मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)In reply to या विषयावर धागा काढायची by सही रे सई
In reply to उपयुक्त उपक्रम by श्रीरंग_जोशी
In reply to मी वापरत होते फिटबिट. पण by त्रिवेणी
In reply to फिटबीट by श्रीरंग_जोशी
In reply to अनुमोदन. मीही गेले वर्शभर by अंतु बर्वा
In reply to फिटबीट by श्रीरंग_जोशी
In reply to ६ किमी by दाते प्रसाद
In reply to कम्प्लिट वेट ट्रेनिंग by रोहित्_रोहित
In reply to आता सांगतच आहात तर आपलं वय by असंका
कॅलरीजचा ताळमेळ घालत आहार वगैरे सुरु आहे.
म्हणजे नक्की काय केले..?In reply to आता सांगतच आहात तर आपलं वय by असंका
In reply to व्यायाम by अंजनेय
In reply to व्यायाम by अंजनेय
In reply to व्यायाम by अंजनेय
In reply to व्यायाम by अंजनेय
In reply to आजच सायकलिंग by अंजनेय
In reply to व्यायाम by अंजनेय
गेली वर्षभरापासून नियमित चालतो. कधी कधी कामामुळे खूप गॅपही पडतो. बॅडमिंटन खेळलो नाही तर सहा किलोमिटर मिनिमम चालतो. नाही तर मग चार पाच किलोमिटर चालणे आणि बॅडमिंटन असं दोन्हीही सुरु असतं. किती किलोमिटर चाललो यासाठी अँड्रॉइडसाठी असलेले माय मॅप रन नावाचे अॅप्लिकेशन वापरतो.


आमचाच चालण्याचा हायष्ट् रेकॉर्ड १०.५१. लवकरच हाही मोडून टाकेन. हाय काय आन नाय काय.
-दिलीप बिरुटे
In reply to फेसबुकवर असच एक पेज आहे.. Did by बाळ सप्रे
२ दिवस तासभर जिमह्यात काय काय करता?
In reply to २ दिवस तासभर जिम by सूड
In reply to वेट ट्रेनिंग एक दिवस बायसेप् by बाळ सप्रे
In reply to फेसबुकवर असच एक पेज आहे.. Did by बाळ सप्रे
सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी सुरु आहे.अरे वा! टार्गेट काय आहे - तुमच्या रनिंग बेस + वेळापत्रकावरून अंदाज करतो - २:४५-३:०० तास?
In reply to सध्या मुंबई मॅरॅथॉनची तयारी by विंजिनेर
In reply to आमचा यायाम by चौकटराजा
In reply to कालची राईड by प्रशांत
In reply to मला आमच्या आॅर्थो ने सांगितले by त्रिवेणी
In reply to त्यात आश्चर्य नाही by चौकटराजा
In reply to अच्छा...मला वाटले सलग :) मी by टवाळ कार्टा
In reply to मांगी तुंगी च्या ४५०० पायर् by वेल्लाभट
In reply to अच्छा...मला वाटले सलग :) मी by टवाळ कार्टा
In reply to चांगला धागा आहे की हा! by शब्दबम्बाळ
बाकी, कुठल्या व्यायामाने घाम नाही आला तरी साधासुधा दिसणारा प्लॅन्क काही सेकंदात घाम काढतो! In reply to ठरवल्याप्रमाणे काल व्यायाम by शब्दबम्बाळ
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी..इथे चुकलात. वर आप्पांना सांगितलेलंच सांगतो, थिंक फॅट लॉस; नॉट वेट लॉस. थिंक फिटनेस. वजन अजिबात हलणार नाही तुमचं महिनाभर; पण हे बघा की पहिल्या दिवशी ट्रेडमिल वर पाच मिनिटात धाप लागली असेल तर आता तुम्ही अर्धा तास न थांबता धावत असाल. पहिल्या दिवशी फ्रीवेट स्कॉट केलं असेल तर आता कदाचित १५ च्या प्लेटस टाकून स्कॉट करत असाल. यू माइट वे द सेम ऑन स्केल बट बी फीलिंग लाइटर, क्विकर अँड मीनर. अँड इफ दॅट इज नॉट हेल्पिंग यू बिलीव, लुक अॅट युअर्सेल्फ इन द मिरर. वजन हा डिराइव्ड नंबर आहे. लोकं तिथूनच सुरुवात करायला जातात. रोज रोज काट्यावर वजन करतात. ते कधीच फिटनेसचा मोठा गोल अचीव्ह करत नाहीत. आय सजेस्ट यू नॉट टू फॉल इन दॅट ट्रॅप. काय व्यायाम करा ते अनेक जण सांगतील इथे तुम्हाला. पण करत रहा, सातत्य ठेवा, इन्टेन्सिटी ठेवा (करायचा म्हणून करणं नको).. आणि उत्स्फूर्त काँप्लिमेंट्स येऊ लागतील तेंव्हा समजा की इट्स वर्किंग.
