मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वाचने
112494
वाचनखूण
प्रतिक्रिया
496
या विषयावर धागा काढायची
In reply to या विषयावर धागा काढायची by सही रे सई
बुधवार गुरुवार दोन दिवस
आज लाट्स (म्हन्जे काखेचा
मी रोज सकाळी पाच किलोमिटर ५८
आज जिम - कार्डिओ
उपयुक्त उपक्रम
In reply to उपयुक्त उपक्रम by श्रीरंग_जोशी
मी वापरत होते फिटबिट. पण
In reply to मी वापरत होते फिटबिट. पण by त्रिवेणी
फिटबीट
In reply to फिटबीट by श्रीरंग_जोशी
अनुमोदन. मीही गेले वर्शभर
In reply to अनुमोदन. मीही गेले वर्शभर by अंतु बर्वा
हा तेच म्हणायचे होते मला.अंतर
In reply to फिटबीट by श्रीरंग_जोशी
फिटबीट
In reply to फिटबीट by प्रशांत
मालक
In reply to मालक by चाणक्य
हो
सायकलिंग ...
लिहायला लाज वाटते आहे पण
वॉकींग .....
६ किमी
In reply to ६ किमी by दाते प्रसाद
नव्या प्लॅनसाठी शुभेच्छा
व्यायामाचा विषय निघालाच आहे
कम्प्लिट वेट ट्रेनिंग
In reply to कम्प्लिट वेट ट्रेनिंग by रोहित्_रोहित
आता सांगतच आहात तर आपलं वय
In reply to आता सांगतच आहात तर आपलं वय by असंका
कॅलरीजचा ताळमेळ घालत आहार
कॅलरीजचा ताळमेळ घालत आहार वगैरे सुरु आहे.म्हणजे नक्की काय केले..?In reply to आता सांगतच आहात तर आपलं वय by असंका
असं का ?
खुप छान लेख ! असे म्हणतात,
व्यायाम
In reply to व्यायाम by अंजनेय
मस्त.
In reply to मस्त. by नितीन पाठक
धन्यवाद
In reply to व्यायाम by अंजनेय
कालची सायकलिंग बेरीज 17.8
In reply to व्यायाम by अंजनेय
कालची सायकलिंग 16.9 किमी
In reply to व्यायाम by अंजनेय
आजच सायकलिंग
In reply to आजच सायकलिंग by अंजनेय
मस्त
In reply to व्यायाम by अंजनेय
कालची सायकल 16 किमी
रनिंग
व्यायाम -- सगळ्यांसाठी आवश्यक
आम्हीबी चालतो.
गेली वर्षभरापासून नियमित चालतो. कधी कधी कामामुळे खूप गॅपही पडतो. बॅडमिंटन खेळलो नाही तर सहा किलोमिटर मिनिमम चालतो. नाही तर मग चार पाच किलोमिटर चालणे आणि बॅडमिंटन असं दोन्हीही सुरु असतं. किती किलोमिटर चाललो यासाठी अँड्रॉइडसाठी असलेले माय मॅप रन नावाचे अॅप्लिकेशन वापरतो.
फेसबुकवर असच एक पेज आहे.. Did
In reply to फेसबुकवर असच एक पेज आहे.. Did by बाळ सप्रे
२ दिवस तासभर जिम
In reply to २ दिवस तासभर जिम by सूड
वेट ट्रेनिंग एक दिवस बायसेप्
In reply to वेट ट्रेनिंग एक दिवस बायसेप् by बाळ सप्रे
धन्यवाद्स
In reply to फेसबुकवर असच एक पेज आहे.. Did by बाळ सप्रे
सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी
In reply to सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी by विंजिनेर
नाही हो... २:४५-३:॰॰
आमचा यायाम
In reply to आमचा यायाम by चौकटराजा
२४ मजले....बाब्बो
कालची राईड
In reply to कालची राईड by प्रशांत
मस्त....
मला आमच्या आॅर्थो ने सांगितले
In reply to मला आमच्या आॅर्थो ने सांगितले by त्रिवेणी
त्यात आश्चर्य नाही
In reply to त्यात आश्चर्य नाही by चौकटराजा
अच्छा...मला वाटले सलग :) मी
In reply to अच्छा...मला वाटले सलग :) मी by टवाळ कार्टा
मांगी तुंगी च्या ४५०० पायर्
In reply to मांगी तुंगी च्या ४५०० पायर् by वेल्लाभट
एकदा गिरनार ला जायची इच्छा
In reply to अच्छा...मला वाटले सलग :) मी by टवाळ कार्टा
सलग १२
चांगला धागा आहे की हा!
In reply to चांगला धागा आहे की हा! by शब्दबम्बाळ
ठरवल्याप्रमाणे काल व्यायाम
In reply to ठरवल्याप्रमाणे काल व्यायाम by शब्दबम्बाळ
अरे वाह, हा इण्टरेस्टिंग
रोज 1 तास चालते आणि 15 मिनिटे
माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
वजन कमी व्हायलाच पायजेल असा उपाय असेल तर सांगा..
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
बाकी काही नाही पण
In reply to बाकी काही नाही पण by वेल्लाभट
वेल्लाकाकांशी सहमत.
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
मुवींना मजूर हवे आहेत, जाणार
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही
१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी...कर्मण्येवाधिकारस्ते... :=))आज का वॉक, आज का टॉक.
सांगण्यासारखं फार काही नाही.
In reply to सांगण्यासारखं फार काही नाही. by एस
शुभेच्छा, घेतला वसा टाकू नका
आजपण नो व्यायाम.
In reply to आजपण नो व्यायाम. by त्रिवेणी
खाली ठेवा...
आजचा वर्कआऊट....
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
घाम १.१४ लिटर
In reply to घाम १.१४ लिटर by श्रीरंग_जोशी
सांगतो....
In reply to सांगतो.... by डॉ श्रीहास
धन्यवाद
In reply to घाम १.१४ लिटर by श्रीरंग_जोशी
गाळलेला घाम कसा मोजला?
In reply to गाळलेला घाम कसा मोजला? by वामन देशमुख
खी खी
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
क्या बात है
In reply to क्या बात है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
खर्चलेले उष्मांक १०८० कसे काय
हायला, ही सगळी अॅप कसली
In reply to हायला, ही सगळी अॅप कसली by अप्पा जोगळेकर
बरोबर आहे तुमचं....
In reply to हायला, ही सगळी अॅप कसली by अप्पा जोगळेकर
त्यातून धावताना ही अॅप सारखी
In reply to त्यातून धावताना ही अॅप सारखी by बाळ सप्रे
अगदी हेच....
हा धागा माय्बोलीसारखा वाहता
In reply to हा धागा माय्बोलीसारखा वाहता by धोणी
म्हणजे नक्की काय करावे?
In reply to म्हणजे नक्की काय करावे? by मोदक
काळजी नसावी....
अत्याचार
In reply to अत्याचार by सुबोध खरे
हि हि हा हा हा..... :D
In reply to हि हि हा हा हा..... :D by मोदक
परत येताना काय खालच्या
In reply to परत येताना काय खालच्या by झिंगाट
आजच्या रूटवरील एका
सगळे दणकुन व्यायाम करुन राहिलेत वाटतं
काल बॅक आणि ट्राय सेप्स् .
In reply to काल बॅक आणि ट्राय सेप्स् . by पद्मावति
काल बॅक आणि बाय सेप्स्. आज
In reply to काल बॅक आणि ट्राय सेप्स् . by पद्मावति
एक टिप देऊ का? असे वाचावे....