जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-३ }
प्रतिक्रिया
ज्या प्रमाणे युद्धाची तयारी दिसत आहे त्याच प्रमाणे पोलिटिकल वॉर सुद्धा जोरात असुन चीन ने हे जगाला दाखवुन दिले "थिस इज अवर कंट्री". चीन बरोबर इराण देखील हीच पद्धत वापरत आहे आणि अमेरिकेच्या युद्ध नौकांच्या अगदी जवळ स्वतःच्या छोट्या नौका नेउन त्यांची टिंगल करत आहे, यात अमेरिकेकडुन त्यांचे सौनिक सोडवण्यासाठी कॅश मधे पैसे घेणे, अमेरिकेच्या सौनिकांचे { बहुधा नौदलातील } रडतानाचे व्हिडियो शुट करुन रिलीज करणे इं उध्योगांचा समावेश आहे.
आपण सध्या ज्या काळात वावरत आहोत तो कमालीचा अस्थिरतेचा असुन आपण अमेरिकेची सर्वच बाबतीत अधोगती होताना पाहतो आहोत / पाहणार आहोत. वि आर विटनेसिंग कॉलॅप्स ऑफ अ एंपायर.
टेक्नॉलॉजी / आर्थीक / व्यापारी आणि मॉनिटरी शिफ्टचा काळ आपण पाहत असुन अमेरिकेच्या जागतिक दादागिरीची सद्दी संपताना आपण पाहणार आहोत.
येत्या ऑक्टोबर मध्ये २ मोठ्या घडणार आहे, त्या म्हणजे
१}आएमएफ { इंटरनॅशनल मॉनेटरी फंड} च्या रिझर्व्ह करंन्सीच्या बास्केट मधे चीनच्या Yuan ची ऑफिशली एंन्ट्री होइल !
२}अमेरिकेच्या इंटरनेट कंट्रोलचे हस्तांतरण
Yuan आयएमएफच्या एसडीआर { स्पेशल ड्रॉइंग राईट्स } बास्केट मध्ये १ ऑक्टोबर २०१६ पासुन ऑफिशिअली अॅड केले जाईल,चीन त्याच्या दिर्घकाळ चालणार्या खेळीसाठी आता तयार झाला असुन तो हळु हळु पद्धतीने डॉलरला रिप्ल्सेस करेल याची शक्यता आता बळावत जाईल आणि म्हणुनच किंग डॉलर ३० सप्टेंबर २०१६ पासुन त्याची सद्दी संपताना पाहण्यास सुरुवात करेल असे मी वरती म्हंटले आहे.ही तारिख पुढे डेथ ऑफ डॉलर म्हणुन ओळखली जाईल का ?
अमेरिकेच्या सरकारचा इंटरनेटच्या व्यवस्थित फंक्शन होण्यासाठी लागणार्या क्रिटीकल सिस्टीमचा IANA कडे गेले २० वर्ष असलेला कॉन्ट्रॅक्ट ३० सप्टेंबर २०१६ ला संपणार असुन त्याचा ताबा ICANN कडे हस्तांतरीत केला जाईल.
अमेरिकेत याला अर्थातच विरोध होत असुन त्यात Ted Cruz हे या विरोधात पुढे आहेत.
सध्या अमेरिकन मिडिया हिलरीच्या तब्येतीच्या चर्चेनी रंगुन गेलेला असताना तिकडे रशिया आणि चीन एकत्र लाईव्ह सी-ड्रील्स करताना दिसत आहेत.फेड रेट हाईक करेल का ? हिलरी मध्येच माघार घेइल का ? ट्रंम्प निवडुन येतील का ? निवडणुका होण्या आधी किंवा त्या नंतर किती काळ चालु असलेली सिस्टीम ज्याला अमेरिका इतके वर्ष रिकव्हरी { ग्रोथ नव्हे } म्हणत आली आहे ती कोलमडेल का ? आणि सर्वात महत्वाचे स्वतःचे एंपायर कोसळणे थांबवण्याच्या प्रयत्नात अमेरिका युद्धखोरी करेल का ? इराण / नॉर्थ कोरिया / रशिया / चीन या पैकी कोण अमेरिकेवर पहिला इएमपी हल्ला करेल का ?
या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे अर्थातच आपल्याला आपल्या पुढे असलेल्या भविष्यकाळात मिळतील...
