साहेबांची अमेरिकावारी !
अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे भारतात ?खिक्क !! रच्याकने, तुम्हीही आम्रिकावारीची जाहीरात करताय कि काय असं वाटलं. =))
In reply to अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे by किसन शिंदे
In reply to नाही हो..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to नाही हो..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to सरळ सरळ सांगा ना ठाण्यात by सतिश गावडे
In reply to नाही हो..... by माम्लेदारचा पन्खा
- यांना तिथे ऐपील काढण्याचे सुचविणार, वेळ पडली तर ललित मोदीला अमेरिकेत धाडणार (पण भागीदारी पक्की पण नाव कुठेही नको याच तत्वावर)
- अता हिलरींना कट्टर विरोध करून जमल्यास नंतर त्याम्च्याशीच संगनमत करून एखादे मंत्रीपद गटवता कसे येईल ते सम्जवणार.
- ट्रंप बाबाची कुठलीही प्रकरणे बाहेर येऊ नयेत चैकशी होऊ नये म्हणून त्याला मोर्च्याची आयडीया देणार त्या साठी हिलरी बाईम्चा वंश्/वर्ण्/मूळ देश ई चे भांडवल कसे करायचे त्याचे प्रशिक्षण देणार.
- खास महारष्ट्रात बोलावून माझ्या लोकांकडून मीच कसा जाणता राजा आहे हे पत्रकार ते (पगारी) लेखक पासून हाताशी असलेले वर्तमान पत्र या द्वारे कसं बिंबवलं आहे हे दाखविणार म्हणजे ट्रंप बाबा अम्रिकेत एखादा पेपर सकाळी गिळणार,आप्ल्या लोकांना कामाला लावून सगळीकडे
आव्हाढआगावु लोकांमार्फत(कुटे) कुठे फलबाजी करून ट्रंप बाबा शिवाय अमेरिकेला पर्याय नाही असे भासविणार.
- ट्रंप बाबाला लेक असेल तर तिला उठ्सूट ओमाब्याला आणि हिलरीला एकेरीत शिव्या द्यायचे काम द्यायचे आणि मुख्य म्हणजे ट्रंप ला गुटक्याची गुळणी धरायला शिकविणार म्हणजे बोलायला तोंड उघडायचे कामच नाही.
In reply to डोनाल्ड ट्रंप by नाखु
In reply to श्या..तुम्ही आमच्या साहेबांना by चिनार
In reply to खूप हिणकस आणि द्वेष भावनेने by विशुमित
In reply to एक राहिलेच.. by चिनार
In reply to एक राहिलेच.. by चिनार
In reply to एक राहिलेच.. by चिनार
In reply to :) by पैसा
In reply to पाया रचलाय.... by माम्लेदारचा पन्खा
In reply to मला या धाग्यावर दगड घालावासा by विशुमित
In reply to मला या धाग्यावर दगड घालावासा by विशुमित
In reply to धागाकर्त्याला दगड मारणार असला by मोदक
In reply to आमची संस्कृती नाहीय ती दगड by विशुमित
भोसल्यांच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घ्यायचा. आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ," एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.ही संस्क्रुती आणि हा सुसंस्कृतपणा अंगी असल्यावर वेगळे दगड मारण्याची संस्कृती असावीच लागत नाही.
In reply to भोसल्यांच्या घरी जाऊन त्यांचा by चिनार
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
In reply to विशुमित by बोका-ए-आझम
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही. जर हे कोणी सिद्ध करू शकत नसेल तर ही अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.या बाबतीत मात्र मी साहेबांना महाकौशल्याला दाद देतो.
