कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
प्रतिक्रिया
In reply to आणखीन काय करायचे ? by अनुप ढेरे
In reply to ओके. थँक्यू ढेरे सर. by अप्पा जोगळेकर
In reply to क्रेडिट कार्डाने पेत्रोल भरलं by अनुप ढेरे
In reply to ओके. नेक्श्टाईम ४००+ भरुन by अप्पा जोगळेकर
In reply to हजार रु.चं भरलं होतं. क्रेडिट by अनुप ढेरे
In reply to आता दिशाभूल क्रेडिट कार्ड by अनुप ढेरे
In reply to तर बेंबट्या ... by सुज्ञ
In reply to तर बेंबट्या ... by सुज्ञ
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
In reply to तर बेंबट्या ... by सुज्ञ
In reply to तर बेंबट्या ... by सुज्ञ
In reply to बरोबर आहे, by ओम शतानन्द
In reply to मला वाटते आधार कार्ड च्या by विशुमित
बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते.हे झाले नाही असं आपण कुठल्या आधारावर म्हणत आहात? कि आपल्याला असं म्हणायचं आहे कि बुद्धिजीवींनी तसं केलं नाही म्हणून आधार कार्ड म्हणावं तितकं यशस्वी होऊ शकलं नाही?
In reply to मला वाटते आधार कार्ड च्या by विशुमित
बुद्धिजीवींनी सामान्य लोकांना मार्गदर्शन करायला हवे होते.
भारतातले बहुतांश तथाकथित बुद्धिजीवी हातातल्या झेंड्याला आणि स्वतःच्या हितसंबंधाला सोईचे मार्गदर्शन करतात, असा इतिहास आहे, हे काही गुपीत नाही ;) :)In reply to विषय चांगला आहे. by सौन्दर्य
In reply to कॅशलेस होणं हे अंतिम उद्दिष्ट आहे by ट्रेड मार्क
In reply to . by संजय क्षीरसागर
In reply to भरपूर लूज एंडस आहेत सर. त्यात by असंका
In reply to हो ना ! by संजय क्षीरसागर
In reply to मी कुठे राहतो by ट्रेड मार्क
In reply to विषय चांगला आहे. by सौन्दर्य
In reply to वर टाकलेला प्रतिसाद परत एकदा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to विषय चांगला आहे. by सौन्दर्य
ज्या वेळी एखाद्या गावात जिथे दिवसातले काहीच तास वीज आहे, इंटरनेट नाही किंवा असलेले इंटरनेट फारसे वेगवान नाही, व्यवहार करणारी जनता अशिक्षित आहे अश्या ठिकाणी हे कॅशलेस व्यवहार कसे होणार ?
जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? कालच रिझर्व बँकेनेही "रु२००० च्या खालचे व्यवहार कॅशने करण्यात हरकत नाही असे "टीव्ही९ मराठी" या वाहिनीने बातम्यात सांगितले आहे.
जसे पेपरलेस म्हणजे व्यवहारात कमीत कमी कागदाचा वापर उर्फ "लेस पेपर" अस्ते, तसाच कॅशलेस हा शब्द व्यवहारात वापरला जातो, आणि प्रसंगी चतुर लोक त्याचा स्वतःचा विपर्यासी मुद्दा पुढे ढकलायला उपयोग करतात. तेव्हा काळजी नसावी.
In reply to जगात कोठेही, या संबंधात by डॉ सुहास म्हात्रे
जेथे अशी अवस्था आहे तेथे फार मोठे कॅशचे व्यवहार होणे जरा कठीणच आहे नाही का ? कालच रिझर्व बँकेनेही "रु२००० च्या खालचे व्यवहार कॅशने करण्यात हरकत नाही असे "टीव्ही९ मराठी" या वाहिनीने बातम्यात सांगितले आहे.२००० हजारात बियाणे, खते, फवारणी औषधे मिळतात का हो ?
In reply to जेथे अशी अवस्था आहे तेथे फार by मार्मिक गोडसे
In reply to अगोदर न केलेल्या अनेक गोष्टी by डॉ सुहास म्हात्रे
२००० वरचे व्यवहार शेतकर्यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही..हे सर्व वापरण्यासाठी त्या भागात तशा सुविधा नसतील तर ?
