रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
In reply to डांगे साहेब, कुठलिही संपत्ती by जयंत कुलकर्णी
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
In reply to कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी by खेडूत
In reply to कदाचित मला नीट लिहिता आले by जयंत कुलकर्णी
In reply to कदाचित मला नीट लिहिता आले by जयंत कुलकर्णी
In reply to तसं नाहीये by पैसा
In reply to जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो by जयंत कुलकर्णी
In reply to त्यातला रोखीने फार थोडा असावा by पैसा
In reply to हं हे सम्जू शकतो... by जयंत कुलकर्णी
In reply to त्यातला रोखीने फार थोडा असावा by पैसा
In reply to पण एकदा मालमत्ता घेतली की तो by जयंत कुलकर्णी
In reply to ती जमीन जेंव्हा विकाल तेंव्हा by सुबोध खरे
In reply to +१ by पैसा
In reply to बरोबर ! पण आता हेच ४०,००० by जयंत कुलकर्णी
In reply to बरोबर ! पण आता हेच ४०,००० by जयंत कुलकर्णी
In reply to नष्ट झालेले पैसे (म्हणजेच by हतोळकरांचा प्रसाद
सरकारच्या या निर्णयामागचे कारण अर्थव्यवस्थेतील काळा पैसा काही प्रमाणात तरी बाहेर काढणे हेच एकमेव नसून भारतात मुरवण्यात आलेला खोटा पैसे बाद करणे हे हि महत्वाचे कारण होते असं बऱ्याच अर्थतज्ञांचं मत दिसतंय.हेच मुख्य कारण आहे. उगाचच गुप्तता पाळून काळा पैसा बाहेर काढण्याचे नाटक केले गेले. विनाकारण लोकांना व बॅकांना त्रास दिला गेला.
In reply to नष्ट झालेले पैसे (म्हणजेच by हतोळकरांचा प्रसाद
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
In reply to मलाही कालपासुन हाच प्रश्न by चिनार
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
In reply to ५०% संपत्ती जी फाडून टाकली by अप्पा जोगळेकर
In reply to माझे विरोधी मत... by जयंत कुलकर्णी
मजा एका घरात महिन्याला ४०,००० येत असतील त्यातील २०००० रुपायाच्या नोटा तुम्ही फाडून टाकल्या तर काय होईल ? ते कुटुंब २०००० कमी खर्च करणार म्हणजे त्या २०,००० वर अवलंबून असलेल्या लोकांना ते मिळणार नाहीत.पण याची दूसरी बाजू काळा पैसा बाळगणार्यां अतिश्रीमंतांची क्रयशक्ती कमी होईल. त्याने महागाई कमी होण्यास मदत होईल. झालंचतर अर्थिक विषमता किंचित का होईना कमी होईल.
