नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत.
ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल.
मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.
एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे.
इतर प्रसंगांचे स्वागत आहे!
वाचने
122437
प्रतिक्रिया
187
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम धागा.
उत्तम धागा !
हो पुण्यातही आर टी ओ ने
In reply to उत्तम धागा ! by धर्मराजमुटके
वसुली रोडावली त्यामुळे आता
In reply to हो पुण्यातही आर टी ओ ने by प्रसाद गोडबोले
१० तारखेचा अनुभव वेगळा होता.
In reply to उत्तम धागा ! by धर्मराजमुटके
रच्याकने - टोल घ्यायला सुरवात
In reply to १० तारखेचा अनुभव वेगळा होता. by खटपट्या
http://www.loksatta.com/desh
In reply to १० तारखेचा अनुभव वेगळा होता. by खटपट्या
हि टोलमाफी वगैरे नसून, टोल
In reply to http://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
संदीपचा मुद्दा योग्य वाटतो.
उत्तम कल्पनेवरचा धागा.
धन्यवाद! अगदी हाच विचार आहे
In reply to उत्तम कल्पनेवरचा धागा. by डॉ सुहास म्हात्रे
अवांतर शंका
टोव्हींग व्हॅन ही भाड्याने
In reply to अवांतर शंका by धर्मराजमुटके
बाब्बो..संदीप भौ नी तर नाव
आजची बातमी, नाशिक महाराष्ट्र
विशेष सूचना -- हे नोटा बदली
In reply to आजची बातमी, नाशिक महाराष्ट्र by संदीप डांगे
तपशिल बरेचं मिसलेले आहेत.
In reply to विशेष सूचना -- हे नोटा बदली by सुबोध खरे
http://epaper.lokmat.com
In reply to तपशिल बरेचं मिसलेले आहेत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपण कितीही पैसे बँकेत भरु
In reply to http://epaper.lokmat.com by संदीप डांगे
ब्वॉर्र!!
In reply to आपण कितीही पैसे बँकेत भरु by सुबोध खरे
LOL
In reply to ब्वॉर्र!! by संदीप डांगे
फक्त नोटा बदलीतच काळ्याचा
In reply to आपण कितीही पैसे बँकेत भरु by सुबोध खरे
हम्म
In reply to फक्त नोटा बदलीतच काळ्याचा by डॉ सुहास म्हात्रे
अगदी हेच म्हणतो मी!
In reply to फक्त नोटा बदलीतच काळ्याचा by डॉ सुहास म्हात्रे
तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी
In reply to http://epaper.lokmat.com by संदीप डांगे
नाशिक महाराष्ट्र बँकेत 30
In reply to आजची बातमी, नाशिक महाराष्ट्र by संदीप डांगे
नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 डिसेंम्बर पर्यन्त प्रत्येक एका व्यक्तीला एकदाच फक्त 2000 रुपये मिळणार आहेतखात्यातून फक्त २००० रूपये काढता येणार आहेत की २००० रूपये एकदाच बदलून मिळणार आहेत..?'बदलून' मिळणारे आहेत!
In reply to नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 by मोदक
मग तसे स्पष्ट लिहायला विसरलात
In reply to 'बदलून' मिळणारे आहेत! by संदीप डांगे
+1
In reply to मग तसे स्पष्ट लिहायला विसरलात by मोदक
हो, विसरलो पण जाणून बुजून
In reply to मग तसे स्पष्ट लिहायला विसरलात by मोदक
=))
In reply to हो, विसरलो पण जाणून बुजून by संदीप डांगे
याला वैद्यकीय भाषेत
In reply to =)) by मोदक
=))
In reply to याला वैद्यकीय भाषेत by सुबोध खरे
आय ट्रस्ट यु.
In reply to हो, विसरलो पण जाणून बुजून by संदीप डांगे
आपल्या तूटपूंज्या अनुभवातून
तेंव्हा डांगे अण्णा
In reply to आपल्या तूटपूंज्या अनुभवातून by सुबोध खरे
काळा चष्मा काढा असे लिहिण्या
मी काळा चष्मा लावल्याचे उगाच.
In reply to काळा चष्मा काढा असे लिहिण्या by सुबोध खरे
म्हण चुकली का? =))
In reply to मी काळा चष्मा लावल्याचे उगाच. by संदीप डांगे
लवकरच कळेल, :) ;)
In reply to म्हण चुकली का? =)) by मोदक
चार दिवसांनी ?