In reply to २००० वरचे व्यवहार शेतकर् by मार्मिक गोडसे
In reply to २००० वरचे व्यवहार शेतकर् by मार्मिक गोडसे
२००० वरचे व्यवहार शेतकर्यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.हे विनोदाने लिहिले का? कॅशलेसचा वापर आणि वाहनांचा वापर काही फरक आहे की नाही? अती व्हा.अॅ. च्या आहारी गेल्याची लक्षणे आहेत ही.
In reply to २००० वरचे व्यवहार शेतकर् by मार्मिक गोडसे
In reply to हेच काही महिन्यांपर्यंत by डॉ सुहास म्हात्रे
२००० वरचे व्यवहार शेतकर्यांनी चेक, कार्ड, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून वापरायला हरकत नाही... ते ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालविण्यापेक्षा जास्त सोपे किंवा अगदी सायकल चालवण्याइतके सोपे असतात... हे तुम्हाला मान्य व्हायला हरकत नसावी.ट्रॅक्टर, बुलेट किंवा चारचाकी चालवायला विज किंवा इंटरनेट लागते का? कार्ड आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला विज व इंटरनेट लागते, हे सध्या ज्या भागात नाही अशा जनतेला असे सल्ले देणे चुकीचे वाटते..
In reply to २००० वरचे व्यवहार शेतकर् by मार्मिक गोडसे
In reply to तुमच्या मनातली समस्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वीज आणि नेट लागते त्याचे काय? by मार्मिक गोडसे
In reply to बँका, पाण्याचे पंप, मोबाईल by डॉ सुहास म्हात्रे
बँका, पाण्याचे पंप, मोबाईल फोन हवेवर चालतात का ? असे म्हटले तर राग येईल,अजिबात नाही. किव येते तुमची असे फालतू प्रश्न विचारता म्हणून. बियाणे, औषधे, खतं बँकेत मिळतात का? जिकडे मिळतात तेथे विज व नेट नसते, कुठे कार्ड घासणार? बर्याच ठिकाणी दिवसा १२-१२. तास विज नसते, रात्री शेतात पाणी भरायला लागते. मोबाईलही तेव्हाच चार्ज करावे लागतात.
In reply to बँका, पाण्याचे पंप, मोबाईल by मार्मिक गोडसे
In reply to मार्मिक, by संदीप डांगे
In reply to मित्रा... by अर्धवटराव
In reply to मार्मिक, by संदीप डांगे
In reply to मार्मिक, by संदीप डांगे
इथे आपण जे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहात त्याला सिद्ध करायला तुम्ही पुरावे देऊ शकणार नाही. दिले तरी ते मान्य होणार नाहीत.
मिसळपावर दिले गेलेले लॉजिकल पुरावे अमान्य कोणी केले आहेत हे जरा समजावून सांगा आणि शक्य असेल तर त्याच्या लिंका द्या.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वांचीच अडचण होत आहे हे सूर्यप्रकाशाइतके उघड आहे. तसेच अंमलबजावणीमध्ये सुधारणा आवश्यक आहेत हे ही येथे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे. अर्थात या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. कारण "गोपनीयता हा मुख्य मुद्दा असल्याने अडचणी होणारच" हे गृहीतक मान्य नसल्याने मतभेद उद्भवत आहेत हे माझे वैयक्तीक मत - यावर कोणाचे अन्य काही मत असल्यास वाचायला आवडेल.
जे लोक अडचणींतून जातायत ते इथे प्रतिसाद द्यायला येणार नाहीत, आले तरी त्यांना ओवरस्मार्टगिरी दाखवून त्यांच्या अडचणी ह्या अडचणी नसून चोचले - खोटारडेपणा आहे असे म्हटले जाईल.
पुन्हा वरचा प्रतिसाद वाचा आणि सरसकटीकरण करून आरोप करणे टाळा.
इथे मिसळपाववर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही व गरज तर अजिबातच नाही.
