ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
133844
वाचनखूण
प्रतिक्रिया
637
कोकणी
In reply to कोकणी by मिहिर
Exactly दोन हजार रुपया हे
In reply to Exactly दोन हजार रुपया हे by प्रीत-मोहर
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
नाही. ती चूकच असावी
In reply to नाही. ती चूकच असावी by स्वधर्म
:)
In reply to :) by पैसा
+१
In reply to :) by पैसा
अोके.
In reply to नाही. ती चूकच असावी by स्वधर्म
जुन्या चालत असलेल्या नसलेल्या
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
शाई जात नाहीhttp://zeenews
In reply to शाई जात नाहीhttp://zeenews by मोहनराव
काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
अबप तुमची का?
In reply to अबप तुमची का? by यशोधरा
बहुतेक. पण वाहीन्यासर्फिंग
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
ही अफवा पसरवण्यासाठी केलेली
In reply to शाई जात नाहीhttp://zeenews by मोहनराव
झी न्यूज ही सर्वात खोटारडी
In reply to झी न्यूज ही सर्वात खोटारडी by कपिलमुनी
ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.
In reply to ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे. by प्रसाद_१९८२
माफ करा साहेब बाकी चालू द्या,
In reply to माफ करा साहेब बाकी चालू द्या, by कैलासवासी सोन्याबापु
ही सर्वात खोटारडी आणि
ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.In reply to ही सर्वात खोटारडी आणि by प्रसाद_१९८२
ओके तुम्हाला बहुदा कळलेले
In reply to ओके तुम्हाला बहुदा कळलेले by कैलासवासी सोन्याबापु
शुद्धीपत्रक
उत्तम माहिति
चांगलं लेखन
In reply to चांगलं लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन हजार रूपयांची नोट बाजारात
In reply to दोन हजार रूपयांची नोट बाजारात by खटपट्या
नमोजी परल्या दर्जाचे इमानदार
तिकडे जातिवंत सीए असलेल्या
अजून काही एअरलाईन्स ने नोटा
ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक
In reply to ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक by संदीप डांगे
साहेब,
In reply to ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक by संदीप डांगे
रद्द केलेल्या नोटांच्या
In reply to रद्द केलेल्या नोटांच्या by डॉ सुहास म्हात्रे
हे सगळं ५०० च्याच नव्या
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
जस कि ???
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
हे सगळं ५०० च्याच नव्या
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
याचे उत्तर वर आहे.
त्यापेक्षा रु२००० च्या नोटांमुळे वरच्या सर्व कृतींचा खर्च (कागद, शाई, वाहतूक, हिशेब, वितरण, बाजारातून परत काढून घेणे, इ) अत्यंत कमी झालेला आहे. शिवाय, हे सगळे कारवाई गुप्त ठेवून कमी वेळात करण्यासाठी आवश्यक होते.दर २०००च्या नोटेमागे चार ५००च्या नोटा छापायला लागल्या असत्या. त्यासाठी पैसे, श्रम आणि वेळ चौपट लागले असते. त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, हे जेवढे जास्त तेवढे ही कारवाई गुप्त राहण्याची शक्यता कमी. ही कारवाई गुप्त राहणे तिचा जीव होता.In reply to रद्द केलेल्या नोटांच्या by डॉ सुहास म्हात्रे
सिंधु नदीच्या दोन बँकांच्या मध्ये
दुसऱ्या धाग्यावर बेनामी
In reply to दुसऱ्या धाग्यावर बेनामी by सुबोध खरे
फॅन ..
In reply to दुसऱ्या धाग्यावर बेनामी by सुबोध खरे
या निमित्तानं
या निर्णयाचं स्वागत करणाऱ्या लोकांमध्ये
मस्त लेख
In reply to मस्त लेख by गॅरी ट्रुमन
सहमत.
असल्या बांडगुळांनी त्यांची बडबड ताबडतोब बंद करावी. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी हातपाय मारायला तयार नसू तर असेच मॅट्रिक्समध्ये पडून राहा.== सहमत आहे, छान प्रतिसाद.In reply to मस्त लेख by गॅरी ट्रुमन
१००% सहमत
आपला अंदाज...
In reply to आपला अंदाज... by चौकटराजा
सहमत.
In reply to आपला अंदाज... by चौकटराजा
२००० ची नोट अचानक रद्द होईल
भ्रष्टाचारमुक्त भारत !!
