साहेबांची अमेरिकावारी !
आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा !
१. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला मूक मोर्चे....
२. ट्रंपची राजकीय शिकवणी....
३. ओबामाची प्रकरणं अमेरिकन मीडियाद्वारे उघडकीस ?
४. दुहेरी मतदान ?
५.अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ?
६.तिथले साखर कारखाने आणि त्यांची निवडणूक घेणार ?
७. ट्रंप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचं आश्वासन ?
वर्गीकरण
वाचन
27010
वाचनखूण
प्रतिक्रिया
120
अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे
In reply to अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे by किसन शिंदे
नाही हो.....
In reply to नाही हो..... by माम्लेदारचा पन्खा
कडक प्रतिसाद! ;)
In reply to नाही हो..... by माम्लेदारचा पन्खा
सरळ सरळ सांगा ना ठाण्यात
In reply to सरळ सरळ सांगा ना ठाण्यात by सतिश गावडे
सध्या दिवाळीमुळे अनेक घरांचे
In reply to नाही हो..... by माम्लेदारचा पन्खा
आणि अशा प्रकारे डोनाल्डराव अमेरिका तालुक्याच्या निवडणुकीत
डोनाल्ड ट्रंप
आव्हाढआगावु लोकांमार्फत(कुटे) कुठे फलबाजी करून ट्रंप बाबा शिवाय अमेरिकेला पर्याय नाही असे भासविणार.- ट्रंप बाबाला लेक असेल तर तिला उठ्सूट ओमाब्याला आणि हिलरीला एकेरीत शिव्या द्यायचे काम द्यायचे आणि मुख्य म्हणजे ट्रंप ला गुटक्याची गुळणी धरायला शिकविणार म्हणजे बोलायला तोंड उघडायचे कामच नाही.
तूर्त इतकेचIn reply to डोनाल्ड ट्रंप by नाखु
श्या..तुम्ही आमच्या साहेबांना
In reply to श्या..तुम्ही आमच्या साहेबांना by चिनार
खूप हिणकस आणि द्वेष भावनेने
खूप हिणकस आणि द्वेष भावनेने दिलेला प्रतिसाद...
In reply to खूप हिणकस आणि द्वेष भावनेने by विशुमित
एक राहिलेच..
In reply to एक राहिलेच.. by चिनार
+1
In reply to एक राहिलेच.. by चिनार
+11111111
In reply to एक राहिलेच.. by चिनार
अगागागागा
:)
In reply to :) by पैसा
पाया रचलाय....
In reply to पाया रचलाय.... by माम्लेदारचा पन्खा
तरीपण काय या धाग्याचे 500
मला या धाग्यावर दगड घालावासा
मला या धाग्यावर दगड घालावासा वाटतोय. (सुसंस्कृतपणा आणि संयम या दोन गोष्टींनी हात बांधले आहेत)
अगदी निरर्थक, बिनबुडाचा, पूर्वग्रह, ऐकीव आणि कोत्या मनाने अत्मरंजन करणारं विडंबन वाटलं.
In reply to मला या धाग्यावर दगड घालावासा by विशुमित
लई शिरेस घ्यू नका...
In reply to मला या धाग्यावर दगड घालावासा by विशुमित
धागाकर्त्याला दगड मारणार असला
In reply to धागाकर्त्याला दगड मारणार असला by मोदक
आमची संस्कृती नाहीय ती दगड
आमची संस्कृती नाहीय ती दगड मारण्याची.
पण तरी पण पत्ता द्याच, भेटावं म्हणतोय त्यांना एकदा...
हितचिंतक गोळा करण्याची जरुरी नाही एक व्हाट्सअप केला की होतात लगेच गोळा.
In reply to आमची संस्कृती नाहीय ती दगड by विशुमित
भोसल्यांच्या घरी जाऊन त्यांचा
In reply to भोसल्यांच्या घरी जाऊन त्यांचा by चिनार
<<<<<<" एकेकाळी भोसले
<<<<<<" एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.>>>>
मग त्याने काय झालं? भोसल्यानी लगेच भाजपला सोडचिट्टी दिली? तुम्हाला रूपक पण समजू नाही?
