा.असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको. आ.न., -गा.पै.
In reply to व्हयाडे कशाला हवाय? by गामा पैलवान
बहुसंख्य हिंदू जनता.हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.
व्हयाडे या सणावर बंदी घालणे. या सणाची गरज नाही. हिंदूंना सण कमी पडताहेत का, म्हणून परदेशी सण तोही मोडकातोडका साजरा करायचा?या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय? तो मोडकातोडका साजरा करायचा का पूर्ण साजरा करायचा का अजिबात साजरा करायचा नाही हे लोक ठरवतील. मुळात हा सण वगैरे नसून एक इव्हेंट आहे. तुम्हाला पटत नसेल तर नका साजरा करू किंवा तुमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे "बाजीराव-मस्तानी दिन" साजरा करा. तसे करायला कोणीही अडविले नाही.
कारण की हा हिंदूंचा देश आहे.हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.
असेल हिंमत तर रस्त्यावरच्या बुडोत्तानप्रार्थना करून दाखवा बंद. गेलाबाजार प्रभातबांग जरी बंद करवून दाखवलीत तरी काम भागेल. न्यायालयाचा निर्देश आहेच. त्यामुळे संविधान वगैरे कायदेशीर बाबींची चिंता नको.रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा. बादवे, नवरात्र, गणेशोत्सव, पुढार्यांच्या जयंत्या-मयंत्या, रिक्षावाल्यांचे श्रावणातले सत्यनारायण, दहीहंडी, दिवाळीतले फटाके, लग्न्याच्या मिरवणुका व कार्यालयात लावलेल्या काळ्या भिंती इ. मुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तुलनेत प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता. साधारणपणे ३-४ मिनिटे बांग सुरू होती. अशी बांग दिवसातून ४-५ वेळा दिली जाते. म्हणजे एका दिवसात बांगेचा एकूण कालावधी १५-२० मिनिटांपेक्षा जास्त नाही. याउलट वर नमूद केलेल्या कोणत्याही एका उत्सवात बांगेच्या कमीतकमी हजारपट ध्वनीप्रदूषण होते. एखादा अपघातात जखमी झाला असेल तर जिथे किरकोळ खरचटले आहे तिथे उपचार करण्यापेक्षा आधी भळभळ वाहणार्या जखमेवर उपचार करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे १५-२० मिनिटांचे किरकोळ ध्वनीप्रदूषण करणार्या बांगेकडे लक्ष देण्याआधी काळ्या भिंती उभारून कानठळ्या बसविणारे प्रकार आधी बंद करणे आवश्यक आहे.
In reply to बहुसंख्य हिंदू जनता. by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, तुमचे असे प्रतिसाद by सतिश गावडे
In reply to गुरुजी, तुमचे असे प्रतिसाद by सतिश गावडे
In reply to गुरुजी, तुमचे असे प्रतिसाद by सतिश गावडे
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक जाम डोक्यात जातात राव.हाहाहा, मला तुमच्या डोक्यात स्थान दिल्याबद्दल आभार! :-) इथली अनेक लोकं मला कुणाकुणाच्या कसल्याकसल्या अवयवांत जागा द्यायला उत्सुक असतील. त्यामानाने तुमचं डोकं हे खूपंच सुरक्षित स्थान आहे. विनोदाचा भाग सोडतो. संस्कृतीरक्षण का करावं ते सांगेन म्हणतो. त्याचं काय आहे की पाश्चात्य देशांत कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यातून पुढे गुन्हेगारी वाढते. केवळ एकदोन पिढ्यांत विवाहबाह्य रीतीने जन्मास येणाऱ्या बालाकांचं प्रमाण भयावह प्रकारे वाढलंय. अमेरिकेत ७०+% मुलं एकपालकी कुटुंबातली आहेत. अशा वेळेस संगोपनाचा सगळा भार एकाच पालकावर पडतो. मुलांकडे योग्य तऱ्हेने लक्ष देता येत नाही. अशी दुर्लक्षित मुलं गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका असतो. हीच मुलं पुढे त्यांच्या मुलांना जन्म देतात तेव्हा त्यांनाही आईवडिलांच्या भूमिका (जेंडर रोल्स) ठाऊक नसतात. हे दुष्टचक्र चालूच राहतं. ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं. आ.न., -गा.पै.
