ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल
प्रतिक्रिया
पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे.ते कोकणीत आहे. हिंदीत 'दो हज़ार रुपये' असे मोठ्या फाँटमध्ये छापले आहेच.
In reply to कोकणी by मिहिर
In reply to Exactly दोन हजार रुपया हे by प्रीत-मोहर
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नाही. ती चूकच असावी by स्वधर्म
In reply to नाही. ती चूकच असावी by स्वधर्म
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शाई जात नाहीhttp://zeenews by मोहनराव
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अबप तुमची का? by यशोधरा
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या कापदाने घासून आणि पाण्यात भिजवून रंग जात आहे असे दाखवत होते.२००० च्या नोटेचा रंग जातोय ही बातमी खरी आहे, मी प्रत्यक्ष करून बघितलं आहे. फक्त नोट ओली झाल्यामुळे नोटेचा रंग इतरत्र पसरत नाही.
In reply to काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या by डॉ सुहास म्हात्रे
ही अफवा पसरवण्यासाठी केलेली बदमाषी असल्यास त्या वाहिनीवर कायदेशीर कारवाई करायला हवी.खुद्द RBI ने एका वृत्तवाहीनीवर सांगितले की, ज्या नोटेचा रंग जातो तीच नोट खरी आहे. वित्त मंत्रालयाने वृत्तपत्रात २००० व ५०० नोटेच्या दिलेल्या जाहिरातीत ह्या नोटांच्या खास व सामान्य वैशिष्ट्यांत रंग जाण्याबद्दलची माहीती का दिली नाही? सरकार गोंधळलेले आहे हे नक्की.
In reply to शाई जात नाहीhttp://zeenews by मोहनराव
In reply to झी न्यूज ही सर्वात खोटारडी by कपिलमुनी
In reply to ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे. by प्रसाद_१९८२
In reply to माफ करा साहेब बाकी चालू द्या, by कैलासवासी सोन्याबापु
ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.In reply to ही सर्वात खोटारडी आणि by प्रसाद_१९८२
In reply to ओके तुम्हाला बहुदा कळलेले by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चांगलं लेखन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन हजार रूपयांची नोट बाजारात आणायला नको होती. एखाद्याला मोठी रक्कम द्यायची आहे तेव्हा तिचा उपयोग होईल परन्तु लहान खरेदीसाठी ती फारशी उपयोगाची नाहीयावर श्री बोकिल (अर्थक्रांतीचे प्रणेते) यांचे स्पष्टीकरण असे की. एखाद्या रस्तावरचे खड्डे बुजवण्यासाठी दुसरा तात्पुरता रस्ता उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. जे त्यांनी २००० च्या नोटेने केले. तसेच पुर्वीच्या तुलनेत २००० च्या खूप कमी नोटा बाजारात येणार आहेत. (उदा. १००० रु. च्या १०० नोटांच्या बदल्यात २००० च्या ५० नोटा यायला हव्या. पण प्रत्यक्षात १० नोटाच येतील.) त्यामुळे काळ्या बाजार करु इच्छीणार्यांना त्या कमी उपलब्ध असतील. पुढे जाउन सरकार २००० च्या नोटा रद्द करणारच नाही याची शाश्वती नाही. सद्याची नोटेची प्रत पहाता लवकरच २००० ची नोट रद्द होइल असेच वाटतेय...
In reply to दोन हजार रूपयांची नोट बाजारात by खटपट्या
In reply to ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक by संदीप डांगे
In reply to ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक by संदीप डांगे
In reply to रद्द केलेल्या नोटांच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
हे सगळं ५०० च्याच नव्या नोटेने साध्य झालं असतं.नाही हो, बायपासही हायवेसारखा प्रशस्त हवा, भले अर्धवट बांधलेला का असेना.
In reply to हे सगळं ५०० च्याच नव्या by मराठी कथालेखक
त्यापेक्षा रु२००० च्या नोटांमुळे वरच्या सर्व कृतींचा खर्च (कागद, शाई, वाहतूक, हिशेब, वितरण, बाजारातून परत काढून घेणे, इ) अत्यंत कमी झालेला आहे. शिवाय, हे सगळे कारवाई गुप्त ठेवून कमी वेळात करण्यासाठी आवश्यक होते.
