नोटा बंदी व परिणाम
In reply to उत्तम धागा ! by धर्मराजमुटके
In reply to हो पुण्यातही आर टी ओ ने by प्रसाद गोडबोले
In reply to उत्तम धागा ! by धर्मराजमुटके
In reply to १० तारखेचा अनुभव वेगळा होता. by खटपट्या
रच्याकने - टोल घ्यायला सुरवात केली का ?अजून नाही म्हणे.
In reply to १० तारखेचा अनुभव वेगळा होता. by खटपट्या
In reply to http://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
In reply to उत्तम कल्पनेवरचा धागा. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अवांतर शंका by धर्मराजमुटके
In reply to आजची बातमी, नाशिक महाराष्ट्र by संदीप डांगे
In reply to विशेष सूचना -- हे नोटा बदली by सुबोध खरे
In reply to तपशिल बरेचं मिसलेले आहेत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to http://epaper.lokmat.com by संदीप डांगे
In reply to आपण कितीही पैसे बँकेत भरु by सुबोध खरे
In reply to आपण कितीही पैसे बँकेत भरु by सुबोध खरे
In reply to फक्त नोटा बदलीतच काळ्याचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फक्त नोटा बदलीतच काळ्याचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to http://epaper.lokmat.com by संदीप डांगे
In reply to आजची बातमी, नाशिक महाराष्ट्र by संदीप डांगे
नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 डिसेंम्बर पर्यन्त प्रत्येक एका व्यक्तीला एकदाच फक्त 2000 रुपये मिळणार आहेत
खात्यातून फक्त २००० रूपये काढता येणार आहेत की २००० रूपये एकदाच बदलून मिळणार आहेत..?In reply to नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 by मोदक
In reply to 'बदलून' मिळणारे आहेत! by संदीप डांगे
In reply to मग तसे स्पष्ट लिहायला विसरलात by मोदक
In reply to मग तसे स्पष्ट लिहायला विसरलात by मोदक
In reply to हो, विसरलो पण जाणून बुजून by संदीप डांगे
In reply to =)) by मोदक
In reply to याला वैद्यकीय भाषेत by सुबोध खरे
In reply to हो, विसरलो पण जाणून बुजून by संदीप डांगे
In reply to आपल्या तूटपूंज्या अनुभवातून by सुबोध खरे
In reply to काळा चष्मा काढा असे लिहिण्या by सुबोध खरे
In reply to मी काळा चष्मा लावल्याचे उगाच. by संदीप डांगे
In reply to म्हण चुकली का? =)) by मोदक
In reply to लवकरच कळेल, :) ;) by संदीप डांगे
In reply to @ संदिप डांगे by मोदक
In reply to चार दिवस होतील १२/११/२०२० by सुबोध खरे
In reply to उत्तम धागा. आपला परीघ किती by मृत्युन्जय
In reply to परवा ऑफिसमध्ये आम्हांला घेऊन by यशोधरा
In reply to जर पैसे बँक अकाउंट मधुन काढुन by मृत्युन्जय
In reply to होय, तेच सांगितले त्याला पण by यशोधरा
In reply to म्हणजेच तो काळा पैसा होता. by मृत्युन्जय
In reply to तूच सांग! by यशोधरा
In reply to माझा परीघ नाही ग तेवढा. डांगे by मृत्युन्जय
In reply to LoL by संदीप डांगे
In reply to माझा परीघ नाही ग तेवढा. डांगे by मृत्युन्जय
In reply to म्हणजेच तो काळा पैसा होता. by मृत्युन्जय
म्हणजेच तो काळा पैसा होता.एकदा जरी पैसा बँक सिस्टिमम्ध्ये गेला की त्या खातेदारावर इन्कम सोर्स दाखवण्याची जबाबदारी येते.
In reply to म्हणजेच तो काळा पैसा होता. by मार्मिक गोडसे
In reply to आणि इन्कम सोर्स असेल तर by मृत्युन्जय
In reply to आणि इन्कम सोर्स असेल तर by मृत्युन्जय
त्या माणसाला पैसा परत बँकेत जमा करायचा नाही यातच सगळे आले.तेच म्हणायचंय मला. आता त्या माणसाने ते पैसे पुन्हा बँकेत टाकले काय किंवा न टाकले काय त्याला इन्कम सोर्स दाखवावाच लागेल.