संदर्भ :-
Yuan’s Inclusion in SDR Currency Basket Bolsters Global Financial System
Yuan’s SDR Inclusion – Right Time, Right Place
Yuan’s inclusion in SDR likely to lead to capital flows of $31 billion for direct allocation
'Broader use of SDR can play role in reforming global system'
Replacing The U.S. Dollar with an SDR Note “Remains the Overriding Vision”
China calls for new global currency
आएमएफ एसडीआर :-
Special Drawing Right SDR
Q&As on the New SDR Basket that Comes into Effect October 1, 2016
इंटरनेट हँड ओव्हर :-
Tech Giants Urge US Congress to Speed Up Internet Handover to Int’l Agency
Fight over internet handover to ICANN goes right down to the wire
Cruz: Obama officials could face jail for internet ‘handover’
जाता जाता :- ९/११ होउन १५ वर्ष झाली, २८ क्लासिफाईड पेजेस रिलीक करण्यात आली,सेनेट ने सौदीला कोर्टात खेचण्यासाठी ओके म्हंटले, तरी सुद्धा शांतीचे नोबेल विजेता आणि सौदीला Weapons worth $115 का ऑफर करत आहेत ?ते व्हिटो वापरतील का ? सौदी फक्त पोकळ धमकी देउ शकतो कि अजुन काही अधिक ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The World
In reply to हानजिन शिपिंगचे दिवाळें by सुबोध खरे
In reply to बाल्टिक ड्राय इंडेक्स by मदनबाण
In reply to ते पाहिलं होतं by सुबोध खरे
In reply to वि आर विटनेसिंग कॉलॅप्स ऑफ अ एंपायर. by तुषार काळभोर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The WorldIn reply to रशिया की चीन? by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The WorldIn reply to रशिया की चीन? by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rare feat for DRDO: Hat-trick tests of Indo-Israeli missile successful
{ थॅक्स टु झिरो हेज }
ओबामामांनी व्हिटो वापरला, पण हाउस ऑफ रिप्रेसेनटेटिव्हनी 348-77 असे व्हिटोच्या विरुद्ध मतदान केले म्हणजे JASTA { “Justice Against Sponsors of Terrorism Act” } हा आता कायदा झाला आहे.
याच अमेरिकेने हल्लीच सौदीला शस्त्रास्त्रे विकली आहेत, पॉर्न आणि वेपन या शिवाय आता बहुधा दुसरी कुठलीच इंडस्ट्री अमेरिकेत शिलक्क उरली नसावी कि ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळावे आणि मुख्य म्हणजे डिफेन्स इंडस्ट्रीला पैसे मिळुन तिथले जॉब जाउ नये !
JASTA मुळे ही पहिलीच वेळ आहे कि ज्यामुळे ओबामा यांच्या व्हिटोला कॉग्रेस ने ओव्हराईड केले.
आता सौदी अरेबियाकडे वळुया... तेल संपन्न देशाला पैश्याचे वांदे लागले आहेत हे सांगुन देखील विश्वास ठेववणार नाही,पण आपल्या समोर व्हेनाज्युअला सारखे दुसरे उदाहरण आहे. ४-५ दिवसांनपुर्वीच सौदी अरेबियाने कॅश क्रंच होउ नये म्हणुन ५.३ बिलियन डॉलर पंप केले आहेत, यावरुन त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाजा यावा...तसेच सौदी अरेबियाने पब्लिक सेक्टर मधील बोनस कट केला असुन टॉप ऑफिशिअल्सच्या पगारात २०% कट केला आहे, तेलाच्या बाबतीत इराण हॅज अॅडव्हान्टेज ऑव्हर सौदी...यात वरील बिल पास होण्यामुळे पुढील घडामोडी कशा घडतील ते पाहणे रोचक ठरणार आहे.
आपली स्थिती अजुन तितकी वाईट दिसत नसुन ऑटोमोबाईल इंडस्ट्र्ने साउथ कोरियाला मागे टाकले असुन चायनिज मॅन्युफॅक्चरिंग बेस हळु हळु आपल्याकडे सरकताना दिसत आहे. सध्या चीन साउथ चायना सी मध्ये अडकला असुन अमेरिका सिरिया / युक्रेन आणि साउथ चायना सी मध्ये बिझी आहे, त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकुल असुन योग्य वेळ मिळताच पाकिस्तानची चांगली पाचर मारली पाहिजे, जेणे करुन त्यांचे कंबरडे चांगले मोडले जाईल आणि चीनला त्यातुन योग्य संदेश दिला जाईल. चीनला संदेश जाणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण आपण पाकिस्तान बाबतीत काय हालचाली करतोय त्यावर त्याची नजर असुन जर आपला विकनेस प्रकट झाला तर भविष्यात याची भयानक किंमत मोजावी लागेल असे वाटते.चीन काही दिवसांनपुर्वीच अरुणाचल प्रदेश मध्ये ४५ किलोमिटर आता येउन कँप्म लावुन बसला होता.
