वैज्ञानिक दृष्टीकोण
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती..
Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती..
Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय..
Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..
Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं..
Computer वरील प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं..
वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला..
Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला..
विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय..
मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय..
Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन..
जहाजांऐवजी विमानच झाले Import-Export चे साधन..
Mechanical Engineers ची Degree शेवटी कारकूनांना दिली..
अखेर वैज्ञानिक नजरेने महाराष्ट्राची राजधानी हस्तगत केली..
कारखान्यातील धूर पाहून तर देवांनाही घाम फुटला..
Shahrukh च्या Entry मुळे दादा कोंडकेंचा लेंगा सुटला..
वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे झाले आहे मानवी हृदयाचे इंधन..
या जन्मावर या जगण्यावर विज्ञानाचे बंधन..
विज्ञान आपल्यासाठी आहे आपण विज्ञानासाठी नाही..
समाजाची गरज मानवी विज्ञान यांत्रिक विज्ञान नाही..
चला तर मानवी विज्ञानाचा घेऊ आपण ध्यास..
यांत्रिक विज्ञानाच्या मर्यादेचा करूयात पुन्हा एकदा अभ्यास...
वाचने
6343
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
नानु गुरुजि?
मस्त !!
???
तुमच्याकडून मिपावर धागा येणे
गहन विचार
हे कस ?
Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय..वरील दोन्ही ओळी अनाकलनीय अवघड आहेत पण समजण्यास सर्वात कठीण या दोन ओळी आहेतविज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय..यातील विज्ञानाच्या नेमक्या कोणत्या "भुतांनी" अध्यात्मिक देवांवर नेमका कसा विजय मिळवला ? व मुंबई आणि गावच्या निसर्गाचा संबंध तर फारच गुढ वाटला बुवा. अर्थात जे न देखे रवी... या न्यायाने बरोबर असेलच. केवळ आस्वादत्मक समीक्षेच्या अंगाने थोडे स्पष्टीकरण दिले तर आम्हालाही काव्यानंद घेता येइल. तोवर गुढ कवितेसारखा एक आगळा आनंद मिळतच आहे.In reply to हे कस ? by मारवा
अडलेल्या प्रश्नांचे उत्तर
In reply to अडलेल्या प्रश्नांचे उत्तर by सोहम कामत
आशय कळला सोहम. आम्हीही
Machines च्या वाढत्या
बाळासाहेबांशी सहमत आहे.
च्यायला हे फिजिकल सायन्सेसवाले लोक लैच माजून र्हायलेत.मराठी मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे पोटापाण्याचा प्रश्न आहे.बायकोने आपल्या वैज्ञानिक
"Shahrukh च्या Entry मुळे
नतद्रष्ट वाचक मेले ....
मला वाटायचे की बुर्झ्वा
कामत सर आगे बढो हम तुम्हारे साथ है संघटना व विज्ञानाची काशी हीच आमची झाशी
या संघटनेच्या "नवलेखनाचा बोल भंडारा" या अनियतकालकातून साभार.अॅम आय मिसिंग समथिंग हीअर..?
धन्यवाद..
एकसे एक प्रतिसाद!!! _/\_