याचा पूर्वइतिहास हा आहे....
http://indianexpress.com/article/india/politics/maharashtra-bjp-sends-s…
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
मोदक राव...
पत्ता द्या की...आज सुट्टीच आहे, भेटून येतो त्यांना हितचिंतकां बरोबर....!!
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
तुम्हाला त्यात रूपक वाटत असेल
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
विशुमित
In reply to विशुमित by बोका-ए-आझम
प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त
प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त आहे म्हणायचं की नाही हे ठरवणारे आपण मिपाचे मालक नाही आहात, हे मला खात्रीशीर माहिती आहे. नाहीतर मिपाचे जे कोणी मालक असतील त्यांनी हा धागा उडवून टाकावा. प्रतिसाद बंद होतील.
कोणी काही ही बेछूट आरोप करायचे, विडंबन करायचं, मनाला वाटेल ती भडास काढायची, वर म्हणायचं दगड घालण्यासाठी पत्ता देतो (जो त्यांनी अजून दिला नाही), आणि परत म्हणायचं प्रतिसाद देणं बंद करा ?
जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही. जर हे कोणी सिद्ध करू शकत नसेल तर ही अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
जे धागा कर्त्याने आणि इतर
In reply to जे धागा कर्त्याने आणि इतर by श्रीगुरुजी
दाद कशाला देता, मिठाची गुळणी
दाद कशाला देता, मिठाची गुळणी घेऊन बसा. उत्तर नसलं की महाकौशल्य दिसतं. असो ..
In reply to दाद कशाला देता, मिठाची गुळणी by विशुमित
मिठाची गुळणी कशाला? साधं
In reply to मिठाची गुळणी कशाला? साधं by श्रीगुरुजी
मत्सर नाही...द्वेष !!
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.
In reply to अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा. by चिनार
तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर
तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर कोणी त्याच आम्हाला काय देणे घेणे. म्हणजे तुम्ही फक्त एकांगीच प्रतिक्रिया देणार हे सिद्ध करताय आणि दुसऱ्यांना चेले चपाटे म्हणताय??
आम्ही बाजू घेतली की चेले चपाटे आणि तुम्ही बाजू घेतली की भक्त ???
In reply to तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर by विशुमित
ते जानकर पळाले काल खंडेरायाची
ते जानकर पळाले काल खंडेरायाची शपथ घेऊन...!!
In reply to ते जानकर पळाले काल खंडेरायाची by विशुमित
साहेबांच्या तुलनेत जानकर
In reply to साहेबांच्या तुलनेत जानकर by श्रीगुरुजी
इतर मिपावर द्वेष मुलुख
इतर मिपावर द्वेष मुलुख प्रतिसाद देणाऱ्यांची तुलना न केलेली बरं, असंच सुचवायचं आहे ना तुम्हाला??
In reply to इतर मिपावर द्वेष मुलुख by विशुमित
मी लिहिलं ते एक रूपक आहे.
In reply to मी लिहिलं ते एक रूपक आहे. by श्रीगुरुजी
समजलो मी...!! धन्यवाद...!!
समजलो मी...!!
धन्यवाद...!!
In reply to साहेबांच्या तुलनेत जानकर by श्रीगुरुजी
अरेरे कुठे नेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा
In reply to तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर by विशुमित
मी तुम्हाला चेले -चपाटे
In reply to मी तुम्हाला चेले -चपाटे by चिनार
हहपुवा
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
सुपर्ब!
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
साहेब काय तुमच्या एकट्याचे आहेत का !
In reply to विशुमित by बोका-ए-आझम
भक्तीच एक उदाहरण,
In reply to भक्तीच एक उदाहरण, by चिनार
लोकाना एवढ पण कळेना
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
>>>
In reply to >>> by श्रीगुरुजी
नाय नाय गुरुजी..ते रूपकच होतं
In reply to नाय नाय गुरुजी..ते रूपकच होतं by चिनार
हहपुवा!
