जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-३ }
२०१६ हे वर्ष संपायला आता सध्याचा महिना धरुन ४ महिने बाकी आहेत्,आणि या ४ महिन्यात अनेक घडामोडी जागतिक स्तरावर पहावयास मिळतील.पुढीच्या ३ वर्षात जगाचे चित्र फार मोठ्या प्रमाणात बदलले असेल असा माझा अंदाज असुन आर्थिक संकटाचे मोठे स्वरुप पहायला मिळेल असे दिसते.
जगभरात नोकरी कपात होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढलेले दिसले, यापुढे ते अजुन वाढेल असेही दिसुन येते.जगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता अनुभवायला मिळत असुन काही ठिकाणी भयानक अवस्था आहे ! उदा. व्हेवेज्युल्या मधे लोकांनी कुत्रे, मांजर, कबुतर तसेच अगदी प्राणि संग्रालयात जाउन प्राणी खाल्ले आहेत, स्वतःच्या पाळीव प्राण्यांना देखील त्यांना वार्यावर सोडावे लागले आहे,कारण स्वतःच्याच अन्नपाण्याची भ्रांत निर्माण झाली आहे.
कर्जात आकंठ बुडालेली अमेरिका ऑफिशली १९.५ ट्रिलीयनच्या कर्जात पोहचली असुन, मी हल्ली भिकारी अमेरिका असा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. { http://www.usdebtclock.org }स्टुडंट लोन क्रायसिस, प्रॉपर्ट्री रेट कोलॅप्स,वांशिक अस्थिरता यातच अमेरिकेतील आउट स्टँडिंग ऑटॉ लोन्सनी १ ट्रिलीयना टप्पा पार केला ! अशा अवस्थेत तिथे निवणुका होणार असुन त्याचे परिणाम खरोखरच पाहण्या सारखे असतील.किंग डॉलर ३० सप्टेंबर २०१६ पासुन त्याची सद्दी संपताना पाहण्यास सुरुवात करेल अश्या काहीशा बातम्या जालावर वाचण्यात आल्या असुन यापुढे तुम्हाला जागतीक आर्थकारणात एसडीआर हा शब्द जास्त वेळा वाचायला मिळेल असे मला वाटते. फेड ची न्यूज आली कि मार्केट खाली पडते, ही गोष्ट नवीन राहिली नसुन त्यांनी स्वतःचे फेसबुक पे़ज काढुन स्वतःचेच जगभर हसे करुन घेतले आहे,त्यांच्या पानावरच्या प्रतिक्रिया अर्थातच वाचनिय आहेत.
सौदी अरेबिया बद्धल काही दुवे मी आधीच्या धाग्यांमध्ये दिले असुन त्यांची देखील चांगलीच पुंगी वाजली आहे, हल्लीच त्यांनी त्यांच्या देशातील १० हजार इमांमांना नोकरी वरुन काढुन टाकले.
रशिया मोठ्या प्रमाणात मिलेटरी ड्रिल्स करत असुन साउथ चायना सी मध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ड्रिलस मध्ये सहभागी होत आहे, तसेच शीतयुद्धा नंतर पहिल्यांदा रशियाने ट्रेनचा वापर करुन टँक्स आणि इतर युद्ध विषयक सामुग्रीची मुव्हमेंट केल्याचे दिसुन आले.
चीन मध्ये आर्थिक स्थिती योग्य नसल्याचे स्पष्ट झाले असुन चीनी बँकांनी आत्ता पर्यंत २२ हजारांहुन अधिक कर्मचार्यांना नारळ दिला आहे,आणि या पुढेही विविध इंडस्ट्री मधुन मनुष्यबळ कमी केले जाईल.
आपलं म्हणाल तर निर्यात कमी आणि आयटी क्षेत्राला मोठा फटका अशी स्थिती असुन,डि़जिटल क्रांतीच्या गप्पा चालु आहेत. परंतु आपल्या इथे मिनिमम ब्रॉडबँड हा 512 Kbps असुन, हाच सगळ्यात मोठा विनोद आहे. जगात डिजिटल क्रांतीत टिकुन राहण्यासाठी मिनिमम २ एमबिपीस चा स्पीड असायलाच हवा अन्यथा इंडिया शायनिंगची जी गत झाली तीच डिजिटल इंडियाची होइल याची जाणिव सत्तेत असल्या मंडळींनी वेळीच झाली पाहिजे.
आधिचे भाग :-
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-२ }
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
* संपादक मंडाळाला आधीच्या धाग्यात दिलेल्या व्हिडियोजची साईझ कमी करण्यासाठी मदत हवी आहे असा व्यनी केला होता, त्यावर अजुन देखील त्यांचे उत्तर आलेले नाही. याचा खेद वाटतो असे इथे नमुद करु इच्छितो.
वाचने
44358
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
वेगळ्या धाग्यासाठी धन्यवाद.
एकुणच उपासमारिचा काळ जवळ
अहो....अशी पानं पडतच राहतात....
साउथ कोरियाच्या Hanjin
हानजिन शिपिंगचे दिवाळें
In reply to हानजिन शिपिंगचे दिवाळें by सुबोध खरे
बाल्टिक ड्राय इंडेक्स
In reply to बाल्टिक ड्राय इंडेक्स by मदनबाण
ते पाहिलं होतं
In reply to ते पाहिलं होतं by सुबोध खरे
ओक्के,जर यावर काही अधिक
वि आर विटनेसिंग कॉलॅप्स ऑफ अ एंपायर.
