अर्थक्रांती आणि त्याबद्दलचे प्रश्न
In reply to आदूबाळ: by बोका-ए-आझम
In reply to माझा प्रतिसाद - by बोका-ए-आझम
In reply to त्यावर आदूबाळ यांचा प्रतिसाद by बोका-ए-आझम
In reply to मनी सप्लाय by मिल्टन
In reply to मनी सप्लाय by मिल्टन
In reply to मनी सप्लाय by मिल्टन
In reply to मनी सप्लाय by मिल्टन
फार मुद्देसूद वगैरे झाला नसलाअहो, अप्रतिम लिहिले आहे, बँक मनी म्हणजे काय हे फार सुंदर समजावले आहे
In reply to मनी सप्लाय by मिल्टन
In reply to ट्रंप आणि मोदी आल्याने सर्व by कंजूस
In reply to कंकाका आजकाल देशद्रोही by कैलासवासी सोन्याबापु
| Rs | Current Tax | Artha Kranti | |
|---|---|---|---|
| Sales | 100 | 2.0 | |
| COGS | - 40 | 0.8 | |
| Opex | - 40 | 0.8 | |
| Operating Profit | 20 | 6.6 | 3.6 |
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to एक विनंती by यशोधरा
In reply to सॉरी. सोप्या भाषेत लिहायचाच by आदूबाळ
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to प्रत्यक्ष कर हा उत्पन्नावर असतो. by बोका-ए-आझम
In reply to वरच्या टेबलप्रमाणे त्या by आदूबाळ
In reply to मला असं वाटतंय आदूबाळ by बोका-ए-आझम
की तुम्ही या कंपनीने भरलेला गेल्या वर्षी भरलेला अायकर (₹६.६) आणि या वर्षी ते भरत असलेला BTT (₹३.६) यांची तुलना करताय.होय. कारण btt हा (या उदाहरणापुरता) आयकराला पर्याय म्हणून आणायचा प्रस्ताव आहे. पहिली गोष्ट मला विचारली जाईल, की बाबा रे, आपल्या effective tax rate मध्ये काय फरक पडणार आहे? दाखवणे वगैरे प्रकार सोडून देऊ. असं समजू की ₹20 हे खरंखुरं प्रॉफिट आहे. यात opex 40 ही खर्चाची ओळ आहे. त्यात पगार, अन्य खर्च, सगळं आलं. (वरच्या cogsच्या ओळींमध्ये विकत घेतलेला कच्चा माल - पक्षी सप्लायरचं पेमेंट इत्यादी आलं.) त्यावर भरलेले दोन टक्के सर्वात उजव्या कॉलममध्ये आहेत. आता हे ₹40चं एक transaction असलं काय, किंवा छोटी छोटी एक लाख transactions असली काय, त्यावर मिळणारा btt 2%च्या हिशोबाने ₹0.8 च असणार आहे. Transactionsची संख्या वाढली (value तेवढीच राहिली) म्हणून या कंपनीने भरलेला कर वाढला नाही.
In reply to दाखवणे वगैरे प्रकार सोडून देऊ by आदूबाळ
In reply to पण ₹२० अजूनही बँकेतच आहेत by नागेश कुलकर्णी
In reply to टेबल लिहिताना ते पुरेसं by आदूबाळ
In reply to हे मधे मधे चौकोन दिसत आहेत by यशोधरा
In reply to हे मधे मधे चौकोन दिसत आहेत by यशोधरा
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to आक्षेप १: ट्रान्झॅक्शन टॅक्स by आदूबाळ
In reply to दोन मुद्दे by मिल्टन
In reply to दोन मुद्दे by मिल्टन
| Sales | 100 | 100 | 100 | 100 | 100 |
|---|---|---|---|---|---|
| Total costs | 85 | 87 | 89 | 91 | 93 |
| Profit | 15 | 13 | 11 | 9 | 7 |
| Current Tax | 4.95 | 4.29 | 3.63 | 2.97 | 2.31 |
| AK_Tax @2% | 3.70 | 3.74 | 3.78 | 3.82 | 3.86 |
In reply to ही चर्चा प्रदीर्घ व्हावी. by अप्पा जोगळेकर
In reply to शाळेत असताना भारतीय by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पा आपण बहुदा एकाच बेंच वर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हेच बोलायचे होते.. जागा करून by मोदक
In reply to माझा डबा चोरून खाणार नसला तर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to शाळेत असताना भारतीय by अप्पा जोगळेकर
शाळेत असताना भारतीय अर्थव्यवस्था मिश्र आहे असे वाचले होते. नंतर १९९९१ नंतर मनमोहन सिंग यांनी जे केले त्याने अर्थव्यवस्था पूर्णपणे भांडवलवादी आणि मुक्त झाली का ?नाही. अजूनही एकूण उद्योगधंद्यांमध्ये सरकारचा सहभाग लक्षणीय आहे. बँकिंग या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात ७०% वाटा सरकारी बँकांचा आहे. पेट्रोलियम-नॅचरल गॅस क्षेत्रातही ओ.एन.जी.सी, एच.पी.सी.एल, बी.पी.सी.एल इत्यादी (बहुतांश) सरकारी कंपन्या आहेत. विमा क्षेत्रात एल.आय.सी, जी.आय.सी याच कंपन्या सर्वात मोठ्या आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा आपली अर्थव्यवस्था अधिक खाजगीकरणाकडे झुकणारी असली तरी तसे पूर्णपणे झालेले नाही.