In reply to आमची संस्कृती नाहीय ती दगड by विशुमित
अगदी ब्रोबर. भांडारकर
In reply to अगदी ब्रोबर. भांडारकर by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगा बाबाव.!!
अगा बाबाव.!!
सनी देओल आला. आपण जाम घाबरलो.
In reply to धागाकर्त्याला दगड मारणार असला by मोदक
पुढची भेट कधी आहे आपली ?
१. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला
In reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
पुतळा बघून सादरकर्त्याचे
In reply to पुतळा बघून सादरकर्त्याचे by संदीप डांगे
हो, ते तसेच आहे इन अमेरिकन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buyingIn reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
बघवत नाहीत रे पुतळ्याचे फोटो
In reply to बघवत नाहीत रे पुतळ्याचे फोटो by अभ्या..
बघवत नाहीत रे पुतळ्याचे फोटो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buyingIn reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
आयला, तिथे डॉक्टरांच्या
In reply to आयला, तिथे डॉक्टरांच्या by टवाळ कार्टा
त्यावर धागा काढा मग.
In reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
संपादकांनी कृपया इथे लक्ष
"मिपा पहिलं राहिलं नाही" कोणी
आता भारतीय राजकारणात काही
मापं, कशापायी मापं काढतायसा?
एकंदरीत साहेब हे स्वतःच एक
In reply to एकंदरीत साहेब हे स्वतःच एक by श्रीगुरुजी
आणि गुरुजींचा पोटा पाण्याचा
आणि गुरुजींचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल???
In reply to आणि गुरुजींचा पोटा पाण्याचा by विशुमित
तो कसा काय बुवा?
In reply to तो कसा काय बुवा? by श्रीगुरुजी
त्यातील स्कंदातील एका एका
त्यातील स्कंदातील एका एका श्लोक वर आयुष्यभर प्रवचन करायला मिळेल. आणि तरी सुद्धा संपणार नाही पुढच्या पिढीला अनाहूत आणखी सोया होईल.
In reply to त्यातील स्कंदातील एका एका by विशुमित
बरोबर. पण त्यांच्या पुराणावर
In reply to बरोबर. पण त्यांच्या पुराणावर by श्रीगुरुजी
हा हा हा .... खरंच की.
हा हा हा .... खरंच की.
सर्वानी आम्हाला एकदम भक्तच करून टाकलत. पण तस नाही गुरुजी--
खंडेराया शपथ सांगतो मी त्यांचा भक्त नाही. पण त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलं आहे आणि त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
सहमत
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
भक्तांनी आपण भक्त नाही हे सांगणं
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
कार्याबद्दल लेख लिहा
In reply to कार्याबद्दल लेख लिहा by कपिलमुनी
+१
In reply to +१ by अनुप ढेरे
ते तर
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
अहो त्यांनी कार्य केले नाही
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
पण त्यांचं कार्य अगदी जवळून
पण त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलं आहे आणि त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.-- खरय, भारतीय राजकारणातील साहेबांची गेल्या अनेक वर्षातील कार्य'गाथा' इतकी प्रचंड आहे की येणार्या कित्येक पिढ्यांनी, ती पार महासागरात बुडवायचा प्रयत्न केला तरी तुकोबांच्या 'गाथे' प्रमाणे ती महासागरांतूनही बाहेर येईल इतकी ती प्रभावशाली आहे. :-P देशीय व आंतरदेशीय सार्वजनिक आयुष्यात इतकी मोठी-मोठी पदे भुषविणार्या, इतक्या महान व्यक्तिला या देशाचे 'पंतप्रधान' पद अजून देखिल मिळाले नाही ह्याचेच राहुन राहुन वाईट वाटते. असो. ;-) पवार साहेबांच्या ७५व्या वाढदिवसा निमित्त मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित्त गौरव स्वत:च्या भाषणात केला आहे.मेहता पब्लिकेशनचे एक पुस्तक
फडणीस *
साहेब ...
But.........
साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
ह्या झाल्या सर्जिकल
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
जबरदस्त प्रतिसाद, श्रीगुरुजी.
