नवीन थीमबाबत चर्चा
नमस्कार,
आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा.
या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील.
आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा.
याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी.
आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा.
- नीलकांत
वाचने
42554
वाचनखूण
प्रतिक्रिया
182
थीम तशी चांगली आहे....
In reply to थीम तशी चांगली आहे.... by शार्दुल_हातोळकर
वाह!!
In reply to वाह!! by शार्दुल_हातोळकर
...
आणखी काही अभिप्राय.....
मिपाचे नवीन रूप मोबाइल
स्वत:चा फोटो अपलोड करायची सोय
भारीये हो देवा
In reply to भारीये हो देवा by अनिरुद्ध.वैद्य
थोड्या सुधारणा करता येतील का?
मिपाचे नविन रुप खुपच झक्कास
In reply to मिपाचे नविन रुप खुपच झक्कास by कैवल्यसिंह
मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत
In reply to मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत by आदूबाळ
मी मिपा ओपेरा मिनी वरुन बघतोय
In reply to मोबाईलवर वरती काळ्या पट्टीत by आदूबाळ
वडापावचिन्ह
In reply to वडापावचिन्ह by गामा पैलवान
धन्यवाद!
छान .
अतिशय सुंदर !
आज्बात आवाडली नही थेम. येळ
सुरेख....
मिपाला आणि मिपाकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- हम दोनो दो प्रेमी, दुनिया छोड़ चले जीवन की हम सारी रस्मे तोड़ चले... :- Ajnabee (1974)In reply to मिपाला आणि मिपाकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! :) by मदनबाण
खरडवही परत आली आहे पण त्यात
आवडेश
नवी थीम हाताळायला पहिल्या थिम
थीम फारशी आवडली नाही. मोबाईल
नेटकी थीम आवडली
थीम प्रचंड जास्त आवडलेली आहे
In reply to थीम प्रचंड जास्त आवडलेली आहे by कैलासवासी सोन्याबापु
हेच म्हणतो..
निरनिराळ्या ब्राउजरमध्ये
नवी थिम
नव्या रूपातले मिपा आवडले.
दोन गोष्टी
मालक...थीम खूप छान आहे..
मालक...थीम खूप छान आहे..
ज्यांनी फोटो लावला नाहीये
सर्व सदस्र्यांना विनंती,
In reply to सर्व सदस्र्यांना विनंती, by संदीप डांगे
डिफॉल्ट इमेज
In reply to डिफॉल्ट इमेज by नीलकांत
अरेवा! धन्यवाद ! :-)
In reply to सर्व सदस्र्यांना विनंती, by संदीप डांगे
प्रोफाईल फोटो change करता येईना .
पुर्वी भटकंतीचे धागे पाहताना
मोठ्या आडव्या
nawin warshat nawin theam che swagat
डीफॉल्ट इमेज कशी दिसते ते
प्रतिसाद दिल्यानंतर धागा वर
In reply to प्रतिसाद दिल्यानंतर धागा वर by आनंदी गोपाळ
अधिक फीडबॅक्स :
In reply to अधिक फीडबॅक्स : by आनंदी गोपाळ
तुमच्या मोबाईलचा ब्राउजर चे
In reply to तुमच्या मोबाईलचा ब्राउजर चे by कैवल्यसिंह
हा मोबाईलचा फायरफॉक्स आहे.
उत्कृष्ट
In reply to उत्कृष्ट by निष्पक्ष सदस्य
नव्या थीममध्ये स्वतःचा
dp
आवडलेय ..
In reply to आवडलेय .. by चौकटराजा
मोबाईलसाठी
In reply to मोबाईलसाठी by संजय क्षीरसागर
बरीचशी म्हणा.
नवीन थीम
मिपा स्मायली सुरु करा.
बदल खूप चांगला आहे!!!
थीम रुळायला जरा वेळ लागेल.
फोटो टाकून बघितला तर इमेजचे
पैले वालच मस्त होतं
माझा सहभाग म्हणून जो टॅब
प्रतिसादांचं ट्री स्ट्रक्चर
In reply to प्रतिसादांचं ट्री स्ट्रक्चर by प्रचेतस
सहमत! इतर संकेतस्थळांच्या
In reply to प्रतिसादांचं ट्री स्ट्रक्चर by प्रचेतस
ट्री स्ट्रक्चर मंदी, थोडा
ऊत्तम अवडलं
सुरेख , जरा वेळ लागेल
नवी थीम थोडी अवघड वाटली
मस्त आहे. सगळ्यात मोठा फायदा
छानच !
नवीन थीम छान आहे. विशेषतः
नवीन इंटरफेस सोपा आणि सुंदर आहे.
थीम छान आहे
खुप छान -आवडले
मालक, वाचनखुणा परत आणल्यास
थीम बर्यापैकी बरी आहे, अजून
In reply to थीम बर्यापैकी बरी आहे, अजून by सूड
वापरायला सुटसुटीत वाटत्ये.
नवं रूप आवडलं आहे
In reply to नवं रूप आवडलं आहे by सुधांशुनूलकर
वरची आणि खालची पट्टी (जिथे
http://www.misalpav.com
मस्त!
ही थीम आवडली. सवय व्हायला वेळ
रिफ्रेशिंग
इंटरनेट एक्सप्लोरर ११ वर मिपा नीट चालत नाही.
