ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल
In reply to नोटंच्या ऐवजी स्टैंप by पहाटवारा
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
In reply to एकात्मिक भरणा पद्धती by निनाद
In reply to चांगली माहिती,याचे नीट by संदीप डांगे
In reply to एकात्मिक भरणा पद्धती by निनाद
In reply to याबद्दल सविस्तर व योग्य by संदीप डांगे
In reply to पण अॅप by निनाद
In reply to सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !! by बंड्याभाय
In reply to सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !! by बंड्याभाय
In reply to भ्रष्टाचार कमी होईल का.... by चौकटराजा
In reply to भ्रष्टाचार कमी होईल का.... by चौकटराजा
आता गैर लोकाना नवे मार्ग शोधावे लागतील. हे प्रश्न मानवी स्वभावामुळे निर्माण होत असल्याने, हा चोर-पोलिस खेळ मानवाच्या सुरुवातीपासून चालू असून मानवाच्याच्या अंतापर्यंत चालू राहील, यात संशय नाही.In reply to एक अवांतर दृष्टीकोन by चौकटराजा
In reply to कपिलमुनी, by डँबिस००७
In reply to बँकांसमोरच्या रांगा अजूनही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध by श्रीगुरुजी
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
In reply to बँकांसमोरच्या रांगा अजूनही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शाईचं कळालं नाही. रोज ४५०० by मराठी कथालेखक
In reply to बँक बंद झाल्यावर संध्याकाळी by संदीप डांगे
In reply to याला उपाय म्हणून आता सरकारने by डँबिस००७
In reply to म्हात्रे सर, या कारवाईचे by संदीप डांगे
In reply to आन्ना ... by चौकटराजा
In reply to आन्ना ... by चौकटराजा
In reply to म्हात्रे सर, या कारवाईचे by संदीप डांगे
In reply to हे सगळे आणि पाकिस्तानी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पुढील लक्ष्य कोणते .... by गामा पैलवान
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गैरसोयीचे असल्याने यावर by मोदक
In reply to Backfire ? by मोहन
In reply to डांगेजी - मी ही Backfire by मोहन
In reply to डांगेजी - मी ही Backfire by मोहन
In reply to या निर्णयाने ज्यांचे मोठे by डॉ सुहास म्हात्रे
कारवाईच्या विरुद्ध असलेली मतेही (काही अतिउत्साही राजकारणी सोडले तर) अगदी लॉजिकल वाटावी अशीच मांडली जाणार.
वरचे अखिलेश यादव यांचे "काळा पैसा अर्थव्यवस्थेला उपयोगी असते" हा दावा एक मूर्खपणा नसून नेत्याच्या शब्दांवर डोळे मिटून विश्वास ठेवणार्या भारतातल्या असंख्य अंधभक्तांना आपल्या बाजूला वळविण्याचा किंवा त्यातला खोटेपणा ओळखूनही स्वार्थी हितसंबंधासाठी त्या दाव्याची भलावण करून आपली रोटी भाजणार्या लोकांना दिलेला दिलासा आहे.
जेव्हा केजरीवाल किंवा राहूल गांधी "कोठे आहेत करोडपती बँकेच्या रांगात?" असे विचारतात तेव्हा फारसा विचार न करणार्या सर्वसाधारण माणसाचा "अरे खरंच, ते लोक का नाही उभे माझ्याबरोबर उभे?" असा विचार करण्याइतका बुद्धीभेद होतो.
जरा विचार केल्यावर हे ध्यानात येते की, (अ) ज्यांना खर्या व्यवहारांसाठीसुद्धा बँकेत जावे लागत नाही असे कोट्याधिश आता तेथे जावून १, ५, १०, १०० कोटी बॅगेत (किंवा टेंपोमध्ये) घेऊन बँकेत जातील व सरकारच्या जाळ्यात अडकण्याचा मूर्खपणा करतील का?"; (आ) "असे केले तरी त्यांचे त्याच्या कोट्यावधी काळ्या पैशातले कितीसे पैसे सुरक्षितपणे पांढरे होतील?"; (इ) "काळे पैसे लपवायला इतर सुरक्षित मार्ग शोधणे किंवा 'बिझनेस लॉस' समजून काळे पैसे नष्ट करणे/कचर्यात टाकून देणे व स्वतः सुरक्षित रहाणे (पक्षी : सीर सलामत तो पगडी पचास न्याय) त्यांच्या करिता जास्त चांगले असणार नाही का?"