In reply to या निर्णयाचा फटका अंबानी by अनुप ढेरे
In reply to एकतर इतके पैसे घरात ठेवायला लोकं वेडी नाहीत by वरुण मोहिते
In reply to एकतर इतके पैसे घरात ठेवायला लोकं वेडी नाहीत by वरुण मोहिते
In reply to ज्यांच्याकडे आहे त्यांनी अर्जंट सोनं घेतलं ओळखीच्या ज्वेलरी शॉप by तुषार काळभोर
In reply to सराफ लोक काही लोकांचा काळा by सुबोध खरे
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
In reply to घेउ शकता. ३० डिसेंबरच्या आत by अप्पा जोगळेकर
In reply to घेउ शकता. ३० डिसेंबरच्या आत by अप्पा जोगळेकर
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
In reply to घेउ नका. ते पैसे व्यवहारात by आनंदी गोपाळ
In reply to घेउ नका. ते पैसे व्यवहारात by आनंदी गोपाळ
In reply to मला वाटलं की मी बॅन्केत भरु by संदीप डांगे
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
In reply to तसे घेतल्यास त्यांची जबाबदारी by खेडूत
In reply to ते पैसे ९ तारखेपूर्वीच्या by संदीप डांगे
In reply to तेवढेच नाही... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सरजी, माझ्या धंद्यात हे by संदीप डांगे
In reply to मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत by संदीप डांगे
लीगल टेन्डर नाही म्हणजे सामान्य लोक्स एकमेकांसोबत त्याचे व्यवहार करु शकणार नाहीत काय आजपासून?बरोबर. माझ्या माहितीप्रमाणे लीगल टेन्डर नाही म्हणजे भारत सरकार/आरबीआय ने त्याची गॅरंटी समाप्त केली आहे. काल रात्रिपासून ते कुठल्याही व्यवहारासाठी मान्य नाही. फक्त लोकांना त्रास होवू नये म्हणून ११तारखेपर्यंत थोडी सूट दिलेली आहे. बॅंकेत पैसे भरणे हा व्यवहार/व्यापार नाही. तसेच नोटा बदलून घेणे हाही व्यवहार नाही. व्यवहारात Transfer of title due to sales/ Provision of service in exchange of a consideration असते. चेक हे एक Negotiable Instrument आहे. बायदवे, बहुधा भारतीय रुपया हे नेपाळ व भूतानमध्येही लीगल टेंडर आहे.तिथेही हे लागू होईल.
In reply to अत्यंत स्वागतार्ह निर्णय by पाटीलभाऊ
पोस्ट ऑफिसमधून
बदलून घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र तिथं दाखवणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्हाला तुमच्या या नोटा बदलून मिळतील. 2. 500-1000च्या नोटा कशा बदलून घ्याल? तुम्ही 500-1000च्या नोटा बँक किंवापोस्ट ऑफिसात
जाऊन ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र) दाखवून एका दिवसाला 4000 रुपयापर्यंत नोटा बदलता येतील. उदा. जर तुमच्या कडे 500च्या 20 नोटा असतील म्हणजेच दहा हजार असतील तर त्यापैकी एका दिवसाला तुम्हाला आठच नोटा (4000 रुपयांच्या नोटा) बदलून मिळतील. 3. 500-1000च्या नोटा कधीपर्यंत बदलू शकता? 500 आणि 1000च्या नोटा उद्यापासून 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016पर्यंत बदलू शकतात. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 4 हजारपर्यंतच्या नोटा बदलता येतील. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत 4 हजारपेक्षा अधिक मर्यादा वाढविण्यात येईल. तसेच जर तुमच्याकडे 500 ते 1000च्या नोटा असतील तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकेत जमाही करता येतील. 4. किती रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येऊ शकतात? तुम्ही एका दिवसात फक्त 4000 रुपयापर्यंत 500 आणि 1000च्या नोटा बदलून घेऊ शकतात. म्हणजेच 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 60,000 रु. पर्यंत नोटा बदलू शकता. 