In reply to लवकरच कळेल, :) ;) by संदीप डांगे
@ संदिप डांगे
चार दिवस होतील १२/११/२०२०
In reply to @ संदिप डांगे by मोदक
तुम्ही अंदाज अपना अपना नामक
In reply to चार दिवस होतील १२/११/२०२० by सुबोध खरे
उत्तम धागा. आपला परीघ किती
परवा ऑफिसमध्ये आम्हांला घेऊन
In reply to उत्तम धागा. आपला परीघ किती by मृत्युन्जय
जर पैसे बँक अकाउंट मधुन काढुन
In reply to परवा ऑफिसमध्ये आम्हांला घेऊन by यशोधरा
होय, तेच सांगितले त्याला पण
In reply to जर पैसे बँक अकाउंट मधुन काढुन by मृत्युन्जय
म्हणजेच तो काळा पैसा होता.
In reply to होय, तेच सांगितले त्याला पण by यशोधरा
तूच सांग!
In reply to म्हणजेच तो काळा पैसा होता. by मृत्युन्जय
माझा परीघ नाही ग तेवढा. डांगे
In reply to तूच सांग! by यशोधरा
LoL
In reply to माझा परीघ नाही ग तेवढा. डांगे by मृत्युन्जय
काळ्या पैशात खरेदी का करावी?
In reply to LoL by संदीप डांगे
आम्ही तर दागिन्यांसाठी साडेआठ
In reply to माझा परीघ नाही ग तेवढा. डांगे by मृत्युन्जय
म्हणजेच तो काळा पैसा होता.
In reply to म्हणजेच तो काळा पैसा होता. by मृत्युन्जय
आणि इन्कम सोर्स असेल तर
In reply to म्हणजेच तो काळा पैसा होता. by मार्मिक गोडसे
काढलेल्या पैशांची आता
In reply to आणि इन्कम सोर्स असेल तर by मृत्युन्जय
त्या माणसाला पैसा परत बँकेत
In reply to आणि इन्कम सोर्स असेल तर by मृत्युन्जय
LoL
मजेशीर धागा
नोटाबंदीचे परिणाम
#जप्_हो_श्याम
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
ओ, मला कशाला मधे खेचताय?
In reply to #जप्_हो_श्याम by प्रसाद गोडबोले
धन्यवाद, यावर सविस्तर
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
मोदीसमर्थकाना विचारतोय
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
ओके.
In reply to मोदीसमर्थकाना विचारतोय by संदीप डांगे
सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद
In reply to ओके. by मोदक
सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद
In reply to सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद by संदीप डांगे
सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद आल्यावर माझा पडला, पण तुमचा वाचला नव्हता व तसेही तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नाही!आणखी वेगळी कारणे शोधा हो. तुमच्या पहिल्या आणि दुसर्या प्रतिसादात तब्बल १६ मिनीटांचा फरक आहे. अर्थात तुम्ही २४ तास लॉग-इन असणे अपेक्षित नाहीये पण तुमचा माझ्या प्रतिसादानंतर पडला हा दावा पोकळ आहे इतकेच.बाकी हे दावे समर्थकांचेच! इथल्या कोणी म्हटलं असं म्हटलं नाही मी!कुठल्या समर्थकांचे..? ते त्या समर्थकांना जिकडे दावे केलेत तिकडे विचारा आणि इथल्या समर्थकांनी दावे केले असले तर इथे विचारा. जर सरकारने असे दावे केले असले तर त्याचे पुरावे आणा.फक्त विचारतोय कि हे फायदे झालेत कि नाही समर्थकांच्या मते,निरर्थक प्रश्न. ("तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का..?" छाप टुकार जोक आठवला या प्रश्नावरून - हे वैयक्तीक घेवू नये, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हो / नाही मध्ये मिळत नाही इतके दाखवण्यासाठी दिलेले खूप जुने उदाहरण आहे.)उत्तर द्या असा जाब विचारत नाहीये, यातलं काय खरं काय खोटं तेवढं विचारत आहे, कारण समर्थक सत्यच सांगतात सत्यशिवाय काहीच बोलत नाहीत असे आता आताच कळले आहे ;)मीही एक समर्थक आहे आणि मी असा कधीही दावा केला नाहीये की वरील मुद्दे सत्य आहेत. तसेच वरील सर्व मुद्द्यांचा आवाका इतका मोठा आहे की एकाच व्यक्तीने हे सगळे अभ्यासून इतक्या लवकर निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे. ..किंवा जसे तुम्ही योजनेविरूद्ध उतावळेपणाने आणि दिशाभूल करणारे धागे / प्रतिसाद लिहीत आहात तसे मी करत नाही इतके पुरेसे आहे.मी अंधविरोधक हे आपण ठरवून टाकले ना, आता माझ्या कोणत्याही मताला शून्य किंमत!माझ्या निरीक्षणांना "तुमचे बेसलेस प्रतिसाद" हा भक्कम पाया आहे.मोदीसमर्थकाना विचारतोय