In reply to बाकी काही नाही पण by वेल्लाभट
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
In reply to माझ्यकडे प्रचंड रिकामा वेळ by पिलीयन रायडर
१ महिना रोज पोहुन १ ग्रॅमही वजन कमी झालं नाही म्हणुन नैराश्यातुन सगळं सोडलंय मी...
कर्मण्येवाधिकारस्ते... :=))
-दिलीप बिरुटे In reply to सांगण्यासारखं फार काही नाही. by एस
In reply to आजपण नो व्यायाम. by त्रिवेणी
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
In reply to घाम १.१४ लिटर by श्रीरंग_जोशी
In reply to सांगतो.... by डॉ श्रीहास
In reply to घाम १.१४ लिटर by श्रीरंग_जोशी
गाळलेला घाम कसा मोजला?चालण्याच्या आधीचं आणि नंतरचं वजन मोजलं असेल.
In reply to गाळलेला घाम कसा मोजला? by वामन देशमुख
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
In reply to क्या बात है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आजचा वर्कआऊट.... by डॉ श्रीहास
In reply to हायला, ही सगळी अॅप कसली by अप्पा जोगळेकर
In reply to हायला, ही सगळी अॅप कसली by अप्पा जोगळेकर
त्यातून धावताना ही अॅप सारखी इतके किमी झाले, इतका एवरेज स्पीड आहे, इतके उष्मांक जळले वगैरे पिरपिरत बसतात. धावण्याचा आनंद काय मिळणार अशाने?अॅक्टीविटी चालू असताना तुम्ही त्या अॅपना गप्प बसवू शकता. मी शक्यतो अॅक्टीविटि संपल्यावर आकडे बघतो.. अगदी एखादे कठीण टारगेट असेल तरच दर ५-१० मिनिटांनी बघत रहातो म्हणजे मागे पडतोय की ठिक चाललय ते समजतं. एलिवेशन वगैरे आकडे कधीकधी महत्वाचे असतात. जर सातारा/ हैद्राबाद सरखी मॅरॅथॉन धावायची असेल तर जास्त एलिवेशनला सराव करणे भाग असते. वजन व्यवस्थित फीड केले असेल तर उष्मांक वगैरे बरोबर असतात. वेट लॉस प्रोग्रॅम मधे अंतर / वेग यापेक्षा तो आकडा जास्त महत्वाचा असतो. काही लोक वेगापेक्षा हार्ट् रेट मॉनिटर करतात. एंड्युरन्स वाढवायला या प्रकारे सराव उपयोगी पडतो. अॅप खूप काही मोजत असतं.. आपल्याला काय हवय ते ठरवणं आपल्या हाती असतं..
In reply to त्यातून धावताना ही अॅप सारखी by बाळ सप्रे
In reply to हा धागा माय्बोलीसारखा वाहता by धोणी
In reply to म्हणजे नक्की काय करावे? by मोदक
In reply to अत्याचार by सुबोध खरे
In reply to हि हि हा हा हा..... :D by मोदक
In reply to परत येताना काय खालच्या by झिंगाट
In reply to काल बॅक आणि ट्राय सेप्स् . by पद्मावति
In reply to काल बॅक आणि ट्राय सेप्स् . by पद्मावति
या विषयावर धागा काढायची