दर २०००च्या नोटेमागे चार ५००च्या नोटा छापायला लागल्या असत्या. त्यासाठी पैसे, श्रम आणि वेळ चौपट लागले असते. त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, हे जेवढे जास्त तेवढे ही कारवाई गुप्त राहण्याची शक्यता कमी. ही कारवाई गुप्त राहणे तिचा जीव होता.In reply to रद्द केलेल्या नोटांच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दुसऱ्या धाग्यावर बेनामी by सुबोध खरे
In reply to दुसऱ्या धाग्यावर बेनामी by सुबोध खरे
In reply to मस्त लेख by गॅरी ट्रुमन
असल्या बांडगुळांनी त्यांची बडबड ताबडतोब बंद करावी. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी हातपाय मारायला तयार नसू तर असेच मॅट्रिक्समध्ये पडून राहा.
==
सहमत आहे, छान प्रतिसाद.In reply to मस्त लेख by गॅरी ट्रुमन
लालबागच्या राजाच्या दर्शनाला तासनतास उभे राहू, रिलायन्स जिओचे नवे कनेक्शन मिळवायलाही कितीही वेळ उभे राहू, तिरूपतीच्या बालाजीचे दर्शन १२ तास रांगेत राहून घेतले असे अभिमानाने सांगू पण काळ्या पैशाविरूध्द कडक पाऊल सरकारने उचलले असेल तर त्यासाठी थोडीही गैरसोय आम्हाला नको.या दोन तासांच्या गैरसोयीसाठी आम्ही परत त्यांनाच मत द्यायचा विचार करू ज्यांनी मुळात काळा पैसा निर्माण केला.प्रायॉरिटीज चुकत आहेत असं वाटतं. चांगल्या वाईटाची जाणीव बोथट होऊ लागली आहे. एखादा निर्णय कशासाठी घेतला गेला, त्यातून नक्की साध्य काय करायचे आहे व त्याचे दूरगामी परिणाम आपल्या जीवनावर काय होणार आहेत याचा विचार न करता फक्त नावं ठेवायची वृत्ती वाढत आहे. त्यात आपला मेडिया सतत नकारात्मक बातम्या दाखवत असतो.
In reply to आपला अंदाज... by चौकटराजा
In reply to आपला अंदाज... by चौकटराजा
ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !म्हणजे एखादा अधिकारी वा नगरसेवक जो पुर्वी रस्त्याच्या एक कोटींच्या कामासाठी कंत्राटदाराकडून समजा दहा लाख रुपये लाच मागत होता तो आता मागणार नाही का ? 'नको रे बाबा ते काळे धन त्याऐवजी नव्वद लाखात रस्ता बनव' असे कंत्राटदाराला म्हणेल का ? किंवा बिल्डरला NOC देताना संबंधित अधिकारी लाच नाकारुन वर बिल्डरला म्हणेल का की 'आता घराच्या किमती कमी कर. सामान्य नागरिकास फ्लॅट विकत घेणं सोपं झालं पाहिजे' ? एखादा वाहतूक पोलीस सिग्नल मोडल्यावर , पीयूसी नसल्यावर लाच घेण्याची सवय सोडून देईल का ? आणि अशाच प्रकारे अनेक पातळींवर चालत असलेला भ्रष्टाचार संपुष्टात येईल. छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
In reply to असे नेमके प्रश्न विचारायचे by संदीप डांगे
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
In reply to तुमच्या सारख्या 'विचारवंता'चे by प्रसाद_१९८२
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
In reply to नोटा बंद केल्याने भविष्यातला by पद्माक्षी
In reply to मला नाही तसे वाटत , माझा by मराठी कथालेखक
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
In reply to भ्रष्टचार संपणार नाही, पण by पक्षी
ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक प्रयत्न झाले भ्रष्टचारा विरुद्ध???निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधारकार्ड सरकारने कशासाठी काढली असं तुम्हाला वाटतं? तुम्ही नक्की भारतीयच आहात ना?