In reply to जे धागा कर्त्याने आणि इतर by श्रीगुरुजी
In reply to दाद कशाला देता, मिठाची गुळणी by विशुमित
In reply to मिठाची गुळणी कशाला? साधं by श्रीगुरुजी
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा.ही गोष्ट तुमच्या माननीय साहेबांना आणि त्यांच्या चेल्यांना सुद्धा पटवून द्या..आणि जर त्यांनी ऐकले नाहीच तर बोलून झाल्यावर ,"मी असं बोललोच नाही !!" हा पळपुटेपणा तरी बंद करायला सांगा.. -- 'साहेब' या व्यक्तीचा आणि प्रवुत्तीचा एक विरोधक
In reply to अमंगळ बोलबच्चन गिरी बंद करा. by चिनार
In reply to तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर by विशुमित
In reply to ते जानकर पळाले काल खंडेरायाची by विशुमित
In reply to साहेबांच्या तुलनेत जानकर by श्रीगुरुजी
In reply to इतर मिपावर द्वेष मुलुख by विशुमित
In reply to मी लिहिलं ते एक रूपक आहे. by श्रीगुरुजी
In reply to साहेबांच्या तुलनेत जानकर by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही विरोधक असा नाहीतर इतर by विशुमित
In reply to मी तुम्हाला चेले -चपाटे by चिनार
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
जे धागा कर्त्याने आणि इतर मंडळींनी विडंबनच्या माध्यमातून आरोप केले आहेत, देशाच्या पाठीवर अजून तरी सिद्ध नाही झाले आणि सिद्ध करू ही शकणार नाही.सिद्ध झाले नाहीत हे ठीक आहे. कोणीही करु शकणार नाही असं तर साहेब पण म्हणत नाहीत.
In reply to प्रतिसाद द्याचे की नाही, भक्त by विशुमित
In reply to विशुमित by बोका-ए-आझम
In reply to भक्तीच एक उदाहरण, by चिनार
In reply to <<<<<<" एकेकाळी भोसले by विशुमित
" एकेकाळी भोसले फडणवीसांना पेशवेपद द्यायचे आता फडणवीस भोसल्यांना देतात" असं जाहीररीत्या बोलायचं.>>>> मग त्याने काय झालं? भोसल्यानी लगेच भाजपला सोडचिट्टी दिली? तुम्हाला रूपक पण समजू नाही?रूपकबिपक असलं काही नव्हतं. ती साहेबांनी जाणूनबुजून टाकलेली जातीयवादी काडी होती. साहेब अशा जातीयवादी काड्या नेहमीच टाकतात.
In reply to >>> by श्रीगुरुजी
In reply to नाय नाय गुरुजी..ते रूपकच होतं by चिनार
In reply to आमची संस्कृती नाहीय ती दगड by विशुमित
हितचिंतक गोळा करण्याची जरुरी नाही एक व्हाट्सअप केला की होतात लगेच गोळा.अगदी अगदी. पण एक करा ढाई किलो का हात सहन होणार्याचं हितचिंतकांना व्हॉट्सअॅप करा. परत त्यांना 'पोचवण्याचीही' व्यवस्थाही नक्की करा.
In reply to अगदी ब्रोबर. भांडारकर by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to धागाकर्त्याला दगड मारणार असला by मोदक
In reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
In reply to पुतळा बघून सादरकर्त्याचे by संदीप डांगे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buyingIn reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
In reply to बघवत नाहीत रे पुतळ्याचे फोटो by अभ्या..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buyingIn reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
In reply to आयला, तिथे डॉक्टरांच्या by टवाळ कार्टा
In reply to १. न्यूयॉर्क आणि आजूबाजूला by मदनबाण
आता भारतीय राजकारणात काही करण्यासारखं उरलेलं नाही असं वाटल्याने साहेबांचा मोर्चा डोनाल्ड ट्रंपकडे वळला आहे....काय होईल आता अमेरिकेत ? खालीलपैकी काही पर्याय की अजून काही ? ब्रेनस्टॉर्मिंग करुया जरा !निवडणुकीच्या आदल्या रात्री कसं सेटिंग करायचं, साड्या वगैरे वाटून मतं कशी फिरवायची इ. साठी साहेब ट्रंपची शिकवणी घेणार असतील.
In reply to एकंदरीत साहेब हे स्वतःच एक by श्रीगुरुजी
In reply to आणि गुरुजींचा पोटा पाण्याचा by विशुमित
In reply to तो कसा काय बुवा? by श्रीगुरुजी
In reply to त्यातील स्कंदातील एका एका by विशुमित
In reply to बरोबर. पण त्यांच्या पुराणावर by श्रीगुरुजी
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.एकच सत्य. भक्त भक्त!