25 नोव्हेंबरपासून नोटा बदलण्याचा मर्यादेत वाढ करण्यात येईल. पण ती नेमकी किती असेल याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.. 5. 11 नोव्हेंबरला एटीएम सुरु झाल्यानंतर किती पैसे काढू शकता? 18 नोव्हेंबरपर्यंत एटीएममधून तुम्ही दररोज 2000 रुपये काढू शकता. त्यानंतर त्याच्या मर्यादेत वाढ करण्यात येईल. तसेच बँकेतून एका दिवसात 10,000 रुपये आणि आठवड्याभरात 20,000 रुपये काढता येतील. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा केव्हा वाढविण्यात येईल याबाबत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. पण नोटांची मागणी सामान्य झाल्यावर पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात येईल 6. 500 ते 1000 नोटा कुठे वापरता येतील? रेल्वे तिकीट काउंटर, विमानतळ तिकीट काउंटर, सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंपवर (इंडियन ऑईल, एचपी, बीपी) 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत वापरता येतील. याशिवाय सरकारी अधिकृत दूध केंद्र, शवदहन गृह येथे या नोटा 11 नोव्हेंबरपर्यंत 12 वाजेपर्यंत वापरता येतील. त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी तुमची सध्यातरी अडचण होणार नाही. 7. एकाच दिवसात वेगवेगळ्या बँकांमधून नोटा बदलता येतील का? नाही, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे. तिथून तुम्ही नोटा बदलून घेऊन शकतो. जर तुम्ही दुसऱ्या बँकामध्ये नोटा बदलण्यास गेलात तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती देऊन आपलं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. ज्याचं बँकेत खातं नाही त्या व्यक्ती त्यांचे मित्र किंवा नातेवाईकांकडून लिखित मंजुरी घेऊन त्याच्या खात्यातील बँकेतून नोटा बदलून घेऊ शकतात. 8. जर 30 डिसेंबरपर्यंत नोटा जमा नाही केल्या तर? 500 आणि 1000 च्या नोटा तुम्ही 30 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा नाही करु शकलात तरीही तुमच्याकडे 31 मार्च 2017पर्यंत वेळ आहे. रिझर्व्ह बँक यासाठी एक वेगळं सेंटर अथवा ऑफिस निश्चित करेल. जिथे जाऊन तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करुन तुमचे पैसे जमा करावे लागतील. तसंच त्यासोबत ओळखपत्रही दाखवावं लागणार आहे. 9. कधीपर्यंत बंद राहणार एटीएम? 9 आणि आणि 10 नोव्हेंबरला एटीएम बंद राहणार 10. 500 ते 1000च्या नोटा कुठे आणि कधीपर्यंत वापरता येतील? 11 नोव्हेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, विमान तिकीटं, रेल्वे तिकीटं यासाठी या नोटा वापरता येतील. 11. का घेतला सरकारनं हा निर्णय? काळा पैसा बाहेर येण्यासाठी मोदी सरकारनं हे मोठं पाऊल उचललं. 12. नव्या 2000 आणि 500च्या नोटा कधीपासून मिळणार? आरबीआयनं स्पष्ट केलं आहे की, नव्या 500 आणि 2000च्या नोटा या 10 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये येणार आहे. तेव्हापासून त्या उपलब्ध असतील.In reply to पण गम्मत अशी कि कुठल्याही वाइन शॉप वाला बोला नाही कि बॅन आहे. by वरुण मोहिते
In reply to आज सकाळी मी दवाखान्यात by सुबोध खरे
In reply to सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत by संदीप डांगे
In reply to सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत by संदीप डांगे
वर काही लोक म्हणतायत की तुम्ही नोटा स्विकारुन बॅन्केत आपल्या खात्यात थेट भरु शकता. त्यात कोणाचा काळा पैसा सफेद कसा होईल?
पेशंटने त्याच्या काळ्या (त्याने कर न भररेल्या) पैशातून नोटा डॉक्टरला (किंवा इतर कोणत्याही व्यावसायीकाला) दिल्या तर त्याच्या काळ्या पैश्याचा (पांढरा) उपयोग झाला असे होईल.
