काटा वजनाचा --६
वेगाचे भान हे असायलाच हवे पंगतीत खातानाही आणि रस्त्यात जातानाही..
लेख दिवाळीपुर्वी आल्याने भोजनभाऊंना उपयुक्त ठरेल असे वाटते.याला उत्तर एकच. घोळक्यात गप्पा मारताना बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना? तसे तुम्ही ठेवा यात अवघड काहीच नाहीएक नंबर
In reply to डॉक्टर साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लेख माहितीपूर्ण पण बायका, by यशोधरा
In reply to selective reading by टवाळ कार्टा
In reply to लेख माहितीपूर्ण पण बायका, by यशोधरा
In reply to बायका, त्यांचा पदर हे उल्लेख by सुबोध खरे
In reply to डॉ. एक डॉक्टर ह्या नात्याने by यशोधरा
In reply to अहो बाई, एक स्त्री ह्या by गामा पैलवान
In reply to इथे स्त्री मुक्तीचा काही by यशोधरा
In reply to डॉ. एक डॉक्टर ह्या नात्याने by यशोधरा
In reply to याला उत्तर एकच. घोळक्यात by सुबोध खरे
In reply to . by सस्नेह
In reply to स्नेहा ताई by सुबोध खरे
In reply to स्नेहा ताई by सुबोध खरे
In reply to याला उत्तर एकच. घोळक्यात by सुबोध खरे
In reply to डॉ. एक डॉक्टर ह्या नात्याने by यशोधरा
In reply to बायका, त्यांचा पदर हे उल्लेख by सुबोध खरे
शेवटी पदर ढळला तर त्याची किंमत आपल्यालाच चुकवावी लागते.खाण्यावरचा सुटलेला ताबा आणि पदर ढळण्याची तुलना कळली नाही. पदर ढळल्यानंतर फार तर आंबटशौकीन लोकांचं लक्ष वेधलं जाईल आणि अशा आंबटशौकीन लोकांना शीळ/पौड/ सोमाटणे फाट्यावरदेखील मारता येऊ शकतं. पण खाण्यावरचा सुटलेला ताबा आरोग्याच्या दृष्टीने खरोखरच घातक ठरु शकतो. त्यामुळे तुलना गंडली आहे.
In reply to माहितीपूर्ण लेख!! by सूड
In reply to माझ्या अल्पमतीने by नाखु
In reply to आयला काका तुम्ही स्वतः धागा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मायला त्या पदराच्या नादात by कैलासवासी सोन्याबापु
In reply to विदा आणा by पैसा
In reply to किती लोक धोतर नेसतात आणि किती by कैलासवासी सोन्याबापु
In reply to विदा आणा by पैसा
किती लोक धोतर नेसतात आणि किती बाया साड्या नेसतात याचा विदा आणा. म्हणजे प्रश्नावर अजून संशोधन करता येईल.सहमत. बाकी धोतराचं म्हणाल तर हापिसात सांस्कृतिक दिवस किंवा कोल्हापूरात अभिषेकाला गेलं की धोतर नेसत असतो. काय सोगा बिगा उडत नाही हो.
In reply to सर्व लेख छान आहेत. by मोहनराव
In reply to सर्व लेख छान आहेत. by मोहनराव
In reply to बिअर ढेरी बद्दल सविस्तर लेख by सुबोध खरे
In reply to ऑ बहुदा डॉक्टरांनी आम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापूसाहेबपोट भरले आहे हे by सुबोध खरे
In reply to Ok sirji, by कैलासवासी सोन्याबापु

In reply to चित्रगुप्त साहेब by सुबोध खरे
घोळक्यात गप्पा मारताना बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना?हे रुपक अप्रस्तुत आणि अनुचित वाटलं.
शेवटी पदर ढळला तर त्याची किंमत आपल्यालाच चुकवावी लागते.म्हणजे काय होतं नक्की? असो. विनोदनिर्मितीचा दुबळा प्रयत्न म्हणतो याला. आत्तापर्यंतचे पाच भाग अतिशय भारी होते. हा मात्र जमला नाही तितकासा.
In reply to चालताना समोर बघण्याचं भान by वेल्लाभट
In reply to असहमत .... by गामा पैलवान
मात्र पदर ढळला वा चार घास जास्त खाल्ले तर लगेच परिणाम दिसून येत नाहीरियली, गा.पै? आय सजेस्ट यू थिंक ओवर इट वन्स मोअर.