येथे कोणाचा कैवार घेऊन बोलण्याची गरज आहे की नाही हा तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र..
"मिसळपाव वर गोरगरिबांच्या-अडल्यानडल्यांच्या वतीने बोलून उपयोग नाही" हे वाक्य कशासाठी लिहिले आहे..? अनेक क्षेत्रात नडलेल्या लोकांच्या मदतीला अनेक मिपाकर जात असतात आणि यथाशक्ती मदतही करत असतात. मग हे सरसकटीकरण कशासाठी..?
"आपण येथे व्यक्त होत असताना संस्थळाचा आणि सदस्यांचा अपमान करत आहोत का..?" याचेही भान राखावे ही नम्र सूचना.In reply to बँका, पाण्याचे पंप, मोबाईल by मार्मिक गोडसे
In reply to कायप्पावर फिरणारा एक विनोद by डॉ सुहास म्हात्रे
In reply to म्हात्रे सर तुमच्या ज्ञानाचा by विशुमित
In reply to सरकार आता छोट्या by डॉ सुहास म्हात्रे
मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.In reply to मी २८ नोव्हेंबरला जे म्हणालो by मोदक
In reply to मी २८ नोव्हेंबरला जे म्हणालो by मोदक
In reply to इतर ठिकाणी लिहिले होते, ते by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सॉरी हां सर.. मी लिंक उघडून by मोदक
In reply to सरकार आता छोट्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ? by संजय क्षीरसागर
In reply to वरचा प्रतिसाद वाचा. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वरचा प्रतिसाद वाचा. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शिवाय येवू घातलेला GST आणि by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पुढे काय होईल ते नंतर बघू by संजय क्षीरसागर
In reply to ७० वर्षे अडचण सोसलीच ना ? आता by डॉ सुहास म्हात्रे
In reply to >>७० वर्षे अडचण सोसलीच ना ? by नितिन थत्ते
In reply to आपलेच पैसे बँकेतून काढायला by नितिन थत्ते
आपलेच पैसे बँकेतून काढायला लाइन लावायची पद्धत मात्र नवीन सुरू झाली आहे.__/\__ जय हो. हे अगदी खरं. किंवा रिजर्व बँकेच्या गवर्नरने केलेलं प्रॉमिस एका रात्रीत अमान्य करायची पद्धत.
In reply to __/\__ by आजानुकर्ण
रिजर्व बँकेच्या गवर्नरने केलेलं प्रॉमिस एका रात्रीत अमान्य करायची पद्धत.आर.बी.आय. गव्हर्नरचं नेमकं कुठलं प्रॉमीस एका रात्रीत अमान्य झालय?
In reply to >>७० वर्षे अडचण सोसलीच ना ? by नितिन थत्ते
In reply to मग २०१४ ला धुव्वा का उडाला by मोदक
In reply to त्या २०१४ च्या धुव्याने तर by विशुमित
In reply to त्या २०१४ च्या धुव्याने तर by विशुमित
त्या २०१४ च्या धुव्याने तर सगळे बेजार झाले आहेत.
खरे दुखणे कळाले.
नाहीतरी सवय आहेच सगळ्यांना लायनीत उभा राहायची.
ही ७० वर्षाच्या नाकर्तेपणाची कबुली समजावी का..?
त्यात ७० वर्षातून अवतार झालाच आहे म्हंटल्यावर करंगळीवर गोवर्धन उचलणारा असल्यावर गोपाळांना काय भीती....