अश्या मिळालेल्या नोटा डॉक्टरला (किंवा इतर कोणत्याही व्यावसायीकाला) बँकेत भराव्या लागणार आहेत, अर्थात हे उत्पन्न लपवणे शक्य नसल्याने त्यावर सरकारला योग्य वेळेस योग्य तो कर मिळेल. त्यामुळे अश्या नोटा कायदेशीरारित्या स्विकारणे शक्य असले तरी तो नैतीक गुन्हा समजायला हरकत नाही. कारण तसे करण्याने काळा पैसा वापरात आणायला मदत होते.In reply to वर काही लोक म्हणतायत की by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वर काही लोक म्हणतायत की by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जरा कन्फुजिंग आहे. सदर नोटा by संदीप डांगे
In reply to हा प्रश्न प्रिएम्प्ट करून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा प्रश्न प्रिएम्प्ट करून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डॉ खरेंचा नोटा न by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डॉ खरेंचा नोटा न by डॉ सुहास म्हात्रे
In reply to वेगळ्या शब्दांत सांगायचे तर.. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या संदर्भात 'बिल न देता पैसे by संदीप डांगे
In reply to याबद्दल असे म्हणता येईल : by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एग्झॅक्टली. अगदी करेक्ट आहे by संदीप डांगे
In reply to मुळात माझ्याकडे दरोडेखोर जरी by सुबोध खरे
In reply to बरोबर आहे तुमचे. by संदीप डांगे
In reply to आपली गल्लत होते आहे आणि आपले by सुबोध खरे
सोने किंवा रद्द केलेल्या नोटा हे "वैध" चलन नाही.अगदी बरोबर
In reply to आपली गल्लत होते आहे आणि आपले by सुबोध खरे
In reply to IT डिपार्टमेंटने दिल्ली च्या by सप्तरंगी
In reply to सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत by संदीप डांगे
In reply to वर काही लोक म्हणतायत की by अप्पा जोगळेकर
GPS चा प्रश्न अर्धवट राहिला
असे प्रश्न अर्धवट ठेऊन शत्रूला (पक्षी : काळाबाजारवाले* आणि अतिरेकी) गोंधळलेले ठेवणे आणि तो गाफील असताना आपल्या जाळ्यात पकडणे याला "उत्तम रणनीति म्हणतात ! ;) :)
* सद्या या कारवायीविरुद्ध कोण सर्वात जास्त थयथयाट करतो आहे, त्याच्याकडे संशयाने पाहण्याइतकी जनता हुशार आहे...
(अ) हे समजले तरी अतिरेकी उघडपणे आरडाओरडा करू शकत नाहीत;
(आ) काही भ्रष्टाचारी लोक हे न समजल्याने किंवा समजूनही अत्यंत गोंधळलेले असल्याने सरळ-तिरका थयथयाट करण्याइतके बुद्दू आहेत; आणि
(इ) इतर काही भ्रष्टाचारी संभावितपणे मुका मार खावून गप्प आहेत किंवा वरवर या कारवायीची स्तुती करत आहेत. पण त्यांच्या भूतकाळावरून त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे हे पण जनता जाणून आहे. त्यांची "सर्जिक स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणणार्या पाकिस्तानसारखी अवस्था झाली आहे =))In reply to दुसरा डबल सर्जिकल स्ट्राईक... by डॉ सुहास म्हात्रे
सद्या या कारवायीविरुद्ध कोण सर्वात जास्त थयथयाट करतो आहे, त्याच्याकडे संशयाने पाहण्याइतकी जनता हुशार आहे...
+११११
In reply to दुसरा डबल सर्जिकल स्ट्राईक... by डॉ सुहास म्हात्रे
(इ) इतर काही भ्रष्टाचारी संभावितपणे मुका मार खावून गप्प आहेत किंवा वरवर या कारवायीची स्तुती करत आहेत. पण त्यांच्या भूतकाळावरून त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे हे पण जनता जाणून आहे. त्यांची "सर्जिक स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणणार्या पाकिस्तानसारखी अवस्था झाली आहे =))
वरती कोणीतरी म्हणत होत कि आमच्या नेत्यांनी/साहेबांनी याची स्तुती केली आहे.. सुज्ञास सांगणे न लागे. In reply to माझ्या बॅन्केकडून आलेला मेलः by संदीप डांगे
In reply to ATM मधे उद्या सकाळी किती वाजे by मराठी_माणूस
In reply to मला जर जुन्या नोटाच्याबदल्यात by धनावडे
In reply to मला जर जुन्या नोटाच्याबदल्यात by धनावडे
In reply to नोटा फक्त सेव्हिंग्ज by एस
येन केन प्रकारेण..