In reply to ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक by मार्मिक गोडसे
In reply to निवडणूक ओळखपत्राचा by प्रसाद_१९८२
In reply to निवडणूक ओळखपत्रामूळे निवडणुक by मार्मिक गोडसे
In reply to पूर्णपणे नाही. बुरखा by श्रीगुरुजी
In reply to कहीतरीच. बुरखा न उघडता by मार्मिक गोडसे
In reply to फोटो फक्त महिलांच्या by श्रीगुरुजी
In reply to पूर्णपणे नाही. बुरखा by श्रीगुरुजी
In reply to ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक by मार्मिक गोडसे
In reply to पॅनकार्ड ही अत्यंत महत्वाची by मराठी कथालेखक
पॅनकार्ड कधी अंमलात आले याबद्दल खात्री नाही.नरसिंह राव सरकारच्या काळात पॅन कार्ड अॅक्ट मध्ये दुरुस्ती करण्यात आली.
In reply to पॅनकार्ड कधी अंमलात आले by मार्मिक गोडसे
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
दुर्देवाने काँग्रेसलादेखील त्यांचा विसर पडलाय.खरंय. नरसिंह रावांनी धोरणांना प्राधान्य दिले तर काँग्रेसवाल्यांनी व्यक्तीपुजेला. आताही तेच चालू आहे फक्त पक्ष बदलला आहे.
In reply to दुर्देवाने काँग्रेसलादेखील by मार्मिक गोडसे
In reply to नरसिंहराव गेल्यावर त्यांचं by अनुप ढेरे
रावांच पार्थिव मुख्यालयाबाहेरपर्यंत आणलं होतं. सोनिया गांधींनी गेट उघडायची परवानगी दिली नाही. तसच परत नेलं.हे माहीत नव्हतं. इतक्या पररकोटीच्या द्वेषाची फळं भोगतोय त्यांचा पक्ष.
In reply to रावांच पार्थिव by मार्मिक गोडसे
In reply to खरंय, पीव्ही नरसिंह राव by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जसे माजी. पंतप्रधान by मार्मिक गोडसे
In reply to काळा चष्मा घातला तर जगही by सुबोध खरे
काळा चष्मा घातला तर जगही काळेच दिसते.
ह्या वाक्याची सलामीला गरज होतीच का डॉक्टर साहेब ? एड होमिनेम न करता मुद्दे मांडले जाऊ शकत नाहीत का ? तुमचे मुद्दे संयुक्तिक होते/आहेत/असतील ही खात्री सुद्धा आहे. तरीही जर अशी शेरेबाजी टाळता आली तर पहा ही विनंती करतो. बाकी तुमचे जर गोडसे साहेबांसोबत काही वैयक्तिक विषय असले तर खरडवही/ व्यनी आहेतच. राग मानू नये जाणवले म्हणून स्पष्ट बोलतोय.In reply to काळा चष्मा घातला तर जगही by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जसे माजी. पंतप्रधान by मार्मिक गोडसे
In reply to दुसर्या पक्षातले नरसिंह by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
In reply to नरसिंहराव हे गुप्त by पुष्कर जोशी
In reply to कोण्या जेम्स लेनच्या पुस्तकात by संदीप डांगे
In reply to भ्रष्टचार संपणार नाही, पण by पक्षी
In reply to मी विचारवंत वगैरे असल्याचा by मराठी कथालेखक
In reply to हे तुमच्याच हातात आहे. by संजय पाटिल
In reply to 'तुमच्या'??? by संदीप डांगे
In reply to मी का ? by मराठी कथालेखक
In reply to श्या, तिकडे सैनिक सीमेवर उभे by संदीप डांगे
In reply to असं नसतं हो... सर्व काही by मराठी कथालेखक
In reply to मकले आणि डांगे अण्णा by सुबोध खरे
In reply to हा हा, हे तुम्ही मला म्हणताय? by संदीप डांगे
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
In reply to भ्रष्टाचार नाहिच थांबायचा हो. by मृत्युन्जय
In reply to तुमचे दोन्ही मुद्दे मान्य. by मराठी कथालेखक
In reply to भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार by मृत्युन्जय
In reply to भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे. by मराठी कथालेखक
In reply to भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार by मृत्युन्जय
In reply to तुमचे दोन्ही मुद्दे मान्य. by मराठी कथालेखक
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
या तुम्ही उधृत केलेल्या वाक्यातील ही व पुढच्या पायर्या हे शब्द तुमच्या नजरेतून अनवधानाने निसटले, की अवधानाने दुर्लक्षित केले गेले, हे ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहे :) ;)
"काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !!
छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!
आता थोडी सर्वमान्य व्यावहारीक माहिती...