या प्रश्नांची खरी उत्तरे वरची विधाने करणार्या राजकारण्यांना माहित नसतील इतके ते निर्बुद्ध निश्चितच नाहीत. त्याउलट, लोकांचा बुद्धीभेद करून आणि त्यांना उल्लू बनवून त्यांच्यावर राज्य करणे हा तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ आणि जीवनभरचा व्यवसाय असतो, नाही का ? :)
In reply to backfire ची शक्यता आहेच by मराठी कथालेखक
In reply to backfire ची शक्यता आहेच by मराठी कथालेखक
In reply to अनंत अडचणी आहेत by ट्रेड मार्क
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि परत काळा पैसा तयार होऊ नये अशी एक किंवा अनेक योजना असतील तर कृपया सांगा. आपण सर्व मिळून साधक बाधक विचार करू आणि मग PMO ला कळवू.वरती थोडक्यात लिहिलंय. पुन्हा लिहितो भ्रष्टाचार आणि 'कायदा व सुव्यवस्था' या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत खूपशा गोष्टी राज्यांच्या अखत्यारित येतात. सर्वात महत्वाच्या म्हणजे पोलीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक खाते (ACB) त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे मग दुसरा उपाय हा की राज्यांचा या खात्यांवरील प्रभाव कमी करणे पोलीस किंवा ACB विरोधात केंद्राकडे सहज तक्रार करता आली पाहिजे. 'आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा. तक्रारींची दखल वेळेत घेतली गेली पाहिजे. दुसर्या बाजूने न्याययंत्रणा भ्रष्टाचार मुक्त आणि सक्षम हवी. 'तारीख पे तारीख' पद्धत बदलून वेळेत न्याय मिळायला हवा. त्याकरिता मात्र एकटे सरकार फार काही करु शकत नाही. सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत. भ्रष्टाचार्यांना आधी रोखणे गरजेचे आहे. नोटा रद्द करण्याच्या top down approach इतकंच bottom up approach महत्वाचं आहे. यासाठी एक-दोन उपाय सांगता येणार नाही. तर प्रत्येक यंत्रणेचा स्वतंत्र अभ्यास करुन त्यातील loopholes हळू हळू दूर केले पाहिजेत. Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाही. काळा पैसा बाहेर काढण्याचं काम नंतर केल्यास बरं असं माझं मत आहे.
In reply to भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी by मराठी कथालेखक
त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे:जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी तेवढा चांगला शासनकर्ता पूर्ण बहुमताने सगळ्या राज्यांमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहिजे. आपल्याकडची राजकीय पक्षांची संख्या बघता तर हे नजीकच्या भविष्यात होईल असं वाटत नाही.
आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवायासाठी ऑनलाईन पोर्टल केले आहेत/ काम चालू आहे
सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत.माझ्या आठवणीप्रमाणे मोदी सरकारने सुरुवातीच्या काळात बरेच जुने कायदे रद्दबातल केले होते. या कायद्यांचा उपयोगापेक्षा त्रासच जास्त होता. त्यामुळे काम चालू आहे पण गेल्या ६०-७० वर्षांची घाण साफ करायला वेळ तर लागणारच.
भ्रष्टाचार्यांना आधी रोखणे गरजेचे आहेहा परत मानसिकतेचा मुद्दा आला. जिथे लहानपणापासून नियमांच्या विरुद्ध करणारा म्हणजे हिरो, हे बिंबवलं जातं तिथे हे कसं साध्य करणार? मुळात भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. याचा फक्त पैश्यांशी संबंध नसून प्रत्येकाच्या वागण्याशी पण आहे. जिथे लोकांना साधं सिग्नलला १ मिनिट थांबता येत नाही, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबता येत नाही तिथे तुम्ही भ्रष्टाचार कसा रोखणार? पाणपोईवरच्या पाण्याच्या भांड्यांपासून रस्त्यांवरच्या गटाराच्या झाकणापर्यंत चोरून नेलं जातं. रुपये ५०००० च्या खरेदीवर १०००-१५०० रुपये वाचावे म्हणून बिल नाकारलं जातं तिथे भ्रष्टाचार कसा रोखणार? असो.
Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाहीcontinuous improvement तर असणारच आहे. पण ज्यावेळेला एखादी गुंतागुंतीची प्रणाली (functionality), ज्यात भरपूर परस्परावलंबित्व आहे, ती एकदमच पूर्ण करायला लागते. मग एकदा बेसिक नीट झालं की मग continuous improvement करत राहायला लागतं. आत्ता सुद्धा हा तुम्हाला एकदम स्ट्राईक वाटतोय पण - जनतेला बँकिंग प्रणाली मध्ये आणण्यासाठी जन धन योजना, मॉरिशस व इतर पैसे फिरवण्याचे मार्ग बंद केले किंवा प्रयत्न तरी केले गेले, बेहिशोबी पैसा जाहीर करण्यासाठी २ वेळा मुदत दिली, २००० च्या नोटा छापण्याची तयारी ६ महिने चालू होती, बँकांना १०० व त्याच्या आतील नोटा जास्त प्रमाणात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. आता यापेक्षा जास्त म्हणजे फक्त या तारखेपासून ५००-१००० च्या नोटा बंद करणार असं सांगणं बाकी होतं. जे आधी सांगणं उपयोगी नव्हतं कारण मग काळाबाजारवाल्यांनी सगळ्या १०० व त्याखालील नोटा आधीच पळवल्या असत्या. म्हणजे परत सामान्य माणसाचे हालच झाले असते. मी एक मस्त प्लॅन मिळेल, ज्यात स्टेप बाय स्टेप काय आणि कसं करावं हे असेल, अशी अपेक्षा केली होती. तुम्ही म्हणताय ती सर्वसाधारण रूपरेखा झाली. यात जो पडून राहिलेला पैसा आहे किंवा जो मालक बदलतोय पण बँक/ आयकर विभाग टाळतोय त्या बाहेर कश्या काढणार आणि खोट्या नोटा आहेत त्या रद्द कश्या करणार?
In reply to पोलीस वाहनांमधून नेल्या by संदीप डांगे
In reply to जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द by गामा पैलवान
In reply to म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही by संदीप डांगे
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही तो 30 डिसेंम्बर पर्यन्त खेळत राहील?३० डिसेंबरच कशाला, जगाच्या अंतापर्यंत खेळता राहू शकतो. ९ ला जे झालं तो शासकीय निर्णय होता. त्यानुसार जुन्या नोटा हे शासनमान्य वैध चलन ( = लीगल टेंडर) राहणार नाही. मात्र इतर लोकं ते चलन म्हणून वापरू शकतात. त्यावर शासन बंधन घालू शकंत नाही. २.
50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात.आपापसांत अवैध चलन चालवणे म्हणजे पैसा पांढरा करून घेणे नव्हे. आ.न., -गा.पै.
In reply to काहीही हं संदीप....! by गामा पैलवान
In reply to अहो बँकेत रोजंदारीवर मजूर by संदीप डांगे
In reply to अहो बँकेत रोजंदारीवर मजूर by संदीप डांगे
In reply to असा "मजूर" एका बँकेतल्या एका by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शाई वापरण्याचा मुद्दा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नुसते शाईचा ठिपका हातावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नुसते शाईचा ठिपका हातावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आपण दिलेल्या बातमीत खालील by संदीप डांगे
In reply to याची अपरिहार्यता आणि कारणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला काहीच म्हणायचे नव्हते, by संदीप डांगे
In reply to आपण दिलेल्या बातमीत खालील by संदीप डांगे
People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes.
At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation.
आजच्या या बातमीवरून यातला निम्मा तरी त्रास पैसे बदलायला आलेल्या "मजूरांमुळे" होता असेच दिसत नाही काय ?
पहिल्या दिवसापासून हाताला शाई लावायची असे मूळ योजनेत होते. पण तसे काही व्यावहारीक समस्या* आल्या असत्या म्हणून ते केल्याचे ताळले असे वित्तसचिवांनी राष्ट्रीय वाहिनीवर सांगितले आहे.
* व्यावहारीक समस्या : असे केल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासून "अरे बघा, बघा, हे सरकार आम आदमीवर किती अविश्वास दाखवत आहे पहा !" अशी कोल्हेकुई सुरू करून त्याचे राजकिय भांडवल केले असते.
A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in.
त्यांना त्यांच्या रोजच्या कामाची मजूरी मिळाली नसली तरी त्यापेक्षा जास्त मजूरीची लालूच असल्याशिवाय ते रोजचे काम सोडून रांगात उभे राहतील काय ?
++++++++++++++++
एका बाजूला स्वतःच काळाबाजार्यांनी पैसे बदलायला मजूर लावले आहेत असे म्हणायचे आणि त्या रांगेत उभे असलेल्या सर्व (मजूर + सज्जन) लोकांबद्दल गळा काढाताना हा मुद्दा विसरायचा. एकूण काय, भ्र्ष्टाचारविरुद्ध एक चांगले पाऊल उचललेल्या सरकारला ते आपल्या आवडीच्या पक्षाचे नाही म्हणून डोळे मिटून झोडपायचे !