In reply to क्रयशक्ती, एक उदाहरण: by संदीप डांगे
In reply to रोखता आणि क्रयशक्ती by पैसा
In reply to रोखता आणि क्रयशक्ती by पैसा
In reply to फॉलसी ? by माहितगार
In reply to टिकाऊ वस्तू असेल तर by पैसा
In reply to तसे नाही डिजीटल अथवा by माहितगार
In reply to टिकाऊ वस्तू असेल तर by पैसा
In reply to आक्षेप २: दिल दे के दर्दे by आदूबाळ
In reply to आक्षेप २: दिल दे के दर्दे by आदूबाळ
In reply to कदाचित लोक एक्झॅक्ट बार्टर by माहितगार
In reply to आक्षेप २: दिल दे के दर्दे by आदूबाळ
In reply to बार्टर यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट अत्यंत आवश्यक असते. by बोका-ए-आझम
In reply to रिअल इस्टेट मध्ये अगदी कमी by संदीप डांगे
In reply to कसं कय? by राजो
In reply to बिल्डर वाळू वीट सिमेंट इ. by मार्मिक गोडसे
In reply to कसं कय? by राजो
In reply to एक दोन उदाहरणं नेहमीप्रमाणे by संदीप डांगे
In reply to डांगेअण्णा आणि मार्मिकभौ by बोका-ए-आझम
In reply to आक्षेप २: दिल दे के दर्दे by आदूबाळ
In reply to आक्षेप २: दिल दे के दर्दे by आदूबाळ
मग मी सुरू करतो - बार्टर. माझ्याकडे असलेल्या वस्तू/सेवा कोणाला तरी देऊन त्याबदल्यात त्याच्याकडच्या वस्तू/सेवा घेतो. उदा० वाण्याला एक किलो तांदुळाच्या बदल्यात पानवाल्याकडून दहा पानं मिळतील. ... आता अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बार्टरस्वरूपात गेला, तर "या पैठणीची नक्की किंमत काय" हा संदेश विस्कळित होईल. आत्ता स्वच्छ "सात हजार रुपये" हे उत्तर देता येतंय. उद्या कदाचित "एक रूट कॅनाल" असं उत्तर मिळेल.हे होणे जवळपास अशक्य आहे. वरील प्रतिसादात वस्तुविनिमय पध्दतीच्या मर्यादा लिहिल्या आहेतच. त्यात आणखी भर टाकतो (आणि पहिली मर्यादाही परत लिहितो). १. वस्तुविनिमय पध्दतीत व्यवहारातील दोन्ही बाजूंना एकमेकांकडे देता येत असलेल्या गोष्टीची गरज असली पाहिजे. याला double coincidence of wants म्हणतात. म्हणजे जर साडीविक्रेत्याला रूट कॅनालची गरज असेल तरच हा व्यवहार होईल. पण समजा साडीविक्रेत्याचे दात अगदी ठणठणीत आहेत. तर त्या परिस्थितीत तो दंतवैद्याला पैठणी विकू शकणार नाही. दुसरे म्हणजे दंतवैद्याऐवजी जर तत्वज्ञानाच्या प्राध्यापक साडी घ्यायला गेल्या तर साडीविक्रेत्याला चार्वाक, उपनिषदे, दर्शने किंवा जे काही असेल ते तसेच प्लेटो, अॅरिस्टॉटल इत्यादी ऐकून घ्यायची तयारी हवी. अन्यथा साडी खरेदी-विक्रीचा व्यवहार होणे शक्य नाही. २. दुसरी मर्यादा म्हणजे दोन्ही बाजूंना एकाच वेळी त्या गोष्टीची गरज भासली