(फक्त) ऑफिस ला पर्याय...
नमस्कार मिपाकरहो !
कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का?
अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे.
धन्यवाद.
वाचने
4576
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
जगात काम खूप आहे संदीपभौ...
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे वाटत नाही, त्याच ऑफिसात अजून काही वेगळे लोकही काम करत असतील बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्या त्या बऱ्याच लोकांना. अर्धपोटी राहावं लागलं तरी उपाशी नक्कीच राहावं लागणार नाही.
वर्क फ्रॉम होम बघा ट्राय करुन.
आमच्या ऑफीस चे काही लोक्स वर्क फ्रॉम होम कर्तात. आणी नेमके त्याच दिवशी त्यांन्च्या सासवा सुनांचा बड्डे वैगरे अस्तो.
काय पण योगायोग ना.
ऑफीस भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय.. :'(
मला वाटलं होतं माझ्या धाग्यासंदर्भात तुमच्याकडे अधिक माहिती असेल.
असो,
एखादा बिझनेस सुरु करावा म्हणतो मी...
In reply to हा हा हा...! by इरसाल कार्टं
धन्यवाद ह. घेतल्याबद्दल.
तुमच्या धाग्यावर ऑलरेडी जाणकार मंडळींनी आपापल्या विजेऱ्या, मशाली वैग्रे पेटवून भरपूर उजेड पाडलेलाच आहे. म्या पामर माझी काजव्याएवढी चमचम घेऊन कुठे मध्ये मध्ये उडणार? असाच आपला विरंगुळा! :)
Sandy
राजकारणात प्रवेश करा.....म्हणजे आपोआपच ऑफिस च्या जागी शाखा सुरु होईल. :)
In reply to राजकारणात प्रवेश करा..... by इरसाल कार्टं
तुम्हीपण शाखेवाले वाटत :D
In reply to तुम्हीपण शाखेवाले by पाटीलभाऊ
शाखेचा अन अमुचा दुरान्वयेही संबंध आला नाही कधी.
जगात काम खूप आहे संदीपभौ...