रेषादो मसाला बांगडा फ्राय
वाचने
10395
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
नका हो नका...अशा पाककृती टाकून जळवू नका.. :(
In reply to अहाहा...अप्रतिम by पाटीलभाऊ
आयडी बॅन करा... एकच पर्याय आहे
आधीच बांगडा खूप आवडतो ..करून पाहणार आता कधीतरी
In reply to जबरदस्त by वरुण मोहिते
आणि केलात कि इकडे फोटो टाका... :))
आपण तर नॉनव्हेज खातच नाही. पण फोटो बघायला येऊन जातो! =))
In reply to आपण तर नॉनव्हेज खातच नाही. पण by पिलीयन रायडर
धन्यवाद!
__/\__
केडीशेठ, रेषादो मसाला वापरुन कुठली व्हेज पाककृती करता येईल का?
In reply to केडीशेठ, रेषादो मसाला वापरुन by पिंगू
आपले नेहेमीचे यशस्वी व्हेज जिन्नस आहेत की!
१. उकडलेले छोटे बटाटे, मसाला लावून फ्राय/बेक करून
२. पनीर, मश्रुम बटाट्या प्रमाणेच
३. सोया चनक्स, आधी गरम पाण्यात वाफवून, मग मसाला लावून हलके फ्राय करून
हे पर्याय आता सुचतायत, करून बघा, तुम्हाला पण सुचतीलच नक्की!
In reply to केडीशेठ, रेषादो मसाला वापरुन by पिंगू
कोबी, फ्लॉवर, केळी, सुरण, रताळे.
काहीही कर. फक्त दुसर्या दिवशी नीट असलास तर नक्की कळव. ;)
In reply to कोबी, फ्लॉवर, केळी, सुरण, by मोदक
...बल्लवाचार्य आहेत, असे ऐकून आहे, त्यामुळे त्यांना हि काळजी नसावी :-))
In reply to पिंगुशेठ सिद्धहस्त ... by केडी
डोंबल्याचा बल्लवाचार्य.. कसला काय आणी फाटक्यात पाय. कधी तरी स्वंयपाकघरात अवचित उगवणारा धूमकेतू मी.
In reply to डोंबल्याचा बल्लवाचार्य.. कसला by पिंगू
:-))
:-))
बांगडे उद्या मिळतील.
In reply to हं. by आनंदी गोपाळ
झब्बु अलर्ट!
In reply to झब्बु अलर्ट! by पिलीयन रायडर
हाहा... लोल... :-))
याच मसाल्यात थोडा खरपुस ब्राउन तळलेला कांदा (बिर्यानी टिईप) वाटला तर मस्त लागतो
काय खल्लास फोटो हे!
छान आहेत. सध्या त्याचंच जेवण चाललंय त्यामुळे जळजळ वाटत नाही ;) पाकृ बाकी मस्तंय
ह्या बांगड्याची संपूर्ण चव मसाल्याचा दर्जावर अवलंबून असते. आम्ही जो रेशियाद मसाला घरी करतो त्यांत भरपूर साखर सुद्धा टाकतो (वजनाने सुमार ३०%). साखर टाकलेला आणखीन कुठलाही मसाला मी आयुष्यांत पाहिला नाही. :)
गोव्यांत ओली कोथंबीरीचा ग्रीन मसाला घालून सुद्धा भरलेलं बांगडे करतात. माझ्या मते रेशाड पेक्षा ते जास्त चविष्ट असतात. करणारी व्यक्ती स्किल्ड असेल तर काटा सुद्धा काढून टाकू शकते म्हणजे बांगडा आपण सॅन्डविच प्रमाणे खाऊ शकता.
शाकाहारी माणसे आपल्या आवडीची कटलेट्स हा मसाला लावून बनावू शकतात.
In reply to ह्या बांगड्याची संपूर्ण चव by साहना
गोव्यांत ओली कोथंबीरीचा ग्रीन मसाला घालून सुद्धा भरलेलं बांगडे करतात. माझ्या मते रेशाड पेक्षा ते जास्त चविष्ट असतात. करणारी व्यक्ती स्किल्ड असेल तर काटा सुद्धा काढून टाकू शकते म्हणजे बांगडा आपण सॅन्डविच प्रमाणे खाऊ शकताअगदी, आमच्याकडे आई असा हिरवा मसाला घालून हलवा किंवा मोठं पापलेट करते. कधी कधी त्यात उकडलेले अंड कुस्करून, तर कधीतरी लहान कोळंबी घालून. एकदम मस्त!
अहाहा...अप्रतिम