नमस्कार,
एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत.
यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया.
चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा.
मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला
काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही
*************************
नेहमीप्रमाणे कांही सूचना.
१) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे.
२) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा.
३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;)
*************************
वाचने
51520
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
मालक, तुमचा आकडा बोला :D
२०० किमी
In reply to मालक, तुमचा आकडा बोला :D by मोदक
व्यायाम असा करत नाही नेहमी
आल्यावर सांगा, आणि ट्रेक
In reply to व्यायाम असा करत नाही नेहमी by कंजूस
घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक
In reply to आल्यावर सांगा, आणि ट्रेक by मोदक
क्या बात है! जियो.
In reply to घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक by कंजूस
मस्त
In reply to घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक by कंजूस
"सायकलवर" हे शब्द अॅड करा
In reply to मस्त by प्रशांत
एस ,प्रशांत मागे एक माथेरानचा
In reply to मस्त by प्रशांत
छान कंजूसकाका!
In reply to घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक by कंजूस
माय गॉड !
=))
In reply to माय गॉड ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला... बिरुटे सर....
In reply to माय गॉड ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा
In reply to च्यायला... बिरुटे सर.... by ज्ञानोबाचे पैजार
_/\_
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे ते नियमीतपणे बॅडमिंटन
In reply to _/\_ by प्रशांत
अरे वा!
चालेल. मीही सूर्यनमस्कार
विकांताला किमान 250 किमी
{हम}रस्त्यावर सायकल चालवायची
धन्यवाद!
गुड आयडिया!
In reply to धन्यवाद! by एस
२५० किमी ११ तासांमधे....
In reply to धन्यवाद! by एस
दहा तारखेला ५० सूर्य नमस्कार
अगदी मनापासुन धन्यवाद _/\_
शुभेच्छा डॉक्टर
In reply to अगदी मनापासुन धन्यवाद _/\_ by डॉ श्रीहास
सहि
In reply to शुभेच्छा डॉक्टर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद डाॅ.बिरुटे...
In reply to शुभेच्छा डॉक्टर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
४:३० ते ५ च्या दरम्यान
In reply to धन्यवाद डाॅ.बिरुटे... by डॉ श्रीहास
मी १२ सू न घालीन हो एसभाऊ,
मम
In reply to मी १२ सू न घालीन हो एसभाऊ, by रेवती
माफ करा मी काहीही करू शकत
अहो बापूसाहेब तुम्ही
In reply to माफ करा मी काहीही करू शकत by कैलासवासी सोन्याबापु
स्विमिंग करतो, जमल्यास 5 किमी
In reply to अहो बापूसाहेब तुम्ही by रेवती
कुछ तूफानी करते हैं!
कुवारबावचे पाणी आणा एक घागर.
In reply to कुछ तूफानी करते हैं! by पैसा
=))
In reply to कुवारबावचे पाणी आणा एक घागर. by कंजूस
वेटलिफ्टिंगचा धागा कोणी
In reply to =)) by पैसा
ऑन युअर मार्क, गेट सेट गो!
In reply to कुछ तूफानी करते हैं! by पैसा
झाले टार्गेट
In reply to ऑन युअर मार्क, गेट सेट गो! by पैसा
_/\_
In reply to झाले टार्गेट by पैसा
१ तारखेपासून जागतिक
मस्त कल्पना
३०० दोरीच्या उड्यांचे लक्ष
In reply to मस्त कल्पना by ज्ञानोबाचे पैजार
एखादा जर १५-२० मिनिटं धावू
In reply to ३०० दोरीच्या उड्यांचे लक्ष by बाळ सप्रे
गुढघ्यांची झीज
In reply to एखादा जर १५-२० मिनिटं धावू by वेल्लाभट
दोरीवरच्या उड्या, धावणे,
In reply to गुढघ्यांची झीज by वामन देशमुख
योग्य प्रकारे केले तर हानी नाही
In reply to गुढघ्यांची झीज by वामन देशमुख
काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर
In reply to मस्त कल्पना by ज्ञानोबाचे पैजार
_/\_
In reply to काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर by ज्ञानोबाचे पैजार
वाचताना दम लागतोय ज्ञानाचे
In reply to _/\_ by एस
मस्त..
In reply to काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर by ज्ञानोबाचे पैजार
वाह
In reply to काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर by ज्ञानोबाचे पैजार
ज्जे बात
>>225 किलो मीटर चे लक्ष मी
In reply to ज्जे बात by बाबा योगिराज
मी विकांताला १० किमी चालेन
छान उपक्रम..
In reply to मी विकांताला १० किमी चालेन by सानझरी
शनिवारी दंत दुखीमुळे चालायला
In reply to मी विकांताला १० किमी चालेन by सानझरी
पुण्यनगरी मध्ये डॉक भाऊंचे
धन्स ...
In reply to पुण्यनगरी मध्ये डॉक भाऊंचे by अंजनेय
आज प्रशांत यांच्यासोबत राईड
In reply to पुण्यनगरी मध्ये डॉक भाऊंचे by अंजनेय
दर वीकांताला प्रवासात
उत्तम मोटिव्हेशनवाला उपक्रम
धन्स गवि
In reply to उत्तम मोटिव्हेशनवाला उपक्रम by गवि
सुर्य नमस्कार घालीन
माझी ह्या रविवारी हाफ मॅरॅथॉन
त्यातले आज १५ झाले.. म्हणजे
In reply to माझी ह्या रविवारी हाफ मॅरॅथॉन by शलभ
हो. ५-५ किमी ३-४ दिवस. मोठ्या
In reply to त्यातले आज १५ झाले.. म्हणजे by मोदक
कुठली हाफ मॅरेथॉन वसई विरार
In reply to माझी ह्या रविवारी हाफ मॅरॅथॉन by शलभ
वसई-विरार.. धन्यवाद.. _/\_
In reply to कुठली हाफ मॅरेथॉन वसई विरार by माझीही शॅम्पेन
मी एका लॅपनंतर थांबतो
नक्की चालायला जाईन.
चांद्रनमस्कार =))
In reply to नक्की चालायला जाईन. by कवितानागेश
हा हा हा.
In reply to नक्की चालायला जाईन. by कवितानागेश
उत्तम उपक्रम!
पैकी 3.2 किमी धावणे आणि 2
In reply to उत्तम उपक्रम! by साधा मुलगा
अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी
In reply to पैकी 3.2 किमी धावणे आणि 2 by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे मला by साधा मुलगा
काही अपरिहार्य कारणांमुळे मला
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे मला by साधा मुलगा
थोडा धक्का बसला काहींचा रोजचा व्यायाम पाहून
विकांत व्यायाम
कधी नव्हे ते मूड झालाय
दिवसाआड अडिच मैल धावतोय.
सूर्यनमस्कार घालण्यात येतील..
आभार्स
हो. आमच्या शून्य किमी
In reply to आभार्स by प्रशांत
__/\__
In reply to हो. आमच्या शून्य किमी by गवि
फिटनेस वीकांताबद्दल समजले!