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
In reply to कार्याबद्दल लेख लिहा by कपिलमुनी
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
In reply to हा हा हा .... खरंच की. by विशुमित
पण त्यांचं कार्य अगदी जवळून पाहिलं आहे आणि त्यांच्यावर जे बिनबुडाचे आणि कमरे खालचे वार केले जातात हे पाहून स्वस्त बसवत नाही.
--
खरय, भारतीय राजकारणातील साहेबांची गेल्या अनेक वर्षातील कार्य'गाथा' इतकी प्रचंड आहे की येणार्या कित्येक पिढ्यांनी, ती पार महासागरात बुडवायचा प्रयत्न केला तरी तुकोबांच्या 'गाथे' प्रमाणे ती महासागरांतूनही बाहेर येईल इतकी ती प्रभावशाली आहे. :-P
देशीय व आंतरदेशीय सार्वजनिक आयुष्यात इतकी मोठी-मोठी पदे भुषविणार्या, इतक्या महान व्यक्तिला या देशाचे 'पंतप्रधान' पद अजून देखिल मिळाले नाही ह्याचेच राहुन राहुन वाईट वाटते. असो. ;-)
पवार साहेबांच्या ७५व्या वाढदिवसा निमित्त मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे ह्यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित्त गौरव स्वत:च्या भाषणात केला आहे.
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
In reply to जबरदस्त प्रतिसाद, श्रीगुरुजी. by प्रसाद_१९८२
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
In reply to गुर्जीकल स्ट्राइक by अभ्या..
In reply to साहेबांनी आजवर एकूण ५ सर्जिकल by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी.... लै जोरात हाणलाय by वटवट
In reply to यशवंतराव चव्हाणांच्या? असं by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी खरंच कवतुक वाटतं by विशुमित
In reply to १९९१ मध्ये मी अमेरिकेत होतो. by श्रीगुरुजी
In reply to १९९१ मध्ये मी अमेरिकेत होतो. by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजी... by विशुमित
In reply to आजचे साहेब व १९९१ चे साहेब by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजी.. by विशुमित
In reply to श्री गुरुजी.. by विशुमित
साहेबांची प्रतिमा मलीन करण्यात काही खालील बाबी प्रामुख्याने दिसतात-साहेबांची प्रतिमा मलीन होण्यास ते स्वतःच जबाबदार आहेत.
1) स्व. गोपीनाथ मुंडे आणि तत्सम भाजप आणि शिवसेना मधील लोकांनी बिनबुडाचे आरोप करून राळ उठवली.आरोप बिनबुडाचे नव्हते. उदाहरणार्थ १९९१-९३ या काळात साहेब संरक्षणमंत्री असताना ते भारतीय लष्कराच्या हवाईदलाच्या विमानाने वाराणशीहून पुण्यात आले. त्यात त्यांच्याबरोबर मुंबईचे महापौर रा. रा. सिंह व मुंबईतील कॉंग्रेसचे आमदार दुबे हे होते. या दोघांव्यतिरिक्त अजून दोघे जण त्या विमानात होते. १९९२ मध्ये दाऊदच्या प्रतिस्पर्धी टोळीतील एक जण जे जे रूग्णालयात पोलिसांच्या पहार्यात उपचार घेत होता. दाऊद इब्राहिमच्या गँगमधील शार्प शूटर असलेल्या ठाकूर बंधूंनी त्याच्यावर रूग्णालयात हल्ला करून एका पोलिसाला व त्या प्रतिस्पर्ध्याला ठार मारून ते तिथून फरारी झाले. तेच ठाकुर बंधू संरक्षण खात्याच्या विमानात पवारांबरोबर होते. हे प्रकरण गोपीनाथ मुंड्यांनी उघडकीला आणल्यावर आधी पवारांनी त्याचा इन्कार केला. नंतर सारवासारव करताना ते