मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
310767
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
येन केन प्रकारेण..
In reply to डांगे साहेब, कुठलिही संपत्ती by जयंत कुलकर्णी
काळा पैसा का तयार झाला याची
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
जास्त फरक पडणार नाही
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
मला उलटे वाटते.. याउलट
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
कदाचित मला नीट लिहिता आले
In reply to कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी by खेडूत
मलाही नीट लिहीता येणार नाहीये
In reply to कदाचित मला नीट लिहिता आले by जयंत कुलकर्णी
तसं नाहीये
In reply to कदाचित मला नीट लिहिता आले by जयंत कुलकर्णी
जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो
In reply to तसं नाहीये by पैसा
त्यातला रोखीने फार थोडा असावा
In reply to जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो by जयंत कुलकर्णी
हं हे सम्जू शकतो...
In reply to त्यातला रोखीने फार थोडा असावा by पैसा
आकडेवारी माहीत नाही. क्लिंटन
In reply to हं हे सम्जू शकतो... by जयंत कुलकर्णी
पण एकदा मालमत्ता घेतली की तो
In reply to त्यातला रोखीने फार थोडा असावा by पैसा
ती जमीन जेंव्हा विकाल तेंव्हा
In reply to पण एकदा मालमत्ता घेतली की तो by जयंत कुलकर्णी
+१
In reply to ती जमीन जेंव्हा विकाल तेंव्हा by सुबोध खरे
बरोबर ! पण आता हेच ४०,०००
In reply to +१ by पैसा
ते ४०००० नसतील
In reply to बरोबर ! पण आता हेच ४०,००० by जयंत कुलकर्णी
नष्ट झालेले पैसे (म्हणजेच
In reply to बरोबर ! पण आता हेच ४०,००० by जयंत कुलकर्णी
सरकारच्या या निर्णयामागचे
In reply to नष्ट झालेले पैसे (म्हणजेच by हतोळकरांचा प्रसाद
एन आय ए आणि Statistical
In reply to नष्ट झालेले पैसे (म्हणजेच by हतोळकरांचा प्रसाद
मलाही कालपासुन हाच प्रश्न
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
नाही. या पैसा इकॉनोमीमध्ये
In reply to मलाही कालपासुन हाच प्रश्न by चिनार
५०% संपत्ती जी फाडून टाकली
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
शेअर मार्केट पडलंय
In reply to ५०% संपत्ती जी फाडून टाकली by अप्पा जोगळेकर
मजा एका घरात महिन्याला ४०,०००
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
या निर्णयाचा फटका अंबानी
+११
In reply to या निर्णयाचा फटका अंबानी by अनुप ढेरे
एकतर इतके पैसे घरात ठेवायला लोकं वेडी नाहीत
त्यानाही प्रॉब्लेम नाही
In reply to एकतर इतके पैसे घरात ठेवायला लोकं वेडी नाहीत by वरुण मोहिते
ज्यांच्याकडे आहे त्यांनी अर्जंट सोनं घेतलं ओळखीच्या ज्वेलरी शॉप
In reply to एकतर इतके पैसे घरात ठेवायला लोकं वेडी नाहीत by वरुण मोहिते
सराफ लोक काही लोकांचा काळा
In reply to ज्यांच्याकडे आहे त्यांनी अर्जंट सोनं घेतलं ओळखीच्या ज्वेलरी शॉप by तुषार काळभोर
१५ लाख रुपये प्रत्येकाच्या
In reply to सराफ लोक काही लोकांचा काळा by सुबोध खरे
मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत
घेउ शकता. ३० डिसेंबरच्या आत
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
धन्यवाद! अब आयेगा मजा... ;)
In reply to घेउ शकता. ३० डिसेंबरच्या आत by अप्पा जोगळेकर
+१
In reply to घेउ शकता. ३० डिसेंबरच्या आत by अप्पा जोगळेकर
घेउ नका. ते पैसे व्यवहारात
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
अरे...? :(
In reply to घेउ नका. ते पैसे व्यवहारात by आनंदी गोपाळ
मला वाटलं की मी बॅन्केत भरु
In reply to घेउ नका. ते पैसे व्यवहारात by आनंदी गोपाळ
हिशेबात
In reply to मला वाटलं की मी बॅन्केत भरु by संदीप डांगे
तसे घेतल्यास त्यांची जबाबदारी
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
ते पैसे ९ तारखेपूर्वीच्या
In reply to तसे घेतल्यास त्यांची जबाबदारी by खेडूत
तेवढेच नाही...