१. व्यवस्थापनाचा महत्वाचा नियम... "जगावेगळे उत्तम यश मिळविण्यासाठी प्रथम जगावेगळी उत्तम स्वप्ने पाहणे जरूर असते... आणि ध्येय माहीत असेल तरच ते सत्यात आणण्यासाठी रननीति बनवणे शक्य होते. खुजे ध्येय केवळ सामान्यत्वाकडेच नेऊ शकते आणि कोठे जायचे हेच माहीत नसले की दिशाविहीन भरकटणे नशिबी येते."
२. Henry David Thoreau : If you have built castles in the air, your work need not be lost; that is where they should be. Now put the foundations under them.
३. विकसित देशांतील विकास व सुस्थिती आकाशातून पडलेली नाही, किंवा कोणत्या हरीने खाटल्यावर बसलेल्या जनतेला दिलेली भेटही नाही. तो, तेथिल सरकारचे काही वर्षांचे प्रयत्न आणि जनतेचे सहकार्य, यांच्या एकत्रित परिणाम आहे.
================
महत्वाची सूचना :
भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यावर केलेली सुचना पसंत पडली तर त्याबद्दल स्वतः माहिती घेण्यासाठी पंतप्रधान वेळ देतात असा इतिहास आहे. या संधीचा जरूर फायदा घ्या व आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी हातभार लावा. त्याचा सर्व भारतियांना फायदाच होईल... त्यात तुम्ही-आम्ही आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही फायदा होईल. बघा पटते का.
In reply to ही व पुढच्या पायर्या यशस्वी by डॉ सुहास म्हात्रे
भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहेमाझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे. महत्वाची सूचना : बाकी मी नेमके प्रश्न विचारले होते , नेमकी उत्तर देता येत आलीत तरे बरे होईल. अन्यथा चालू देत तुमचं
In reply to त्या पुढच्या पायर्या काय by मराठी कथालेखक
'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.आधी जमा झालेला काळा पैसा चलनातुन फेकुन देणे आणि ह्यापुढे काळा पैसा निर्माण होणार नाही हे बघणे ह्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या म्युचुअली एस्च्क्लुझीव्ह सुद्धा आहेत.
In reply to 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे by गंम्बा
In reply to 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे by गंम्बा
In reply to त्या पुढच्या पायर्या काय by मराठी कथालेखक
छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!
या नेमक्या वाक्याने संपलेल्या प्रतिप्रतिसादाचे, तुम्हाला सोईचे वाटले नसले तरीही, अगदी नेमकेच उत्तर होते. :)
२. भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.
७० वर्षांचा भ्रष्टाचार एका कारवाईत आणि एका रात्रीत संपवता येणार नाही हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे व पटले आहे असे माध्यमांतल्या त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. हे मलाही पटले आहे. तुम्हालाही पटायला हरकत नसावी, असे वाटते.
"आजच पुढच्या सगळ्या पायर्या सांगून सावध करून, (अ) त्यांच्याबद्दल काही प्रतिबंधक कारवाई करण्याची भ्रष्टाचार्यांना आणि अतिरेक्यांना संधी देण्याइतके हे सरकार बुळे नाही किंवा (आ) भ्रष्टाचार्यांची पाठराखण करणार्या वृत्तीचे नाही", असे त्याच्या आतापर्यतच्या कारवायांवरून दिसत आहे... हे देशासाठी चांगलेच आहे. याबाबतीत गेल्या दोन वर्षांत अनेक छोट्यमोठ्या पायाभूत कारवाया झाल्या आहेत व त्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अजून काही महत्वाच्या कारवाया भविष्यात चालू राहणार आहेत असे पंतप्रधानांनी स्वतः सार्वजनिक सभेत सांगीतले आहे. तेव्हा "भ्रष्टाचार्यांच्या आणि अतिरेक्यांच्या विरुद्धच्या सरकारच्या कारवायांना उघड करा (पक्षी : भ्रष्टाचार्यांना आगावू माहिती देवून मदत करा)" असा दुराग्रह न करता, त्या कारवाया जश्या उलगडत जातील तश्या, एक सजग नागरीक म्हणून सहकार्य करणे हेच आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे.
३. माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे.