In reply to जबरदस्त प्रतिसाद, श्रीगुरुजी. by प्रसाद_१९८२
श्रीगुरुजी.
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
गुर्जीकल स्ट्राइक
In reply to गुर्जीकल स्ट्राइक by अभ्या..
वंटास...!!
वंटास...!!
(अर्थ विचारू नका आमच्याकडे अस भारी काय झाला की वंटास म्हणायचं प्रघात आहे... अहो एक वंटास दादा पण आहे)
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
गुरुजी.... लै जोरात हाणलाय
In reply to गुरुजी.... लै जोरात हाणलाय by वटवट
यशवंतराव चव्हाणांच्या? असं
In reply to यशवंतराव चव्हाणांच्या? असं by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी खरंच कवतुक वाटतं
श्रीगुरुजी खरंच कवतुक वाटतं तुमचं...
अजून येऊ द्या...
पामराचा एक प्रश्न-
वर कोणी तरी म्हंटलं की साहेब सकल भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी बऱ्याच (मराठी)जनाची इच्छा होती/ राष्ट्रीय पातळीवर साहेब पंतप्रधान होण्याचे प्रमुख दावेदार होते, काय कारणं असतील त्या मागे? (का झाले नाहीत हे प्रतिसादामध्ये अपेक्षित नाही)
In reply to श्रीगुरुजी खरंच कवतुक वाटतं by विशुमित
१९९१ मध्ये मी अमेरिकेत होतो.
In reply to १९९१ मध्ये मी अमेरिकेत होतो. by श्रीगुरुजी
गुरुजी
In reply to १९९१ मध्ये मी अमेरिकेत होतो. by श्रीगुरुजी
श्री गुरुजी...
छान प्रतिसाद..
बऱ्याच गोष्टीना तुम्ही ओझरता स्पर्श केला आहे (लेखन सीमा जणू शकतो).
पण पंतप्रधान होवावेत ही इच्छा का होती त्यावेळेस याला थोडा आणखी स्पर्श केला असता तर ज्ञानात भर पडली असती.
In reply to श्री गुरुजी... by विशुमित
आजचे साहेब व १९९१ चे साहेब
In reply to आजचे साहेब व १९९१ चे साहेब by श्रीगुरुजी
श्री गुरुजी..
प्रतिसाद पटला..
माझ्या मते-
साहेबांची प्रतिमा मलीन करण्यात काही खालील बाबी प्रामुख्याने दिसतात-
1) स्व. गोपीनाथ मुंडे आणि तत्सम भाजप आणि शिवसेना मधील लोकांनी बिनबुडाचे आरोप करून राळ उठवली.
2) दाऊदशी संबंध, एन्रॉन प्रकल्प, आणि इतर भ्रष्टाचाराचे आरोप करून जन माणसात त्यांचं बद्दल गैरसमज पसरवले.
3) महाराष्ट्रातील प्रस्थापित बडे मराठा धेंड साहेबाना कुणबी मराठा समजतात आणि त्यांचे नेतृत्व मान्य करत नव्हते /नाहीत. (मराठा क्रांती मोर्चा मध्ये या बड्या धेंडांना मागची लाईन दाखवली आहे, ज्यांनी फक्त गट तटाचे राजकारण करून मराठा समाजाच्या अस्मितेवर आपली पोळी शेकून घेतली आहे. त्यांची चिथावणीखोर भाषणे मोर्चाच्या डोक्यावरील बर्फ वितळून देत नाही. या ओळीचा लगेच अर्थ काढू नका की मोर्चा मागे साहेब आहेत)
4) मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील कोणालाच रुचले नाही.
5) राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्या पंच वार्षिक सरकारमध्ये राष्ट्रवादीने नक्कीच भरीव कामगिरी केली आहे. पण नंतरच्या काळामध्ये स्वार्थासाठी सामील झालेल्या इतर सुंड पुंडानी राष्ट्रवादीचे सर्वात जास्त नुकसान केलं. त्यापैकी आता बरेच भाजप आणि शिवसेनेने गोमूत्र शिंपडून शुद्ध केले आहेत.