चूकीला चूक आणी बरोबरला बरोबर म्हणण्याव्यतिरिक्त इतर काही मला कधीच जमले नाही. चूकीला चूक आणि बरोबरलाही चूक म्हणायला इतर बरेच काही लागते, त्याची आमच्याकडे वानवा आहे :)In reply to People faced inconvenience in by डॉ सुहास म्हात्रे
In reply to People faced inconvenience in by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ह्या लोकांना स्वतःच्या by मार्मिक गोडसे
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by डॉ सुहास म्हात्रे
सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी यासाठी सरकारने मोठी मोहीम चालवून तिच्यात बरेच यश आले असताना एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतातशेतकर्यांची जि.म. बॅकांमध्ये खाती असतातच. पिक नुकसान भरपाई, पिककर्ज ह्याच बॅकामार्फत मिळते. त्यामुळे ६० -७० टक्के व्यवहार बँकेशिवाय चालतो ह्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
जिल्हा बॅंका अनेक वर्षे कार्यरत असूनही आरबीआयच्या मूलभूत नियमांचे (उदा: केवायसी) उल्लंघन करतात याला त्या बँका चालवणारे स्थानिक नेते जबाबदार नाहीत काय ?आरबीआय जेव्हा बँकांना परवाना देते तेव्हा संबंधीत बँका आरबीआयच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते की नाही हे पहाण्याची जबाबदारी आरबीआयची असते, स्थानिक नेत्यांची नाही.
आताच्या स्थितीत योग्य बॅकेत जरूर ती ओळख कागदपत्रे घेऊन गेल्यास नवीन खाते काही तासांत उघडता येते.दुसर्या कशाला? ,ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील. परंतू सरकारने ह्या बँकाच्या व्यवहारावरच सध्या बंदी घातली आहे. ज्यांची ह्या बँकेत केवायसी पुर्ण आहे अशा खातेदारालाही आपल्याच खात्यातून रोख रक्कम काढता येत नाही. नोटाबंदीचा निर्णय हा सरकारने आरबीआयला बरोबर घेउनच घेतलेला आहे. ह्या चलनबदलीकरता बँक व पोस्ट प्रणाली वापरावी लागणार हे माहीत असताना, ह्या प्रणालीत येणार्या संभाव्य अडचणी दूर करूनच हा निर्णय राबवायला हवा होता. सरकारने फार घाईघाईत निर्णय घेताना लोकाच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले व त्याचे खापर स्थानिक नेत्यांवर फोडणे योग्य नव्हे.
सद्याच्या कठीण परिस्थितीत केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा शक्य ते वैध उपाय शोधणे गरजेचे आहे, असे वाटते.सरकारच्या निर्णयाला कधीच विरोध केला नाही. परंतू जे लोक म्हणतात जनतेला ह्या निर्णयामुळे काहीच त्रास होत नाहीये, ग्रामीण भागातील जनतेला त्रास होतोय,परंतू काही कारणामूळे तो लोकांसमोर येत नसल्याने सर्वत्र आनदी आनंदाचे वातावरण आहे असे ज्यांना वाटते अशांसाठी वरील संदर्भ दिला होता.
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
In reply to +11 by अमितदादा
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात
साहेब, आपण जो दुवा पुरावा म्हणून तुमच्या प्रतिसादात दिला आहे तो वाचला असतात तर या वाक्याला अर्थ नाही असे म्हटले नसतेत. ही माहिती तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या बातमीतूनच घेतली आहे !!!!!!!!!!!!!
आता, (अ) प्रथम तुमचा दुवा वाचून आणि (आ) माझा प्रतिसाद वाचून मग (इ) तुमचा वरचा प्रतिसाद वाचलात तर मला इतरही जास्त काही सांगण्यासारखे उरणार नाही ! :) ;)In reply to एखाद्या भौगोलिक विभागातले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी by मार्मिक गोडसे
ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील.