असे तुम्हीच म्हणत आहात. अशा अवस्थेत निदान कधी नाही ते एखादे सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध काही कारवाई करत आहे त्याबद्दल समाधान ठेवून त्याच्या प्रत्येक पायरीवर सरकारला सहकार्य करावे हे उत्तम असे मला वाटते. गेली ७० वर्षे भ्रष्टाचाराची सतत वाढ होत असताना त्याविरुद्ध काही दीर्घकालीन ठोस उपाय झाले नाही, त्यापेक्षा हे बरे नाही का ?
In reply to ही व पुढच्या पायर्या यशस्वी by डॉ सुहास म्हात्रे
"काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !!मी नं व्यक्त केलेलं काहीही तुम्ही माझ्या नावावर खपवू पहात आहात. हा शुद्ध फालतूपणा झाला. मुळात मी माझ्या प्रतिक्रियेत १) नोटा रद्द करण्याच्या निर्णायास विरोध केलेला नाही २) नोटा रद्द करण्याने बनावट नोटांचा बंदोबस्त झाल्याचे अमान्य केलेले नाही ३) तसेच बाजारातील काळा पैसा कमी होईल हे देखील मी अमान्य केले नव्ह्ते. (आणि दुसर्या एका प्रतिक्रियेत तर अगदी स्पष्टपणे मान्य केले होते). पण तरीही तुम्ही नको तो अर्थ काढत असाल तर याला 'खोडसाळपणा' हाच एक शब्द आहे. माझा मुद्दा एकच आहे. नोटा रद्द करण्याने वरील दोन फायदे मान्य असले तरी 'यापुढे भ्रष्टाचार होणार नाही किंवा झाल तरी फार कमी असेल' असे मला वाटत नाही. यावर मुद्देसूद प्रतिवाद केल्यास बरे. धन्यवाद.
In reply to हे म्हणजे अतीच झालं by मराठी कथालेखक
In reply to खोडसाळपणा किंवा फालतूपणा करणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कर्कश भाषा मी सुरु केली नाही. by मराठी कथालेखक
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल.
हा आणि...
ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
हा मजकूर मूळ लेखात आहे. दुसरे विधान तर लेखाच्या शेवटी आणि ठळक अक्षरांत आहे.
असे असतानानी या "एकाच" कारवाईने सगळा भ्रष्ताचार कसा संपणार ? असा प्रश्न लेखासंबधी करून कोण बरे... उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तिला किंवा लेखाला चिकटवत आहे ?
छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!
असा कर्कशपणा कोणी सुरू केला हे तुमच्या ध्यानात आले नाही तरी वाचकांच्या ते ध्यानात येतेच. इथला सगळा मजकूर सगळ्यांना वाचायला इथेच असणार आहे. इथे काहीही कबूल करायची गरज नाही, कारण तो उद्येश नाहीच. फक्त शांतपणे सर्व विचार केला तर सगळे ध्यानात येईल.
लेख नीट न वाचता केल्या जाण्यार्या कर्कश्य आणि भरकटवणार्या प्रतिक्रिया बंद झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. धन्यवाद !In reply to हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बरं .. तुमचं(च) खरं... by मराठी कथालेखक
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
In reply to घरात रोज बाहेरुन धुळ / कचरा by गंम्बा
नविन होणारा भ्र्ष्टाचार थांबणार नाही, पण आधी जमा झालेला काळा पैसा १० टक्क्यानी जरी कमी झाला तरी मी ही योजना यशस्वी झाली असे म्ह्णीन.मला हेच म्हणायचे आहे. असलेला काळा पैसा कमी करणे , आणि खोट्या नोटांचा बंदोबस्त करणे हा या पूर्ण मोहीमेचा खरा उद्देश आणि तो काही यशस्वी होईल यात शंका नाही. पण मोहीमेचे स्वागत करताना, उत्साहाच्या भरात नसलेले उद्दिष्ट त्या मोहिमेला चिकटवले जावू नये (भ्रष्टाचारमूक्त भारत) नाहीतर पुढे भ्रष्टाचार होताना पाहिल्यावर ही तुम्हालाच ही मोहीम अयशस्वी वाटण्याची शक्यता निर्माण होते. झालेच तर या मोहीमेमुळे उत्तरप्रदेश वगैरे राज्यांत निवडणूकांत भाजपला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. कारण काही धनदांडगे काळ्याचे पांढरे करताना आसपासच्या गरीब मंडळींची मदत घेतील आणि त्यावेळी या गरीबांना काही प्रमाणात मोबदला मिळेल. अगदी लाखाला पाच-दहा हजार इतका मिळाला तरी ती मंडळी , भाजपच्या निर्णयामुळे श्रीमंतांचे काही पैसे आपल्याला मिळाले यामुळे खूष होवून भाजपला मत देण्याची शक्यता आहे. टीपः मी इथे केवळ एक शक्यता वर्तवत आहे, यात मी चूक्/बरोबर वगैरे भाष्य करत नाहीये किंवा मोदी/भाजपवर आक्षेप घेत नाहीये.