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
असे नेमके प्रश्न विचारायचे
In reply to असे नेमके प्रश्न विचारायचे by संदीप डांगे
मला नेमके (किंवा इतरही)
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
तुमच्या सारख्या 'विचारवंता'चे
In reply to तुमच्या सारख्या 'विचारवंता'चे by प्रसाद_१९८२
मी विचारवंत वगैरे असल्याचा
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
नोटा बंद केल्याने भविष्यातला
In reply to नोटा बंद केल्याने भविष्यातला by पद्माक्षी
मला नाही तसे वाटत , माझा
In reply to मला नाही तसे वाटत , माझा by मराठी कथालेखक
माणूस हा स्वार्थी आहे
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
भ्रष्टचार संपणार नाही, पण
In reply to भ्रष्टचार संपणार नाही, पण by पक्षी
ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक
In reply to ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक by मार्मिक गोडसे
निवडणूक ओळखपत्राचा
In reply to निवडणूक ओळखपत्राचा by प्रसाद_१९८२
निवडणूक ओळखपत्रामूळे निवडणुक
In reply to निवडणूक ओळखपत्रामूळे निवडणुक by मार्मिक गोडसे
पूर्णपणे नाही. बुरखा
In reply to पूर्णपणे नाही. बुरखा by श्रीगुरुजी
कहीतरीच. बुरखा न उघडता
In reply to कहीतरीच. बुरखा न उघडता by मार्मिक गोडसे
फोटो फक्त महिलांच्या
In reply to फोटो फक्त महिलांच्या by श्रीगुरुजी
हा जावई शोध मी पहिल्यांदाच
In reply to पूर्णपणे नाही. बुरखा by श्रीगुरुजी
असे नसेल
In reply to ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक by मार्मिक गोडसे
पॅनकार्ड ही अत्यंत महत्वाची
In reply to पॅनकार्ड ही अत्यंत महत्वाची by मराठी कथालेखक
पॅनकार्ड कधी अंमलात आले
In reply to पॅनकार्ड कधी अंमलात आले by मार्मिक गोडसे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
दुर्देवाने काँग्रेसलादेखील
In reply to दुर्देवाने काँग्रेसलादेखील by मार्मिक गोडसे
नरसिंहराव गेल्यावर त्यांचं
In reply to नरसिंहराव गेल्यावर त्यांचं by अनुप ढेरे
रावांच पार्थिव
In reply to रावांच पार्थिव by मार्मिक गोडसे
खरंय, पीव्ही नरसिंह राव
In reply to खरंय, पीव्ही नरसिंह राव by कैलासवासी सोन्याबापु
जसे माजी. पंतप्रधान
In reply to जसे माजी. पंतप्रधान by मार्मिक गोडसे
काळा चष्मा घातला तर जगही
In reply to काळा चष्मा घातला तर जगही by सुबोध खरे
काळा चष्मा घातला तर जगही
काळा चष्मा घातला तर जगही काळेच दिसते.
ह्या वाक्याची सलामीला गरज होतीच का डॉक्टर साहेब ? एड होमिनेम न करता मुद्दे मांडले जाऊ शकत नाहीत का ? तुमचे मुद्दे संयुक्तिक होते/आहेत/असतील ही खात्री सुद्धा आहे. तरीही जर अशी शेरेबाजी टाळता आली तर पहा ही विनंती करतो. बाकी तुमचे जर गोडसे साहेबांसोबत काही वैयक्तिक विषय असले तर खरडवही/ व्यनी आहेतच. राग मानू नये जाणवले म्हणून स्पष्ट बोलतोय.In reply to काळा चष्मा घातला तर जगही by कैलासवासी सोन्याबापु
खरे सरांची मते मला खरोखरंच
In reply to जसे माजी. पंतप्रधान by मार्मिक गोडसे
दुसर्या पक्षातले नरसिंह
In reply to दुसर्या पक्षातले नरसिंह by डॉ सुहास म्हात्रे
वरील प्रतिसादासाठी +१.
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
नरसिंहराव हे गुप्त
In reply to नरसिंहराव हे गुप्त by पुष्कर जोशी
कोण्या जेम्स लेनच्या पुस्तकात
In reply to कोण्या जेम्स लेनच्या पुस्तकात by संदीप डांगे
शब्दशः नाही पण राव हे संघाचे
In reply to भ्रष्टचार संपणार नाही, पण by पक्षी
काळा पैसा
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
हे तुमच्याच हातात आहे.