या बँकांबद्दल तुम्हाला बरीच माहिती असावी असे लिखाणावरून दिसते. तेव्हा, आरबीआय ह्या बँकांच्या मागे लागूनही वर्षानुवर्षे हे केवायसीचे साधे सोपे काम का पूर्ण होत नाही, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगले माहित असणारच ! :)
बँकांनी वर्षानुवर्षे टाळलेले हे काम आता त्यांच्याच हस्ते, घिसाडघाईत काम केल्याने ते जास्त वेळखाऊ, अपूर्ण, चुकीचे आणि गैरव्यहारांसाठी सुलभ होऊ शकेल हे सांगायला नकोच. मग त्यामुळे पैशांचे किंवा इतर गैरव्यवहार झाले की, पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!In reply to ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण by डॉ सुहास म्हात्रे
पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती.
In reply to पूर्वी चालढकल करणारे लोकच, by मार्मिक गोडसे
सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती.
हे लिहायला सोपे आहे. पण...
१. कठोर निर्णय !? शेतकर्याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्यांच्या आडून गदारोळ करणार्यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते. हे राजकारण भारताला नवीन नाही. आरबीआयने वारंवार नोटीसा पाठवूनही राजकिय दबाव वापरून ज्या कारणासाठी (जे सामान्य शेतकर्यांच्या फायद्याचे नाही) केवायसी केली जात नव्हती, ते कारण कायमच होते/आहे ना ?
२. याशिवाय अजून जास्त महत्वाचे कारण : "आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती. गुप्तता तर या कारवाईचा प्राण होता. म्हणुनच तर सर्व विरोधकांचा रोख असाच आहे की, "कारवाई गुप्त का ठेवली ? पूर्वीच्या कारवायांप्रमाणे तिच्याबाबत अगोदर प्रसिद्धी करून मग सहाएक महिन्यांच्या मुदतीत ती लागू करायला हवी होती (पक्षी : आम्हाला काळ्याचे पांढरे करायला पळवाट ठेवायला हवी होती) ! :)
दोन्ही बाजूंनी विचार केला तर बरेच ध्यानात येईल. जिल्हा बँकतून वर्षानुवर्षे मुद्दामहून ठरवून कामचुकारी केली गेली त्यामागे स्वार्थी हितसंबंध नव्हते, केवळ एक सामान्य आळस होता आणि केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :) In reply to सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने by डॉ सुहास म्हात्रे
शेतकर्याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्यांच्या आडून गदारोळ करणार्यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते.आरबीआय कोणत्याही राजकीय दबावाखाली निर्णय घेत नाही (माजी गवर्नरनी रेपो रेटच्या वेळी दाखवले आहे).
आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती.काहीही. २०१६ च्या Income Declaration Scheme च्या दरम्यान सरकारने काळा पैसेवाल्यांना ही शेवटची संधी आहे असे सांगितले होते . नंतर काळा पैसा काढण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट सांगितले होते, तेव्हा नाही का ह्या "चलाख" मंडळींना वास लागला? घाईघाईत निर्णय घेतल्याने आरबीआयवर ही नामुष्की आली आहे. उगाच गुप्ततेचे समर्थन करण्यात अर्थ नाही.
केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)हा आरबीआयच्या अखत्यारीतला विषय आहे उगाच सरकारला मध्ये आणू नका, सरकारची चूक आहे असे म्हटलेले नाही. सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती. नीट वाचा.
In reply to शेतकर्याच्या फायद्याच्या by मार्मिक गोडसे
In reply to तो निर्णय कठोरपणे का राबवता by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काहीही हं संदीप....! by गामा पैलवान
In reply to त्यानुसार जुन्या नोटा हे by सचु कुळकर्णी
In reply to म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही by संदीप डांगे
In reply to ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी by मृत्युन्जय
In reply to ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी by मृत्युन्जय
In reply to आता by डॉ सुहास म्हात्रे
आ.न.गा.पै. पुन्हा एकदा वाचा काहि गल्लत तर होत नाहिये ना.आसं बगा की गामा पैलवानाला गावातल्या कुळकर्ण्याचा सांगावा आला की हिरीचा ऱ्हाट कोसळला हाये. गाम्या गेला तितं आन पैलवानकी दाखवीत येकट्यानं रहाट खेचडून काडला भाईर. आता कुळकर्ण्याकडं घरची शेती बऱ्यापैकी आसली तरीबी नगद पैका न्हाई. म्हून त्यानं घरचा गळका माठ पार फोडला आन एका खापरावर खडूने पैलवानास पन्नास रुप्ये देणे असा लिवला. हा खापर घेऊन गाम्या वाण्याच्या दुकानी जाऊन मीठमिरची इकत घेऊ शकतो की नाय? गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. आ.न., -गा.पै.
