मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
310764
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
हीच समस्या आहे. हजार रुपयाची
In reply to ग्राहकाला कळून फायदा नाही, तो by खेडूत
आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत
In reply to हीच समस्या आहे. हजार रुपयाची by संदीप डांगे
खोटे पैसे सरकारकडून खरे करून
In reply to आज दुसऱ्यांचे काळे पैसे बँकेत by हतोळकरांचा प्रसाद
ग्राहकांकडे बनावट नोट
In reply to ग्राहकाला कळून फायदा नाही, तो by खेडूत
जोवर ती नोट बँक सिस्टीम मधे
In reply to ग्राहकांकडे बनावट नोट by एस
काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे
ही अशी वाक्ये हवेत आरोप
In reply to काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे by संदीप डांगे
देतो कि, चार दिवस थांबा तर...
In reply to ही अशी वाक्ये हवेत आरोप by मोदक
मग??
In reply to देतो कि, चार दिवस थांबा तर... by संदीप डांगे
२५ लाखाला बॅंक हिंग लावुन
In reply to देतो कि, चार दिवस थांबा तर... by संदीप डांगे
जर दुसऱ्या व्यक्तीचं
In reply to २५ लाखाला बॅंक हिंग लावुन by मृत्युन्जय
बॅंकेवर अवलंबुन आहे. काही
In reply to जर दुसऱ्या व्यक्तीचं by पिशी अबोली
तुमच्या मित्राने तुम्हाला
In reply to २५ लाखाला बॅंक हिंग लावुन by मृत्युन्जय
तुमच्याकडुन शिकतोय थोडे थोडे
In reply to तुमच्या मित्राने तुम्हाला by संदीप डांगे
बाकी १० मिनिटात ८००० माझ्या
In reply to २५ लाखाला बॅंक हिंग लावुन by मृत्युन्जय
चार हजाराच्या नोटा एका बँकेत
In reply to बाकी १० मिनिटात ८००० माझ्या by संदीप डांगे
अरे वा! बरीच माहिती दिसते
In reply to चार हजाराच्या नोटा एका बँकेत by मृत्युन्जय
तीही मला प्रत्यक्ष माहित
In reply to अरे वा! बरीच माहिती दिसते by संदीप डांगे
माझ्या बाबतीतल्या घटना माहित
In reply to तीही मला प्रत्यक्ष माहित by मृत्युन्जय
तुमच्या नाही तुम्हाला
In reply to माझ्या बाबतीतल्या घटना माहित by संदीप डांगे
बाकी, प्रत्येक सरकारी
In reply to ही अशी वाक्ये हवेत आरोप by मोदक
ओके, तुमची उत्तरे येऊदेत, मग
In reply to बाकी, प्रत्येक सरकारी by संदीप डांगे
एक्साक्टली.... लखनौ ला मला जे
In reply to बाकी, प्रत्येक सरकारी by संदीप डांगे
बरोबर आहे. आपण विचार करताना
In reply to काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे by संदीप डांगे
अनधिकृतपणे पैसा पांढरा होतोय
लिंक आहे का?
In reply to अनधिकृतपणे पैसा पांढरा होतोय by राही
Times Of India, Saturday, November 12, 2016
In reply to लिंक आहे का? by मोदक
+/-
In reply to अनधिकृतपणे पैसा पांढरा होतोय by राही
गावच्या विकासासाठी पैसे वापरू शकतात
In reply to अनधिकृतपणे पैसा पांढरा होतोय by राही
हे पैसे कमिशन बेसिसवर पांढरे
In reply to गावच्या विकासासाठी पैसे वापरू शकतात by विकास...
१९७८ आणि आर के लक्ष्मण
एक शंका आहे, परवा टीवी वरील
ठप्प होईल..
In reply to एक शंका आहे, परवा टीवी वरील by साधा मुलगा
अगदीच ठप्प होण्याचे काय कारण
In reply to ठप्प होईल.. by संदीप डांगे
चला, ठीक आहे, सांगतो.
In reply to अगदीच ठप्प होण्याचे काय कारण by हतोळकरांचा प्रसाद
फक्त काळे पैसेवालेच व्यवहार
In reply to चला, ठीक आहे, सांगतो. by संदीप डांगे
कोणाला वाईट वाटतंय असं इथे
In reply to फक्त काळे पैसेवालेच व्यवहार by हतोळकरांचा प्रसाद
वाईट वाटत नाहीये ना, झालं तर
In reply to कोणाला वाईट वाटतंय असं इथे by संदीप डांगे
ह्या प्रतिसादाला काय अर्थ आहे
In reply to वाईट वाटत नाहीये ना, झालं तर by हतोळकरांचा प्रसाद
डांगेजी, मी मिपाच्या मेन
In reply to ह्या प्रतिसादाला काय अर्थ आहे by संदीप डांगे
नाही, मलाही तुमच्या
In reply to डांगेजी, मी मिपाच्या मेन by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर
In reply to एक शंका आहे, परवा टीवी वरील by साधा मुलगा
नाहीतर हा सेक्टर बुडीत जाईल...