In reply to हे तुमच्याच हातात आहे. by संजय पाटिल
'तुमच्या'???
In reply to 'तुमच्या'??? by संदीप डांगे
मी का ?
In reply to मी का ? by मराठी कथालेखक
श्या, तिकडे सैनिक सीमेवर उभे
In reply to श्या, तिकडे सैनिक सीमेवर उभे by संदीप डांगे
असं नसतं हो... सर्व काही
In reply to असं नसतं हो... सर्व काही by मराठी कथालेखक
मकले आणि डांगे अण्णा
In reply to मकले आणि डांगे अण्णा by सुबोध खरे
हा हा, हे तुम्ही मला म्हणताय?
In reply to हा हा, हे तुम्ही मला म्हणताय? by संदीप डांगे
+१
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
भ्रष्टाचार नाहिच थांबायचा हो.
In reply to भ्रष्टाचार नाहिच थांबायचा हो. by मृत्युन्जय
तुमचे दोन्ही मुद्दे मान्य.
In reply to तुमचे दोन्ही मुद्दे मान्य. by मराठी कथालेखक
भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार
In reply to भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार by मृत्युन्जय
भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे.
In reply to भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे. by मराठी कथालेखक
>>मुळात 'सामान्य' माणसाला
In reply to भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार by मृत्युन्जय
We can say that we have won
In reply to तुमचे दोन्ही मुद्दे मान्य. by मराठी कथालेखक
आपण ईतर प्रगत
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
ही व पुढच्या पायर्या यशस्वी
ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !या तुम्ही उधृत केलेल्या वाक्यातील ही व पुढच्या पायर्या हे शब्द तुमच्या नजरेतून अनवधानाने निसटले, की अवधानाने दुर्लक्षित केले गेले, हे ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहे :) ;) "काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !!छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!आता थोडी सर्वमान्य व्यावहारीक माहिती... १. व्यवस्थापनाचा महत्वाचा नियम... "जगावेगळे उत्तम यश मिळविण्यासाठी प्रथम जगावेगळी उत्तम स्वप्ने पाहणे जरूर असते... आणि ध्येय माहीत असेल तरच ते सत्यात आणण्यासाठी रननीति बनवणे शक्य होते. खुजे ध्येय केवळ सामान्यत्वाकडेच नेऊ शकते आणि कोठे जायचे हेच माहीत नसले की दिशाविहीन भरकटणे नशिबी येते." २. Henry David Thoreau : If you have built castles in the air, your work need not be lost; that is where they should be. Now put the foundations under them. ३. विकसित देशांतील विकास व सुस्थिती आकाशातून पडलेली नाही, किंवा कोणत्या हरीने खाटल्यावर बसलेल्या जनतेला दिलेली भेटही नाही. तो, तेथिल सरकारचे काही वर्षांचे प्रयत्न आणि जनतेचे सहकार्य, यांच्या एकत्रित परिणाम आहे. ================ महत्वाची सूचना : भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यावर केलेली सुचना पसंत पडली तर त्याबद्दल स्वतः माहिती घेण्यासाठी पंतप्रधान वेळ देतात असा इतिहास आहे. या संधीचा जरूर फायदा घ्या व आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी हातभार लावा. त्याचा सर्व भारतियांना फायदाच होईल... त्यात तुम्ही-आम्ही आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही फायदा होईल. बघा पटते का.In reply to ही व पुढच्या पायर्या यशस्वी by डॉ सुहास म्हात्रे
त्या पुढच्या पायर्या काय
In reply to त्या पुढच्या पायर्या काय by मराठी कथालेखक
'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे
In reply to 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे by गंम्बा
अहो तुम्ही माझ्याच पक्षाचे :)
In reply to 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे by गंम्बा
Mutually Exclusive?