In reply to ते पैसे ९ तारखेपूर्वीच्या by संदीप डांगे
सरजी, माझ्या धंद्यात हे
In reply to तेवढेच नाही... by डॉ सुहास म्हात्रे
चौकशीत केवळ तोच महिना नाही तर
In reply to सरजी, माझ्या धंद्यात हे by संदीप डांगे
स्वीकारु नका!
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
अत्यंत स्वागतार्ह निर्णय
तुमच्या प्रश्नाची उत्तरे इथे आहेत
In reply to अत्यंत स्वागतार्ह निर्णय by पाटीलभाऊ
पोस्ट ऑफिसमधून
बदलून घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र तिथं दाखवणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्हाला तुमच्या या नोटा बदलून मिळतील. 2. 500-1000च्या नोटा कशा बदलून घ्याल? तुम्ही 500-1000च्या नोटा बँक किंवापोस्ट ऑफिसात
जाऊन ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र) दाखवून एका दिवसाला 4000 रुपयापर्यंत नोटा बदलता येतील. उदा. जर तुमच्या कडे 500च्या 20 नोटा असतील म्हणजेच दहा हजार असतील तर त्यापैकी एका दिवसाला तुम्हाला आठच नोटा (4000 रुपयांच्या नोटा) बदलून मिळतील. 3. 500-1000च्या नोटा कधीपर्यंत बदलू शकता? 500 आणि 1000च्या नोटा उद्यापासून 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016पर्यंत बदलू शकतात. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 4 हजारपर्यंतच्या नोटा बदलता येतील. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत 4 हजारपेक्षा अधिक मर्यादा वाढविण्यात येईल. तसेच जर तुमच्याकडे 500 ते 1000च्या नोटा असतील तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकेत जमाही करता येतील. 4. किती रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येऊ शकतात? तुम्ही एका दिवसात फक्त 4000 रुपयापर्यंत 500 आणि 1000च्या नोटा बदलून घेऊ शकतात. म्हणजेच 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 60,000 रु. पर्यंत नोटा बदलू शकता. 25 नोव्हेंबरपासून नोटा बदलण्याचा मर्यादेत वाढ करण्यात येईल. पण ती नेमकी किती असेल याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.. 5. 11 नोव्हेंबरला एटीएम सुरु झाल्यानंतर किती पैसे काढू शकता? 18 नोव्हेंबरपर्यंत एटीएममधून तुम्ही दररोज 2000 रुपये काढू शकता. त्यानंतर त्याच्या मर्यादेत वाढ करण्यात येईल. तसेच बँकेतून एका दिवसात 10,000 रुपये आणि आठवड्याभरात 20,000 रुपये काढता येतील. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा केव्हा वाढविण्यात येईल याबाबत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. पण नोटांची मागणी सामान्य झाल्यावर पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात येईल 6. 500 ते 1000 नोटा कुठे वापरता येतील? रेल्वे तिकीट काउंटर, विमानतळ तिकीट काउंटर, सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंपवर (इंडियन ऑईल, एचपी, बीपी) 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत वापरता येतील. याशिवाय सरकारी अधिकृत दूध केंद्र, शवदहन गृह येथे या नोटा 11 नोव्हेंबरपर्यंत 12 वाजेपर्यंत वापरता येतील. त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी तुमची सध्यातरी अडचण होणार नाही. 7. एकाच दिवसात वेगवेगळ्या बँकांमधून नोटा बदलता येतील का? नाही, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे. तिथून तुम्ही नोटा बदलून घेऊन शकतो. जर तुम्ही दुसऱ्या बँकामध्ये नोटा बदलण्यास गेलात तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती देऊन आपलं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. ज्याचं बँकेत खातं नाही त्या व्यक्ती त्यांचे मित्र किंवा नातेवाईकांकडून लिखित मंजुरी घेऊन त्याच्या खात्यातील बँकेतून नोटा बदलून घेऊ शकतात. 8. जर 30 डिसेंबरपर्यंत नोटा जमा नाही केल्या तर? 500 आणि 1000 च्या नोटा तुम्ही 30 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा नाही करु शकलात तरीही तुमच्याकडे 31 मार्च 2017पर्यंत वेळ आहे. रिझर्व्ह बँक यासाठी एक वेगळं सेंटर अथवा ऑफिस निश्चित करेल. जिथे जाऊन तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करुन तुमचे पैसे जमा करावे लागतील. तसंच त्यासोबत ओळखपत्रही दाखवावं लागणार आहे. 9. कधीपर्यंत बंद राहणार एटीएम? 9 आणि आणि 10 नोव्हेंबरला एटीएम बंद राहणार 10. 500 ते 1000च्या नोटा कुठे आणि कधीपर्यंत वापरता येतील? 11 नोव्हेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, विमान तिकीटं, रेल्वे तिकीटं यासाठी या नोटा वापरता येतील. 11. का घेतला सरकारनं हा निर्णय? काळा पैसा बाहेर येण्यासाठी मोदी सरकारनं हे मोठं पाऊल उचललं. 12. नव्या 2000 आणि 500च्या नोटा कधीपासून मिळणार? आरबीआयनं स्पष्ट केलं आहे की, नव्या 500 आणि 2000च्या नोटा या 10 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये येणार आहे. तेव्हापासून त्या उपलब्ध असतील.घेऊ शकता डांगे सर
महागाई कमी होईल असे वाटते
पण गम्मत अशी कि कुठल्याही वाइन शॉप वाला बोला नाही कि बॅन आहे.
