गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;)
गेले.. द्यायचे राहुनी
तुमचे 500 शें चे ते ऒझे
माझ्या माळ्यावरी.. आ.. त,
करं-कचून बांधलेले..!
आलो होतो देवळात मी
काहि अभिषेकांसाठी फक्त
वर्षाचे "झाले किती???"
पाचशे पाचशे शोषिती रक्त
अडिच लाखा चा दगड
लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला
बाकीच्यांचे निर्माल्य
काहि.. शे-कोटिंचा पाचोळा!
================
मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु
वाचने
4730
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
आगोबा आणि आता मला वाटते भिती - हे एकापाठोपाठ - हा योगायोग की जाणूनबुजून?
In reply to बुवेश by बोका-ए-आझम
जाणून (आणी) बुजून (झालेला) योगायोग (असेल! ;) )
In reply to ह्या ह्या... by अत्रुप्त आत्मा
बुवेश कुठले शब्द कसे फिरवतील ते सांगता येत नाही!
=))
खी खी खी.
मूळ काव्य माहित नसल्याने हे काव्य फारसे मनास भिडले नाही. त्यामानाने हे विडंबन कितीतरी उजवे वाटले.
तुमीच लीवलंव म्हनून बरं.
काही झेपले नाही. वर्षातील काही अभिषेकांसाठी भटजींना पोत्यांनी पैसे मिळतात का?
In reply to काही झेपले नाही. वर्षातील by सतिश गावडे
समाजातील वाढती आस्तीकांची संख्या पहाता अभिषेक वरचेवर होत असावेत.
घेतले पण पचले नाहीची व्यथा।
आगोबा फार भिववतो का तुम्हाला?
खिक्क!
ओझं हलकं करा. सरकारने "सुलभ" व्यवस्था केलेलीचं आहे जागोजागी.
बुवेश