In reply to मोदीसमर्थकाना विचारतोय by संदीप डांगे
मोदीसमर्थक आणि विरोधक,
In reply to मोदीसमर्थकाना विचारतोय by संदीप डांगे
विरोधक फक्त विरोधासाठो विरोध
In reply to मोदीसमर्थक आणि विरोधक, by डॉ सुहास म्हात्रे
विरोधक फक्त विरोधासाठो विरोध
In reply to विरोधक फक्त विरोधासाठो विरोध by संदीप डांगे
विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्तसुयोग्य आणि मुद्देसूद विरोध हा निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे.सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध
In reply to विरोधक फक्त विरोधासाठो विरोध by मोदक
भाजपाची अधिकृत मते आणि
In reply to सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध by संदीप डांगे
खाली इंग्रजीत मीनाक्षी लेखी
In reply to भाजपाची अधिकृत मते आणि by मोदक
पूर्ण भाषणाची लिंक आहे का..?
In reply to खाली इंग्रजीत मीनाक्षी लेखी by संदीप डांगे
नोटाबंदीचे परिणाम
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
ओके.
In reply to नोटाबंदीचे परिणाम by संदीप डांगे
हेच हवे होते! धन्यवाद! काही
In reply to ओके. by श्रीगुरुजी
बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.
:))
In reply to बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. by आदिजोशी
रस्त्यात मधेच नवा ट्रक विकत घेतात का? किती टेपा टाकायच्या ह्याला लिमिट असायला हवं.---खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख
२० लाख X भारतातील वाहतूकीसाठी
In reply to खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख by टवाळ कार्टा
या हिशोबाने भारतात "टरक
In reply to २० लाख X भारतातील वाहतूकीसाठी by डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येक ट्रक रोज घेऊन फिरतो
In reply to २० लाख X भारतातील वाहतूकीसाठी by डॉ सुहास म्हात्रे
कार्ड वापरून व्यवहार करणारेही
In reply to प्रत्येक ट्रक रोज घेऊन फिरतो by संदीप डांगे
ते माझे कल्पनारंजन नाही,
In reply to प्रत्येक ट्रक रोज घेऊन फिरतो by संदीप डांगे
नारायण मूर्तींच्या गाडीचा
In reply to खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख by टवाळ कार्टा
नारायणमुर्तींच्या चालकाला
In reply to नारायण मूर्तींच्या गाडीचा by श्रीगुरुजी
उपरोध लक्षात आलेला दिसत नाही.
In reply to नारायणमुर्तींच्या चालकाला by टवाळ कार्टा
आर्र्र्र्र्र्र्र्र्र...असं
In reply to उपरोध लक्षात आलेला दिसत नाही. by श्रीगुरुजी
ह्म्म्म
http://coastaldigest.com
या वरच्या बातमीत जे वीस लाख
In reply to http://coastaldigest.com by संदीप डांगे
तुमच्या धाग्यातला आशय आणी या
In reply to http://coastaldigest.com by संदीप डांगे
http://coastaldigest.com
In reply to http://coastaldigest.com by संदीप डांगे
बातमी संबंधित नाही हे मलाही
In reply to http://coastaldigest.com by डॉ सुहास म्हात्रे
बातमी संबंधित नाही हे मलाही
In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by संदीप डांगे
There is no point wasting
In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by सुबोध खरे
पण बातमी तुम्हीच दिलीत ना?
