आधीच दोन धागे काढल्यानंतर अजून एक धागा काढण्याबद्दल क्षमस्व. (विषय विस्मरणातून गेला तर पुन्हा केव्हा आठवेल ते सांगता येत नाही असो)
महाभारतातील गीतेत येणारा कृष्णार्जून संवाद सुपरिचीतच आहे. पण त्याशिवाय द्रौपदी-सत्यभामा-संवाद, पंडू कुंती संवाद, आणि इतरही संवाद असावेत.
मराठी विकिपीडियावर कुणी द्रौपदी-सत्यभामा-संवाद नावाच्या लेखात चार ओळी लिहिल्या पण पुरेशा मजकुर आणि संदर्भां अभावी तो लेख उल्लेखनीयता स्वतंत्रपणे मराठी विकिपीडियावर ठेवण्यास सध्यातरी पुरेशी नसल्यामुळे तो लेख महाभारतातील संवाद या लेखात स्थानांतरीत केला आहे.
* महाभारतात कोणकोणत्या पात्रांमध्ये परस्पर संवाद झालेले आहेत ?
* त्या पैकी ज्या संवादांची तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल दोन दोन ओळी तरी लिहून मिळाल्यास किमान संवादाचा मुख्य विषय आणि वैशिष्ट्य हवे आहे.
* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार, विकिसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
वाचने
14846
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूपच संवाद आहेत हो. कुठले आणि
खरय मला वाटते महाभारताची
In reply to खूपच संवाद आहेत हो. कुठले आणि by प्रचेतस
मय समय हूं
:)
In reply to मय समय हूं by टवाळ कार्टा
ह्या वाक्यापुढं
In reply to मय समय हूं by टवाळ कार्टा
किती हवेत ?
व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न
In reply to किती हवेत ? by शरद
कौतुकास्पद काम आहे
In reply to व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न by माहितगार
असे संवाद कशा प्रकारे नोंद
In reply to कौतुकास्पद काम आहे by गामा पैलवान
अनसुया सीता संवाद
In reply to व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न by माहितगार
अच्छा, मला कल्पना नव्हती (आता
In reply to अनसुया सीता संवाद by शरद
धागा फुलस्कोप आहे.
दहा संवाद
मराठी ज्ञानभाषा
In reply to दहा संवाद by शरद
वरील संकलनामुळे मराठी
In reply to दहा संवाद by शरद
योग्य दिशा
आमचा आवडता संवाद म्हणजे
मी शरदरावांच्या आणि आपल्याही
In reply to आमचा आवडता संवाद म्हणजे by प्रसाद गोडबोले
तुम्ही खरंच जी काही माहिती
In reply to मी शरदरावांच्या आणि आपल्याही by माहितगार
माहितगार यांचा नेहमी प्रमाणे
धागा आणि प्रतिक्रिया पण
मार्गदर्शन
दीर्घ उत्तरासाठी
In reply to मार्गदर्शन by शरद
कॉपीराइट
शरदरावजी "माझे सर्व लिखाण
In reply to कॉपीराइट by शरद
या हो.
संवाद
माझी काही व्यक्तिगत मते
In reply to संवाद by शरद
वाह. बर्याच गोष्टी पुन्हा
In reply to संवाद by शरद
संवाद
सुरेख धागा, वाचते आहे. इथे
संवाद