ठिपक्यांची मनोली (मुनिया)
गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते. त्यामुळे दिवसातुन दोनदा बाल्कनी झाडावी लागते.)
फोटो क्र. ४ : बाजरी संपली कि सगळे वाट बघत बसतात.
फोटो क्र. ५. मुनियाचं पिल्लू असं दिसतं. पुर्वी मुनिया आमच्या खिडकित घरटं देखील करायच्या.
फोटो क्र. ६. आमच्या घरी मांजर आहे म्हणुन खिडकीला अशी कायमस्वरूपी जाळी लावून घेतली. या काळात आम्ही बाल्कनिचा वापर करत नाही. फक्त सकाळी एकदा झाडांना पाणी घालायला जातो. बाल्कनिचं दारही सतत बंदच ठेवतो.
अवांतरः
फोटो क्र. ७ : मुनिया आल्या कि शिक्रा देखील हजेरी लावुन जातो.
फोटो क्र. ८ : मागच्या वर्षी सनबर्डने बाल्कनित घरटं केलं होतं. ती कायम घरट्यात बसुन असायची. आमचा वावरही होताच पण तिने बिंधास्त घरटं बांधलं. अगदी हाताला लागेल अश्या अंतरावर.
फोटो क्र. ९ : दोन वर्षांपुर्वी हा सनबर्ड बाल्कनित रोज झोपायला यायचा. साधारण ६-७ महिने येत होता.
या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ.
फोटो क्र. १ :
फोटो क्रं २:
फोटो क्रं ३:
फोटो क्रं ४:
फोटो क्रं ५:
फोटो क्रं ६:
फोटो क्रं ७:
फोटो क्रं ८:
फोटो क्रं ९
लेखनविषय:
वाचने
147103
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
जोडी मस्त. कमानीवरचे पण भारी.
In reply to जोडी मस्त. कमानीवरचे पण भारी. by अभ्या..
धन्यू :)
In reply to जोडी मस्त. कमानीवरचे पण भारी. by अभ्या..
मस्त फोटो
खल्लास
सुंदर!
In reply to सुंदर! by पिशी अबोली
असंच म्हणते
मस्तच फोटो.. खासकरून जोडीचा..
छान लेख आणी फोटो
मस्तं फोटो.
In reply to मस्तं फोटो. by डॉ सुहास म्हात्रे
"आमच्या घरी आलेले अनाहूत
मस्त १+
आहाहा!
अरे वा.खूप छान.
मला हा लेख एडिट (संपादन) करता
In reply to मला हा लेख एडिट (संपादन) करता by सानझरी
'साहित्य संपादक' या आयडीवर
In reply to 'साहित्य संपादक' या आयडीवर by डॉ सुहास म्हात्रे
साहित्य संपादक हा आयडी
In reply to साहित्य संपादक हा आयडी by सानझरी
मिपाच्या पानाच्या खालपर्यंत
मस्त...
अतिशय सुंदर फोटो.वाशी,उरण
In reply to अतिशय सुंदर फोटो.वाशी,उरण by कंजूस
धन्यवाद. निसर्गासाठी काहितरी
अप्रतिम फोटो.
सुन्दर फोटो. एवढा मोठा थवा
In reply to सुन्दर फोटो. एवढा मोठा थवा by स्वामी संकेतानंद
धन्यवाद. मांजर आमच्या घरीही
साहित्य संपादकांचा ईमेल आयडी
खुपच सुंदर
वा! फारच सुंदर...
In reply to वा! फारच सुंदर... by मयुरा गुप्ते
कॅमेरात बंदिस्त करावं असं
In reply to वा! फारच सुंदर... by मयुरा गुप्ते
हमिंगबर्ड फीडर वापरून बघ
In reply to हमिंगबर्ड फीडर वापरून बघ by मिसळपाव
ओहोहो.. फारच सुंदर
In reply to ओहोहो.. फारच सुंदर by मयुरा गुप्ते
नाही हो!
In reply to हमिंगबर्ड फीडर वापरून बघ by मिसळपाव
सुंदर फोटो.