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
In reply to #जप्_हो_श्याम by प्रसाद गोडबोले
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
In reply to मोदीसमर्थकाना विचारतोय by संदीप डांगे
In reply to ओके. by मोदक
In reply to सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद आल्यावर माझा पडला, पण तुमचा वाचला नव्हता व तसेही तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नाही!
आणखी वेगळी कारणे शोधा हो. तुमच्या पहिल्या आणि दुसर्या प्रतिसादात तब्बल १६ मिनीटांचा फरक आहे. अर्थात तुम्ही २४ तास लॉग-इन असणे अपेक्षित नाहीये पण तुमचा माझ्या प्रतिसादानंतर पडला हा दावा पोकळ आहे इतकेच.
बाकी हे दावे समर्थकांचेच! इथल्या कोणी म्हटलं असं म्हटलं नाही मी!
कुठल्या समर्थकांचे..? ते त्या समर्थकांना जिकडे दावे केलेत तिकडे विचारा आणि इथल्या समर्थकांनी दावे केले असले तर इथे विचारा.
जर सरकारने असे दावे केले असले तर त्याचे पुरावे आणा.
फक्त विचारतोय कि हे फायदे झालेत कि नाही समर्थकांच्या मते,
निरर्थक प्रश्न.
("तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का..?" छाप टुकार जोक आठवला या प्रश्नावरून - हे वैयक्तीक घेवू नये, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हो / नाही मध्ये मिळत नाही इतके दाखवण्यासाठी दिलेले खूप जुने उदाहरण आहे.)
उत्तर द्या असा जाब विचारत नाहीये, यातलं काय खरं काय खोटं तेवढं विचारत आहे, कारण समर्थक सत्यच सांगतात सत्यशिवाय काहीच बोलत नाहीत असे आता आताच कळले आहे ;)
मीही एक समर्थक आहे आणि मी असा कधीही दावा केला नाहीये की वरील मुद्दे सत्य आहेत. तसेच वरील सर्व मुद्द्यांचा आवाका इतका मोठा आहे की एकाच व्यक्तीने हे सगळे अभ्यासून इतक्या लवकर निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे.
..किंवा जसे तुम्ही योजनेविरूद्ध उतावळेपणाने आणि दिशाभूल करणारे धागे / प्रतिसाद लिहीत आहात तसे मी करत नाही इतके पुरेसे आहे.
मी अंधविरोधक हे आपण ठरवून टाकले ना, आता माझ्या कोणत्याही मताला शून्य किंमत!
माझ्या निरीक्षणांना "तुमचे बेसलेस प्रतिसाद" हा भक्कम पाया आहे.In reply to मोदीसमर्थकाना विचारतोय by संदीप डांगे
मोदीसमर्थकाना विचारतोय ह्यातलं काय बरोबर, काय चूक! 'निरक्षीरविवेक' दिसतो का बघू... ;)अशी एकतर्फी विचारपूस नको. हेच प्रश्न मोदीविरोधकांना सुद्धा विचारा आणि बघा त्यांचा नीरक्षीरविवेक.
In reply to मोदीसमर्थकाना विचारतोय by संदीप डांगे
In reply to मोदीसमर्थक आणि विरोधक, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विरोधक फक्त विरोधासाठो विरोध by संदीप डांगे
विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्त
सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध हा निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे.
In reply to विरोधक फक्त विरोधासाठो विरोध by मोदक
In reply to सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध by संदीप डांगे
In reply to भाजपाची अधिकृत मते आणि by मोदक
In reply to खाली इंग्रजीत मीनाक्षी लेखी by संदीप डांगे
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
नोटाबंदीचे परिणामअजून काही परीणाम - ३६) केजरीवाल, उद्धव, ममता इ. गरीबांच्या होणार्या हालांमुळे कळवळले. ३७) देशातील नागरिकांची चूल बंद झाली, देश उद्ध्वस्त झाला, लोक हक्काचे पैसे असून उपाशी मरायला लागले. ३८) मोदी सरकार गरीब विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ३९) रतन टाटा, अण्णा हजारे, कैलाश सत्यार्थी, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती इ. बड्या धेंडांना नोटा रद्द करण्याचा निर्णय आधीच समजला होता. त्यामुळे हा निर्णय येण्याआधीच त्यांनी आपापल्या ५००/१००० च्या नोटा बदलून घेतल्या. ४०) जनता रडत असताना मोदी खो खो हसत आहेत. ४१) रद्द केलेल्या नोटांमधून १० लाख कोटी रूपये जमा होणार आहेत. मोदी त्यातील ८ लाख रूपये उद्योगपतींच्या (अडाणी आणि अंबानी) घशात घालून त्यांची कर्जे माफ करणार आहेत. ४२) या निर्णयामुळे अडाणी आणि अंबानी एका रात्रीत धनाढ्य झाले.
