मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -
नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी.
**************************************************
मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले.
"सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे.
तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती.
मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का?
लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं,
ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं.
कोणाला अशाच इतर अडचणी येतात का?
चला ...लिटरली चला... चाला.....
कीप वॉकिंग... चियर्स...
In reply to चालणं नाही पण बंद बॅडमिंटन by अजया
In reply to चालणं नाही पण बंद बॅडमिंटन by अजया
In reply to चालणं नाही पण बंद बॅडमिंटन by अजया
३ घर्षण होणाऱ्या भागावर निघताना बेबी पावडर लावावी भरपूर
In reply to गेल्या वीकांताला लोणावळा by अप्पा जोगळेकर
In reply to No Safety, Know Pain. Know Safety, No Pain. by लीना कनाटा
In reply to जुजवी बॉर्म अप by वेल्लाभट
In reply to चालणं, हा 'व्यायाम' होत नाही. by अप्पा जोगळेकर
In reply to चालणं, हा 'व्यायाम' होत नाही. by अप्पा जोगळेकर
In reply to आमची नोंद - by प्रास
In reply to मला अंतर द्या हो प्रासदा... by मोदक
न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते.हो, आधी जाणवायचं नाही, पण आता दिड-एक मैल धावल्यावर एक प्रकारची लय जाणवायला लागते. पाय, ह्रद्याचे ठोके आणि श्वासाची गती एका ठेक्यात येतात आणि एक मस्त फिलिंग यायला लागतं... दुसरं म्हणजे एखादा जरी दिवस बुडाला की चुकल्याचुकल्या सारखं वाटु लागतं. बॅचलर असताना माझा रुममेट होता तो बाहेर पाच-सहा इंच बर्फ पडलेला असतानाही जिमला जायचा, उन असो पाउस असो, एखादी पार्टी कींवा काही कमिटमेंट असेल तर वेळेआधी जाउन अर्धा तास का होईना जायचाचं.. आम्ही तेव्हा खुप चिडवायचो त्याला पण आता कळतय याच फिलिंगसाठी तो एवढा जीव काढुन जात असणार... :-)
In reply to सोमवारी जवळपास ३० मिनिट चालणे by सही रे सई
In reply to झेपेल इतपत पोहणे चालू आहे. by सूड
In reply to पोहण्याने का कोण जाणे पण फारच by गवि
In reply to पोहण्याने का कोण जाणे पण फारच by गवि
In reply to पोहण्याने का कोण जाणे पण फारच by गवि
पोहण्याने का कोण जाणे पण फारच भूक लागते. दुप्पट खाशी अशी स्थिती होते. इतर कोणाला असा अनुभव आहे का?दुप्पट खाशी असा अनुभव मला पण आलाय गवि. मध्यंतरी सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो. ४ दिवसात वजन ६८ वरून ७१ झाले. मग बंद केलं पोहायचं. :)
In reply to पोहण्याने का कोण जाणे पण फारच by गणामास्तर
मग बंद केलं पोहायचं. :)हे म्हणजे त्या जोकसारखं झालं.. खूप वाचलं 'दारूचे दुष्परीणाम' याच्यावर आणि ठरवलं .. आता बंद... . . अशी पुस्तकं वाचणं :-)
In reply to मग बंद केलं पोहायचं. :) by बाळ सप्रे
In reply to काय करणार. पोहणे थांबवू शकतो, by गणामास्तर
In reply to सहज गमतीत लिहिलं.. हलकेच घ्या by बाळ सप्रे
In reply to पोहण्याने का कोण जाणे पण फारच by गणामास्तर
सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो.माझ्या खाण्यात एक जास्तीची पोळी वगळता शष्प फरक पडला नाहीये राव.
In reply to सकाळी लवकर पोहायला जात होतो by सूड
In reply to पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न by बाळ सप्रे
पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न जमल्यास उगाच जास्त दमल्यासारखे वाटतेतुम्हाला नीट घेणं जमत नसेल तर दमल्यासारखं वाटतं हे खरंच आहे!! पण गणामास्तरचा तो प्रकार असेल असं वाटत नाही. खायला बसल्यानंतर मुळातच रवंथ करत खायची माझी सवय भुकेच्या वरताण होत असावी. =))
In reply to माझे पण ६० किमि नोंदवा by सुकामेवा
In reply to मस्त by प्रशांत
In reply to strava app हँगत आहे by सुकामेवा
In reply to ३ जानेवारी- १ तास योगासने by पिलीयन रायडर
In reply to ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा, by सूड
In reply to ३ जानेवारी- १ तास योगासने by पिलीयन रायडर
In reply to 10 किमी धावलो by हकु
In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. by बाळ सप्रे
In reply to मी पण!!! by अनिल मोरे
In reply to ऑल द बेस्ट.. हाफ की फुल?? by बाळ सप्रे
In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. by बाळ सप्रे
In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. by बाळ सप्रे
In reply to मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय by माझीही शॅम्पेन
In reply to मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय by माझीही शॅम्पेन
In reply to हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे.. by मोदक
In reply to या महिन्यात काही अपरिहार्य by एस
गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहेफिजिओथेरपी/ रीहॅब सातत्याने चालू ठेवा.. अजिबात दुर्लक्ष करू नका.. शस्त्रक्रीयेनंतरही पुन्हा धावता येतं ..
In reply to तीन किमी एका फेरीत चाललो. by गवि
In reply to आभिनंदन हो गवि. तुमच्या by मोदक
In reply to गतवर्षी.... by डॉ श्रीहास
In reply to बापरे !!! by बाळ सप्रे
In reply to आमचा पण नमस्कार... by डॉ श्रीहास
In reply to सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर by अप्पा जोगळेकर
In reply to माझा अनुभव आणि कालची नोंद by अनरँडम
In reply to अरे व्वा.. अभिनंदन..!! by मोदक
चला...! तुमच्यासारख्या समस्या