In reply to त्या पुढच्या पायर्या काय by मराठी कथालेखक
तुमच्या महत्वाच्या
छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!या नेमक्या वाक्याने संपलेल्या प्रतिप्रतिसादाचे, तुम्हाला सोईचे वाटले नसले तरीही, अगदी नेमकेच उत्तर होते. :) २.भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.७० वर्षांचा भ्रष्टाचार एका कारवाईत आणि एका रात्रीत संपवता येणार नाही हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे व पटले आहे असे माध्यमांतल्या त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. हे मलाही पटले आहे. तुम्हालाही पटायला हरकत नसावी, असे वाटते. "आजच पुढच्या सगळ्या पायर्या सांगून सावध करून, (अ) त्यांच्याबद्दल काही प्रतिबंधक कारवाई करण्याची भ्रष्टाचार्यांना आणि अतिरेक्यांना संधी देण्याइतके हे सरकार बुळे नाही किंवा (आ) भ्रष्टाचार्यांची पाठराखण करणार्या वृत्तीचे नाही", असे त्याच्या आतापर्यतच्या कारवायांवरून दिसत आहे... हे देशासाठी चांगलेच आहे. याबाबतीत गेल्या दोन वर्षांत अनेक छोट्यमोठ्या पायाभूत कारवाया झाल्या आहेत व त्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अजून काही महत्वाच्या कारवाया भविष्यात चालू राहणार आहेत असे पंतप्रधानांनी स्वतः सार्वजनिक सभेत सांगीतले आहे. तेव्हा "भ्रष्टाचार्यांच्या आणि अतिरेक्यांच्या विरुद्धच्या सरकारच्या कारवायांना उघड करा (पक्षी : भ्रष्टाचार्यांना आगावू माहिती देवून मदत करा)" असा दुराग्रह न करता, त्या कारवाया जश्या उलगडत जातील तश्या, एक सजग नागरीक म्हणून सहकार्य करणे हेच आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे. ३.माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे.असे तुम्हीच म्हणत आहात. अशा अवस्थेत निदान कधी नाही ते एखादे सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध काही कारवाई करत आहे त्याबद्दल समाधान ठेवून त्याच्या प्रत्येक पायरीवर सरकारला सहकार्य करावे हे उत्तम असे मला वाटते. गेली ७० वर्षे भ्रष्टाचाराची सतत वाढ होत असताना त्याविरुद्ध काही दीर्घकालीन ठोस उपाय झाले नाही, त्यापेक्षा हे बरे नाही का ?In reply to ही व पुढच्या पायर्या यशस्वी by डॉ सुहास म्हात्रे
हे म्हणजे अतीच झालं
In reply to हे म्हणजे अतीच झालं by मराठी कथालेखक
खोडसाळपणा किंवा फालतूपणा करणे
In reply to खोडसाळपणा किंवा फालतूपणा करणे by डॉ सुहास म्हात्रे
कर्कश भाषा मी सुरु केली नाही.
In reply to कर्कश भाषा मी सुरु केली नाही. by मराठी कथालेखक
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे,
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल.हा आणि...ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !हा मजकूर मूळ लेखात आहे. दुसरे विधान तर लेखाच्या शेवटी आणि ठळक अक्षरांत आहे. असे असतानानी या "एकाच" कारवाईने सगळा भ्रष्ताचार कसा संपणार ? असा प्रश्न लेखासंबधी करून कोण बरे... उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तिला किंवा लेखाला चिकटवत आहे ?छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!असा कर्कशपणा कोणी सुरू केला हे तुमच्या ध्यानात आले नाही तरी वाचकांच्या ते ध्यानात येतेच. इथला सगळा मजकूर सगळ्यांना वाचायला इथेच असणार आहे. इथे काहीही कबूल करायची गरज नाही, कारण तो उद्येश नाहीच. फक्त शांतपणे सर्व विचार केला तर सगळे ध्यानात येईल. लेख नीट न वाचता केल्या जाण्यार्या कर्कश्य आणि भरकटवणार्या प्रतिक्रिया बंद झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. धन्यवाद !In reply to हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, by डॉ सुहास म्हात्रे
बरं .. तुमचं(च) खरं...
In reply to बरं .. तुमचं(च) खरं... by मराठी कथालेखक
धन्यवाद, पण नको धन्यवाद !