पाहिजे. साडीविक्रेत्याला आयुष्यात कधीच दंतवैद्याकडे रूट कॅनालसाठी जावे लागणार नाही असे नक्कीच नाही पण त्याक्षणी रूट कॅनालची गरज नसेल तर हा व्यवहार होणार कसा? भविष्यात कधीतरी (नक्की कधी ते माहित नाही) रूट कॅनालची गरज लागेल म्हणून आता तो पैठणी फुकटात थोडीच विकणार आहे? पैशाचे "स्टोअर ऑफ व्हॅल्यू" हे महत्वाचे काम यामुळेच उपयोगी पडते. साडीविक्रेत्याने साडी विकून पैसे घेतले तेच पैसे त्याला भविष्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा रूट कॅनालसाठी वापरता येतील. त्यामुळे दंतवैद्याला पैठणीची आणि साडीविक्रेत्याला रूट कॅनालची गरज एकाच वेळी पडायची गरज नाही. ३. मी समजा अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांच्या वर्गामध्ये आहे आणि त्यासाठी प्राध्यापकांना द्यायला तांदूळ घेऊन गेलो आहे. असे समजू की त्याचवेळी प्राध्यापकांना तांदळाची गरज आहे. पण मी एक तास उपस्थित राहिलो तर त्यासाठी नक्की किती तांदूळ द्यावेत--पाव किलो, अर्धा किलो की दोन किलो हे ठरवायचे कोणी आणि कोणत्या आधारावर? तेव्हा सांगायचा मुद्दा हा की वस्तुविनिमय पध्दती अगदी क्वचित व्यवहारांमध्ये उपयोगी पडेल. त्यामुळे त्याचा एकूण करसंकलनावर फार परिणाम होईल अशी भिती वाटायला नको.
In reply to वरच्या प्रतिसादाला पुरवणी, by संदीप डांगे
विषय संबंधित एक विचार-प्रश्न
बँक ट्रान्झक्शन कर अन आर्थिक वर्ष एप्रिलच्या जागी जानेवारी मध्ये शिफ्ट करणे, ह्याचे साधक बाधक फॉलआउट काय असू शकतात ???In reply to वरच्या प्रतिसादाला पुरवणी, by संदीप डांगे
In reply to सगळे डिपॉझिट्स बँक वापरू शकत नाही by पैसा
In reply to पण त्यावर व्याज देते म्हणजे by संदीप डांगे
In reply to त्याला त्यावर उत्पन्न मिळत आहे by पैसा
In reply to चर्चा वाचतेय पण बरंच काही कळत by पिलीयन रायडर
In reply to आता किती नोटा (पैसे)वापरात आहेत by पैसा
In reply to चर्चा वाचतेय पण बरंच काही कळत by पिलीयन रायडर
In reply to चांगला प्रश्न आहे. by कंजूस
उपप्रश्न:- काळा पैसा जाळला हे ठीक पण तो सरकारला मिळाला का?जो ५००/१००० रुपयांच्या स्वरुपातला पैसा बँकांमधे जमा होणार नाही तो सरकारला मिळाला. त्याचे कारण असे. नोटांच्या रुपाने चलनात असलेला पैसा हा आरबीआय साठी लायाबिलीटी च्या खात्यात असतो. जेव्हडा पैसा परत येणार नाही, तेव्हडा आरबीआय ची लायाबिलिटी कमी होणार म्हणजे. आरबीआय च्याबॅलंस शीट मधे तितका नफा दिसणार. आरबीआय १००% टक्के सरकारच्या मालकीची असल्या मुळे तो नफा सरकारला मिळणार. आरबीआय ह्या नफ्याच्या इतके पैसे सरकारला इलेक्ट्रोनिकली ट्रान्स्फर करु शकते.