In reply to वि आर विटनेसिंग कॉलॅप्स ऑफ अ एंपायर. by तुषार काळभोर
रशिया की चीन?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The WorldIn reply to रशिया की चीन? by मदनबाण
वरती दिलेली म्हण अर्धवट आहे,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- H2WOE India's Water Crisis: A Warning To The WorldIn reply to रशिया की चीन? by मदनबाण
उत्तम विश्लेषण. सध्या चीन
अमेरिकेची अवस्था...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rare feat for DRDO: Hat-trick tests of Indo-Israeli missile successful९/११ होउन १५ वर्ष झाली, २८
आपलं म्हणाल तर निर्यात कमी
आपण वर उल्लेख केलेल्या
In reply to आपण वर उल्लेख केलेल्या by मदनबाण
धन्यवाद अगदी विस्ताराने डिटेल
वाचतोय !
उत्तम धागा
सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात
In reply to सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात by मदनबाण
Deutsche Bank
In reply to Deutsche Bank by रंगासेठ
येस
In reply to सध्याच्या ऑटोमेशन च्या काळात by मदनबाण
पार्टली सहमत
पॉर्न आणि वेपन या शिवाय आता
द रन बिगेन्स...
येत्या ऑक्टोबर मध्ये २ मोठ्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- After Karachi, flight curbs over Lahore tooIn reply to येत्या ऑक्टोबर मध्ये २ मोठ्या by मदनबाण
ह्या सर्व देशांना लोन
In reply to ह्या सर्व देशांना लोन by अनिरुद्ध.वैद्य
या सर्व देशांना लोन कोण देतं?
ब्रिटनच मरण कितपत पुढं ढकललं
ले ऑफ्स इन द न्यूज अगेन !
In reply to ले ऑफ्स इन द न्यूज अगेन ! by मदनबाण
Is Putin preparing for WW3?
Is Putin preparing for WW3? Russia begins evacuation of FORTY MILLION PEOPLE in huge drillबर्याच कुतुहलाने आणि अविश्वानेच ही बातमी वाचली.चिमुटभरमूठभर मीठ टाकून या बातमीचा अर्थ लावणे जरूर आहे. हे प्रमाणापेक्षा जास्त हाईप्ड आणि बेजबाबदार शीर्षक आहे कारण... १. त्याच लेखात त्याबाबत खालील वाक्य आहे. "The ministry revealed 40 million civilians, 200,000 emergency rescuers and 50,000 units of equipment are involved in the war game, which is running from October 4 to October 7." याचा अर्थ "ज्या भूभागावर हा सराव होणार आहे त्यावर ४ कोटी नागरिकांची वस्ती आहे. २. "चार कोटी नागरिकांना चार दिवसात" सुरक्षित जागी हलविण्याची (एव्हॅक्युएशन करण्याची) ताकद आज कोणातच नाही. किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या सरावासाठी होणारा प्रचंड खर्च कॉस्ट-इफेक्टिव्ह नसेलच, पण त्याचा प्रत्यक्ष युद्धात फायदा होण्यावरही मोठे प्रश्नचिन्ह असेल. आजच्या घडीला हा खर्च परवडणारे राष्ट्र आतित्वात नाही. याला आपण express.co.uk या संस्थळावरची सनसनाटी बातमी म्हणू शकतो.In reply to Is Putin preparing for WW3? by डॉ सुहास म्हात्रे
याला आपण express.co.uk या
In reply to याला आपण express.co.uk या by मदनबाण
ही ऑफिशिअल न्यूज...
In reply to ही ऑफिशिअल न्यूज... by मदनबाण
बाकी रशियाने पहिल्यांदाच
In reply to बाकी रशियाने पहिल्यांदाच by मदनबाण
यावर अधिक इथे :-Russia
In reply to यावर अधिक इथे :-Russia by मदनबाण
याला मी तरी "युद्धाची तयारी"
In reply to याला मी तरी "युद्धाची तयारी" by डॉ सुहास म्हात्रे
ह्म्म... हो.फक्त इतकेच म्हणीन
In reply to ह्म्म... हो.फक्त इतकेच म्हणीन by मदनबाण
या बाबत वरचाच मुद्दा परत...
In reply to या बाबत वरचाच मुद्दा परत... by डॉ सुहास म्हात्रे
बरीच युद्धे खदखदत राहिली तर
In reply to याला आपण express.co.uk या by मदनबाण
"taking part" ("taking active
चिमुटभर, नव्हेमुठभर मीठ टाकून खाव्या, इतकेच माझे म्हणणे आहे.तेव्हा वर म्हटल्याप्रमाणेच,
हॅक अॅड लिस्ट
ऑटोमेशन!!
वेळ काढुन अवश्य पहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृतअपडेट ऑन रशिया अँड युएस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indhana Winva gaiti mori saiyaan... :- Falguni PathakIn reply to अपडेट ऑन रशिया अँड युएस by मदनबाण
अपडेट ऑन रशिया अँड युएस
काही पाहुन नीट ऐकण्या सारखे व्हिडियो...
अमेरिकन सीआयए रशियावर सायबर अ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम छम छम... छम छम छम... ;) :- BAAGHIतेल घसरल्याचे दुष्परीणाम????
मागच्या धाग्यात लिहले होते...
ब्रिकएक्स्झिट नंतर आता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गुलाबो... जरा इत्र गिरा दो... ;) :- Shaandaarओपेक अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरे गीतों कि में दिवानी...ओ दिलबर जानी.तुने कही और मैंने मानी...ओ दिलबर जानी. :- Prem Geetक्लाउड्स ऑफ वॉर ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- BefikreItalian referendum
हम्म..!
2016 marked the end of the
आता या घटने नंतर विशेषतः
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake - Let Me Love You ft. Justin Bieberएक राहिलेच...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DJ Snake - Let Me Love You ft. Justin Bieber