मिपा फिटनेस विकांत
In reply to मालक, तुमचा आकडा बोला :D by मोदक
In reply to व्यायाम असा करत नाही नेहमी by कंजूस
In reply to आल्यावर सांगा, आणि ट्रेक by मोदक
दस्तुरी नाका ( अमन लॅाज रेल्वे स्टेशन ) ते नेरळ रेल्वे स्टेशन रूट ट्रेस.
माथेरानमधल्या नेहमीच्याच गार हिरव्या सावलीतल्या लालमातीच्या वाटा.
माथेरानचे पर्यटक प्रवेश शुल्क ५० रु असले तरी पनोरमा पॅाइंटकडे जाण्यासाठी नाही. :) :) :)
( नेरळ ते माथेरान टॅक्सी भाडे -
पूर्ण टॅक्सी रु ३६०/
अथवा प्रत्येकी ९०/७०/६० .
बस :-तिकिट प्रत्येकी रु २५.
वेळ सकाळी ८.३०, १२.३०
परतीची ९.१५, दु १.००
मिनी ट्रेन - मार्च महिन्यापासून बेमुदत बंद आहे. त्यामुळे पर्यटक संख्या रोडावली आहे.
रिलायंस जियो मिनिट्रेन आणि टॅक्सीचे लॅाजिस्टिक्स हातात घेणार आहेत अशी वदंता टॅक्सीवालेच पसरवत आहेत. एकूण अशा गमतीजमती ऐकत आणि पाच कप चा पिऊन व्यायामाच्या विकांताला जुम्म्याला सुरवात करून ब्याटन मिपाकरांकडे पास करण्यात आनंद होत आहे.In reply to घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक by कंजूस
In reply to घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक by कंजूस
In reply to मस्त by प्रशांत
In reply to मस्त by प्रशांत
In reply to घरातून निघाल्यावर लवकर ट्रेक by कंजूस
In reply to माय गॉड ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माय गॉड ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणारहे वाचल्यावर तुम्हीच पुण्याला सायकलने येताय असे वाटले आणि तुमच्या बद्दल वटत असलेला आदर क्षणभरासाठी का होइना द्वीगूणीत झाला. पैजारबुवा,
In reply to च्यायला... बिरुटे सर.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to धन्यवाद! by एस
In reply to धन्यवाद! by एस
In reply to अगदी मनापासुन धन्यवाद _/\_ by डॉ श्रीहास
In reply to शुभेच्छा डॉक्टर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शुभेच्छा डॉक्टर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धन्यवाद डाॅ.बिरुटे... by डॉ श्रीहास
In reply to मी १२ सू न घालीन हो एसभाऊ, by रेवती
In reply to माफ करा मी काहीही करू शकत by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अहो बापूसाहेब तुम्ही by रेवती
In reply to कुछ तूफानी करते हैं! by पैसा
In reply to कुवारबावचे पाणी आणा एक घागर. by कंजूस
In reply to =)) by पैसा
In reply to कुछ तूफानी करते हैं! by पैसा
In reply to ऑन युअर मार्क, गेट सेट गो! by पैसा
In reply to झाले टार्गेट by पैसा
In reply to मस्त कल्पना by ज्ञानोबाचे पैजार
३०० दोरीच्या उड्यांचे लक्षदोरीच्या उड्या हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. यात उड्यांच्या कार्डीओ अॅक्टीविटीबरोबरच दोरी अडकू नये म्हणून करावी लागणारी एकाग्रता हा अधिकचा फायदा आहे. दोरीमुळे हात सतत बिझी असतात त्यामुळे ओघळणारा घाम पुसणे, खाजवणे वगैरे ना देखिल वेळ देता येत नाही. यात दोरी सतत अडकल्याने निराश होउन जास्त उड्या मारण्याचा नाद सोडून देतो. खरतर ३००-४०० उड्या जेमतेम ३-४ मिनिटात होतात. एखादा जर १५-२० मिनिटं धावू शकत असेल तर उड्यादेखिल १० मिनिटे मारू शकतो. अडकल्यावर न थांबता लगेच पुन्हा सुरु ठेवायचं उड्यांच सत्र. हळूहळू सवय झाली की दोरी अडकण्याचं प्रमाणदेखिल कमी होतं.