म्हणाले की एखाद्या विमानात किंवा रेल्वेत आपल्या पुढेमागे कोण आहे ते आपल्याला माहित नसते. त्याचप्रमाणे हे दोघे ठाकुर बंधू आहेत हे मला माहित नव्हते. सार्वजनिक वाहनात असे असू शकते. परंतु संरक्षण खात्याचे विमान हे सार्वजनिक वाहन नसते. असल्या विमानात २-३ जणच असतात व फक्त संरक्षण खात्याच्या परवानगीनेच कोणी तिथे बसू शकते. त्यामुळे हे दोघे मला माहित नव्हते हा त्यांचा दावा खोटा होता. त्यांनी नंतर ते प्रकरण रा. रा. सिंह व दुबे यांच्यावर ढकलून दिले. त्यावेळी केंद्रात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असल्याने ते प्रकरण दडपले गेले. पप्पू कलानी व हितेंद्र ठाकूर या माफियांना १९९० मध्ये पवारांनीच तिकीट दिले होते. पवनराजे खून प्रकरणातील आपला मेव्हणा पद्मसिंह पाटील, आव्हाड, उदयन भोसले इ. ना पवारांनीच कायम पाठीशी घातले आहे. अतिरेकी इशरत जहाची भलामण स्वतः पवारांनीच मुंब्र्यात जाऊन केलेली आहे. ब्राह्मणद्वेष पसरविणार्या संभाजी ब्रिगेडला, आपल्याच पक्षातील आव्हाडला पवारांनी कधीच विरोध केलेला नाही. पुरूषोत्तम खेडेकरने ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत गलिच्छ लिखाण केल्यावर साहेबांनी आजतगायत त्यावर एक शब्द उच्चारलेला नाही. अजित पवार, भुजबळ, तटकरे, रमेश कदम इ. आपल्या पक्षातील भ्रष्टाचार्यांविरूद्ध ते मूग गिळून गप्प आहेत. दाऊद टोळीतील गुन्हेगारांबरोबर एकाच विमानात असणे, आपल्या पक्षातील गुन्हेगार व भ्रष्टाचार्यांना संरक्षण देणे, मुस्लिम अतिरेक्यांचे लांगूलचालन इ. आरोप अजिबात बिनबुडाचे नाहीत.
2) दाऊदशी संबंध, एन्रॉन प्रकल्प, आणि इतर भ्रष्टाचाराचे आरोप करून जन माणसात त्यांचं बद्दल गैरसमज पसरवले.वर उत्तर दिले आहे
3) महाराष्ट्रातील प्रस्थापित बडे मराठा धेंड साहेबाना कुणबी मराठा समजतात आणि त्यांचे नेतृत्व मान्य करत नव्हते /नाहीत. (मराठा क्रांती मोर्चा मध्ये या बड्या धेंडांना मागची लाईन दाखवली आहे, ज्यांनी फक्त गट तटाचे राजकारण करून मराठा समाजाच्या अस्मितेवर आपली पोळी शेकून घेतली आहे. त्यांची चिथावणीखोर भाषणे मोर्चाच्या डोक्यावरील बर्फ वितळून देत नाही. या ओळीचा लगेच अर्थ काढू नका की मोर्चा मागे साहेब आहेत)साहेब मोर्चाचा उपयोग फूट पाडण्यासाठी करून घेत आहेत. मराठ्यांना कायदेशीर दृष्ट्या राखीव जागा देणे अशक्य आहे हे त्यांना माहित आहे. तरीसुद्धा "आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या, त्यात चर्चा कसली करायची, चर्चेत वेळ घालवू नका" इ. सल्ले देणे (न मागता) सुरू आहे.
4) मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील कोणालाच रुचले नाही.१९७८ मध्ये घेतलेला नामांतराचा निर्णय राजकीय होता व त्याची १९९४ मधील अंमलबजावणी हा निर्णय सुद्धा राजकीयच होता.
5) राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्या पंच वार्षिक सरकारमध्ये राष्ट्रवादीने नक्कीच भरीव कामगिरी केली आहे. पण नंतरच्या काळामध्ये स्वार्थासाठी सामील झालेल्या इतर सुंड पुंडानी राष्ट्रवादीचे सर्वात जास्त नुकसान केलं. त्यापैकी आता बरेच भाजप आणि शिवसेनेने गोमूत्र शिंपडून शुद्ध केले आहेत.भरीव कामगिरी? काहीतरीच काय.