In reply to विधीबाह्य चलन by गामा पैलवान
गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील.
==
पण फक्त तीस डिसेंबर पर्यंत! (बॅंकेत जुन्या नोटा भरायची मुदतवाढ मिळाली नाहितर)In reply to बरोबर by प्रसाद_१९८२
In reply to विधीबाह्य चलन by गामा पैलवान
गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील.
रद्द नोटांचा तसा उपयोगही बेकायदेशीर आहे =))
त्या नोटांचे तुकडे करून आरबीआय त्यांच्या विटा बनवते असे एका वाहिनीवर पाहिले आहे. त्या विटांची बांधकामात वापरण्यासाठी विक्री होते काय हे शोधून काढले पाहिजे :)In reply to (अ) हाताला शाई लावणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आज बँका बाहेर तुरळक गर्दी by jp_pankaj
In reply to आजकी ताजा खबर... by डॉ सुहास म्हात्रे
राज्यसभेत सरकारवरील विश्वास ठरावाचा आग्रह धरला आहेराज्यसभेत तसेही बीजेपी किंवा एनडीए बहुमत नाहीये (माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित चुकीची पण असेल). त्यामुळे नक्की कोणावर विश्वास ठराव करणार? राज्यसभा केंद्र सरकारवर अविश्वास ठराव काढू शकते? जर का केंद्र सरकारवरचा अविश्वास ठराव राज्यसभेत मान्य झाला तर पुढे काय होणार? यात कुठे लोकांच्या मताला काही किंमत दिली जाणार नाही हे तर उघडच आहे पण याचा केंद्र सरकारवर काही परिणाम होऊ शकतो का?
In reply to सहावा मुद्दा by ट्रेड मार्क
In reply to बातमी तर तशीच आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विरोधी पक्षाने आज लोकसभेत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फक्त जिल्हा बँकेवर बंदी आहे by धनावडे
In reply to फक्त जिल्हा बँकेवरच. जमा by मार्मिक गोडसे
In reply to शेतकरी व इतरांसाठी अनेक सवलती... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सरकारी स्तरावर by निनाद
In reply to जन धन खात्यात 21 हजार कोटी!! by नावातकायआहे
पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर जन धन बॅंक खात्यांमधील भरण्यात मोठी वाढ होऊन ती 21 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. यात पश्चिम बंगालचा प्रथम क्रमाक असून, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या प्रकारात पश्चिम बंगाल प्रथम क्रमांकावर आहे आणि ममता बॅनर्जी नोटा रद्द कारवाई मागे घ्या यासाठी हट्ट करत आहेत; यांचा काही संबंध असावा काय ?
कालच्या टाईम्स नाऊच्या न्यूजअवरमध्ये गरीब जनतेला होणार्या त्रासासाठी नक्राश्रू ढाळणार्या तृणमूलच्या डेरेक ओब्रायनला जेव्हा, शारदा स्कॅमबद्दल (जिच्यात काही लाख गरीब लोकांचे पैसे बुडाले होते) काय कारवाई केली असा प्रश्न विचारला गेला तेव्हा, त्याचा चेहरा आणि प्रतिक्रिया बघण्याजोगी होती.In reply to ल्येटेश्ट आणभाव .. by चौकटराजा
In reply to आता म्हणे घरांच्या किमती खाली by स न वि वि
In reply to गेल्या पंधरा दिवसातल्या by संदीप डांगे
In reply to " कारण इथे ब्लॅक मनी चे by निओ१
In reply to ही मुलाखत छान आहे. by अनुप ढेरे
In reply to मुलाखत भारी आहे. गुरुमुर्ती by पुंबा
उजव्या वर्तुळातील अतिशय कमी विचारवंतातील एक आहेत.+१
In reply to ही मुलाखत छान आहे. by अनुप ढेरे
In reply to बँकेत जमा झालेल्या ठेवींवर by पुंबा
In reply to हे खरे असेल तर मात्र प्रकरण by जयंत कुलकर्णी
In reply to 29 तारखेपासून खात्यातून रक्कम by संदीप डांगे
In reply to नोटाबंदी कारवाईचे अधिकाधिक परीणाम पुढे येत आहेत... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ४. सशस्त्र सीमा बलाने by डॉ सुहास म्हात्रे
In reply to BSF..? by मोदक
In reply to फरक आहे... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फरक आहे... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माहिती by निनाद
In reply to जरूर डकवा. तुम्हीच करा हे काम by डॉ सुहास म्हात्रे
नोटंच्या ऐवजी स्टैंप