In reply to हमिंगबर्ड फीडर वापरून बघ by मिसळपाव
काल हमिंगबर्ड बद्दल या ओळी
फार सुंदर. आमच्याकडेही असे
In reply to फार सुंदर. आमच्याकडेही असे by एस
अभिनंदन. वाचून आनंद वाटला.
आत्ता सकाळी सकाळी दिसले लांब
In reply to आत्ता सकाळी सकाळी दिसले लांब by पिशी अबोली
गवताच्या पातीचा धागा चोचीत
फोटो रुसलेत बहुतेक.
In reply to फोटो रुसलेत बहुतेक. by सपे-पुणे-३०
मुनियांना बाजरी आवडते.
फोटो दिसत नाहीत. :(
फोटो दिसत नाहीत. मुनिया उडुन
In reply to फोटो दिसत नाहीत. मुनिया उडुन by गंम्बा
चला
In reply to चला by नाखु
हमको भी तुम्हारे साथ ले लो
In reply to हमको भी तुम्हारे साथ ले लो by प्रमोद देर्देकर
आता दिसताहेत फोटो. :)
ठिपक्यांची मनोली (मुनिया)
In reply to ठिपक्यांची मनोली (मुनिया) by सानझरी
मनोली खूप गोड नाव आहे.
In reply to मनोली खूप गोड नाव आहे. by पिशी अबोली
हेच
In reply to हेच by स्वाती दिनेश
धन्यवाद अबोली आणि स्वाती. :)
In reply to ठिपक्यांची मनोली (मुनिया) by सानझरी
सुंदर आहेत फोटो! जोड़ीचा फारच
अप्रतिम फोटो!
In reply to अप्रतिम फोटो! by श्रीगुरुजी
लेख अपडेट केलाय. शिक्रा
छान
In reply to छान by मराठी_माणूस
असेल कदाचित. नक्की माहित नाही
भारी.
हे भारी आहे! फार आवडले!!
In reply to हे भारी आहे! फार आवडले!! by जव्हेरगंज
सूड आणि जव्हेरगंज.. खूपखूप
फोटो दिसले. सुंदर आले आहेत.
In reply to फोटो दिसले. सुंदर आले आहेत. by सपे-पुणे-३०
धन्यवाद. त्या गार्वीच्या
एकच सांगतो -- खुप भाग्यवान
In reply to एकच सांगतो -- खुप भाग्यवान by ५० फक्त
खरंच..touch wood..
चलत मुसाफिर मोह लिया रे...पिंजड़ेवाली मुनिया....ती हीच काय ?
In reply to चलत मुसाफिर मोह लिया रे...पिंजड़ेवाली मुनिया....ती हीच काय ? by माम्लेदारचा पन्खा
आणि नाजूक घुंगरां सारखा मंजुळ
आहाहा किती क्युट. आमच्याकडे
बाजरी रख्खो!!
1+
खूपच गोड :)
अप्रतिम!
सुरेख!
खूपच गोडूल्या आहेत या मनुल्या
सगळ्यांना मनापासून धन्यवाद..
अप्रतिम
या वर्षी देखील मुनिया ने
In reply to या वर्षी देखील मुनिया ने by सानझरी
खूप छान. असेच घरटे आमच्या
खूप छान लिहिलं आहात. फोटो तर
In reply to खूप छान लिहिलं आहात. फोटो तर by ज्योति अळवणी
धन्यवाद.
तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो..
In reply to तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो.. by पुंबा
धन्यवाद.
सानझरी सुरेख बोलके फोटो आणि
In reply to सानझरी सुरेख बोलके फोटो आणि by उल्का
लई धन्यवाद :)
Lovely!!
I envy you for this :-)
काय सुन्दर फोटो आहेत !!
अप्रतिम छायाचित्रे
Khup sundar photos
Khup sundar photos
यावर्षी आलेल्या मुनीयांचा
In reply to यावर्षी आलेल्या मुनीयांचा by इडली डोसा
ओ आज्जी.. नै टाकणार video
In reply to ओ आज्जी.. नै टाकणार video by सानझरी
ये पोरी
खुपच अप्रतिम
या वर्षी देखील मुनिया ने
In reply to या वर्षी देखील मुनिया ने by साक्षी
@ साक्षी,