8) मीडिया ने त्यांची "सस्पेन्स मॅन" म्हणून बनवलेली प्रतिमाही प्रतिमा त्यांच्याबद्दल असलेल्या अनुभवातूनच बनलेली आहे. ते जे बोलतात त्याच्या बरोबर उलटे करतात. ते कधी भाजपला शिव्या देतात, तर कधी भाजपशी चुंबाचुंबी करायचा प्रयत्न करतात. कधी काँग्रेसशी युती, कधी कॉंग्रेसला दगा, पक्षांतर्गत विरोधकांना पाडणे इ. मुळेच त्यांची प्रतिमा अत्यंत अविश्वासार्ह अशी बनलेली आहे.
9) सर्वात महत्वाचं म्हणजे साहेबानी गरज नसताना अति सहनशील आणि सुसंस्कृतपणाची केलेली भलामण.कधी केली अशी भलामण? त्यांची अनेक वक्तव्ये असंस्कृतपणा दर्शवितात. उदाहरणार्थ, "आमच्या फाईल्सवर सही करताना पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा भरतो", "वाजपेयी हे दहा तोंडी रावण आहेत", "राजू शेट्टी आपल्या जातवाल्यांच्या कारखान्याविरूद्ध आंदोलन करीत नाहीत", "पुण्यामुंबईच्या काही तरूणांना महाराष्ट्रात पेशवाई आणायची आहे".
आपण कितीही चिंतले तरी साहेब राजकारण आणि समाजकारणातून निवृत्त होतील अस तूर्तास तरी वाटत नाही.या मुद्द्यावर २००% सहमत
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
In reply to साहेबांची प्रतिमा मलीन by श्रीगुरुजी
In reply to <<<<<त्यावेळी केंद्रात व by विशुमित
In reply to <<<<<त्यावेळी केंद्रात व by विशुमित
त्यावेळी केंद्रात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असल्याने ते प्रकरण दडपले गेले.>>>> -- म्हणजे स्व.मुंडेंनी कच खाल्ली. म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता असली की प्रकरण दाबता येतात तर. सावध राहिला पाहिजे. तसे तडीपार मोठा गुंड तर केंद्रात बसले आहेत. एक ही आरोप अजून पर्यंत सिद्ध करू नाही शकले, ही फक्त राळच उठवली होती.मुंडेंनी कशी काय कच खाल्ली? १९९२ मध्ये महाराष्ट्रात व केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यामुळे हे प्रकरण दडपले गेले.
दाऊद शी संबंध खडसे आणि आता आशिष शेलार यांचे पण उघड झाले आहेत.खडसेंच्या फोनवर म्हणे दाऊदच्या क्रमांकावरून फोन आला होता असे गुजरातमधील मूळचा जळगावचा असलेला हॅकर मनीष भंगाळेने आरोप केला होता. त्याने म्हणे पाकिस्तानच्या फोन खात्याची वेबसाईट हॅक करून ही माहिती काढली. हे प्रकरण तपासाठी एटीएसकडे सोपविल्यावर एटीएसने त्याला त्याच्यापाशी असलेले पुरावे घेऊन चौकशीसाठी बोलविले. पण तो फिरकलाच नाही. कोणतेही पुरावे पुढे न आणता फक्त पत्रकार परीषद घेऊन तो व आआपचे नेते आरोप करीत होते. आआपचे नेते आरोप करतात म्हणजेच ते आरोप बिनबुडाचे असतात व निव्वळ एखाद्याची बदनामी करण्यासाठीच आरोप केलेले असतात असेच आआपचा मागील ३-४ वर्षांचा इतिहास सांगतो. मनीष भंगाळे चौकशीसाठी पुरावे घेउन न फिरकल्याने काही दिवस वाट पाहून त्याला एटीएसने पुन्हा एकदा बोलाविले. तेव्हाही तो फिरकला नाही. शेवटी एटीएसने त्याला शेवटची निर्वाणीची नोटीस पाठविल्यावर त्याने जाहीर केले की त्याचा संगणक म्हणे कोणत्यातरी हॅकरने हॅक करून त्याने खडसेंविरूद्ध जमा केलेले सर्व पुरावे नष्ट केले आणि आता त्याच्याकडे पुरावे शिल्लक नाहीत. असल्या मूर्खपणाच्या विधानांवर फक्त तान्हे बाळच विश्वास ठेवू शकेल. हा मनीष स्वतः हॅकर असताना त्याने आपल्या संगणकाला पुरेशी सुरक्षा ठेवली नसेल यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. तसेच आपण एका वजनदार मंत्र्यावर जे गंभीर आरोप करीत आहोत त्याचा एकही बॅकअप त्याने ठेवला नसेल यावरही विश्वास ठेवणे अशक्य आहे. मुळातच त्याने आआपच्या सहकार्याने बिनबुडाचे आरोप केले होते आणि प्रकरण अंगाशी आल्यावर पुरावे नष्ट झाले असे सांगून काखा वर करून तो मोकळा झाला. बादवे, आशिष शेलारचे आणि दाऊदचे संबंध कधी उघड झाले? नबाब मलिक सारख्या महामूर्खाचे बेताल बरळणे हा पुरावा मानत असाल तर धन्य आहे.