In reply to मात्र पदर ढळला वा चार घास by वेल्लाभट
In reply to थोडी दुरुस्ती by गामा पैलवान
In reply to मोजून मापून खाण्यापेक्षा by सुबोध खरे
मोजून मापून खाण्यापेक्षा चांगलं खावं, भरपूर खावं आणि काहीही झालं तरी नियमित व्यायाम करावा.कित्येकांना लठ्ठपणामुळे, वाढत्या वयामुळे, गुडघेदुखी, गाऊट, फ्लॅट फूट वा तत्सम त्रासामुळे व्यायाम करणे शक्य वा हितावह नसते (... "वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...) त्यामुळे आहाराबद्दल नेहमी जागरूक रहाणे आवश्यक आहे. जिभेच्या 'चोचल्यां'पायी वाटेल तेंव्हा, वाटेल ते, वाटेल तितके खाऊन मग न झेपणारा व्यायाम करण्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणे योग्य. योगाची पतंजलीनी केलेली व्याख्याच मुळात 'योगश्चित्तवृत्ति निरोधः अर्थात चित्त्वृत्तींवर ताबा ठेवणे अशी आहे. जगातील अनेक वैयक्तिक आणि सामाजिक समस्या, अनारोग्य, अन्याय, जुलूम, क्रौर्य यांचे मुळाशी मोकाट सुटलेल्या मानवी वृत्ती आहेत, असे दिसून येते. दुसरे म्हणजे हल्ली कित्येकांना व्यायाम म्हणजे एकदम महागड्या जिममधे जाऊन बघता बघता सलम्या किंवा जॉन इब्राहिम वगैरेंसारखी बॉडी बनवायची असते... मग जिम सुरू करणे लांबणीवर पडत जाते, किंवा सुरू केले तरी लवकरच ते कंटाळून जाणे सोडतात, त्यातून आलेल्या नैराश्यापायी घरी कोणत्याच प्रकारचा व्यायाम न करता खाणे मात्र तसेच चालू ठेवतात. खाण्यावर ताबा ठेवला, तर जिम वा मेहनतीचे व्यायाम करण्याऐवजी घरच्या घरी हलकाफुलका व्यायाम, आसने, नृत्य किंवा गेलाबाजार नुसते बसून वा लोळत राहण्याऐवजी नेहमी काही ना काही शारीरिक हालचाल करत रहाणे, एवढेही पुरेसे असते.
In reply to व्यायाम by चित्रगुप्त
(... "वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...)रोजचे १० तास ऑफिसात (वेळेवर निघणे सणासुदीलाच असते), ३ तास प्रवासात, झोपेचे ८ तास, सकाळी ऑफिसच्या आधी आन्हिके आणि तयारी यात १.५ तास, संध्याकाळी घरी आल्यावर थोडा आराम १ तास = २३.५ तास...उरलेला ०.५ तास व्यायाम?
In reply to (... "वेळच मिळत नाही" हे कारण by टवाळ कार्टा
सकाळी ऑफिसच्या आधी आन्हिके आणि तयारी यात १.५ तास, संध्याकाळी घरी आल्यावर थोडा आराम १ तास
यातला वेळ कमी करता येतो का ते बघ. किंवा या तब्बल अडीच तासातला वेळ वाचव आणि किमान एक तास सायकल चालव.In reply to (... "वेळच मिळत नाही" हे कारण by टवाळ कार्टा
In reply to व्यायाम by चित्रगुप्त
"वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...)सहमत. सद्ध्या याचसाठी स्वतःशी भांडण चालू आहे. कामामुळे, प्रवासामुळे प्रामाणिकपणे वेळ्/उत्साह उरत नाही व्यायामाचा. इच्छा खूप असते, आणि तत्व हेच सांगतं... की वेळ काढावा लागतो इत्यादी. पण बॉडी डिमांड्स स्लीप. इट गिव्ह्स अप अॅट द एंड ऑफ द डे. असो. यातूनही वेळ काढीन असा निश्चय आहेच. आणि जिम, व्यायाम याबद्दल एकंदरच जे खत्तरनाक गैरसमज लोकांमधे बघायला मिळतात ना, ते कमाल असतात. आणि मग उगाच कुठल्यातरी अतर्क्य थियरीवर विश्वास ठेवणे, चालल्यानेच सर्वात अधिक फायदा होतो, किंवा साखर सोड बघ एक महिन्यात काय फरक होतो ते, किंवा मग चहा सोडून ग्रीन टी इत्यादी सोयीस्कर आणि ईझी ऑप्शन्स लोकं निवडतात. स्वतःला फसवत बसतात. फिटनेस सोडून वजन या एका डिराइव्हड नंबरवर लक्ष केंद्रित करून वेळ, पैसा, आणि उमेद सगळं वाया घालवतात. व्हेरी फ्यू अंडरस्टँड फिटनेस. द रेस्ट आर बिझी कंपेरिंग देमसेल्व्ह्ज विथ अदर्स.
सामाजिक दडपण हा फार मोठ्ठा