6) गुलाल तिकडे चांगभलं या न्यायाने राष्ट्रवादी मध्ये चालती होती तो पर्यंत, लोक राष्ट्रवादीला घाबरतात म्हणून जो उठेल तो घड्याळच स्टिकर आपल्या गाड्यांवरती लावू लागले आणि ब्रँड प्रस्थापित करावा तसं कुप्रचार वाढत गेला. (आज भाजप ची चलती आहे म्हणून बरेच जन कथित देश भक्त/गोरक्षक झाले आहेत)
7) नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्याच्या नादात पक्षातील अनेक गैरप्रकारांकडे झालेले दुर्लक्ष.
8) मीडिया ने त्यांची "सस्पेन्स मॅन" म्हणून बनवलेली प्रतिमा
9) सर्वात महत्वाचं म्हणजे साहेबानी गरज नसताना अति सहनशील आणि सुसंस्कृतपणाची केलेली भलामण.
आपण कितीही चिंतले तरी साहेब राजकारण आणि समाजकारणातून निवृत्त होतील अस तूर्तास तरी वाटत नाही.
(मुद्दे बऱ्याच अंशी विस्कळीत पद्धतीने मांडले आहेत)
In reply to श्री गुरुजी.. by विशुमित
सगळ्यात महत्वाचे
In reply to श्री गुरुजी.. by विशुमित
साहेबांची प्रतिमा मलीन
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
शार्पशूटरचं नाव
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
ही लिंक.
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
<<<<<त्यावेळी केंद्रात व
<<<<<त्यावेळी केंद्रात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असल्याने ते प्रकरण दडपले गेले.>>>>
-- म्हणजे स्व.मुंडेंनी कच खाल्ली. म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असली की प्रकरण दाबता येतात तर. सावध राहिला पाहिजे. तसे तडीपार मोठा गुंड तर केंद्रात बसले आहेत.
एक ही आरोप अजून पर्यंत सिद्ध करू नाही शकले, ही फक्त राळच उठवली होती.
दाऊद शी संबंध खडसे आणि आता आशिष शेलार यांचे पण उघड झाले आहेत.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/dawood-aide-is-member-of-bhar…
<<<<इ. सल्ले देणे (न मागता) सुरू आहे.>>>>
-- बऱ्याच निर्णयांमध्ये भाजप सरकार मधील मंत्री पवार साहेबांचा सल्ला मागतात. जसे की साखर कारखाना, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, आरक्षणाचा मुद्दा, आणखी खूप लिस्ट आहे.
(माहिती साठी सांगतो जर वर्षी बीड आणि मराठवाड्यातील ऊस कामगारांचे प्रश्न मुंडे यांच्या सांगण्यावर, मुंडे आणि पवार साहेबानी पाठवलेले प्रतिनिधी केडगाव चौफुल्याला बसून सोडवत असत.)
<<<<ते जे बोलतात त्याच्या बरोबर उलटे करतात>>>
-- त्यांना काय बोलायचे असते हे लोक फक्त शब्दशः अर्थ काढून मोकळे होतात.
<<<< तर कधी भाजपशी चुंबाचुंबी करायचा प्रयत्न करतात. कधी काँग्रेसशी युती, कधी कॉंग्रेसला दगा, पक्षांतर्गत विरोधकांना पाडणे>>>
--हे फक्त साहेबच करतात असे नाही. गोमूत्र शिंपडून रिटा बहुगुणा शुद्ध झाल्या काल रात्री.
<<<भरीव कामगिरी? काहीतरीच काय.>>>>
-- उगाच सलग 15 वर्षा सत्ता नाही दिली जनते ने आघाडीला. या सरकारच काम बघून पुढे किती वर्षं जनता निवडून देते ते दिसेलच.
