नोटा बंदी व परिणाम
In reply to एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून by सुबोध खरे
In reply to मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम by संपत
In reply to मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम by संपत
जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.काही उपाय (आधी योजलेले , काही आता करत आहे) मी बहूधा ATM मधून पैसे काढताना ५००० असे न काढता २०००,२०००,१००० असे काढत असे कारण ICICI च्या ATM मधून बहूधा (५०० पेक्षा मोठी) रक्कम काढताना १०० च्या पाच नोटा यायच्या , बाकी ५०० च्या. त्यामुळे १०० च्या नोटांचा बर्यापैकी साठा माझ्याकडे असायचा. त्यामुळे अगदी ९ तारखेलाही परिस्थिती हातघाईवर आली नव्हती. नंतर काही रकमेच्या नोटा बदलल्याने सुस्थितीत होतो. पत्नीने तिच्या एका मैत्रीणीस ५०० रुपये उधार दिले. मला दुसरे वेळेस नोटा बदलणे शक्य नसल्याने ऑफिसमधील एका सहकार्यास सांगितले. तिला स्वतला नोटा बदलवायच्या नव्हत्या त्यामुळे तिने माझ्या नोटा बदलून दिल्यात. या संकटाच्या समयी एकमेकांना मदत मागण्यास संकोच करु नये, तसेच शक्य असल्यास कुणाला आवर्जुन मदत करावी. आता काही भाजीवाल्यांनी paytm द्वारे पैसे स्वीकारण्यास सुरु केले आहे. मी आज ऑफिसबाहेरील टपरीवर (जिथे चहा, वडापाव ई करिता २०-३० रुपये खर्च होतात) paytm द्वारे पैसे स्वीकारण्यास सुचवले आहे. बघू सोमवारपर्यंत काही करतो का ते. बाकी थोडी काटकसर चालू आहे, निदान जिथे रोखीनेच पैसे द्यायचे आहेत तिथे खर्च आवरते घेतले आहेत.
In reply to संपादक मंडळ, by संदीप डांगे
In reply to असहमत. by मोदक
In reply to असहमत. by मोदक
ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चापण ट्रक गाळात फसला अन चर्चा तीथेच थांबली. आता जितका दाब अँक्सिलरेटर वर पडेल चाक आणखीनच फसत जाईन ना बाप्पा. जँक अन टॉमि च्या शोधात होबासराव
In reply to झीन्यूज च्या लैनीतले लोक्स by सचु कुळकर्णी
In reply to . by कवितानागेश
In reply to ही उपमा मनमोहन सिंगांना by मोदक
उदाहरणातल्या काल्पनिक ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागणारेया धाग्यावरील काल्पनिक उदाहरणामधील "ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे" मागितलेला प्रतिसाद मला मिळाला नाही किंवा कळाला नसेल. असा प्रतिसाद कृपया कोणी शोधून द्याला का..?
In reply to उदाहरणातल्या काल्पनिक by मोदक
In reply to अखेर 20 लाखांचा ट्रक सापडला ? by रानरेडा
In reply to अखेर 20 लाखांचा ट्रक सापडला ? by रानरेडा
In reply to तार्किक चूक. ट्रक्सची किंमत by श्रीगुरुजी
In reply to नोटबंदी गम्मत जम्मत by डाम्बिस बोका
In reply to नोटबंदी गम्मत जम्मत by डाम्बिस बोका
In reply to नोट बंदी चे समर्थन करता होते by Rajesh188
In reply to आली नवी नोट बंदी ! आता किती चा ट्रक ? by हेमंत सुरेश वाघे
In reply to ही बातमी अगोदर फुटली होती का? by कंजूस

जाऊ द्या हो! ते दोन 'लक्ष'