नोटा घेतल्या नाहीतर त्याचा
In reply to पण गम्मत अशी कि कुठल्याही वाइन शॉप वाला बोला नाही कि बॅन आहे. by वरुण मोहिते
जुन्या नोटा रद्द केल्यात ही
आज सकाळी मी दवाखान्यात
सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत
In reply to आज सकाळी मी दवाखान्यात by सुबोध खरे
दोन रुग्ण संध्याकाळी चेक देऊन
In reply to सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत by संदीप डांगे
वर काही लोक म्हणतायत की
In reply to सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत by संदीप डांगे
वर काही लोक म्हणतायत की तुम्ही नोटा स्विकारुन बॅन्केत आपल्या खात्यात थेट भरु शकता. त्यात कोणाचा काळा पैसा सफेद कसा होईल?पेशंटने त्याच्या काळ्या (त्याने कर न भररेल्या) पैशातून नोटा डॉक्टरला (किंवा इतर कोणत्याही व्यावसायीकाला) दिल्या तर त्याच्या काळ्या पैश्याचा (पांढरा) उपयोग झाला असे होईल. अश्या मिळालेल्या नोटा डॉक्टरला (किंवा इतर कोणत्याही व्यावसायीकाला) बँकेत भराव्या लागणार आहेत, अर्थात हे उत्पन्न लपवणे शक्य नसल्याने त्यावर सरकारला योग्य वेळेस योग्य तो कर मिळेल. त्यामुळे अश्या नोटा कायदेशीरारित्या स्विकारणे शक्य असले तरी तो नैतीक गुन्हा समजायला हरकत नाही. कारण तसे करण्याने काळा पैसा वापरात आणायला मदत होते.असे असले तरी ही चोरवाट फार
In reply to वर काही लोक म्हणतायत की by डॉ सुहास म्हात्रे
जरा कन्फुजिंग आहे. सदर नोटा
In reply to वर काही लोक म्हणतायत की by डॉ सुहास म्हात्रे
हा प्रश्न प्रिएम्प्ट करून
In reply to जरा कन्फुजिंग आहे. सदर नोटा by संदीप डांगे
आपल्या दोघांचे प्रतिसाद एकाच
In reply to हा प्रश्न प्रिएम्प्ट करून by डॉ सुहास म्हात्रे
डॉ खरेंचा नोटा न
In reply to हा प्रश्न प्रिएम्प्ट करून by डॉ सुहास म्हात्रे
या अनुषंगाने जयंत काकांनी
In reply to डॉ खरेंचा नोटा न by डॉ सुहास म्हात्रे
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर..
In reply to डॉ खरेंचा नोटा न by डॉ सुहास म्हात्रे
या संदर्भात 'बिल न देता पैसे
In reply to वेगळ्या शब्दांत सांगायचे तर.. by डॉ सुहास म्हात्रे
याबद्दल असे म्हणता येईल :
In reply to या संदर्भात 'बिल न देता पैसे by संदीप डांगे
एग्झॅक्टली. अगदी करेक्ट आहे
In reply to याबद्दल असे म्हणता येईल : by डॉ सुहास म्हात्रे
मुळात माझ्याकडे दरोडेखोर जरी
In reply to एग्झॅक्टली. अगदी करेक्ट आहे by संदीप डांगे
बरोबर आहे तुमचे.