इ. सल्ले देणे (न मागता) सुरू आहे.>>>> -- बऱ्याच निर्णयांमध्ये भाजप सरकार मधील मंत्री पवार साहेबांचा सल्ला मागतात. जसे की साखर कारखाना, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, आरक्षणाचा मुद्दा, आणखी खूप लिस्ट आहे. (माहिती साठी सांगतो जर वर्षी बीड आणि मराठवाड्यातील ऊस कामगारांचे प्रश्न मुंडे यांच्या सांगण्यावर, मुंडे आणि पवार साहेबानी पाठवलेले प्रतिनिधी केडगाव चौफुल्याला बसून सोडवत असत.)कोणते मंत्री साहेबांचा सल्ला मागतात? त्यांची नावे आहेत का? आपण खूप अनुभवी, वरीष्ठ असल्याने सर्वजण आपला सल्ला मागतात ही पुडी साहेबांनीच सोडून दिली आहे आणि "सकाळ" त्यात भर टाकत असते. ज्या माणसाच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत हे प्रश्न न सुटता उलट चिघळले त्याचा सल्ला कोण व का मागतील?
ते जे बोलतात त्याच्या बरोबर उलटे करतात>>> -- त्यांना काय बोलायचे असते हे लोक फक्त शब्दशः अर्थ काढून मोकळे होतात."मी एकवेळ अंगाला राख फासून संन्यास घेईन, पण कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही" (१९८० च्या दशकात), "मी भगवी वस्त्रे परीधान करून हिमालयात जाईन, पण कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही" (१९८० च्या दशकात), "राजीवजींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये परत आलो आहोत" (१९८६ मध्ये), "ही माझी मुख्यमंत्रीपदाची शेवटची टर्म आहे व पुढील निवडणुकीपासून मी दिल्लीत जाणार आहे" (१९९४ मध्ये), "छे छे, दिल्लीत जायचा माझा अजिबात विचार नाही. मी महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार आहे." (१९९५ मध्ये), "सोनिया गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे", (१९९८ मध्ये), "सोनिया गांधी भारताच्या सून आहेत. भारतीय संस्कृतीत जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा ती सासरचीच होते. सोनिया गांधी पूर्णार्थाने भारतीय आहेत." (१९९८ मध्ये), "सोनिया गांधी जन्माने परकीय आहेत. त्यांना भारतातील परिस्थिती समजू शकणार नाही. त्यांनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करू नये." (१९९९ मध्ये) "सोनिया गांधींच्या परकीयत्वाचा मुद्दा संपलेला आहे." (१९९९ मध्ये) साहेबांच्या वरील वाक्यांचा माध्यमांनी व जनतेने शब्दशः अर्थ घेतला ही त्यांची चूक आहे, साहेबांची नाही.
तर कधी भाजपशी चुंबाचुंबी करायचा प्रयत्न करतात. कधी काँग्रेसशी युती, कधी कॉंग्रेसला दगा, पक्षांतर्गत विरोधकांना पाडणे>>> --हे फक्त साहेबच करतात असे नाही. गोमूत्र शिंपडून रिटा बहुगुणा शुद्ध झाल्या काल रात्री.साहेब आणि रीटा बहुगुणांची बरोबरी!
भरीव कामगिरी? काहीतरीच काय.>>>> -- उगाच सलग 15 वर्षा सत्ता नाही दिली जनते ने आघाडीला. या सरकारच काम बघून पुढे किती वर्षं जनता निवडून देते ते दिसेलच.त्यात साहेबांचे व त्यांच्या पक्षाचे योगदान किती? त्यांचा पक्ष युतीतला एक दुय्यम भागीदार होता. जी मते मिळाली ती काँग्रेसमुळे मिळाली होती.
त्यांची अनेक वक्तव्ये असंस्कृतपणा दर्शवितात.>>>> --पृथ्वीराज चव्हाण यांच्या अति चिकित्सक वृत्तीमुळे बरीच विकास कामे रखडली. (हे तुम्ही नाही मानलं तरी सर्व पक्षीय नेते हेच म्हणत होते) ते कोणाच्या इशाऱ्यावर करत होते हे सर्वश्रुत आहे. "लकवा " फक्त एवढे म्हणाले तर असंस्कृतपणा? परवाच एक जण हरामखोर म्हणाला, एक सम्राट तर सरळ सरळ एका समाजाच्या लिंगाबद्दल महिला वर्गा समक्ष जाहीर सभेत आय माय करायचा पण ते म्हणजे एक अजब रसायनच. अशी खूप उदाहरणे आहेत. संयम आणि सुसंस्कृतपणा आहे म्हणूनच मागे काही वर्षापूर्वी सरदार लोक मार खाण्यापासून वाचली. जानकर पण आता थोडक्यात वाचले आहेत.(हात जोडून आणि खंडेरायाची शपथ घेऊन माफी मागत होते)विकासकामे रखडली का साहेबांचा पक्षाला "हवी" असलेली नियमाविरूद्ध असलेली कामे रखडली? "लकवा" हे एकमेव असंस्कृतपणाचे उदाहरण नाही. मागील एका प्रतिसादात मी अनेक उदाहरणे दिली आहेत.
In reply to श्री गुरुजी.. by विशुमित
मीडिया ने त्यांची "सस्पेन्स मॅन" म्हणून बनवलेली प्रतिमासाहेबांच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे यांना साहेबांच्या साठी का सत्तरीच्या निमित्ताने झालेल्या त्यांच्या मुलाखतीत एका शब्दात तुमच्या वडिलांचं वर्णन करा असं विचारलं असताना त्यांनी Unpredictable हा शब्द वापरला होता. जर साहेबांच्या कन्येचं हे मत आहे, तर बाकी लोकांनी काय म्हणावे?
In reply to मीडिया ने त्यांची "सस्पेन्स by बोका-ए-आझम
In reply to बोकाजी... by विशुमित
In reply to सातार्याचे मतदान झाले कि शाई पुसुन by दुर्गविहारी
In reply to <<<"सातार्याचे मतदान झाले कि by विशुमित
-- बाबुल सुप्रियो तर दुसऱ्याच एका पक्षाला गुंडांची टोळी म्हंटला 2-3 दिवसा पूर्वी. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे. नगरचे कर्डीले कुठले संत महात्मा आहेत? मुंबईचे शेलार यांचे तर थेट डॉन शी संबंध आहेत म्हणे? लिस्ट खूप लंबी होऊ शकते.कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष तडीपार गुंड होते म्हणे आणि शेलार यांचे थेट डॉनशी संबंध आहेत असे कोण म्हणे?
In reply to यशवंतराव चव्हाणांच्या? असं by श्रीगुरुजी
In reply to बरं... मग ते गुरूच्या पाठीत by वटवट
In reply to ते वसंतदादांच्या संदर्भात by खेडूत
In reply to मिपा वर चांगलाच पवार फॅन क्लब by शब्दबम्बाळ
In reply to कॅलिफोर्निया मध्ये सध्या by साहना
अमेरिकन शेतक-यांचे ७/१२ उतारे