In reply to उपप्रश्न:- काळा पैसा जाळला हे by गंम्बा
In reply to उपप्रश्न:- काळा पैसा जाळला हे by गंम्बा
In reply to नाही समजलं by अनिरुद्ध.वैद्य
In reply to आदुबाळ व पैसा यांचे या व इतरही धाग्यांतील by मारवा
In reply to आदुबाळ व पैसा यांचे या व इतरही धाग्यांतील by मारवा
In reply to आदुबाळ व पैसा यांचे या व इतरही धाग्यांतील by मारवा
In reply to आजचा आठ वाजतानाचा अनुभव by चौकटराजा
In reply to या वरील व्हिडीओ मध्ये अनिल by सही रे सई
In reply to If you look at the by पुंबा
In reply to १५ नोव्हेंबर २०१६ २२:५२ by शाम भागवत
In reply to पोस्टी पेस्ट करताना ज्या by यशोधरा
In reply to मला लहानपणी काळा पैसा म्हणजे by प्रकाश घाटपांडे
In reply to सर्व बाजू पाहता कॅश हे by संदीप डांगे
रोख कडून कॅशलेस कडे येतांना टप्प्या टप्प्याने येणे सोयीचे कि एकच फाईट वातावरण टाईट हे सोयीचे?हा बदल टप्प्यानेच होईल, कदाचीत अनेक लहान पण वेगवान पायर्यांमधे होईल... रादर व्हायला हवं तसं. भारताने मुक्त बाजारव्यवस्था उशीरा स्विकारली, आणि अर्धीकच्ची राबवली म्हणतात. ति रिस्क आपण या नवीन चलनपद्धतीच्या बाबतीत घेऊ नये.
In reply to सर्व बाजू पाहता कॅश हे व्यवहारासाठी सर्वोत्तम दिसते... by अर्धवटराव
In reply to पेपर करन्सीलादेखील by संदीप डांगे
In reply to सर्व बाजू पाहता कॅश हे by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब, दुसर्या एक by खटपट्या
In reply to माझा प्रश्न त्या अर्थाने घेऊ by संदीप डांगे
In reply to माझा प्रश्न त्या अर्थाने घेऊ by संदीप डांगे
जसे की १ एप्रिल पासून ५० लाखापर्यंतचे व्यवहार रोख नको, नंतर १० लाखाचे रोख नको, नंतर १ लाख, पन्नास हजार, दहा, पाच असे करत २०००. व ह्या तारखा सर्वत्र आधीच जाहिर असतीलफक्त असा नियम करुन काही होणार नाहीत. कारण लोक रोखीचे व्यवहार करतीलच पण ते जाहिर करणार नाहीत. आत्ताही सर्व्हीस टॅक्स भरावा असे नियम आहेतच की, पण कीती लोक भरतात? सध्या प्रचंड पैसा कॅश च्या रुपात आहे ( १५% म्हणे ). त्यातला ८०% पैसा तरी एकदा / आणि एकाच वेळेला बँकेत जमा झाला नाही तर ह्या १५% चे प्रमाण कमी होणार नाही. सर्व कॅश नी जर एकाच वेळी बँकेचे तोंड पाहिले तर ट्रॅकींग जमू शकेल. मला तरी सरकारचा उद्देश असा दिसतो की सध्या १४ लाख कोटीच्या नोटा आहेत, त्या बाजारातुन काढुन घ्यायच्या आणि कदाचित फक्त ७ लाख कोटीच्या छापायच्या. म्हणजे रोखीचे प्रमाण निम्मे होइल.
In reply to जसे की १ एप्रिल पासून ५० by गंम्बा
In reply to डांगे साहेब, दुसर्या एक by खटपट्या
In reply to सर्व बाजू पाहता कॅश हे by संदीप डांगे
रोख कडून कॅशलेस कडे येतांना टप्प्या टप्प्याने येणे सोयीचे कि एकच फाईट वातावरण टाईट हे सोयीचेडांगे साहेब नोंद घेतली आहे. खरे तर कालपासून त्यावरच काम करतो आहे पण वेळ मिळत नाहीय्ये. हा कळीचा मुद्दा असून हा जर नीट समजावून घेता आला तर बरेच वाद मिटून जातील. डिसक्लेमर आवडला :)
In reply to आक्षेप ३: तोतयाचे बंड by आदूबाळ
मग सन्या, स्विटी, मोहन, फ्रान्सिस सगळेच... हळुहळू.निषेध! अब्दुल काय करेल? वगैरे.. अवांतर: असाच अजून एक प्रकार म्हनजे पूर्वी अंगडिया नामक व्यवस्था होती- अजून असेलही. आमचे नरेन् भाई अंगडियाला कॅस देत आणि दोन मिनिटांत वडोदर्यावरून ती मिळाल्याचा फोन सुमितभाय करीत. डिमांड ड्राफ्ट काढा, पाठवा, भरा हे सगळं त्या डीडी च्या कमिशन पेक्षा कमी खर्चात होई.