In reply to संस्कृतीरक्षण आणि आपण by गामा पैलवान
ते भेदण्याचा मार्ग म्हणजे ते सुरूच होऊ न देणे. त्याची सुरुवात अनैतिक कृत्यांच्या उदात्तीकरणाने होते. व्हया.डेच्या मागे लपून स्वैराचार बोकाळतो आहे. तेव्हा संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे. तेव्हा होऊ द्या खर्च, धर्मरक्षण आहे घरचं.आता जे व्हॅलेन्टाईन डे विषयी तुम्ही लिहिले आहेत अगदी तसेच १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींविषयी बोलले जात असेल. असो. आता संस्कृतीरक्षण या नावाखाली विरोध व्हॅलेन्टाईन डे पर्यंत खाली आला असेल तरी ती बरीच प्रगती म्हणायची. उत्तम. किप इट अप.
In reply to संस्कृतीरक्षण आणि आपण by गामा पैलवान
हिंदू जनतेचा व्हॅलेंटाईन डे ला अजिबात विरोध नसून पाठिंबा आहे.जरी असला तरी त्याविरुद्ध जनमत जागं करायचा हक्क प्रत्येकाला आहे. हे जनमत जागृत करतांना किरकोळ हिंसा घडली तर त्या हिंसेमागील कार्यकारणभाव शोधून मूळ कारण नष्ट करण्यास माझं प्राधान्य राहील. २.
या सणाची गरज आहे का नाही ते लोकांना ठरवू द्या. ज्यांना गरज नाही ते त्यापासून दूर राहतील. ज्यांना गरज वाटते ते साजरा करतील. तुम्ही कशाला जळताय आणि त्रास करून घेताय?हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. हिंदूहितविरोधी कार्यक्रमांचा निषेध करायचा अधिकार मला आहे. आणि मी तो बजावणारच. ३.
हिंदूंचा देश आहे म्हणून इतरांना उपद्रव द्यायचा मुक्त परवाना मिळालेला नाही.हिंदूंचा देश आहे म्हणून कुणालाही स्वैर वर्तनाचा मुक्त परवाना मिळालेला नाही. ४.
रस्त्यावर आणले जाणारे सर्वच प्रकार बंद व्हायला हवेत. त्यात जसे ताबूत, नमाज वगैरेंचा समावेश हवा तसाच पुढार्यांच्या जयंत्या-मयंत्या, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, लग्नाच्या मिरवणुका इ. चाही समावेश हवा.सहमत आहे. याची सकारात्मक सुरुवात म्हणून स्वैराचरणास प्रोत्साहन देणाऱ्या तद्दन गल्लाभरू व्हयाडे बंद पाडण्यास माझं समर्थन आहे. ५.
प्रभातबांगेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण जवळपास निग्लिजिबल आहे. मी एकदा बांग सुरू झाल्यावर घड्याळ लावून वेळ मोजला होता.मुंबईत डोंगरीत निकिता कदम ही हिंदू महिला मतांपायी लाचार होऊन हिजाब घालून प्रचार करते. ठीके ती काँग्रेसची आहे. आढ्याचं पाणी गेलं वळचणीला म्हणूया. पण तुम्हीसुद्धा? तुमच्यारखा हिंदुत्वनिष्ठ घड्याळ लावून बांगेची वेळ मोजण्यात धन्यता मानतोय? विरोध कुठवर करावा याची काही मर्यादा? तुमच्याइतकं सर्वधर्मसमभावी मला बनता येत नाही. एव्हढं बोलून ही चर्चा माझ्याकडून आवरती घेतो. आ.न., -गा.पै.
थोडी अधिक माहिती