In reply to There is no point wasting by संदीप डांगे
बातमी संबंधित नाही हे मलाही
In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by संदीप डांगे
बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहेमग अशी माहिती येथे देण्याचे कारण..?पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार?अच्छा, हे सगळे तुम्हीच ठरवलेत का..? एकच सल्ला देतो. "मुद्देसूद आणि विषयाशी संबंधित उत्तरे द्या" स्वतः दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यानंतर असे व्हिक्टीम कार्ड वापरणे ही जुनी पद्धत झाली. असो.अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो!अशा गोष्टींसाठीच मोदीसरकारने हे पाऊल उचलले आहे. :) (सगळे व्यवहार ऑनलाईन आले तर अनेकांच्या दोन नंबरच्या कमाईवर आणि पोटावर पाय येणार आहे हे ही उघड आहे.)"बातमी संबंधित नाही हे मलाही
In reply to बातमी संबंधित नाही हे मलाही by संदीप डांगे
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन
In reply to तेव्हा आपल्या सरदारजीने दोन by सुबोध खरे
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.== सुबोध खरे सर, तो त्यांचा फर्स्ट हँड अनुभव आहे. :))कोणता?
In reply to तेव्हा आपल्या सरदारजीने दोन by प्रसाद_१९८२
शाब्दिक कोलांट्या....? =)) =)
उदाहरण काही झेपले नाही (माझा
निरर्थक रडारड !!!
अगदि सहमत !
In reply to निरर्थक रडारड !!! by उमेश माधवराव मसलेकर
?
चश्मेबहाद्दूर लोक हहपुवा
सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध:
दिदी
In reply to सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध: by संदीप डांगे
मीनाक्षी लेखीना मालद्यातून
In reply to दिदी by सुबोध खरे
नै हो ममतांचे नाही हे वाक्य
In reply to दिदी by सुबोध खरे
डांगे सर... काय झालय तुम्हाला ??
In reply to सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध: by संदीप डांगे
अरविंद केजरीवाल
डांगेजी निर्णय विरोधात
=)) =))
In reply to डांगेजी निर्णय विरोधात by मारवा
माझ
मी एकाही ठिकाणी ट्रकबद्दल
In reply to माझ by मारवा
तो माझा दावाच आहे असं कुठं
In reply to मी एकाही ठिकाणी ट्रकबद्दल by मोदक
मग ट्रकवाल्याला आणलाच कशाला?
In reply to तो माझा दावाच आहे असं कुठं by संदीप डांगे
हा प्रश्न तुम्हाला पडलाय
In reply to मग ट्रकवाल्याला आणलाच कशाला? by टवाळ कार्टा
माझ्या प्रिय मित्रांनो
माझ्या प्रिय मित्रांनो
धागाकर्त्याने दिलेल्या
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
मोदकराव, ट्रक आणि 20 लाखांचा
In reply to धागाकर्त्याने दिलेल्या by मोदक
नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
ट्रक काढुन मुद्दा मांडता आला
In reply to माझ्या प्रिय मित्रांनो by मारवा
नोटाबंदी निर्णयामुळे सरकारी
नोटा रद्द करण्याचा निर्णय
माझा परीघ लहान आहे.. पण २० एक
संपत भाऊ! तुम्ही खोटं बोलताय,
In reply to माझा परीघ लहान आहे.. पण २० एक by संपत
नोटा रद्द करण्याचा निर्णय
हे सांगायचं राहिलं
In reply to नोटा रद्द करण्याचा निर्णय by मराठी कथालेखक
पैसे अकाउंट मधुन काढुन घेता
In reply to हे सांगायचं राहिलं by मराठी कथालेखक
माझा पैसा पांढराच आहे
In reply to पैसे अकाउंट मधुन काढुन घेता by मृत्युन्जय
तुमचा पैसा पांढरा , काळा,
In reply to माझा पैसा पांढराच आहे by मराठी कथालेखक
माझा पैसा पांढराच आहे
In reply to पैसे अकाउंट मधुन काढुन घेता by मृत्युन्जय
मारवा साहेब
ज्याचा त्याचा परीघ असतो.
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
मृत्युंजय साहेब
In reply to ज्याचा त्याचा परीघ असतो. by मृत्युन्जय
डॉक्टर साहेब, मला वाटते
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
डांगे साहेब जी रक्कम म्हणत
In reply to डॉक्टर साहेब, मला वाटते by संपत
डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते.हे ही मान्य. मग ड्रायव्हरला काय चिंता..? रक्कम देणारा आणि घेणारा गोंधळ घालूदेत. त्याला फक्त ट्रक चालवायचा आहे आणि रकमेची डिलीव्हरी द्यायची आहे.स्वकष्टाने कमावलेले २० लाख जर
In reply to डॉक्टर साहेब, मला वाटते by संपत
मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम
In reply to स्वकष्टाने कमावलेले २० लाख जर by टवाळ कार्टा
एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून
In reply to मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम by संपत