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
घरात रोज बाहेरुन धुळ / कचरा
In reply to घरात रोज बाहेरुन धुळ / कचरा by गंम्बा
नविन होणारा भ्र्ष्टाचार
In reply to नविन होणारा भ्र्ष्टाचार by मराठी कथालेखक
मला हेच म्हणायचे आहे. असलेला
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी
ती राजकीय पक्षांच्या फंडात
In reply to ती राजकीय पक्षांच्या फंडात by संदीप डांगे
एक पक्ष होता :)
In reply to एक पक्ष होता :) by गॅरी ट्रुमन
(No subject)
In reply to ती राजकीय पक्षांच्या फंडात by संदीप डांगे
बरोबर आहे माहिती. सर्व
In reply to ती राजकीय पक्षांच्या फंडात by संदीप डांगे
Under Section 13A of the
In reply to Under Section 13A of the by डॉ सुहास म्हात्रे
या प्रकारे राजकीय पक्षांकडे
In reply to या प्रकारे राजकीय पक्षांकडे by संदीप डांगे
सर्वसामान्य जनतेला नाही, पण
In reply to सर्वसामान्य जनतेला नाही, पण by मोदक
मोदक भाऊ, तुम्ही खोचक कमेंट्स
In reply to मोदक भाऊ, तुम्ही खोचक कमेंट्स by संदीप डांगे
ऑडिटेड बॅलन्स शीट
In reply to ऑडिटेड बॅलन्स शीट by पैसा
धन्स अ लॉट! नेमके उत्तर
In reply to या प्रकारे राजकीय पक्षांकडे by संदीप डांगे
ती कुठून आली याची माहिती
In reply to ती कुठून आली याची माहिती by अनुप ढेरे
हेच, इकडे सर्जिकल strike होतो
In reply to हेच, इकडे सर्जिकल strike होतो by संदीप डांगे
पब्लिक डोमेनला येणार नाही
.....
नोटा रद्द करण्याच्या हेतूवर
In reply to नोटा रद्द करण्याच्या हेतूवर by श्रीगुरुजी
गोपनीयतेमुळे
In reply to गोपनीयतेमुळे by नाखु
आधी छापून ठेवून तयार ठेवता
थकित वीज बिलाच्या भरण्यात
In reply to थकित वीज बिलाच्या भरण्यात by अनुप ढेरे
हा फायदा ही लक्षात घ्यावा
In reply to हा फायदा ही लक्षात घ्यावा by गंम्बा
हा पण एक फायदा :)
In reply to हा पण एक फायदा :) by पद्माक्षी
कालच श्री.अनिल बोकील म्हणाले
In reply to कालच श्री.अनिल बोकील म्हणाले by साधा मुलगा
रामराज्य म्हणायचंय का तुम्हाला :-P
In reply to रामराज्य म्हणायचंय का तुम्हाला :-P by पद्माक्षी
तेच हो , काल TV वर झालेल्या
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by राघवेंद्र
हो...फक्त ७५०० आणायला परवानगी
In reply to हो...फक्त ७५०० आणायला परवानगी by टवाळ कार्टा
तोच तर प्रॉब्लेम आहे. रु.
In reply to तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. by राघवेंद्र
आरबीआयच्या संस्थळावर खालील
In reply to आरबीआयच्या संस्थळावर खालील by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद काका !!!
In reply to धन्यवाद काका !!! by राघवेंद्र
कमाल मर्यादा ₹२५,००० इतकी आहे.
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० इतकी आहे. by श्रीरंग_जोशी
कमाल मर्यादा ₹२५,०००
- who had gone out of India on a temporary visit, may bring into India at the time of his return from any place outside India (other than from Nepal and Bhutan), currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
- Any person resident outside India, not being a citizen of Pakistan, Bangladesh, and visiting India,
may bring into India currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
For further clarification, you may visit Reserve Bank of India official website https://www.rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=66 where the issue is clarified under FAQ no 04. SUPERINTENDENT OF CUSTOMS VIGILANCE SECTION, CSI AIRPORT, MUMBAI मी त्यांना धन्यवाद देताना त्यांच्या संस्थळावरील कमाल मर्यादेत दुरुस्ती करण्यास सुचवले आहे.In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
एकदम ब्येस्ट केलंत ! धन्यवाद
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
खूप खूप धन्यवाद श्रीरंग.
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
हेच तर चुकतं !!!!!!!
In reply to हेच तर चुकतं !!!!!!! by इरसाल
नायतर काय !
In reply to तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. by राघवेंद्र
अनिवासी भारतीय
In reply to अनिवासी भारतीय by समर्पक
हि माहिती पुरेशी नाही
In reply to हि माहिती पुरेशी नाही by बंड्याभाय
परदेशातून "भारतीय नोटांच्या
काश्मीर समस्येत फरक दिसू लागले...
In reply to काश्मीर समस्येत फरक दिसू लागले... by डॉ सुहास म्हात्रे
मराठा मूक मोर्चे देखील
In reply to काश्मीर समस्येत फरक दिसू लागले... by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
१४ लाख कोटींपैकी २ लाख कोटी