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
In reply to ओके. by श्रीगुरुजी
In reply to बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. by आदिजोशी
In reply to खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख by टवाळ कार्टा
In reply to २० लाख X भारतातील वाहतूकीसाठी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to २० लाख X भारतातील वाहतूकीसाठी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to प्रत्येक ट्रक रोज घेऊन फिरतो by संदीप डांगे
कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.प्रत्येक ट्रक नसला तरी बर्याच केसेस म्हणजे १० पैकी किती ट्रक अपेक्षित आहेत ते जाणून घ्यायला आवडेल
In reply to प्रत्येक ट्रक रोज घेऊन फिरतो by संदीप डांगे
In reply to खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख by टवाळ कार्टा
In reply to नारायण मूर्तींच्या गाडीचा by श्रीगुरुजी
In reply to नारायणमुर्तींच्या चालकाला by टवाळ कार्टा
In reply to उपरोध लक्षात आलेला दिसत नाही. by श्रीगुरुजी
In reply to http://coastaldigest.com by संदीप डांगे
In reply to http://coastaldigest.com by संदीप डांगे
In reply to http://coastaldigest.com by संदीप डांगे
In reply to http://coastaldigest.com by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by संदीप डांगे
In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by सुबोध खरे
In reply to There is no point wasting by संदीप डांगे
In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by संदीप डांगे
बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे
मग अशी माहिती येथे देण्याचे कारण..?
पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार?
अच्छा, हे सगळे तुम्हीच ठरवलेत का..? एकच सल्ला देतो. "मुद्देसूद आणि विषयाशी संबंधित उत्तरे द्या"
स्वतः दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यानंतर असे व्हिक्टीम कार्ड वापरणे ही जुनी पद्धत झाली. असो.
अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो!
अशा गोष्टींसाठीच मोदीसरकारने हे पाऊल उचलले आहे. :)
(सगळे व्यवहार ऑनलाईन आले तर अनेकांच्या दोन नंबरच्या कमाईवर आणि पोटावर पाय येणार आहे हे ही उघड आहे.)In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by संदीप डांगे
In reply to तेव्हा आपल्या सरदारजीने दोन by सुबोध खरे
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.
==
सुबोध खरे सर,
तो त्यांचा फर्स्ट हँड अनुभव आहे. :))In reply to तेव्हा आपल्या सरदारजीने दोन by प्रसाद_१९८२
In reply to निरर्थक रडारड !!! by उमेश माधवराव मसलेकर
In reply to सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध: by संदीप डांगे
In reply to दिदी by सुबोध खरे
In reply to दिदी by सुबोध खरे
In reply to सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध: by संदीप डांगे
In reply to डांगेजी निर्णय विरोधात by मारवा
In reply to माझ by मारवा
In reply to मी एकाही ठिकाणी ट्रकबद्दल by मोदक
In reply to तो माझा दावाच आहे असं कुठं by संदीप डांगे
In reply to मग ट्रकवाल्याला आणलाच कशाला? by टवाळ कार्टा
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
In reply to धागाकर्त्याने दिलेल्या by मोदक
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
In reply to माझा परीघ लहान आहे.. पण २० एक by संपत
In reply to नोटा रद्द करण्याचा निर्णय by मराठी कथालेखक
In reply to हे सांगायचं राहिलं by मराठी कथालेखक
In reply to पैसे अकाउंट मधुन काढुन घेता by मृत्युन्जय
In reply to माझा पैसा पांढराच आहे by मराठी कथालेखक
In reply to पैसे अकाउंट मधुन काढुन घेता by मृत्युन्जय
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
In reply to ज्याचा त्याचा परीघ असतो. by मृत्युन्जय
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
In reply to डॉक्टर साहेब, मला वाटते by संपत
डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते.
हे ही मान्य.
मग ड्रायव्हरला काय चिंता..? रक्कम देणारा आणि घेणारा गोंधळ घालूदेत. त्याला फक्त ट्रक चालवायचा आहे आणि रकमेची डिलीव्हरी द्यायची आहे.In reply to डॉक्टर साहेब, मला वाटते by संपत
In reply to स्वकष्टाने कमावलेले २० लाख जर by टवाळ कार्टा
In reply to मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम by संपत
उत्तम धागा.