गोपाळ म्हणा, भक्त म्हणा किंवा भाट म्हणा, भिती त्यालाच आहे ज्याने काळा पैसा तयार केला आहे. मग कोणीही असो. *सगळीकडून विचार करून पाचर मारली आहे*
*हे मिपावरचेच वाक्य आहे.In reply to त्या २०१४ च्या धुव्याने तर by विशुमित
In reply to त्या २०१४ च्या धुव्याने तर by विशुमित
In reply to सरकार आता छोट्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर्व्हिस टॅक्स की सर्व्हिस चार्जेस? by पैसा
In reply to The government has decided to by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
In reply to जिथे तिथे कशाला वीरश्री by अप्पा जोगळेकर
In reply to अर्धवट पेस्टींग केलंय by संजय क्षीरसागर
In reply to मी इथे काय पेस्ट करायच ते तुम्ही ठरवू नका सर. by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पा, by संजय क्षीरसागर
In reply to हायला, जेटली पण मिपावरची by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चला मला LIC चा हप्ता भरायचा by अभिजित - १
In reply to हायला, जेटली पण मिपावरची by डॉ सुहास म्हात्रे
हायला, जेटली पण मिपावरची घमासान चर्चा वाचतात आणि त्यावरून निर्णय घेतात हे समजल्याने अंगावर मूठ दोन मूठ मांस चढले =))हे तर अगोदरही करता आले असते. हे सरकार नोटाबंदीआडून कृत्रिम चलन टंचाई निर्माण करून कॅशलेस व्यवहार करण्याची जबरदस्ती करतेय हे सिद्ध होतेय. कॅशलेस व्यवहाराला विरोध नाही, परंतू सरकार आपले अपयश झाकण्याकरता कॅशलेसचे घोडे दामटतेय ह्याला नकीच विरोध राहील.
In reply to हायला, जेटली पण मिपावरची by मार्मिक गोडसे
In reply to आताच माझ्या HDFC बचत खात्याचे by श्रीगुरुजी
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to +११ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to IRCTC च्या बाबतीत दोघे (IRCTC by नितिन थत्ते
In reply to एकंदरीत गेल्या ३० दिवसांत असं by श्रीगुरुजी
In reply to मी रिक्षाने स्टेशनवर जा ये by नितिन थत्ते
In reply to मी रिक्षाने स्टेशनवर जा ये by नितिन थत्ते
In reply to रिक्षाऐवजी रोज बसने जावे by श्रीगुरुजी
In reply to मी घरखर्चासाठी सुमारे २० हजार by नितिन थत्ते
In reply to पण by आजानुकर्ण
In reply to मी घरखर्चासाठी सुमारे २० हजार by नितिन थत्ते
१. एटीएममधून फक्त २००० च्याच नोटा मिळतात त्यामुळे २० हजार काढण्यासाठी दहावेळा एटीएमच्या लायनीत २०-३० मिनिटे उभे राहणे (एकदम पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो होतो पण तिथे पैसे मिळाले नाहीत. नंतर दोन वेळा बँकेत गेलो पैसे मिळाले नाहीत).बँकेत स्वतः जाऊन स्वयंधनादेश वापरून आठवड्याला २४००० रूपये काढू शकता. मी स्वतः जाऊन काढलेले आहेत. एटीएमच्या रांगेपेक्षा बँकेत कमी वेळ लागतो. २००० च्या १० व १०० च्या ४० नोटा मिळाल्या होत्या. बहुतेक व्यवहार डेबिट कार्ड/ऑनलाईन पेमेंट/धनादेश इ. च्या माध्यमातून करत असल्याने २४००० मधील बहुसंख्य रक्कम शिल्लक आहे.
२. माझ्या इनकमच्या प्रमाणाचा विचार केला असता मनाला येईल तेव्हा वडा पाव खाणे किंवा आइसक्रीम खाणे इत्यादि गोष्टी विचार करून कराव्या लागत नाहीत (नसत). आता त्या विचार करून कराव्या लागतात. यावर हा नोटा टंचाईचा प्रॉब्लेम आहे असे म्हणता येईल पण नोटा टंचाई ही नोटाबंदीमुळेच झालेली आहे.वडापाव किंवा आईस्क्रीम खाण्याइतक्या नोटा बहुतेकांकडे असतातच. बहुतेकांच्या बाबतीत वडापाव किंवा आईस्क्रीम हे रोजचे खाणे नसते. तरीसुद्धा ही समस्या वाटत असल्यास नोटाबंदी हेच कारण आहे हे समजण्यास हरकत नाही.
