या टोपीखाली दडलंय काय?! :)

विसोबा खेचर जनातलं, मनातलं
अमेरीकेतले साहित्य संमेलन, महाराष्ट्राचे २५ लाख, संमेलनाचे मराठी संस्थळ, तात्यासारख्या यकश्चित माणसाला फोन! आखिर मामला क्या है भाई?! :) कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय, या टोपीखाली दडलंय काय? या मुगुटाखाली दडलंय काय? या संमेलनाखाली दडलंय काय? :) अजून काही दिवसांनी येणारे प्रश्न - मारुती कांबळेचं काय झालं? तात्या अभ्यंकरचं काय झालं? चांगला माणूस होता बिचारा! :) सख्या रे घायाळ मी तात्या! असो... आपला, तात्या फुले.
वर्गीकरण
लेखनप्रकार

4 टिप्पण्या 3,337 दृश्ये

Comments

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

तात्यांनु, टोपी उडवल्यावर दिसेलच की काय दडलंय ते. -- सर्किट

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) नवीन

तात्या तुम्ही टेंशन नका घेऊ. बॅग भरा नी बँगलोरला या. आपण इथे जंगी मि. पा. सम्मेलन भरवू :)

चामट्या नवीन

किति बियर आणणार बा तु ? कमित कम ५० केस बियर लागेल त्यात तुझा हिस्सा किति ते ठरव अगोदर मी पण येतो बर............