<<<<< त्यांची अनेक वक्तव्ये असंस्कृतपणा दर्शवितात.>>>>
--पृथ्वीराज चव्हाण यांच्या अति चिकित्सक वृत्तीमुळे बरीच विकास कामे रखडली. (हे तुम्ही नाही मानलं तरी सर्व पक्षीय नेते हेच म्हणत होते) ते कोणाच्या इशाऱ्यावर करत होते हे सर्वश्रुत आहे. "लकवा " फक्त एवढे म्हणाले तर असंस्कृतपणा? परवाच एक जण हरामखोर म्हणाला, एक सम्राट तर सरळ सरळ एका समाजाच्या लिंगाबद्दल महिला वर्गा समक्ष जाहीर सभेत आय माय करायचा पण ते म्हणजे एक अजब रसायनच. अशी खूप उदाहरणे आहेत. संयम आणि सुसंस्कृतपणा आहे म्हणूनच मागे काही वर्षापूर्वी सरदार लोक मार खाण्यापासून वाचली. जानकर पण आता थोडक्यात वाचले आहेत.(हात जोडून आणि खंडेरायाची शपथ घेऊन माफी मागत होते)
In reply to <<<<<त्यावेळी केंद्रात व by विशुमित
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/mumbai-news/dawood-aide-is-member-of-bhar…
In reply to <<<<<त्यावेळी केंद्रात व by विशुमित
>>>
In reply to श्री गुरुजी.. by विशुमित
मीडिया ने त्यांची "सस्पेन्स
In reply to मीडिया ने त्यांची "सस्पेन्स by बोका-ए-आझम
बोकाजी...
2 स्मायली...
In reply to बोकाजी... by विशुमित
सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन
In reply to सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन by दुर्गविहारी
<<<"सातार्याचे मतदान झाले कि
<<<"सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन येउन मुंबैत मतदान करायचे">>>
-- विषय कधीच मिटलाय साहेब. दिलगिरी ही व्यक्त केली आहे.
http://indianexpress.com/article/india/politics/pawar-writes-to-ec-regr…
<<<<या वाक्यासाठी काय सांगणार आहात>>>>
-- मी काय तुम्हाला सांगणार आहे, सगळे जण आंतरजाला मुळे सर्वज्ञ आहेत.
<<<<निव्वळ गुंडाची टोळी आहे.>>>>
-- बाबुल सुप्रियो तर दुसऱ्याच एका पक्षाला गुंडांची टोळी म्हंटला 2-3 दिवसा पूर्वी. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे. नगरचे कर्डीले कुठले संत महात्मा आहेत? मुंबईचे शेलार यांचे तर थेट डॉन शी संबंध आहेत म्हणे? लिस्ट खूप लंबी होऊ शकते.
गुंडांच्या टोळी ची जरा लिस्ट देता का? चर्चा करायला बरं पडेल.
<<<<<राष्ट्रवादी म्हणले कि डोक्यात तिडीक जाते.>>>>
-- मनामध्ये द्वेषच भरला असेल तर चर्चा करण्यात काय अर्थ.
In reply to <<<"सातार्याचे मतदान झाले कि by विशुमित
-- बाबुल सुप्रियो तर दुसऱ्याच
In reply to यशवंतराव चव्हाणांच्या? असं by श्रीगुरुजी
बरं... मग ते गुरूच्या पाठीत
In reply to बरं... मग ते गुरूच्या पाठीत by वटवट
ते वसंतदादांच्या संदर्भात
In reply to ते वसंतदादांच्या संदर्भात by खेडूत
ओक्के
मिपा वर चांगलाच पवार फॅन क्लब
In reply to मिपा वर चांगलाच पवार फॅन क्लब by शब्दबम्बाळ
मी पण तीच वाट बघतोय कधी एकदा
बायदवे पवार ट्रम्पला भेटणार
कॅलिफोर्निया मध्ये सध्या
In reply to कॅलिफोर्निया मध्ये सध्या by साहना
असले पाणी पिणार असाल तर गाळून
असले पाणी पिणार असाल तर गाळून प्या..
जायलाच हव साहेबानी आमेरिकेत
अरेरे दुवा राहिला
फारसा उपयोग झाला नसता
साहेब मागील महिन्यात अमेरिकेत
ह्या परदेश वारीचा संबंध आणि
आहे संबंध
सगळ्या राज्यात ह्या पेक्षा फालतू नेते आहेत