In reply to इंटरनेट एक्सप्लोरर ११ वर मिपा नीट चालत नाही. by शार्दुल_हातोळकर
आंय!
In reply to आंय! by पैसा
आयी का एज (IE or EDGE)
In reply to आयी का एज (IE or EDGE) by आनंदयात्री
अरे हो
In reply to इंटरनेट एक्सप्लोरर ११ वर मिपा नीट चालत नाही. by शार्दुल_हातोळकर
मला पण सेम प्रॉब्लेम येतो आहे .
थीम आवडली
मी आज लॅप्टॉप वर लॉगिन केले ..,
In reply to मी आज लॅप्टॉप वर लॉगिन केले .., by बबन ताम्बे
फायफॉक्स वर व्यवस्थित दिसतेय.
द्रश्य(active tab)>> दृष्य?
दखल
In reply to दखल by नीलकांत
प्रतिसादाचं ट्री स्ट्रक्चर हे मिपाचं खास वैशिष्ठ्य आहे
आवडली नवी थीम. कवितांप्रमाणे
आधीच्या थीममध्ये "माझा सहभाग
In reply to आधीच्या थीममध्ये "माझा सहभाग by भटकंती अनलिमिटेड
सहमत. ही सोय हवीय.
प्रतिक्रिया कोलॅपसेबल करता
विभागवार दुव्यांवर क्लिक करून
संकेतस्थळ
मिपा विशेषांक या बटणावर मदत
मला जाणवलेला
लेखकाचे नाव
नवीन थीम आवडली
नविन थिम...
मिपाचं नवीन रुप सुरेख. आवडलं.
छान दिसतोय मिपा..
वर म्हणल्याप्रमाणे
नविन थिम आवडली नाही,मेसी आहे
नवीन थीम
मिपाचे नवे रूप
मला तरी नवे रुपडे आवडले आहे.
अं हं
नव्या रुपावर बरीच मेहेनत
लॉग इन
In reply to लॉग इन by कपिलमुनी
+१
In reply to लॉग इन by कपिलमुनी
धन्यवाद
धन्यवाद
माननीय प्रशासक,
In reply to माननीय प्रशासक, by गामा पैलवान
नजरचुकीबद्दल क्षमस्व.
जुन ं ते सोनं , मला मला
मिपा वरच लिखाण शोधायला काही
अजून काही शिफारसी/ सुधारणा :
नवीन थीम मोबाईलमधून वाचताना
In reply to नवीन थीम मोबाईलमधून वाचताना by रातराणी
खुप चांगल्या सजेशन्स आहेत.
थीम आवडली..
सर्च ईंजिन
नवीन रचना आवडली
नवीन थीममध्ये बरेच जुने धागे
आता भांडायचं तरी कसं ? आणि थांबायचं तरी कुठे ?
In reply to आता भांडायचं तरी कसं ? आणि थांबायचं तरी कुठे ? by मराठी कथालेखक
हा हा हा! आता कोणकोणाशी
In reply to हा हा हा! आता कोणकोणाशी by संदीप डांगे
हे वैशिष्ट्य परत आलोय! आत परत
In reply to हे वैशिष्ट्य परत आलोय! आत परत by हतोळकरांचा प्रसाद
चला कडेलोट करुया :)
In reply to चला कडेलोट करुया :) by मराठी कथालेखक
:):) ह्या नवीन थीम मध्ये
लेख, प्रतिसाद, उप प्रतिसाद,
नवीन थीम फारच छान खूपच आवडली
थीमचा पार्श्वभाग पांढरा
मागचे लेख दिसत नाहीये .
मिपाच्या नव्या रुपाशी जुळवून
In reply to मिपाच्या नव्या रुपाशी जुळवून by प्रचेतस
+११०००००००००००००००००००००००००
In reply to मिपाच्या नव्या रुपाशी जुळवून by प्रचेतस
बाडीस.
चारही बाजूंनी काळा पडदा मारुन
Theme आवडली
In reply to Theme आवडली by पैसा
मोबाईलवरुनही साईटची स्क्रीन
In reply to मोबाईलवरुनही साईटची स्क्रीन by यशोधरा
बरचा बार
In reply to बरचा बार by पैसा
फॉन्टबद्द्ल माझे अनुकूल मत
In reply to फॉन्टबद्द्ल माझे अनुकूल मत by संदीप डांगे
नवा फॉण्ट जास्त सुस्पष्ट आणि
In reply to फॉन्टबद्द्ल माझे अनुकूल मत by संदीप डांगे
मला आधीचा आणि ह्या फॉन्टमध्ये
In reply to बरचा बार by पैसा
ताजा कलम
In reply to Theme आवडली by पैसा
त्रुटी दूर होतीलच.
In reply to त्रुटी दूर होतीलच. by प्रचेतस
रुठो मत बस.... मुझे आपको मनाना नही आता.
" ए जिंदगी काश तू ही रुठ जाती मुझ से:
-दिलीप बिरुटेये रुठे हुये लोग मुझ से मनाये नही जाते. "
In reply to त्रुटी दूर होतीलच. by प्रचेतस
डेटा जास्त खाल्ला तर मोबाईलवर उपयोग नाही ना
embed video टाकता येऊ नये अशी
दोन शब्द....
In reply to दोन शब्द.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१११
प्रतिसादात रचना बदलली आहे.