In reply to मुळात माझ्याकडे दरोडेखोर जरी by सुबोध खरे
आपली गल्लत होते आहे आणि आपले
In reply to बरोबर आहे तुमचे. by संदीप डांगे
सोने किंवा रद्द केलेल्या नोटा
In reply to आपली गल्लत होते आहे आणि आपले by सुबोध खरे
IT डिपार्टमेंटने दिल्ली च्या
In reply to आपली गल्लत होते आहे आणि आपले by सुबोध खरे
तुम्ही म्हणता आहेत ते बरोबर
In reply to IT डिपार्टमेंटने दिल्ली च्या by सप्तरंगी
वर काही लोक म्हणतायत की
In reply to सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत by संदीप डांगे
+१
In reply to वर काही लोक म्हणतायत की by अप्पा जोगळेकर
दुसरा डबल सर्जिकल स्ट्राईक...
GPS चा प्रश्न अर्धवट राहिलाअसे प्रश्न अर्धवट ठेऊन शत्रूला (पक्षी : काळाबाजारवाले* आणि अतिरेकी) गोंधळलेले ठेवणे आणि तो गाफील असताना आपल्या जाळ्यात पकडणे याला "उत्तम रणनीति म्हणतात ! ;) :) * सद्या या कारवायीविरुद्ध कोण सर्वात जास्त थयथयाट करतो आहे, त्याच्याकडे संशयाने पाहण्याइतकी जनता हुशार आहे... (अ) हे समजले तरी अतिरेकी उघडपणे आरडाओरडा करू शकत नाहीत; (आ) काही भ्रष्टाचारी लोक हे न समजल्याने किंवा समजूनही अत्यंत गोंधळलेले असल्याने सरळ-तिरका थयथयाट करण्याइतके बुद्दू आहेत; आणि (इ) इतर काही भ्रष्टाचारी संभावितपणे मुका मार खावून गप्प आहेत किंवा वरवर या कारवायीची स्तुती करत आहेत. पण त्यांच्या भूतकाळावरून त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे हे पण जनता जाणून आहे. त्यांची "सर्जिक स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणणार्या पाकिस्तानसारखी अवस्था झाली आहे =))सद्या या कारवायीविरुद्ध कोण
In reply to दुसरा डबल सर्जिकल स्ट्राईक... by डॉ सुहास म्हात्रे
सद्या या कारवायीविरुद्ध कोण सर्वात जास्त थयथयाट करतो आहे, त्याच्याकडे संशयाने पाहण्याइतकी जनता हुशार आहे...+११११(इ) इतर काही भ्रष्टाचारी
In reply to दुसरा डबल सर्जिकल स्ट्राईक... by डॉ सुहास म्हात्रे
(इ) इतर काही भ्रष्टाचारी संभावितपणे मुका मार खावून गप्प आहेत किंवा वरवर या कारवायीची स्तुती करत आहेत. पण त्यांच्या भूतकाळावरून त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे हे पण जनता जाणून आहे. त्यांची "सर्जिक स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणणार्या पाकिस्तानसारखी अवस्था झाली आहे =))वरती कोणीतरी म्हणत होत कि आमच्या नेत्यांनी/साहेबांनी याची स्तुती केली आहे.. सुज्ञास सांगणे न लागे.कालपर्यंत नोटा कायदेशीर
माझ्या बॅन्केकडून आलेला मेलः
.......... at any time at Cash Deposit Machines ...............
In reply to माझ्या बॅन्केकडून आलेला मेलः by संदीप डांगे
ATM मधे उद्या सकाळी किती वाजे
ATM चालू झाल्यापासून..
In reply to ATM मधे उद्या सकाळी किती वाजे by मराठी_माणूस
मला जर जुन्या नोटाच्याबदल्यात
no limit
In reply to मला जर जुन्या नोटाच्याबदल्यात by धनावडे
धन्यवाद
In reply to no limit by मराठी कथालेखक
लिमिट नाहीये पण
In reply to मला जर जुन्या नोटाच्याबदल्यात by धनावडे
मास्टर स्ट्रोक! थोडा गोंधळ
नोटा फक्त सेव्हिंग्ज
कोणत्याही,
In reply to नोटा फक्त सेव्हिंग्ज by एस