नीलकांतकी चल पडी! :)
अमेरीकेत होणार्या साहित्य संमेलनाशी निगडीत मिपावर या आधीच बराच काथ्याकूट झाल्यामुळे खालील मजकूर कदाचित कुणाला मस्करी वाटू शकेल. परंतु तसे नाही. जरी मौजमजा, विरंगुळा सदरात टाकली असली तरी ही सत्यघटना आहे. देवकुळेकाकांचा नंबर आता आमच्या भ्रमणध्वनिवर आहे खरा परंतु घाईगडबडीत त्यांना मिपावर चाललेली चर्चा वाचा आणि जमल्यास खुलासा करा असे सांगायला विसरलो..! पुन्हा फोन करून सांगू की काय?! :)
राम राम मिपाकरहो,
आत्ताच आम्हाला आमच्या भ्रमणध्वनीवर, अमेरीकेत होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या संदीप देवकुळेंचा दूरध्वनि आला होता. आमच्या एका हितचिंतकानी त्यांना आमचा नंबर दिला.
"तुम्ही तात्या अभ्यंकर का?"
"हो..."
"तुम्ही मराठी संकेतस्थळ बनवता का? आम्हाला संमेलनाशी निगडीत मराठी संस्थळ बनवायचे आहे!"
"नाही, मी नाही बनवत. परंतु माझा नीलकांत नावाचा मित्र आहे, तो बनवतो.."
"बरं मग त्यांचा नंबर देता का?"
आणि आम्ही त्यांना नीलकांताचा नंबर दिला..
आता काय बाबा, आमचा नीलकांत इंटरनॅशणल झाला! :)
बाबारे नीलकांता, अरे मेल्या अमेरीकेतल्या साहित्य संमेलनाची साईट तुला बनवायच्ये हो! ती बनव आणि बक्कळ पैका कमव. नायतरी आपल्याच महाराष्ट्र सरकारचे २५ लाख रुपये त्यांनी घेतलेत. मग महाराष्ट्रातीलच एखाद्या मराठी तरुणाला संमेलनाच्या कामनिमित्त त्यापैकी चार पैशे भेटले तर चांगलंच आहे की!
चांगली साईट बनवून दे हो देवकुळेसाहेबांना! हो, पण ते करताना आपल्या गरीबाच्या भारतीय मिपाला नको हो विसरूस! :)
तुझा,
तात्या.
वाचने
20225
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
अभिनंदन
In reply to अभिनंदन by यशोधरा
+१
In reply to +१ by सखाराम_गटणे™
+२
In reply to अभिनंदन by यशोधरा
धम्माल...
In reply to धम्माल... by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +२ by छोटा डॉन
+३
In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+४
In reply to +४ by घाटावरचे भट
+५
In reply to +५ by अवलिया
माझ्यासकट
In reply to माझ्यासकट by बिपिन कार्यकर्ते
+ ७
In reply to + ७ by मनस्वी
+८
In reply to +८ by धमाल मुलगा
+९
In reply to +९ by ब्रिटिश टिंग्या
+१०
In reply to +१० by दशानन
+११
In reply to माझ्यासकट by बिपिन कार्यकर्ते
लय झ्याक
In reply to अभिनंदन by यशोधरा
अभिनंदन
अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हार्दिक
In reply to हार्दिक by आपला अभिजित
तात्या,
मस्त
In reply to मस्त by सहज
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by दशानन
नीलकांत
In reply to नीलकांत by मृगनयनी
नयनीची
नीलकांत
In reply to नीलकांत by मधु मलुष्टे ज्…
हेच म्हणतो
अभिनंदन
आनंदाची
अभिनंदण
आमचेबी अभिणंदण...
हार्दिक
अभिनंदन
अरे व्वा!
In reply to अरे व्वा! by प्रभाकर पेठकर
संपूर्ण सहमत
In reply to संपूर्ण सहमत by मानस
साक्षात्कार
हार्दिक अभिनंदन नीलकांत
अभिनंदन
अभिनंदन
है शाब्बास रं !!!
:(
In reply to :( by नीलकांत
तोबा तेरा जलवा
In reply to तोबा तेरा जलवा by आनंदयात्री
खल्लास्स!!!
In reply to तोबा तेरा जलवा by आनंदयात्री
खत्तरनाक ...!
In reply to खत्तरनाक ...! by छोटा डॉन
+१
अभिनंदन
देवकुळेंचा गुगली की 'दुसरा'?
In reply to देवकुळेंचा गुगली की 'दुसरा'? by प्रमोद देव
:)
In reply to :) by विसोबा खेचर
नंबर दे
In reply to नंबर दे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
होय
In reply to होय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मायला
In reply to मायला by घाटावरचे भट
तेही कळले आहे
In reply to :) by विसोबा खेचर
जाग हो राजा ...
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अरे वा!
अरे
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
हार्दिक अभिनंदन
बनवाबनवी
In reply to बनवाबनवी by केदार
परंतु
इतरत्र दखल.
बीलकांत
मला वाटते
In reply to मला वाटते by llपुण्याचे पेशवेll
आमिष?
तात्या जरा
http://www.sfsahityasammelan.org/mr/
तात्यानू,
माका काय? वाटला काय चल!
In reply to तात्यानू, by आचरट कार्टा
हाँ...
माका काय? वाटला काय चल!