संदर्भ :-
CONGRESS REJECTS OBAMA VETO, SAUDI 11 SEPT BILL BECOMES LAW
Why Congress Supports Saudi Arms Sales
Saudi Arabia Injects $5.3 Billion Into Banks to Ease Crunch
Saudi Arabia's central bank to inject 20 billion riyals to boost financial stability
Saudi Arabia slashes pay for top officials by 20%
Chinese troops violate border in Arunachal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFTआपलं म्हणाल तर निर्यात कमी आणि आयटी क्षेत्राला मोठा फटका अशी स्थिती असुन,डि़जिटल क्रांतीच्या गप्पा चालु आहेत. परंतु आपल्या इथे मिनिमम ब्रॉडबँड हा 512 Kbps असुन, हाच सगळ्यात मोठा विनोद आहे. जगात डिजिटल क्रांतीत टिकुन राहण्यासाठी मिनिमम २ एमबिपीस चा स्पीड असायलाच हवा अन्यथा इंडिया शायनिंगची जी गत झाली तीच डिजिटल इंडियाची होइल याची जाणिव सत्तेत असल्या मंडळींनी वेळीच झाली पाहिजे.आपला लेख उत्तमच आहे पण एक गोष्ट समजली नाही ती विचारतो, आपण वर उल्लेख केलेल्या स्थितीचा आणि इंटरनेट स्पीड चा काय संबंध आहे. अथवा थेट संबंध कसा ??
In reply to आपण वर उल्लेख केलेल्या by मदनबाण
In reply to सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात by मदनबाण
ऑलरेडी होत आहेत.क्लायंट रिक्वारमेंट इतके सिलेक्टिव्ह आणि अॅग्रेसिव्ह झाले आहे की नविन प्रोजेक्ट मध्ये क्लायंट इंटरव्हु क्लिअर न-झाल्यास त्या रिसोर्ससाठी कंपनीला पेनल्टी लागु शकते अश्या अटी ठेवणार्या कंपन्यासुद्धा आहेत. पण दुसर्या शक्यता / प्रोफाईल्स निर्माण होतील याची अपेक्षा सुद्धा आहेच की ! :)सहमत. एक प्रोफाइल संपत आलं की दुसरं प्रोफाइल असतच, प्रयत्न केले तर. :-)
In reply to Deutsche Bank by रंगासेठ
In reply to सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात by मदनबाण
पॉर्न आणि वेपन या शिवाय आता बहुधा दुसरी कुठलीच इंडस्ट्री अमेरिकेत शिलक्क उरली नसावी
तसेही अमेरिका भिकारी आहे,काही वकीलांचे प्रतिसाद अपेक्षीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- After Karachi, flight curbs over Lahore tooIn reply to येत्या ऑक्टोबर मध्ये २ मोठ्या by मदनबाण
In reply to ह्या सर्व देशांना लोन by अनिरुद्ध.वैद्य
In reply to ले ऑफ्स इन द न्यूज अगेन ! by मदनबाण
Is Putin preparing for WW3? Russia begins evacuation of FORTY MILLION PEOPLE in huge drill
बर्याच कुतुहलाने आणि अविश्वानेच ही बातमी वाचली. In reply to Is Putin preparing for WW3? by डॉ सुहास म्हात्रे
In reply to याला आपण express.co.uk या by मदनबाण
In reply to ही ऑफिशिअल न्यूज... by मदनबाण
In reply to बाकी रशियाने पहिल्यांदाच by मदनबाण
In reply to यावर अधिक इथे :-Russia by मदनबाण
In reply to याला मी तरी "युद्धाची तयारी" by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ह्म्म... हो.फक्त इतकेच म्हणीन by मदनबाण
In reply to या बाबत वरचाच मुद्दा परत... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to याला आपण express.co.uk या by मदनबाण
Research based on World Bank data has predicted that the proportion of jobs threatened by automation in India is 69 percent, 77 percent in China and as high as 85 percent in Ethiopia.ह्या लिंकवर एक टुल दिलंय पण ते प्रोबॅबिलीटीवर असल्याने, जरा समजावयास कठीण आहे. पण त्यातल्या त्यात, बरेचशी अकुशल कामं ऑटोमेट होतील असे ते म्हणताहेत. http://www.worldbank.org/en/news/infographic/2016/01/27/occupation
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृतमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indhana Winva gaiti mori saiyaan... :- Falguni PathakIn reply to अपडेट ऑन रशिया अँड युएस by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम छम छम... छम छम छम... ;) :- BAAGHIमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गुलाबो... जरा इत्र गिरा दो... ;) :- Shaandaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geetमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- Befikreमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake - Let Me Love You ft. Justin Bieberमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake - Let Me Love You ft. Justin Bieber
वेगळ्या धाग्यासाठी धन्यवाद.