In reply to नविन होणारा भ्र्ष्टाचार by मराठी कथालेखक
In reply to भ्रष्टाचारमुक्त भारत !! by मराठी कथालेखक
In reply to ती राजकीय पक्षांच्या फंडात by संदीप डांगे
तसेच राजकीय पक्ष आपले अकाऊंट्स, देणग्या जाहीर करत असतात काय?एक राजकीय पक्ष होता. त्याने पक्षाला मिळालेल्या सगळ्या देणग्या वेबसाईटवर टाकल्या होत्या. पण ती यादी आता वेबसाईटवरून नाहिशी झाली आहे असे म्हणतात :)
In reply to एक पक्ष होता :) by गॅरी ट्रुमन
In reply to ती राजकीय पक्षांच्या फंडात by संदीप डांगे
In reply to ती राजकीय पक्षांच्या फंडात by संदीप डांगे
Under Section 13A of the Income Tax Act, political parties are exempt from paying Income Tax but are required to file their Income Tax returns annually to the Income Tax Department. They enjoy 100% tax exemption from all sources of income.याबद्दल सुलभ प्रकारे अधिक माहिती इथे मिळेल.
In reply to Under Section 13A of the by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या प्रकारे राजकीय पक्षांकडे by संदीप डांगे
In reply to सर्वसामान्य जनतेला नाही, पण by मोदक
In reply to मोदक भाऊ, तुम्ही खोचक कमेंट्स by संदीप डांगे
In reply to ऑडिटेड बॅलन्स शीट by पैसा
In reply to या प्रकारे राजकीय पक्षांकडे by संदीप डांगे
ती कुठून आली याची माहिती जनतेला उपलब्ध होते काय?२००००च्या आतली रक्कम कॅशने स्वीकारता येते. ती कशी आली याची काहीही माहिती ठेवावी लागत नाही बहुधा. सर्व राजकीय पक्ष काळा पैसा पक्षात असाच आणतात. इथे सर्जिकल स्ट्राईक करणार का मोदी माहिती नाही. केला तर आदर प्रचंड दुणावेल.
In reply to ती कुठून आली याची माहिती by अनुप ढेरे
In reply to हेच, इकडे सर्जिकल strike होतो by संदीप डांगे
In reply to नोटा रद्द करण्याच्या हेतूवर by श्रीगुरुजी
In reply to गोपनीयतेमुळे by नाखु
In reply to थकित वीज बिलाच्या भरण्यात by अनुप ढेरे
In reply to हा फायदा ही लक्षात घ्यावा by गंम्बा
In reply to हा पण एक फायदा :) by पद्माक्षी
In reply to कालच श्री.अनिल बोकील म्हणाले by साधा मुलगा
In reply to रामराज्य म्हणायचंय का तुम्हाला :-P by पद्माक्षी
In reply to एक प्रश्न by राघवेंद्र
In reply to हो...फक्त ७५०० आणायला परवानगी by टवाळ कार्टा
In reply to तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. by राघवेंद्र
In reply to आरबीआयच्या संस्थळावर खालील by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धन्यवाद काका !!! by राघवेंद्र
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० इतकी आहे. by श्रीरंग_जोशी
- who had gone out of India on a temporary visit, may bring into India at the time of his return from any place outside India (other than from Nepal and Bhutan), currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
- Any person resident outside India, not being a citizen of Pakistan, Bangladesh, and visiting India, may bring into India currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
In reply to हेच तर चुकतं !!!!!!! by इरसाल
In reply to तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. by राघवेंद्र
In reply to अनिवासी भारतीय by समर्पक
In reply to हि माहिती पुरेशी नाही by बंड्याभाय
In reply to काश्मीर समस्येत फरक दिसू लागले... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काश्मीर समस्येत फरक दिसू लागले... by डॉ सुहास म्हात्रे
कोकणी