गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;)
गेले.. द्यायचे राहुनी
तुमचे 500 शें चे ते ऒझे
माझ्या माळ्यावरी.. आ.. त,
करं-कचून बांधलेले..!
आलो होतो देवळात मी
काहि अभिषेकांसाठी फक्त
वर्षाचे "झाले किती???"
पाचशे पाचशे शोषिती रक्त
अडिच लाखा चा दगड
लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला
बाकीच्यांचे निर्माल्य
काहि.. शे-कोटिंचा पाचोळा!
================
मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु
वाचने
4730
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
बुवेश
In reply to बुवेश by बोका-ए-आझम
ह्या ह्या...
In reply to ह्या ह्या... by अत्रुप्त आत्मा
हाण तेज्यायला!
=))
खी खी खी.
तुमीच लीवलंव म्हनून बरं.
काही झेपले नाही. वर्षातील
In reply to काही झेपले नाही. वर्षातील by सतिश गावडे
समाजातील वाढती आस्तीकांची
घेतले पण पचले नाहीची व्यथा।
खिक्क!
ओझं हलकं करा. सरकारने "सुलभ"