In reply to छान स्पष्टीकरण!! टाळ्या. by खेडूत
In reply to आक्षेप ३: तोतयाचे बंड by आदूबाळ
In reply to आक्षेप ३: तोतयाचे बंड by आदूबाळ
In reply to आक्षेप ३: तोतयाचे बंड by आदूबाळ
In reply to इंट्रेस्टींग... by अर्धवटराव
In reply to ते जरूरी नाही. मूल्य रुपयांत by आदूबाळ
In reply to च्यायला... by अर्धवटराव
In reply to काय आहे, सध्या by आदूबाळ
मग गटार तयार होणारच असेल, आणि *सध्याच्या मार्गांनी* ते पिण्याच्या पाण्यात सामावणं शक्य होणार नसेल, तर गटार तयार करणारे ते थांबवतील असं समजणं भाबडेपणा होईल. ते वेगळे मार्ग शोधून काढतील. क्रिप्टो/अल्टरनेटिव्ह करन्सी हा वेगळ्या मार्गांपैकी एक. ते सध्या करायची लोकांना गरज नाही. पण अशक्यच झालं तर तो मार्ग सुकर करून देणारे एजंट्स तयार होतील. त्या अर्थी या मार्गांचं रीटेलीकरण होईल.१००% मान्य. पण अर्थक्रांती व्यवस्थेत अशा सांडपाणी मिसळणा-या लोकांना पकडणं सोपं होईल कारण ते असं सांडपाणी स्वच्छ पाण्यात मिसळणार कसे? जर ₹२००० च्या वरचे रोख व्यवहार बंदच झाले आणि बँकेने होणारे व्यवहार वाढले तर असे क्रिप्टोकरन्सी व्यवहार spot करणं सोपं होईल.
In reply to मग गटार तयार होणारच असेल, आणि by बोका-ए-आझम
In reply to आक्षेप ३: तोतयाचे बंड by आदूबाळ
मग सुरतेचे जिग्नेसभाई स्वतःची करन्सी तयार करतात. त्याच्या मागे खुद्द जिग्नेसभाई उभे आहेत, आणि ती वापरणार्या हिमेसभाई आणि जिगीसाबेनचा जिग्नेसभाईवर विश्वास आहे.हे कधीही होऊ शकते. त्यासाठी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स यायलाच पाहिजे असे नाही. उदाहरणार्थ सांगलीत माझ्या कॉलेजजवळ एक दुकान होते. समजा दोन-चार रूपये सुट्टे त्याच्याकडे नसतील तर त्यासाठी तो त्याच्या दुकानाचे नाव असलेला पुठ्ठा आणि त्यावर २ रूपये/५ रूपये इत्यादी रक्कम लिहून देत असे. त्याचे पुठ्ठे आजूबाजूच्या दुकानांमध्येही चालत असते. अशाप्रकारे त्याने असे स्वतःचे चलन तयार केले होते. समजा माझ्याकडे त्या दुकानाचे पाच रूपयांचे पुठ्ठ्याचे चलन एकत्र झाले आणि मला बाजूच्या दुकानातून सामोसा घ्यायचा असेल तर मी त्या दुकानदाराला ५ रूपये देण्याऐवजी त्या पुठ्ठ्याच्या चलनात ५ रूपये देऊ शकत होतो. पण ती दोन-चार दुकाने सोडली तर रस्ता क्रॉस करून गेल्यावरही कुठलेही दुकान ते पुठ्ठे अर्थातच मान्य करत नव्हते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की असे प्रकार किती होतील याला मर्यादा आहेत. मुख्य म्हणजे अर्थक्रांती 'बिग टिकेट' व्यवहारांमध्ये करचुकवेपणा चालतो त्यासाठी आहे. सांगलीच्या त्या दुकानदाराने असे ५०-१०० रूपयांचे चलन निर्माण केले तरी त्यामुळे करसंकलनात फार फरक पडणार नाही. जिग्नेसभाईला समजा कुणा हिमेसभाईला ५० कोटी रूपयांचे देणे आहे तर त्यासाठी जिग्नेसभाईचे चलन चालू शकेल. हिमेसभाईचा आणि जिगीसाबेनचा जिग्नेसभाईवर विश्वास आहे. अजून कुठल्याकुठल्या भाई आणि बेनचाही जिग्नेसभाईवर विश्वास आहे असे समजू. त्यांच्यात्यांच्यात हे चलन वापरले जाऊ शकेल.