३. मी जेव्हा वीस हजार रुपये काढून आणतो तेव्हा त्यातले किती खर्च झाले हे व्हिज्युअली पाहता येते. ऑनलाइन व्यवहार करायला लागतात तेव्हा काही ठिकाणी कार्ड, काही ठिकाणी पेटीएम, आता नवीन जुमल्याप्रमाणे इंतरनेटविरहित मोबाइल पेमेंत असा विविध मार्गांनी खर्च केल्याने एकूण खर्च किती झाला याचा ट्रॅक डोक्यात ठेवावा लागतो. कॅशच्या बाबतीत कुणीही खर्च केला तरी बॅलन्स कॅश एका ठिकाणी पाहून कळते. इथे प्रत्येकाच्या खर्चाचा ट्रॅक ठेवावा लागतो. हा त्रास ५० दिवसांचा किंवा दोन क्वार्टरचा नाही. कॅशलेस व्यवस्थेतला कायमचा त्रास आहे. ३. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शनपेक्षा जास्त वेळ लागतो. मी एक ब्रेड घेतला पंचवीस रुपये दिले की चालू पडतो. आता मोबाईल ऑन करा/कार्ड काढा, दुकानदार ते स्वाइप करणार/पेटीएमचे अॅप उघडणार, मी पिन नं टाकणार/पेटीएमचा क्यू आर कोड स्कॅन करणार अमाउंट टाकणार आणि गो म्हणणार. नंतर इंटरनेटच्या स्पीडप्रमाणे सक्सेसचा मेसेज येईपर्यंत दुकानात थांबणार.वरील दोन्ही मुद्दे व्यक्तीसापेक्ष आहेत. मला व्यक्तीशः त्यात काहीच समस्या वाटत नाही. तुम्हाला समस्या आहे हे वाटू शकते. नोटा बाळगण्यापेक्षा एक कार्ड कॅरी करणे हे माझ्या दृष्टीने जास्त सोपे आहे. --------------------------------------------
आज मला टॅक्सीने ऑफीसला जावे लागले. त्यासाठी उबर बुक करायचा प्रयत्न केला. उबरने ९००+ रुपयांचे एस्टिमेट दिले. म्हणून कालीपिलीने गेलो. टॅक्सीवाल्याकडे कार्ड पेमेंटची सुविधा नव्हती, पेटीएम नव्हते आणि २००० चे सुट्टेही नव्हते. त्यामुळे जवळच्या १०० च्या पाच नोटा होत्या त्या सर्व द्याव्या लागल्या. संध्याकाळी घरी जाताना सॅण्डविच घेऊन ये असा बायकोचा फोन आला. पण (सुटे) पैसे नसल्याने सॅण्डविच घेता आले नाही. हे असे किती काळ चालणार आहे हे ठाऊक नाही याचा मानसिक त्रास झाला.तुम्हाला इतका प्रचंड त्रास होत असेल तर नोटाबंदीला तुमचा असलेला विरोध समर्थनीय आहे असे म्हणता येईल.
In reply to रिक्षाऐवजी रोज बसने जावे by श्रीगुरुजी
In reply to मी एक अत्यंत गरीब इसम आहे by सुज्ञ
In reply to मी एक अत्यंत गरीब इसम आहे by सुज्ञ
In reply to ज्यांचे फक्त जि.म. बँकेतच by मार्मिक गोडसे
In reply to मस्तच मार्मिक by सुज्ञ
In reply to जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते by नितिन थत्ते
In reply to <<<<<तर अशा अनेक by विशुमित
ज़िल्हा बँकामध्ये कसे घोटाळे झाले याचे दाखले दिले जातील पण सरकारी बँकांच्या चड्ड्या तश्याच झाकून ठेवल्या जातीलकाही खाजगी बँकांनी चलनबंदीनंतरही घोटाळे केले ,परंतू त्या बँकांचे व्यवहार सुरळीत चालू आहे.
In reply to मस्तच मार्मिक by सुज्ञ
तर अशा अनेक भ्रष्टाचाराचे मूळ कारण ठरू शकणाऱ्या सहकारी बॅंक व संस्था याना यातून वागळले हे उत्तम .हा इलाज झाला का? मग ह्या लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या ५००,१००० च्या नोटांचे काय करायचे?
In reply to तर अशा अनेक भ्रष्टाचाराचे मूळ by मार्मिक गोडसे
३. There will be two point-of-sale machines in villages with population up to 10 lakh: Arun Jaitleyगावाची लोकसंख्या १० लाख? मूळ बातमीत ८००० आहे. श्लेषणदोष (=कटपेस्ट एरर) की काय? आ.न., -गा.पै.
In reply to अवांतर : गावाची लोकसंख्या १० लाख .... ? by गामा पैलवान
क्रेडीट कार्डवर ३०० रुपयांचे पेट्रोल भरल्यावर दोन्ही वेळा ११.५० चार्ज लागला आहे. अर्थात, क्रेडीट कार्डवर सरकारनं का सवलत दिली नव्हती हे नवल आहेच. झक मारली आणि तुमच्याशी वादात पडलो !
एनी वे, हा पेट्रोलपंप चतु:शृंगी मंदीराच्या अलीकडे आहे. तुम्ही मोठी फुशारकी मारुन नांव सांगा, पुरावा द्या करत होतात म्हणून हा प्रतिसाद !In reply to आप्पा, हा घ्या पुरावा ! by संजय क्षीरसागर
In reply to यात काय नवीन आहे? असा चार्ज by संदीप डांगे
In reply to सांगा by संजय क्षीरसागर
In reply to काहींना कम्पलसरी चार्ज बसतोच. by संदीप डांगे
In reply to आक्ख्या धाग्यावर हाच विषय होता ! by संजय क्षीरसागर
In reply to माझ्याकडे पावत्या किंवा by संदीप डांगे
In reply to सांगा by संजय क्षीरसागर
In reply to सर, एवढा गदारोळ घालून अजून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आता मात्र हद्द झाली ! by संजय क्षीरसागर
In reply to खरंच हद्द झाली असावी आता! असो by हतोळकरांचा प्रसाद
In reply to खरंच हद्द झाली असावी आता! असो by हतोळकरांचा प्रसाद
In reply to माझ्या खिशातून कुठलेही चार्जेस जात नाहीत.... by संजय क्षीरसागर
In reply to सांगा by संजय क्षीरसागर
In reply to स्वतः हट्टाने चुकीचे पर्याय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे विषेश स्किल् आहे. आम्हाला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आप्पानी पुरावा मागितला होता तो दिला by संजय क्षीरसागर
In reply to बँकेत न ठेवता खिश्यात कॅश by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सेविंगमध्ये असले तर ४%, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आप्पा, हा घ्या पुरावा ! by संजय क्षीरसागर
In reply to ????????? by रॉजरमूर
In reply to कॅशलेस ची आरती ओवाळायची म्हटली तर ? by संजय क्षीरसागर
In reply to नुसतं बरोबर आहे म्हणून by हतोळकरांचा प्रसाद
काही ठिकाणी डेबिट कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या खरेदीवर व्यावसायिकांकडमून दोन टक्के अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतच्या विविध तक्रारी सध्या येत आहेत. अतिरिक्त शुल्काच्या मुद्दय़ावरून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये वादावादीही होत आहे. अतिरिक्त शुल्काबाबत व्यावसायिकांकडे नागरिकांनी विचारणा केल्यास बँकांकडून हे शुल्क आकारले जात असल्याचे सांगण्यात येते. डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांबाबत रिझव्र्ह बँकेने २०१३ मध्येच सूचना प्रसिद्ध केली आहे. डेबिट कार्डच्या व्यवहारावर अतिरिक्त शुल्क लावता येणार नाही. तसे करणे अयोग्य असून, कायद्यात बसणारे नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लावता येणार नसल्याचे त्यात रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
डेबिट कार्डच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारल्याबाबत नागरिकांना थेट रिझव्र्ह बँकेकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदविता येते. gov@rbi.in या रिझव्र्ह बँकेच्या ई-मेलवर तक्रार स्वीकारली जाते. रिझव्र्ह बँकेच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभागाकडेही याबाबत तक्रार दाखल करता येते. cepdeo@rbi.org.in हा या विभागाचा ई-मेल आहे.
ओके. थँक्यू ढेरे सर.