In reply to ३०० दोरीच्या उड्यांचे लक्ष by बाळ सप्रे
एखादा जर १५-२० मिनिटं धावू शकत असेल तर उड्यादेखिल १० मिनिटे मारू शकतो.बरोबर आहे. उड्या मारु शकण्याची वेळ अर्धी लिहिलीत हे योग्य केलंत. धावताना एका दिशेत शरिराला गती असते आणि ती एकप्रकारे तुम्हाला मदतच करते, त्यामुळे पोठर्यांवर ताण विशेषत्वाने कमी पडतो. उड्या मारताना एक तर शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेत ढकलायचं असतं व त्यातलं जवळजवळ सगळं काम पोठर्या करतात. उड्या मारताना पोठर्या चटकन फेल होतात, धावताना हाच स्टॅमिना जास्त काळ टिकतो.
In reply to एखादा जर १५-२० मिनिटं धावू by वेल्लाभट
In reply to गुढघ्यांची झीज by वामन देशमुख
दोरीवरच्या उड्या, धावणे, जॉगिंग, चालणे इ. मुळे गुढघ्यांची झीज होते का?नाही.. शरीराची झीज कायमच होत असते. व भरून पण येत असते.. या अॅक्टिविटिजमुळे जास्त झीज असं काही होत नाही.. उलट स्ट्रेंग्थ वाढते असाच अनुभव आहे..
In reply to गुढघ्यांची झीज by वामन देशमुख
In reply to मस्त कल्पना by ज्ञानोबाचे पैजार
In reply to काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर by ज्ञानोबाचे पैजार
In reply to _/\_ by एस
In reply to काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर by ज्ञानोबाचे पैजार
In reply to काल सकाळी ४.३० ला उठलो. इतर by ज्ञानोबाचे पैजार
In reply to ज्जे बात by बाबा योगिराज
In reply to मी विकांताला १० किमी चालेन by सानझरी
In reply to मी विकांताला १० किमी चालेन by सानझरी
In reply to पुण्यनगरी मध्ये डॉक भाऊंचे by अंजनेय
In reply to पुण्यनगरी मध्ये डॉक भाऊंचे by अंजनेय
In reply to उत्तम मोटिव्हेशनवाला उपक्रम by गवि
फक्त केवळ विकांताऐवजी पूर्ण आठवडा (फिटनेस वीक) सुचवायला हवा होता.जानेवारी मधे फिटनेस वीक ठेवायचा प्रयन्त करु..
मी नुकतंच चालणं सुरु केलंय.सहि
विकान्ताला ६ किमी चालेन.फिटनेस वीकला ४० किमि चालने होईल यासाठी शुभेच्छा - प्रशांत
In reply to माझी ह्या रविवारी हाफ मॅरॅथॉन by शलभ
In reply to त्यातले आज १५ झाले.. म्हणजे by मोदक
In reply to माझी ह्या रविवारी हाफ मॅरॅथॉन by शलभ
In reply to कुठली हाफ मॅरेथॉन वसई विरार by माझीही शॅम्पेन
In reply to नक्की चालायला जाईन. by कवितानागेश
In reply to नक्की चालायला जाईन. by कवितानागेश
In reply to उत्तम उपक्रम! by साधा मुलगा
In reply to पैकी 3.2 किमी धावणे आणि 2 by साधा मुलगा
In reply to अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी by साधा मुलगा
In reply to अजून 2 किमी धावणे आणि 2 किमी by साधा मुलगा
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे मला by साधा मुलगा
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे मला by साधा मुलगा
In reply to आभार्स by प्रशांत
In reply to हो. आमच्या शून्य किमी by गवि
मालक, तुमचा आकडा बोला :D