In reply to तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर by जयंत कुलकर्णी
त्यातील अंदाजे चाळीस हजार
In reply to तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर by जयंत कुलकर्णी
वरचे 20 लाख रुपये देता येत
In reply to एक शंका आहे, परवा टीवी वरील by साधा मुलगा
ही शक्यता नाकारता येत नाही पण
In reply to वरचे 20 लाख रुपये देता येत by हतोळकरांचा प्रसाद
2000 रुपयांची नवीन नोट आली
कृपया बनावट नोट असे वाचावे
In reply to 2000 रुपयांची नवीन नोट आली by ग्रेंजर
ती कलर xerox होती हो, सहज
In reply to 2000 रुपयांची नवीन नोट आली by ग्रेंजर
फिल्ड रिपोर्टः "तीन दिवस सहा
कुठे ?
In reply to फिल्ड रिपोर्टः "तीन दिवस सहा by संदीप डांगे
हा रिपोर्ट तुम्हाला फर्स्ट
In reply to फिल्ड रिपोर्टः "तीन दिवस सहा by संदीप डांगे
कप्तान, मी इथे उगाच मनाला
In reply to हा रिपोर्ट तुम्हाला फर्स्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
फील्ड रिपोर्ट पेक्षा बातमीचा
In reply to कप्तान, मी इथे उगाच मनाला by संदीप डांगे
कोणी विश्वास ठेवलाच पाहिजे
In reply to फील्ड रिपोर्ट पेक्षा बातमीचा by हतोळकरांचा प्रसाद
ओके!
In reply to कोणी विश्वास ठेवलाच पाहिजे by संदीप डांगे
मी तुम्हाला तुम्ही मनाला येईल
In reply to कप्तान, मी इथे उगाच मनाला by संदीप डांगे
काही लोक गळक्या तोंडाचे असतात
In reply to मी तुम्हाला तुम्ही मनाला येईल by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओके.
In reply to काही लोक गळक्या तोंडाचे असतात by संदीप डांगे
त्यात ८०-९० लाख रुपये बनावट
In reply to फिल्ड रिपोर्टः "तीन दिवस सहा by संदीप डांगे
कचऱ्यात जातील ना सरळ,
In reply to त्यात ८०-९० लाख रुपये बनावट by मृत्युन्जय
गुड.
In reply to कचऱ्यात जातील ना सरळ, by संदीप डांगे
दोन परस्परविरोधी बातम्या -
बँकेच्या खात्यातून बँकेत जाऊन
हो
In reply to बँकेच्या खात्यातून बँकेत जाऊन by सतिश गावडे
ज्या प्रकारे कायदेकानून कडक
काळ्याचं पांढरं करणे हा
In reply to ज्या प्रकारे कायदेकानून कडक by जयंत कुलकर्णी
अम्नेस्टीच्या वेळीच नोटा रद्द
In reply to ज्या प्रकारे कायदेकानून कडक by जयंत कुलकर्णी
अम्नेस्टीच्या वेळीच नोटा रद्द होणार आहेत हे सांगितले असते तर काय झाले असते?जे काळा पैसा बनवतात अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्या माहितीचा उपयोग करून "सरळपणे काळ्या पैशातील ३०-६०-९०% (कर+दंड) सरकारला देतील" की "तो पैसा सरकारला शोधायला अधिक कठीण पडेल अश्या रितीने लपवायचा प्रयत्न करतील"? या प्रश्नाच्या उत्तरात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.पाचशेच्या नवीन नोटा बँकेत
"तिकडे आपले सैनिक सीमेवर....
In reply to पाचशेच्या नवीन नोटा बँकेत by अन्नू
आँ??
In reply to "तिकडे आपले सैनिक सीमेवर.... by संदीप डांगे
काळ्या पैशाचे बीज
In reply to आँ?? by अन्नू
काळा पैसा हटवण्याच्या
In reply to काळ्या पैशाचे बीज by राही
>>><<<<काळा पैसा हटवण्याच्या
In reply to काळ्या पैशाचे बीज by राही
एक वैध चलन सरकारच्या मर्जीने
आमच्या भागातील सर्व एटीएमचे
In reply to एक वैध चलन सरकारच्या मर्जीने by मार्मिक गोडसे
धागाकर्त्याची परवानगी असेल तर
चालेल की
In reply to धागाकर्त्याची परवानगी असेल तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
ऑके टाकतो आता.
In reply to चालेल की by ट्रेड मार्क
५०१
अडचण होते आहे हे मान्य
आम्ही
In reply to अडचण होते आहे हे मान्य by ट्रेड मार्क
आता कसा काळा पैसा बाहेर आला
असं सणासुदीच्या मंगल दिवसात
In reply to आता कसा काळा पैसा बाहेर आला by फुंटी
//सारा काळा पैसा नोटांच्या
In reply to असं सणासुदीच्या मंगल दिवसात by सतिश गावडे
जनतेला काय हवंय हे सरकारला
In reply to //सारा काळा पैसा नोटांच्या by जयंत कुलकर्णी
TRANSACTION TAX STRUCTURE
In reply to //सारा काळा पैसा नोटांच्या by जयंत कुलकर्णी
+१
In reply to TRANSACTION TAX STRUCTURE by आदूबाळ
२०,००० किंवा तत्सम
In reply to TRANSACTION TAX STRUCTURE by आदूबाळ
नेटबँकिंगचे व्यवहार अनिवार्य
In reply to असं सणासुदीच्या मंगल दिवसात by सतिश गावडे