पण त्यात मोठी जोखिम आहे. उद्या समजा जिग्नेसभाईचा धंदा मंदावला आणि तो पैसे देऊ शकला नाही तर? त्यामुळे हे पाच-दहा भाई-बेन सोडून त्या जिग्नेसभाईच्या चलनाला मान्यता मिळणे कठिण आहे. त्याच्या हुंड्यांना अगदी मस्कतपर्यंत मान्यता मिळाली असली तरी हा प्रकार थोडासा हवालासारखाच झाला नाही का? सगळे जिग्नेसभाईच्या भरोशावर. उद्या जिग्नेसभाईने हात वर केले तर त्यावर विसंबून असलेला लटकलाच की. वर म्हटल्याप्रमाणे अर्थक्रांती 'बिग टिकेट' व्यवहारांसाठी अधिक परिणाम घडवून आणेल. मुंबईत आज घरांच्या किंमती दीड-दोन कोटी सहज आहेत. आता खरेदी करणार्याने उद्या म्हटले की मी दीड-दोन कोटीची जिग्नेसभाईची करन्सी देतो तर कोण जिग्नेसभाई हा प्रश्न कुठेतरी निर्माण होईलच की नाही? पूर्ण देशात अशी हजारो-लाखो घरे विकली जात असतील तर अशा किती ठिकाणी जिग्नेसभाई पुरा पडेल? कोण तू आणि तू किती ठिकाणी पुरा पडणार हे दोन्ही प्रश्न सरकारी चलनाला विचारायची गरज भासत नाही म्हणूनच असे जिग्नेसभाईचे चलन सरकारी चलनाला करसंकलनाला धोका पोहोचवेल इतक्या प्रमाणावर उभे राहू शकणार नाही. आणि त्यातून जिग्नेसभाईचे साम्राज्य इतके वाढले तर ते बेकायदा ठरून सरकार कारवाई करू शकणार नाही का? त्यातून अशा व्यवहाराला कुठल्याही कायद्याचे-नियमाचे संरक्षण नाही. जर विकत घेतलेले घर रजिस्टर करताना बँकेच्या माध्यमातून केलेल्या व्यवहाराचा पुरावा दाखवायचा असेल तर किती घर विकत घेणारे जिग्नेसभाईच्या करन्सीवर अवलंबून राहू शकतील? इतकेच नव्हे तर मोठ्या प्रकल्पांसाठी (तेलाची रिफायनरी वगैरे) जिथे खर्च हजारो कोटींमध्ये असतो तिथे अधिकृत चॅनेल सोडून कुठल्याही प्रकारे केलेले व्यवहार बेकायदा ठरतील. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने समजा कामात काही कमीजास्त केले तर कंपनीला त्याला कोर्टातही खेचता येणार नाही कारण जिग्नेसभाईच्या करन्सीवर आधारीत असलेले कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्सेबल कसे राहिल? आणि कॉन्ट्रॅक्टर कधीही ती करन्सी घेऊन 'मला पैसे मिळालेच नाहीत' असे म्हणून हात वर करू शकेलच कारण शेवटी त्या व्यवहाराचा पुरावा काय? तेव्हा जिग्नेसभाईची करन्सी करसंकलनाला फार मोठा धोका पोहोचवू शकेल ही शक्यता फारच थोडी अगदी शून्यच. आणि समजा जिग्नेसभाई इतका मोठा झाला की सरकारलाच पूर्ण देशात तो आव्हान निर्माण करेल तर तसे निदान भारतात व्हायची शक्यता फारच थोडी.कदाचित आफ्रिकेतल्या देशांमध्ये हे शक्य आहे.
In reply to जिग्नेसभाईची करन्सी by मिल्टन
In reply to उत्तम चर्चा. अर्थमिती by एस
In reply to एसभौ by बोका-ए-आझम
In reply to आक्षेप ४: द कालिया थियरी by आदूबाळ
In reply to नहीं...... by पैसा
In reply to हो, पण माझा मुद्दा मुख्यतः by आदूबाळ
In reply to आक्षेप ४: द कालिया थियरी by आदूबाळ
झालं, करन्सी रेडी टु रोल!याच न्यायाने रद्द झालेल्या हजारपाश्शेच्या नोटाही चोरांना आपसांतल्या दोन नंबरच्या मामल्यांत वापरता येतील का? बनावट नोटांचा धोका आहे, पण तरीही? आ.न., -गा.पै.

आदूबाळ: